माधव मित्र retweeted
मा.@mpsc_office 2027 चे परीक्षावेळापत्रक बनविताना ग्रुप C 2026 मुख्य परीक्षा(जा.क्र 017/2026)ही24 जाने.नंतर 60 दिवसांत नियोजित करावी. 5वेळेस परीक्षा पोस्टपोन मुळे आधीच 8 महिने अक्षरशः वाया गेलेत.राज्यात दुष्काळ पडलाय.हात जोडून विनंती आहे.@Dev_Fadnavis @RahulAsks
@abpmajhatv
youtube.com/shorts/FPORMhRtY… हा जातिवाद किती आहे...
5
माधव मित्र retweeted
youtu.be/q49nYyuV4is?si=NBP8… या गुन्ह्यात 1 वर्ष झालं पण गुन्हेगार सोडू नका मुख्य आरोपी राजू गेंड हा आहे..#सांगली #kargani @GopichandP_MLA @AmhiDhangar @suhasbabar1311 सर्व समाज बांधव आमच लक्ष राहील...@spsangli
youtu.be/q49nYyuV4is?si=NBP8… या गुन्ह्यात 1 वर्ष झालं पण गुन्हेगार सोडू नका मुख्य आरोपी राजू गेंड हा आहे..#सांगली #kargani @GopichandP_MLA @AmhiDhangar @suhasbabar1311 सर्व समाज बांधव आमच लक्ष राहील...@spsangli
माधव मित्र retweeted
🔥🔥🔥🔥Any Degree कंबाईन गट क जागा वाढ करावी @Dev_Fadnavis
@nikhilpatil @CMOMaharashtra
@mpscअतांत्रिक पदांच्या जागांमध्ये किमान १२ हजारांपर्यंत वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन ही जागावाढ करावी.
माधव मित्र retweeted
Replying to @NikhilPatil_MH
@NikhilPatil_MH @Mpsc_Andolan @VikramPachpute_ @OFFICER_CLUB11 @Devendra_Office @Dev_Fadnavis @CMOMaharashtra #MPSC सर्व समाज male open ला पण जागा द्या.. NT-C सुद्धा व्यवस्थित जागा द्या बिंदूनमावली खाली जागा कमी देऊ नका..@GopichandP_MLA
🔥🔥🔥🔥Any Degree कंबाईन गट क जागा वाढ करावी @Dev_Fadnavis
@nikhilpatil @CMOMaharashtra
@mpscअतांत्रिक पदांच्या जागांमध्ये किमान १२ हजारांपर्यंत वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन ही जागावाढ करावी.
माधव मित्र retweeted
नॉन मराठा नेता दिसला की प्रस्थापितांना लै राग येतो..
अर्थात कुणाला त्या रागाचा घंटा फरक पडत नाही..
😂😂
गोपीचंडच्या बापाचं नाव माहीत आहे का कोणाला? 😂 नाही, कधी ऐकायला आलं नाही म्हणून म्हटलं.
नाहीतर सारखं जयंतरावांना बापाच्या नावाने बोलवत असतो.
म्हटलं, बघावं या भाड्याला कोणी जन्माला घातलं की मंगळसूत्र चोर असल्यामुळे बापाने हक्क सोडला असावा!
#भुंकणारा_गोप्या
माधव मित्र retweeted
'पहिला दिवा त्या मातेला जिच्यामुळे आज मंदिरात दिवे आहेत' औंढा नागनाथ येथे दिपावली निमित्त 'अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारका समोर पूजा करून दिपोत्सव साजरा करताना पै. अशोक भाऊ धरणे व सर्व मित्र परिवार... 🙇🎉💐💛♥️🔥✨️
माधव मित्र retweeted
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अर्ज वैध.
पाटलांच्या तोंडावर बसली ना कोल्हापुरी पाहतान.🤟🔥
@GopichandP_MLA
माधव मित्र retweeted
एमपीएससी गट-क भरती : तांत्रिक पदांप्रमाणेच अतांत्रिक पदांचीही जागावाढ करा!
व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने गट-क परीक्षेतील पदसंख्या ५,७०७ वरून १६,७१७ पर्यंत वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि आभार! तसेच एकवेळची एक वर्षाची वयोमर्यादा सवलत आणि नव्याने अर्ज करण्याची संधी देण्याचा निर्णयही दिलासादायक आहे. मात्र, या निर्णयात अतांत्रिक पदवीधरांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. एकूण जागांमध्ये झालेली वाढ प्रामुख्याने तांत्रिक पदांसाठी असल्याचे दिसते. मात्र, बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी (Any Graduate) पात्र असलेल्या अतांत्रिक पदांमध्ये वाढ अत्यंत नगण्य आहे.
तांत्रिक विद्यार्थ्यांप्रमाणेच अतांत्रिक विद्यार्थ्यांनाही रोजगाराची समान संधी मिळाली पाहिजे. लाखो पदवीधर विद्यार्थी वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यांच्या मेहनतीला आणि अपेक्षांना न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आमची आग्रहाची विनंती आहे की, अतांत्रिक पदांचा तातडीने फेरआढावा घेऊन या पदांसाठी किमान १२,००० जागांपर्यंत वाढ करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा.
तसेच प्रश्नपत्रिका निर्मितीपासून परीक्षा केंद्रांपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत कडक सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, सिग्नल जॅमर आणि पोलीस बंदोबस्ताच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी.
सरकारचा निर्णय केवळ जागांची संख्या वाढवणारा नव्हे, तर प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला न्याय देणारा असावा. तांत्रिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावाच; पण अतांत्रिक विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये!
१२,००० अतांत्रिक जागांची मागणी मान्य करा! विद्यार्थ्यांच्या भविष्याला न्याय द्या!
