परमार्थ retweeted
जनहितार्थ ⚠️
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही निनावी फेक अकाउंटस छत्रपती शिवाजी महाराज आणि बोधिसत्व बाबासाहेब यांच्यावर आक्षेपार्ह टीका करताना दिसत आहेत.
सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून अशा खात्यांवर सायबर पोलिसांकडून कायदेशीर कारवाईला वेग आला आहे...
परमार्थ retweeted
२१ नोव्हेंबर, संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन..
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना मानाचा मुजरा..!
१९५५ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईच्या रस्त्यांवर+
#HutatmaSmrutiDin📍
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @Graphit1111 @PremalSandesh @marathi_stoka @LandgePranjal @RahulAhire1303 @shubhxexi
करणारे नेते नव्हते; परंतु महाराष्ट्राच्या राज्यरचनेच्या प्रश्नावर त्यांनी वैचारिक आणि घटनात्मक भूमिका मांडली. १९५५ मध्ये त्यांनी भाषावार राज्यरचनेच्या प्रश्नावर Thoughts on Linguistic States हे लिखाण केले. तसेच १९५६ मध्ये संसदेत States Reorganisation Bill वर चर्चा करताना+
परमार्थ retweeted
"माझा शेकाफे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरचे खडका सारखा खंबीर पणे उभा राहील."
--विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर.
संयुक्त महाराष्ट्र साकार होण्यापुर्वी मुंबई कुणाची? गुजरातची की महाराष्ट्राची? हा वाद+
संयुक्त महाराष्ट्र चळवळ:
#Regarding Mumbai🧵
परमार्थ retweeted
When the question of Mumbai’s status as a separate territory arose, it was Dr. B.R. Ambedkar who firmly defended its integration with Maharashtra, recognising Mumbai as an integral part of the Marathi-speaking region. His incisive arguments were subsequently carried forward by Prabodhankar Thackeray and several others.
It is shameful that many of today’s self-proclaimed custodians of Marathi pride have conveniently forgotten Dr. Ambedkar’s significant contribution to the integration of Mumbai with Maharashtra. They have also forgotten the constitutional stature and intellectual influence he brought to the debate on the reorganisation of states, despite strong opposition to the idea from Jawaharlal Nehru and Morarji Desai.
Marathi pride cannot be selective. One cannot celebrate Maharashtra while erasing the contribution of the very people who fought for its political and territorial identity.
#Chaityabhoomi
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @LandgePranjal @Graphit1111 @PremalSandesh @shubhxexi @marathi_stoka
पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीशी जोडलेल्या ‘चैत्यभूमी’ या नावाचा सन्मान केला तर महाराष्ट्रात फूट ?
हा विरोधाभास महाराष्ट्रातील जनतेने नक्कीच विचारात घ्यायला हवा.
महाराष्ट्रधर्म हा कोणत्याही एका जातीचा, धर्माचा किंवा समाजाचा मक्तेदारीचा विषय नाही. महाराष्ट्रधर्म म्हणजे+
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @LandgePranjal @Graphit1111 @PremalSandesh @shubhxexi @marathi_stoka
आम्ही जेंव्हा औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामांतर झाले, तेव्हा त्याचे स्वागत केले स्वागताच्या त्या Post अजूनही आमच्या अकाउंट वरती आहेत. छत्रपती संभाजी महाराज किंवा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला विरोध करणाऱ्यांचा आम्ही निषेधही केलेला आहे.+
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @LandgePranjal @Graphit1111 @PremalSandesh @shubhxexi @marathi_stoka
आजही छत्रपती संभाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर हे आमच्यासाठी वंदनीय व्यक्ती आहेत आणि त्यांच्याविषयीचा आदर कायम राहील.
मग बाबासाहेब आंबेडकरांशी निगडित चैत्यभूमी या नावाच्या बाबतीतच वेगळा न्याय का ?
काही जातिवाद्यांच्या मते वरील शहरांची नामांतरे झाली तर तो महाराष्ट्र धर्म,+
परमार्थ retweeted
चैत्यभूमी रेल्वे स्थानक नामांतर // वाद.
दादर स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्याची घोषणा होताच काही लोकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये स्वतःला सुधारक, पुरोगामी आणि महाराष्ट्रधर्माचे पुरस्कर्ते म्हणवून घेणारे काही लोकही आहेत, ही अधिक+
#Chaityabhumi📍
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @LandgePranjal @Graphit1111 @PremalSandesh @shubhxexi @marathi_stoka
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते. त्यांनी मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर भूमिका घेतली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या इतिहासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रकाशित चरित्रग्रंथातही+
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @LandgePranjal @Graphit1111 @PremalSandesh @shubhxexi @marathi_stoka
चिंतेची बाब आहे.
