विमुक्त (@migratorscave) header
विमुक्त (@migratorscave) profile picture

योजना पूर्णत्वाच्या व्यग्रतेतच नवनिर्माणाचे बीज असते ! - शब्दज

Joined May 2013
Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)Photo by विमुक्त (@migratorscave)
थ्रेड (भाग १) संविधान = गुलामगिरीचा घट्ट विळखा १. सुरुवात २. मध्य ३. निरीक्षणे ४. शेवट या भागात सुरुवात आणि मध्य समोर ठेवत आहे १. सुरुवात भारतातून ब्रिटिश निघण्याआधी १९४६ मध्ये संविधान निर्माण करण्याचा त्यांचा निर्णय झाला, त्यानुसार एक समिती गठीत केली गेली यासाठी @Nupur_Ahire
21
83
14
158
फक्त ‘seasoned politician’ असे नोंदवले म्हणून या मूर्खाला ते कौतुक वाटत आहे. सुप्रीम कोर्टाने याच्या ‘इज्जतीचा फालुदा’ केला आहे हे कदाचित याला हे लिहून देणाऱ्याने सांगितले नाही बहुतेक !
BREAKING ; Shiv Sena UBT leader and Rajya Sabha MP Sanjay Raut appears in the Supreme Court in the contempt proceedings initiated over his comments on the Chief Justice of India and Judges. SCBA President Pradeep Rai submits that though Raut has expressed apology for his comments, he has made subsequent social media posts against the Supreme Court, and posted a picture of the Supreme Court of Albania being set on fire by protesters. Rai says that Raut’s affidavit does not make a mention of his subsequent posts and termed him a “habitual offender”. “He is in a respected position, so some responsibility is expected from you. This has to be dealt with an iron hand,” Rai says. Justice Kumar : In a matter of this magnitude, apology must come from the heart and not the mind. Justice Kumar to Sanjay Raut : Mr. Sanjay Raut, you are a seasoned politician, we have been hearing your speeches from advocate days. You are a seasoned parliamentarian, and you yourself were in the press. You should know what should be the restraint. SC adjourns the matter to December 8, asks Raut and Wagle to file additional affidavits. ‘As A Seasoned Politician, You Should Know Restraint’: Supreme Court To Sanjay Raut On Comments Against Judiciary #SupremeCourt @rautsanjay61 livelaw.in/top-stories/as-a-…
1
3
90
विमुक्त retweeted
जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩 हर हर महादेव 🚩
12
28
50
611
विमुक्त retweeted
#Thank_मनुस्मृती दुपारचं-रात्रीचं जेवण झाल्यानंतर बायकोने नवऱ्याच्या मांडीवर बसू नये किंवा नवऱ्याने स्वतःच्या बायकोला मांडीवर बसवून घेऊ नये, असं मनुस्मृतीत कुठेही लिहिलेलं नाही. त्यामुळे सर्व मनुवाद्यांनी निश्चिंत राहावं. निदान या बाबतीत तरी तुम्ही थोडक्यात वाचलात! 😜😁😂🤣
18
8
2
69
2,623
विमुक्त retweeted
बिहारीं लोकांवरून का होईना महाराष्ट्रातल्या हिंदू देवीदेवता आणि सणांची आठवण ब्रिगेड्याना झाली. 😂
1
3
28
397
१९६८ मध्ये लंडनला भूमिगत मेट्रो सुरू झाली. पूर्ण क्षमतेने आणि इंटरनेट सोडून आजच्या सारख्याच उत्तम सुविधांसह ! भारताने यातून नेमके काय शिकायला हवे? आज मेट्रोचे जाळे विणण्यात आपल्याला फार अभिमान वगैरे वाटणे माहिती नसणाऱ्यांसाठी ठीक आहे. पण हे माहिती असणाऱ्यांसाठी अप्रूप नाही. 🌝
Mumbai Metro Welcomes Royal Guests! 🚇 Welcome to Amchi Mumbai, Their Royal Highnesses The Prince and Princess of Wales!! I am personally glad that you chose to experience Mumbai like a Mumbaikar, travelling on Mumbai Metro's Aqua Line! I hope you experienced the speed, comfort and warm energy of this city that never stops moving forward. @KensingtonRoyal @MumbaiMetro3 #Mumbai #MumbaiMetro
1
1
1
201
स्वामी श्री शंकर महाराजांचा प्रकट दीन सोहळा 🙏 जय शंकर महाराज 🙏 स्थळ : धनकवडी, पुणे
23
46
5
373
4,256
विमुक्त retweeted
Have a look at my son's childhood photographs I have made him Sanyasi and Waman Avtar in fancy dress competition Our traditions shd be kept alive by active efforts
Imagine schools celebrating Children's Day like this..where real Gurus are worshipped 🫠😍!
