NCMC कार्ड के रिचार्ज पर लगने वाला एजेंट कमीशन रद्द। यात्रियों के हित के लिए उपमुख्यमंत्री @mieknathshinde जी ने लिया अहम निर्णय। इस अतिरिक्त शुल्क से अब यात्रियों को राहत मिलेगी। ₹१०० के रिचार्ज अब केवल ९० पैसे शुल्क लगेगा। पहले इस पर ₹११.८० शुल्क लगता था।
कटप्पा retweeted
२०२२ मध्ये प्रियंका गांधी: हिमाचलच्या प्रत्येक महिलेला मिळणार ₹१५००-₹१५००
२०२६ मध्ये वास्तव: ८,२५,४४६ अर्जांपैकी ७,६९,१८५ अर्ज फेटाळले!
म्हणजे ९३% महिलांना ठेंगा!
काँग्रेसची गॅरंटी म्हणजे - वादा मोठा, धोका त्याहून मोठा!
कटप्पा retweeted
Replying to @katappa69 @Dev_Fadnavis
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सर्व प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत.
कटप्पा retweeted
Replying to @katappa69 @gajabhauX
लवकर psychiatrist कडे नाही गेला तर हा पूर्णपणे वेडा होणार 🙊
आपला महाराष्ट्र आहे खास, कारण विकास हाच एक ध्यास! पुढील काळात मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांच्या नेतृत्वात पाताळ लोक प्रकल्प, मुंबई मेट्रो-११, वाढवण मेगा प्रकल्प, शक्तीपीठ महामार्ग व वडाळा इनोव्हेशन हब हे पाच महत्वाकांक्षी प्रकल्प साकारणार आहेत. दूरदर्शी नेतृत्व देवाभाऊ!
हिचे व्हिडिओ पाहून फारच खळबळ माजली आहे..... हिच्याच पोटात....!
@gajabhauX
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
कटप्पा retweeted
• याचे व्हिडिओ म्हणजे साक्षात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सादर केलेले पुरावे असतात जणू, ज्याने खळबळ माजेल.
• याचं अकाऊंट म्हणजे अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपनीचे सर्व्हर आहे जे बंद पाडण्यासाठी लोक प्रयत्न करतील.
• हा गुलाम म्हणजे साक्षात राखी सावंतच, जिचं दुसरं अकाउंट बनवायला लोकांना मजा वाटेल.
• हा घुखावड्या आता त्याच्याच जाळ्यात अडकला आहे, म्हणून त्याची तडफड होत आहे.
किती हा तुच्छपणा?
गाजा, तुझ्यात दम असेल तर इकडे येऊन सरळ लढ!
पोस्ट आणि रीळा टाकून आरोप करणारे बायले चाळे करू नकोस.
गजाभाऊ आता थांबणार नाही, भिर्रर्रर्र पळून जाणार आहे. कारण त्याचं बॅडलक आता त्याची चांगली घेणार आहे.
#च्यु
३३.११ नंतर माझे वीडियो आणि पोस्ट नंतर खळबळ माजली
माझं अकाउंट बंद पाडण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी आखली आहे.
माझ्याच नावाने दुसरं अकाउंट तयार करायचं, तेच खरं गजाभाऊचं अकाउंट असल्याचा दावा करायचा आणि माझ्या अकाउंटवरचे व्हिडिओ मी तिथून कॉपी करतोय, असा आरोप करून कॉपीराइटच्या कायदेशीर नोटिसा पाठवायच्या!
स्वतःच जाळं तयार करायचं आणि त्यात दुसऱ्याला अडकवायचं…
हा किती नीचपणा!
कंबोज्या, @mohitkamboj_ तुझ्यात दम असेल तर सरळ लढायला तयार हो!
असले छिछोरे धंदे करून आवाज बंद पाडण्याचे प्रयत्न करू नकोस. गजाभाऊ थांबणार नाही!
एक उदाहरणाचे अकाउंट देत आहे
facebook.com/share/v/1dRhK8M…
#Gajabhau #CopyrightAbuse
कटप्पा retweeted
अंबरनाथकरांना हक्काचं क्रीडांगण मिळालं!
#Ambernath #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
कटप्पा retweeted
नगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा खासगी शाळांप्रमाणे उंचावणार!
#Shivsena #Drshrikantshinde #muncipalcorporation #zpschool #maharashtra
कटप्पा retweeted
खासदार क्रीडा संग्राम - पिकल बॉल स्पर्धा | ठाणे | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ teapawt.net/i/broadcasts/2dKkqYeBl…
कटप्पा retweeted
Dr. Shrikant Shinde LIVE | ठाणे | पत्रकारांशी संवाद - लाईव्ह teapawt.net/i/broadcasts/2gqMmXQze…
कटप्पा retweeted
खासदार क्रीडा संग्राम - मल्लखांब स्पर्धा | कोपरी | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ teapawt.net/i/broadcasts/2MEoNgAvJ…
कटप्पा retweeted
खासदार क्रीडा संग्राम - बॉक्स क्रिकेट | केबीपी कॉलेज | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ teapawt.net/i/broadcasts/2YRzlKmkl…
कटप्पा retweeted
खासदार क्रीडा संग्राम | डोंबिवली | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ teapawt.net/i/broadcasts/2vyYMRdkp…
कटप्पा retweeted
📍 ठाणे - खासदार क्रीडा संग्राम - 2
खासदार क्रीडा संग्रामच्या अंतर्गत ठाणे येथे विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पिकलबॉल, बॉक्स क्रिकेट आणि मल्लखांब स्पर्धांना भेट देत खेळाडूंचा उत्साह वाढवला. यावेळी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या खेळाचे कौतुक केले आणि आगामी स्पर्धांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी केवळ खेळाडूंचा उत्साह वाढवला नाही, तर त्यांच्यासोबत पिकलबॉल आणि बॉक्स क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला. मैदानावर खेळाडूंसोबत घालवलेले हे क्षण खऱ्या अर्थाने आनंददायी होते. खासदार क्रीडा संग्रामच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. त्यांच्या कौशल्याला संधी, मेहनतीला प्रोत्साहन आणि स्वप्नांना नवी दिशा देण्याचा हा प्रवास असाच सुरू राहील. कारण आजच्या मैदानावर घडणारे खेळाडूच उद्याच्या क्रीडा क्षेत्राचे मानकरी ठरणार आहेत.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्यासह सर्व स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.
#Shivsena #DrshrikantEknathShinde #mumbai #maharashtra #sports #khasdarkridasangram
कटप्पा retweeted
अंबरनाथ येथे आज विविध क्रीडा सुविधांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले तसेच खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत आयोजित खेळांमध्ये सहभाग घेऊन खेळाडूंनी संवाद ही साधला. याचेच हे उत्स्फूर्त क्षण..!!
#KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram #Ambernath