@INCHarshsapkal @satejp @vishwajeetkadam
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
@MahaChiefSec @EA_OfficialMH @Mpsc_Andolan
#MPSC #GroupC #विद्यार्थीहित #भरतीवाढ
माधव मित्र retweeted
ओरिजनल पुणेकर त्यांची पोरे युरोप अमेरिकेला सेटल झाल्याने मागेच तिकडे शिफ्ट झालेत...
आता उरलेली सगळी झोपडपट्टी गँग आहे..जी स्वतःला ओरिजनल सांगत असते.
असे माझा एक मित्र त्याचे मत सांगत होता.
@thipaka_ पटते का तुम्हास हे?
माधव मित्र retweeted
एवढी advertise काढून पण NT-C धनगर ला खूप कमी जागा आहे.... इतर EWS SEBC OBC तुलनेत खूप कमी जागा आहेत त्यामुळे प्रत्येक exam मध्ये NT-C कट ऑफ जास्त येतो. @AmhiDhangar @fornaxAR @VikramPachpute @RRPSpeaks @CMOMaharashtra @MahaDGIPR @GopichandP_MLA #MPSC
माधव मित्र retweeted
Maharashtra मध्ये मुलांनी अभ्यास करावा तरी कसा हेच कळत नाही... समांतर आरक्षण ने जीव जाईल महिला , भूकंप, प्रकल्प ग्रस्त , अंशकालीन, अपंग, खेळाडू नुसती बोगसगिरी Male ला काही जागा येत नाही..@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NikhilPatil_MH @Mpsc_Andolan
माधव मित्र retweeted
माझ्या मुलाचे आणि मुलीचे मित्र आहेत. या बर्थडे पार्टी बऱ्याचदा मोठ्या असतात. मग तिकडे जायचं की नाही, हा कॉल आपण घ्यायचा असतो. या पार्ट्यांमध्ये काही ठिकाणी मुलं ड्रिंक (मद्यसेवन) करतात. माझा मुलगा सांगतो, जे ड्रिंक घेतात त्यांच्या बर्थडेला मी जाणार नाही. त्याची ही विचारप्रक्रिया स्पष्ट आहे. माझ्या मुलाचा वाढदिवस घरी असतो, किंवा छोटासा कुठेतरी असतो. त्याच्या वाढदिवसाला आठ-दहा मित्र येतात, सगळं मर्यादित स्वरुपात असतं. मुलांची ही विचारप्रक्रिया कशी तयार होते, तर ती फक्त सांगून तयार होती नाही. मी ड्रिंक करत नाही, माझ्या घरातील कोणी ड्रिंक करत नाही. त्यामुळे तिकडे पैसा खर्च होत नाही. आम्ही ड्रिंक घेत नाही तर कोणाला देण्याचा प्रश्न येत नाही. आमच्या घरात ही संस्कृती आहे. - तुकाराम मुंढे, आयुक्त (अन्न न औषध प्रशासन विभाग)
#TukaramMundhe #maharashtra #FDA #MarathiNews
माधव मित्र retweeted
खोट्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून पोलीस भरतीतील अनेकांच्या बोगसगिरीचा पर्दाफाश करणारा वैभव चव्हाण या तरुणाचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. विशेष म्हणजे आपल्याबाबत असा काही घातपात होऊ शकतो, अशी शंका त्याने व्यक्त केली होती आणि आज तो आपल्यात नाही. या घटनेची सखोल चौकशी होऊन त्याच्या घातपातामागे जे जे असतील त्यांच्या सरकारने मुसक्या आवळाव्यात. आम्ही सर्वजण त्याच्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि त्याचा बोगसगिरीविरोधातील लढा पुढं घेऊन जाऊ.!
🔥🔥🔥🔥Any Degree कंबाईन गट क जागा वाढ करावी @Dev_Fadnavis
@nikhilpatil @CMOMaharashtra
@mpscअतांत्रिक पदांच्या जागांमध्ये किमान १२ हजारांपर्यंत वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन ही जागावाढ करावी.
Maharashtra मध्ये मुलांनी अभ्यास करावा तरी कसा हेच कळत नाही... समांतर आरक्षण ने जीव जाईल महिला , भूकंप, प्रकल्प ग्रस्त , अंशकालीन, अपंग, खेळाडू नुसती बोगसगिरी Male ला काही जागा येत नाही..@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NikhilPatil_MH @Mpsc_Andolan
माधव मित्र retweeted
गट-क पदांच्या संख्येत तिप्पट वाढ करण्याची #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनाची एक प्रमुख मागणी होती. त्यानुसार या जागांमध्ये तिप्पट वाढ केल्याबद्दल सरकारचे आभार! मात्र, यामध्ये केवळ तांत्रिक अभ्यासक्रमांच्या जागांमध्येच वाढ झाली असून, सर्वसाधारण पदवीधरांच्या (Any Graduates) म्हणजेच अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये अत्यंत नगण्य वाढ झाली आहे. या अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये किमान १२ हजारांपर्यंत वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन ही जागावाढ करावी.
@Dev_Fadnavis
Replying to @NikhilPatil_MH
Any degree qualification च्या जागा वाढल्या पाहिजेत दादा नाहीतर नुसत्या टायपिंग वरील जागा काढून आमच मरण आहे मग हे म्हणजे अस झालं की ओरडायला साठ आणि जेवायला आठ.
माधव मित्र retweeted
Replying to @NikhilPatil_MH
Non technical आल्या त्या बाबत आभारी आहे पन 11 लाख विद्यार्थी any degree post ची तयारी करत आहे