काहींचे म्हणणे आहे की, ‘चैत्यभूमी’ नावामुळे मराठी माणसांमध्ये फूट पडत आहे, काहीजण तर असा दावा करीत आहेत की, सरकार दलित आणि मराठी समाजामध्ये फूट पाडत आहे.
पण इथे एक साधा प्रश्न आहे--
मराठी बौद्ध हे महाराष्ट्राचे नाहीत का ?+
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @LandgePranjal @Graphit1111 @PremalSandesh @shubhxexi @marathi_stoka
महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहात त्यांचे योगदान नाही का ?
शतकानुशतके महाराष्ट्राच्या मातीत राहणाऱ्या मराठी बौद्धांना केवळ एका स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्याचा प्रस्ताव आला म्हणून ‘बाहेरचे’ ठरवणे ही नेमकी कोणती महाराष्ट्राची भूमिका आहे ? +
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @LandgePranjal @Graphit1111 @PremalSandesh @shubhxexi @marathi_stoka
सामाजिक समतेची ज्योत पेटवलेल्या महामानवाच्या स्मृतीशी जोडलेल्या ‘चैत्यभूमी’ या नावाला विरोध करण्यामागे नेमकी कोणती महाराष्ट्राची भावना आहे?
महाराष्ट्र सर्वांचा आहे आणि मराठी भाषा सर्वांची आहे; कोणत्याही पक्षाने महाराष्ट्राला स्वतःची मक्तेदारी समजू नये.
--परमार्थ.
परमार्थ retweeted
Replying to @rautsanjay61
@rautsanjay61 @Dev_Fadnavis नागपुर चे नाव दीक्षाभूमी तर मुंबई चे नाव मग डॅा.बाबासाहेब आंबेडकर नगर करायचे काय ?
प्रतिकांचे राजकारन जनतेला भावनिक करुन मुलभुत प्रश्नांवरुन लक्ष विचलित करुन नका .
#VBAForIndia 🇮🇳
चैत्यभूमी रेल्वे स्थानक नामांतर // वाद.
दादर स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्याची घोषणा होताच काही लोकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये स्वतःला सुधारक, पुरोगामी आणि महाराष्ट्रधर्माचे पुरस्कर्ते म्हणवून घेणारे काही लोकही आहेत, ही अधिक+
#Chaityabhumi📍
परमार्थ retweeted
Replying to @paramsaugat_09 @eprabuddhbharat @sawsammer3 @LandgePranjal @Graphit1111 @PremalSandesh @shubhxexi @marathi_stoka
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा संदर्भ आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी यांचा उल्लेख आहे, व हे जगजाहीर आहे.
म्हणून #चैत्यभूमी हे नाव म्हणजे महाराष्ट्रापासून वेगळे होण्याचे प्रतीक नाही; उलट महाराष्ट्राच्या भूमीत घडलेल्या एका महान सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाची आठवण आहे.+
परमार्थ retweeted
बाबासाहेबांच्या नावामुळे मराठी किवा महाराष्ट्र धर्मात फुट पडत असेल तर तुमचा महाराष्ट्र धर्म हा एक राजकीय छडयंत्र आहे ज्यात तुम्ही सामान्य लोकांना मूर्ख बनवत आहे खास करुन SC समाजाला.
परमार्थ retweeted
Replying to @Cleopatra260499
त्यांच्या व्याख्यावर आपण का जगावं? मराठीचा लढा महत्वाचा आहे. पण मनसे सेना यांनी जातींअंत व मूलभूत समस्यापासून पळ काढण्यासाठी भाषेचा लढा समोर केला, अन तोही कचखाऊ, बोटचेपी भूमिका असलेला. भाजपने मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणून वेगळे झाले. यात त्याना कोणताही वैचारिक विरोध नाही.
परमार्थ retweeted
फडणवीसाने एका घोषणेने मराठी माणूस, महाराष्ट्र धर्म वगैरे गोष्टींच्यातील जातीवादी व मनुवाद बाहेर काढला.
कालपर्वा पर्यंत जेव्हा औरंगाबाद, उस्मानाबाद, एल्फिन्स्टन, सांताक्रूझ वगैरे नावे बदलली तेव्हा हेच महाराष्ट्र धर्म, मराठी,