13
7
1
84
883
सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. काँग्रेसला राहूल गांधीची गरज कधीच नव्हती. राहूलला काँग्रेसची गरज आहे आणि भाजपालाही तो तिथेच हवा आहे !
1
2
3
170
विमुक्त retweeted
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे पंजाबकेसरी तथा लाला लजपत राय यांचा आज स्मृतिदिन. लाल-बाल-पाल या त्रयीतील एक लाला लजपतराय. पंजाब नॅशनल बँक या पहिल्या भारतीय बँकेची त्यांनी स्थापना केली.
3
13
216
विमुक्त retweeted
🌸 •|| माऊली ||• 🌸
10
37
1
221
1,478
पुस्तकात ही बाब नमूद आहे? राहूलच्या समर्थनार्थ सर्व विवाहित काँग्रेसी मंडळी मांडीवर बसून जेवल्याचे फोटो टाकतील ?
1
4
21
399
बाबाच्या मांडीवर आई बसली होती, असे हा सांगत आहे 😂 कुठे काय बोलावे, याची अक्कल 56 वर्षात आलेली नाही आणि याला पंतप्रधान व्हायचे आहे ! #BelongingAJourneyOfLove
24
31
3
209
5,655
“भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती, बळेंवीण शक्ति, बोलूं नये.” आपल्याला संत ज्ञानेश्वरांनी १००० वर्षांपूर्वी बळ व शक्तीचे महत्त्व भाव व भक्ती यांच्याएवढेच मोलाचे आहे हे पटवून दिले होते. “रणीं निघतां शूर न पाहे माघारें, ऐशा मज धीरें राख आतां.” भक्तीची शक्तीशी सांगड संत तुकाराम महाराजांनी घालून दिली. आपण अतीव भक्तीच्या आहारी जाऊन शक्तीचा त्याग तर केला नाही ना? आपल्याला लवकर सुबुद्धी लाभो हीच विठ्ठलचरणी याचना.
1
3
1
19
595
🙏🌹 गुरवेनमः🌹🙏
1
6
103
Replying to @Satyajittiwari
for better presentation i have converted ur hand written priceless shastra knowledge jan hith mey jhari hope u will not mind @MumukshuSavitri @SadhaMaanus @Shirish36205110 @Saffronkoffee @migratorscave @AjaatShatrruu
3
4
3
176
विमुक्त retweeted
रत्नागिरीतील स्पृश्य-अस्पृश्यांचे पहिले सहभोजन ! १९२४ ते १९३७ या काळात रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक सुधारणांचे कार्य हाती घेतले. जातिभेद, अस्पृश्यता, रोटीबंदी, बेटीबंदी आणि इतर सामाजिक रूढी दूर करून हिंदू समाजात एकता निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. याच प्रयत्नांचा भाग म्हणून १६ नोव्हेंबर १९३० रोजी रत्नागिरी येथे त्यांनी विविध जातींतील स्पृश्य-अस्पृश्य हिंदू बांधवांचे प्रकट सहभोजन आयोजित केले. शतकानुशतके रूढ असलेल्या सामाजिक भेदभावाला प्रत्यक्ष कृतीतून आव्हान देणारा हा उपक्रम होता. सावरकरांच्या मते अस्पृश्यता ही केवळ सामाजिक अन्यायाची बाब नव्हती तर हिंदू समाजाच्या एकतेला आणि सामूहिक सामर्थ्याला बाधा आणणारी समस्या होती. जन्माच्या आधारावर श्रेष्ठ-कनिष्ठता ठरविणे आणि रोटीबंदीसारख्या रूढींचे त्यांनी समर्थन केले नाही. प्रकट सहभोजनातून त्यांनी स्पृश्य-अस्पृश्य भेदभावाला प्रत्यक्ष आव्हान दिले. सर्व हिंदूंनी एकत्र बसून भोजन करावे, परस्परांना बंधू मानावे आणि सामाजिक जीवनात समानतेने वावरावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. सावरकरांनी अस्पृश्यतानिवारणासाठी सहभोजनाबरोबरच मंदिरप्रवेश, सार्वजनिक