Pinned Tweet
वाणी वश झाली जरी, झाले वशही शरीर I
पण ज्याने मन जिंकले, तोच खरा वीर II
निर्वाण पदाला पोहोचवणारे श्रेष्ठ रत्न भगवान तथागत..!
#Paramveer
परमार्थ retweeted
जनहितार्थ ⚠️
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही निनावी फेक अकाउंटस छत्रपती शिवाजी महाराज आणि बोधिसत्व बाबासाहेब यांच्यावर आक्षेपार्ह टीका करताना दिसत आहेत.
सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून अशा खात्यांवर सायबर पोलिसांकडून कायदेशीर कारवाईला वेग आला आहे...
परमार्थ retweeted
२१ नोव्हेंबर, संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन..
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना मानाचा मुजरा..!
१९५५ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईच्या रस्त्यांवर+
#HutatmaSmrutiDin📍
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @Graphit1111 @PremalSandesh @marathi_stoka @LandgePranjal @RahulAhire1303 @shubhxexi
करणारे नेते नव्हते; परंतु महाराष्ट्राच्या राज्यरचनेच्या प्रश्नावर त्यांनी वैचारिक आणि घटनात्मक भूमिका मांडली. १९५५ मध्ये त्यांनी भाषावार राज्यरचनेच्या प्रश्नावर Thoughts on Linguistic States हे लिखाण केले. तसेच १९५६ मध्ये संसदेत States Reorganisation Bill वर चर्चा करताना+
जनतेच्या सभेच्या ज्योत जागती
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती
गोव्याच्या फिरंग्याला चारूनी खडे
माय मराठी बोलली चालली पुढे
--शाहीर, अमर शेख.
"माझा शेकाफे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरचे खडका सारखा खंबीर पणे उभा राहील."
--विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर.
संयुक्त महाराष्ट्र साकार होण्यापुर्वी मुंबई कुणाची? गुजरातची की महाराष्ट्राची? हा वाद+
संयुक्त महाराष्ट्र चळवळ:
#Regarding Mumbai🧵
11
188
परमार्थ retweeted
"माझा शेकाफे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरचे खडका सारखा खंबीर पणे उभा राहील."
--विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर.
संयुक्त महाराष्ट्र साकार होण्यापुर्वी मुंबई कुणाची? गुजरातची की महाराष्ट्राची? हा वाद+
संयुक्त महाराष्ट्र चळवळ:
#Regarding Mumbai🧵
२१ नोव्हेंबर, संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन..
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना मानाचा मुजरा..!
१९५५ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईच्या रस्त्यांवर+
#HutatmaSmrutiDin📍
मुंबईच्या प्रश्नावर त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आणि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याच्या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केला.
म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सांगताना हुतात्म्यांचे बलिदान आणि बाबासाहेबांचे इतर चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांचे वैचारिक योगदान+
1
6
80
यांची ऐतिहासिक अचूकतेने नोंद होणे आवश्यक आहे.
आजच्या हुतात्मा दिनी त्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन..!
#जय_हिंद
#जय_महाराष्ट्र
5
80
परमार्थ retweeted
When the question of Mumbai’s status as a separate territory arose, it was Dr. B.R. Ambedkar who firmly defended its integration with Maharashtra, recognising Mumbai as an integral part of the Marathi-speaking region. His incisive arguments were subsequently carried forward by Prabodhankar Thackeray and several others.
It is shameful that many of today’s self-proclaimed custodians of Marathi pride have conveniently forgotten Dr. Ambedkar’s significant contribution to the integration of Mumbai with Maharashtra. They have also forgotten the constitutional stature and intellectual influence he brought to the debate on the reorganisation of states, despite strong opposition to the idea from Jawaharlal Nehru and Morarji Desai.
Marathi pride cannot be selective. One cannot celebrate Maharashtra while erasing the contribution of the very people who fought for its political and territorial identity.
#Chaityabhoomi
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @LandgePranjal @Graphit1111 @PremalSandesh @shubhxexi @marathi_stoka
पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीशी जोडलेल्या ‘चैत्यभूमी’ या नावाचा सन्मान केला तर महाराष्ट्रात फूट ?
हा विरोधाभास महाराष्ट्रातील जनतेने नक्कीच विचारात घ्यायला हवा.
महाराष्ट्रधर्म हा कोणत्याही एका जातीचा, धर्माचा किंवा समाजाचा मक्तेदारीचा विषय नाही. महाराष्ट्रधर्म म्हणजे+
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @LandgePranjal @Graphit1111 @PremalSandesh @shubhxexi @marathi_stoka
आम्ही जेंव्हा औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामांतर झाले, तेव्हा त्याचे स्वागत केले स्वागताच्या त्या Post अजूनही आमच्या अकाउंट वरती आहेत. छत्रपती संभाजी महाराज किंवा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला विरोध करणाऱ्यांचा आम्ही निषेधही केलेला आहे.+
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @LandgePranjal @Graphit1111 @PremalSandesh @shubhxexi @marathi_stoka
आजही छत्रपती संभाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर हे आमच्यासाठी वंदनीय व्यक्ती आहेत आणि त्यांच्याविषयीचा आदर कायम राहील.
मग बाबासाहेब आंबेडकरांशी निगडित चैत्यभूमी या नावाच्या बाबतीतच वेगळा न्याय का ?
काही जातिवाद्यांच्या मते वरील शहरांची नामांतरे झाली तर तो महाराष्ट्र धर्म,+
परमार्थ retweeted
चैत्यभूमी रेल्वे स्थानक नामांतर // वाद.
दादर स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्याची घोषणा होताच काही लोकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये स्वतःला सुधारक, पुरोगामी आणि महाराष्ट्रधर्माचे पुरस्कर्ते म्हणवून घेणारे काही लोकही आहेत, ही अधिक+
#Chaityabhumi📍








