
weakly fissionable C14+C12 matter Retweets and likes are not endorsement glad and proud to be followed by @Bokyabhau
a subatomic place
Joined January 2016
- Tweets26.5K
- Following1.2K
- Followers1.9K
- Likes23.8K
Pinned Tweet
ह्या आहेत श्रीजना सूबेदी ..
मूळच्या नेपाळच्या पण सध्या अमेरिकेत वास्तव्य.
ह्यांच्या अधूरी प्रेमकहाणी बद्दल गेले 3-4 दिवसात insta reel वगैरे माध्यमातून अनेकांच्या पाहण्यात आणि वाचनात आलेच असेल.
आज ह्यांचे insta reel आणि कहानी वाचनात आली ! आणि अंगावर सर्र करून काटा आला!
मोकळा रस्ता,मोकळा श्वास, दूरपर्यंत आवाज ऐकू जाणे, Everything got dark💀👽💀
Replying to @Ni3kale
झोपताना घराचं दार तरी लावतोयस ना रे बाबा? 😜 की ते पण पुणेकरांच्या नावानं उघडच ठेवतोयस ?? 😅
शिका जरा @Ni3kale .
धायरीच्या मित्राला विचारले अरे स्थलांतर मुद्द्यावर बोलताना जरा बीमारू राज्यातील लोकांवर पण बोल की! तर रडवेला झाला भाऊ... आणि भरलेल्या आवाजात बोलतो 👇
2017 पासून पुण्याच्या हद्दीत घेतलेल्यांना पुण्याचा अभिमान वाटतोय म्हणजे ह्या तथाकथित शुद्ध पुणेकराचा जन्म झाला पुण्याच्या बाहेर, मोठे होऊन कामधंदा सुरू झाल्यावरच ह्यांना आता कुठे 8-9 वर्षापुर्वी महानगरपालिकेच्या कृपेने पुणेकर शिक्का मिळालाय.... दानात मिळालेला पुणेकर!
This industry is promoting patriarchy as one can clearly see all workers are male.
Why they dont have female workers?
Because they are misogynistic men who want to control industry by not allowing women to work in such industries.
मोकळा श्वास,प्रशस्त रस्ता वगैरे 😪😪🤦♂️🤦♂️
A shocking incident of violence has come to light near Bhide Bridge in Pune. A sixteen-year-old student was brutally attacked by six minors using sharp weapons, reportedly over an old dispute.
The teenager suffered serious injuries to his head, hand and fingers and is currently undergoing treatment. Deccan Police have detained all six minor suspects in connection with the case.
A disturbing reminder of how a minor dispute can turn into a life-threatening act of violence. Wishing the young boy a speedy recovery.
#PuneNews #BhideBridge #PuneCrime #PunePolice #JuvenileCrime
जसे साचलेल्या डबक्यामध्ये मलेरिया करणारे मच्छर सापडतात, तसेच ह्यांच्या तथाकथित स्वच्छ फुण्यात
"हुंडेरिया" करणारे हुंडेखोर डास सापडत आहेतच हळूहळू, आणि हे पेस्ट कंट्रोल वगैरे सांगतात 🤦♂️🤦♂️
पेट्स कंट्रोल नंतर जसं घर स्वच्छ होत, तसंच पुणे हळूहळू स्वच्छ होते आहे आज संध्याकाळपासून.
#स्थलांतरितमुक्तपुणे
यंदा उसाला किती 4000 मिळणार आहे का?
Another excellent movie idea .
Where a corporate girl working in MNC like Google,Amazon falls in love with Male Cab driver who daily pick and drop her and marries him.
एवढे काही होते ? आम्हाला वाटले गोकुळ आणि पदवीधर निकालाचा परिणाम झाला त्या ठिकाणी.
ह्याच्यावरून एक मस्त वाक्य आठवले, इथेच वाचलेले.
"मी शाकाहारी आहे म्हणुन वाघ मला मारणार नाही"
100% वाघ पहिले तुलाच मारेल!!!!