उत्सव, हळदीकुंकू समारंभ, सहशिक्षण आणि सामाजिक सलोखा वाढविणाऱ्या उपक्रमांवर भर दिला. भागोजीशेठ कीर यांच्या सहकार्याने त्यांनी सर्व जातींसाठी खुले असलेल्या पतित पावन मंदिराची स्थापना केली. १० मार्च १९२९ रोजी मंदिराची पायाभरणी झाली तर २२ फेब्रुवारी १९३१ रोजी लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सर्व हिंदूंना समान धार्मिक अधिकार मिळावेत हा या मंदिरामागील प्रमुख उद्देश होता. सावरकरांच्या मते हिंदुत्व, हिंदुसंस्कृती आणि हिंदुधर्म यांवर स्पृश्यांइतकाच अस्पृश्यांचाही समान वारसाहक्क आहे. हिंदुत्वावर केवळ स्पृश्यांचाच अधिकार असल्याची भावना चुकीची असून अस्पृश्य बांधवांनी स्वतःला समान हक्काचे वारसदार मानावे असे त्यांनी प्रतिपादन केले. संत चोखामेळा, संत रोहिदास आणि तिरुवल्लुवर यांसारख्या संतांचा उल्लेख करून त्यांनी हिंदू संस्कृतीच्या जतनातील अस्पृश्य समाजाच्या पूर्वजांचे योगदान अधोरेखित केले. हजारो वर्षांच्या अन्यायानंतरही पूर्वजांनी जतन केलेल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगून अस्पृश्य बांधवांनी आपले समान अधिकार ठामपणे मांडावेत असे आवाहन त्यांनी केले. सावरकरांच्या मते अस्पृश्यतेविरुद्धचा संघर्ष हा आत्मसन्मान, समान अधिकार आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्याचा संघर्ष होता. अन्यायाविरुद्ध ठामपणे लढावे. मात्र आपल्या पूर्वजांनी जतन केलेल्या हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या वारशाचा त्याग करू नये असे त्यांचे मत होते. धर्मांतरामुळे सामाजिक विषमता आपोआप दूर होईलच असे नाही असा युक्तिवाद करत त्यांनी हिंदू समाजातच समान हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. सावरकरांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याला काही घटकांचा विरोध झाला तरी त्यांनी सहभोजन, मंदिरप्रवेश आणि सर्वजातीय सामाजिक उपक्रम सुरू ठेवले. त्यांच्या मते समाजसुधारणा केवळ विचारांनी नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून घडली पाहिजे. सर्व हिंदूंना समान प्रतिष्ठा, अधिकार आणि बंधुभाव मिळावा हा त्यांच्या अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यामागील मूलभूत विचार होता. #आंतरजातीय_सहभोजन #स्वातंत्र्यवीर_सावरकर
5
27
5
126
10,929
विमुक्त retweeted
दुःखाचे मूळ कारण काय? उत्तर एकाच शब्दात: "अज्ञान" मगाशी मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारला होता: "आपल्या दुःखाचे, आपल्या suffering चे मूळ कारण काय?" काही लोकांनी विचारपूर्वक उत्तरे दिली, त्याबद्दल मनापासून आभार. आता त्या प्रश्नाचे माझे उत्तर मांडतो आहे. हे उत्तर कदाचित पहिल्यांदा वाचताना पटणार नाही. तरी शेवटपर्यंत वाचा. उत्तर आहे: अज्ञान. "अज्ञान हे प्रत्येक दुःखाचे कारण कसे असू शकेल?" असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. चला, थोडे खोलात जाऊन पाहूया. 🔹 दुःख नेमके केव्हा होते? प्रिय व्यक्तीचा विरह झाला की, हवे असलेले काही गमावले की, किंवा जे आपल्याला मिळाले नाही ते दुसऱ्याला मिळाले म्हणून मत्सर वाटला की आपल्याला दुःख होते. आणि या सगळ्यामागे एक सतत चालू असणारी भावना असते, ती म्हणजे भीती. काहीतरी गमावण्याची भीती, प्रिय व्यक्ती दुरावण्याची भीती, स्वतःचे शरीर गमावण्याची भीती, समोरची व्यक्ती आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का ही भीती. म्हणजे भीती आणि insecurity ही दुःखाची मोठी कारणे आहेत. पण मग प्रश्न असा येतो की भीती तरी कुठून जन्माला येते? 🔹 उदाहरण १: अंधारी खोली आणि बागुलबुवा एखाद्या लहान मुलाला सांगितलेले असते की त्या अंधाऱ्या खोलीत बागुलबुवा आहे. त्यामुळे ते मूल त्या खोलीत जायला धजावत नाही. मग एक दिवस आजोबा किंवा मोठा भाऊ त्याला हाताला धरून त्या खोलीत नेतात आणि सांगतात, "हे बघ, इथे कुणीच नाही." त्या क्षणी काय घडते? मुलाला ज्ञान होते. आणि ज्ञान होताच त्याची भीती नाहीशी होते. याचा अर्थ ती भीती अज्ञानातूनच निर्माण झाली होती. 🔹 उदाहरण २: स्वप्न स्वप्नात आपल्यासमोर वाघ येतो, किंवा एखादी प्रिय व्यक्ती गेल्याचे आपण पाहतो आणि ढसाढसा रडतो. ते दुःख त्या क्षणी पूर्णपणे खरे वाटते. मग जाग येते आणि आपण म्हणतो, "अरे, हे तर स्वप्न होते!" इथे काय झाले? ज्ञान झाले. स्वप्नात असताना आपण प्रत्यक्षात आपल्या बेडवर शांत झोपलो आहोत याचे आपल्याला भानच नव्हते. ते अज्ञान होते. स्वप्नात आपल्याला एक वेगळे शरीर मिळते. त्या शरीराने आपण चालतो, डोंगर चढतो, लोकांशी बोलतो. ते शरीर आपलेच आहे असे मानतो. पण त्या स्वप्नातील "मी", ती प्रिय व्यक्ती, तो वाघ, ते डोंगर हे सगळे एकाच मनाने घेतलेली रूपे असतात. मग कोण कोणापासून वेगळे झाले? कोण कोणाला गमावले? तरीही "आम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहोत" हा ठाम विश्वास त्या स्वप्नात असतो, तो केवळ अज्ञानामुळे. 🔹 जागेपणीचे "स्वप्न" आता हेच जागेपणी पाहा. "हे शरीर आणि हे मन म्हणजेच मी. माझे आई-वडील, पत्नी, मुले, मित्र हे सगळे माझ्यापासून वेगळे आहेत. मी या शरीरापुरता मर्यादित आहे." हीच समजूत आपण आयुष्यभर घेऊन जगत असतो. अगदी स्वप्नासारखेच. हेच आहे इथले अज्ञान. 🔹 जन्म आणि मृत्यू आपण खरोखर अनुभवले आहेत का? थोडा विचार करा. आपल्याला स्वतःचा जन्म आठवतो का? नाही. कुणालाच आठवत नाही. तरीही आपण तो सत्य मानतो. मृत्यूचेही तसेच आहे. तो अनुभवून सांगायला कुणीच परत येत नाही. तरीही "मी जन्मलो आणि मी मरणार" या कल्पनेवर आपला प्रचंड विश्वास असतो. आईच्या उदरात हे शरीर घडत होते, तेव्हा "मी म्हणजे हे शरीर आहे" किंवा "मी माझे शरीर तयार होताना बघत आहे" अशी जाणीवही नव्हती. तरीही शरीराला जे हवे ते सगळे आपोआप घडत होते. ते कोण करत होते? गाढ झोपेत किंवा भूल दिल्यावर "मी अमुक व्यक्ती आहे" ही जाणीव, शरीराचे भान आणि विचार सगळे नाहीसे होतात. तरीही शरीर चालूच असते. आणि जागे झाल्यावर आपण म्हणतो, "मला छान झोप लागली." म्हणजे त्या शांततेचाही कोणीतरी साक्षी होता. तो साक्षी कोण? जेव्हा "मी" ही भावना जन्माआधी देखील नव्हती तशीच गाढ झोपेमध्ये पण नसते मग ती अवस्था कोण बघत असते? त्याचे साक्षीत्व कोण करत असते बरे? हे शरीर तयार होण्याआधीही जो होता, शरीर नसतानाही जो असेल, ते आपले खरे स्वरूप आहे. म्हणूनच सनातन धर्मात आत्म्याला अजन्मा, अविनाशी, अनादि-अनंत म्हटले आहे. हे वाक्य फक्त वाचून सोडून द्यायचे नाही. त्यावर खोलवर चिंतन करायचे आहे. जो या प्रश्नावर पूर्ण लक्ष केंद्रित करून बसतो, त्यालाच हे उलगडते. 🔹 लाट आणि समुद्र समुद्रात अनंत लाटा उठतात. काही छोट्या, काही मोठ्या, तर काही सुनामीएवढ्या प्रचंड. प्रत्येक लाटेला वाटते, "माझे अस्तित्व वेगळे आहे. मी जन्मले, आता मी संपणार." पण जेव्हा ती लाट खोलवर पाहते, तेव्हा तिला कळते की ती उठण्याआधीही ती होतीच, पाणी म्हणून, अथांग समुद्र म्हणून. आणि ती विरल्यानंतरही ती समुद्रच असणार. केवळ पाण्याच्या आकारात बदल झाला म्हणून त्या स्वरूपाला आपण वेगळे मानले, त्याला लाट ही नाव दिले. पण मुळात त्यात पाणी सोडून काहीच नवीन नव्हते. #अद्वैतवेदांत #आत्मज्ञान #दुःखाचेमूळ #Vedanta #मराठी
तुमच्या मते,कोणत्याही प्रकारच्या दुःखाचे मूळ कारण काय असेल? What is the core reason behind any kind of suffering according to you?
3
9
2
37
3,940
विमुक्त retweeted
तुमच्या मते,कोणत्याही प्रकारच्या दुःखाचे मूळ कारण काय असेल? What is the core reason behind any kind of suffering according to you?
22
3
3
25
6,698
विमुक्त retweeted
बाबा, I Love You. ३० सप्टेंबरला बायकोने मला एक रील पाठवली. त्यात बायकांना एक गंमतीशीर चॅलेंज दिलं होतं. नवऱ्याला अचानक फोन करायचा, "I love you" म्हणायचं आणि त्याचा प्रतिसाद बघायचा. रील खूपच मजेशीर होती. मग ती मला म्हणाली, "तू तुझ्या बाबांना फोन कर आणि त्यांना I love you म्हण. बघ ते काय म्हणतात." आपल्याकडे मुलं आईशी मोकळेपणाने बोलतात. पण बाबांशी? त्यांच्याबद्दल मनात आदर असतो, धाक असतो, प्रेमही असतं. पण ते प्रेम आपण कधी शब्दांत सांगत नाही. आपल्याला संकोच वाटतो. मीही तेच केलं. "आत्ता नको, संध्याकाळी करतो," असं म्हणून वेळ मारून नेली. वाटलं, ही विसरून जाईल. पण बायको शेवटी बायकोच! ती विसरली नाही. संध्याकाळी कसाबसा धीर करून मी फोन लावला. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मग म्हणालो, "बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे." पलीकडे बाबा थोडे काळजीत पडले असावेत. "याला असं काय सांगायचं आहे?" मी म्हणालो, "बाबा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. I love you." चार-पाच सेकंद पूर्ण शांतता होती. आणि मग बाबा हसायला लागले. फोन स्पीकरवर होता, त्यामुळे आईसुद्धा हसू लागली. ती म्हणाली, "अरे, त्यात काय? हे तर आम्हाला माहितीच आहे. तू पुण्याला जायला निघतोस किंवा आम्ही तिकडून निघतो, तेव्हा ते तुझ्या डोळ्यांत दिसतंच. ते बोलून दाखवायची काय गरज?" आई बहुधा स्वयंपाकघरात निघून गेली. मग बाबा हळूच म्हणाले, "आय लव्ह यू टू." ❤️ त्या क्षणी जे वाटलं ते शब्दांत सांगता येणार नाही. तो व्हिडिओ मी इथे मुद्दाम जोडतोय. माझी खासगी गोष्ट सगळ्यांसमोर मांडावी म्हणून नाही. खरी गोष्ट पुढे आहे. हा फोन ३० सप्टेंबरला केला होता. त्यानंतर फक्त आठ-नऊ दिवसांनी, म्हणजे ९ ऑक्टोबरला, मी दिवाळीसाठी महाडला गेलो. गेलं वर्षभर बाबा कॅन्सरशी लढत आहेत. केमोथेरपी झाली होती, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत होता. घरी पोहोचलो त्याच दिवशी लक्षात आलं की त्यांचं शरीर पिवळसर दिसतंय. लगेच टेस्ट्स केल्या. डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं आणि रिपोर्टमध्येही तेच आलं. कावीळ. अनेक चांगल्या डॉक्टरांशी फोनवर बोललो. सगळ्यांचं एकच सांगणं होतं: "आता फारसा उपाय नाही. उगाच त्यांना पुण्याला हलवू नकोस." पण मुलगा म्हणून मन ऐकत नव्हतं. शेवटचा प्रयत्न म्हणून मी बाबांना पुण्याला घेऊन आलो. पुन्हा सगळ्या टेस्ट्स झाल्या, पेट स्कॅन झाला. आणि परवा संध्याकाळी डॉक्टरांनी मला आणि आईला समोर बसवून सांगितलं, "आपण आता उपचार थांबवूया. रोग खूप पसरलाय. आता उपचारांनी काही होणार नाही. त्यांना घरी घेऊन जा." आमच्याकडे कदाचित फक्त तीन आठवडे उरले आहेत. कालपर्यंत बऱ्यापैकी फ्रेश असलेले बाबा आज दिवसभर झोपूनच आहेत. हा आजार शेवटाकडे जातो तेव्हा असंच होतं, हे माहीत आहे. पण माहीत असणं आणि ते डोळ्यांसमोर घडताना बघणं, यात खूप फरक आहे. हे लिहिताना माझा कंठ दाटून आलाय. डोळे भरून आलेत. आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून सांगतोय... विशेषतः प्रत्येक मुलाला. मुली आई-बाबांना सहज "I love you" म्हणतात, मिठी मारतात, मनातलं बोलतात. पण आपण मुलं? आपण प्रेम करतो, जीव ओवाळून टाकतो, पण ते बोलून दाखवत नाही. "त्यांना माहितीच आहे" असं म्हणून गप्प बसतो. हो, त्यांना माहिती असतं. पण ते शब्द ऐकल्यावर त्यांना जो आनंद होतो, तो वेगळाच असतो. ते तो आनंद दाखवणार नाहीत. पण नंतर एकटे असताना त्या शब्दांची आठवण काढून ते किती खुश होत असतील, याचा विचार करा. जे व्हायचं ते परमेश्वराच्या इच्छेने आणि नियतीने होणारच. त्यात आपण काहीच करू शकत नाही. पण जोपर्यंत हे शरीर आहे, तोपर्यंत मातृऋण आणि पितृऋण फेडणं आपल्याच हातात आहे. आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम शब्दांत व्यक्त करण्याइतका मोठा आनंद दुसरा कुठलाच नाही. माझ्या आयुष्यात हे सगळं खूप वेगाने घडलं. पण त्याआधी, बायकोमुळे आणि नियतीमुळे, मी बाबांना "I love you" म्हणू शकलो. त्या दिवशी त्यांच्या आवाजात जे समाधान ऐकलं, ते आयुष्यभर माझ्यासोबत राहील. म्हणून आज, आत्ता, हा लेख वाचून झाल्यावर, फोन उचला. बाबांना फोन करा. थोडं इकडचं तिकडचं बोला. आणि मग धीर करून म्हणा, "बाबा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे." उद्यावर ढकलू नका. कारण उद्या कसा असेल, हे आपल्यापैकी कोणालाच माहीत नसतं. 🙏
26
38
2
196
12,393
विमुक्त retweeted
२०११ च्या जनगणनेनूसार महाराष्ट्रात बिहार वरून आलेल्यांची ५.५ लाख+ संख्या होती. आता ५० लाख+ झाली असेल तर नवल वाटायला नको. त्यांचं जनगणने अनूसार मराठी माणसाची बिहारमधील संख्या २ हजार पेक्षा कमी होती, जी आणखी कमी झाली असण्याची शक्यता. 😐
18
18
9
67
17,253