Pinned Tweet
छत्रपती शिवाजी महाराज , आषाढी कार्तिकीची वारी आणि प्रभू श्रीराम ह्यांच्यावर लिहिलेली श्रीराम धून ऐकण्यासाठी माझ्या #YouTube channel चा QR code scan करा आणि गाण्यांचा मनसोक्त आनंद घ्या. 🙏🙏 👇👇🙏🙏
#YouTubeMusic
ब्रेकिंग न्यूज !!! 😲😲😲
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
सिंहगड रोड चक्क श्वास घेतोय !!! 😲
आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🙏🏻🙏🏻
हिंजेवाडी नाही "हिंजवडी" म्हणा
महालुंगे नाही "म्हाळुंगे" म्हणा
कारवे रोड नाही "कर्वे रोड" म्हणा
मराठी नीट बोला , मराठी नीट लिहा 🙏🏻
#अभिजात_मराठी अभिजात राहूदे
माननीय पंतप्रधान साहेब
आज अनेक IT आणि Non IT कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी अपार कष्ट केले मग ते राजकीय असतील किंवा अराजकीय , प्रशासनातील असतील किंवा प्रशासनाला सहकार करणारे असतील , मेट्रोचा रस्ता खांब तयार करणारा , मेट्रोचे लोखंडी रुळ बसवणारा मजूर असेल किंवा अगदी मेट्रो ट्रायल घेणारा आणि तिला सिग्नल देणारा असेल त्या सर्वांचे हृदयपूर्वक आभार. 🙏🏻
सर्वात मोठे आभार तुमचे कारण तुम्ही ह्या उपक्रमाला सर्वार्थाने मदत केली.केंद्र सरकारच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते.
आता जवाबदारी प्रवासी नागरिकांची आहे की पूर्ण क्षमतेने आपल्या मेट्रोचा आपण वापर करुयात आणि रस्त्यावरचे प्रदूषण टाकूयात व ट्रॅफिक जॅम होऊ नये ह्याची काळजी घेऊयात.
#मेरा_देश_बदल_रहा_है
#Maharashtra #PuneMetro #MetroConnectivity #SmartPune
@narendramodi
@metrorailpune
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@mohol_murlidhar
@ChDadaPatil
What makes Pune Metro's new Pink Line so special?
23 km connecting Hinjewadi's IT hub with Shivajinagar.
Operated by women.
Almost a third of the electricity needs planned from solar energy.
Tomorrow, this Rs. 8,300 crore infra enhancement will be inaugurated!
A significant boost to 'Ease of Living' for Pune!
pib.gov.in/PressReleaseDetai…
समीर कुलकर्णी retweeted
भारतीय सैन्यासोबत आपला संबंध हा केवळ #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली पूर्ता मर्यादित नाही.
आजपर्यंत दिवाळीचा सोहळा साजरा करणे असो व शिवछत्रपतींचा हा पुतळा बसवणे, तुम्हा सर्व शुभचिंतकांच्या भक्कम साथीने प्रवर्तन फाउंडेशन, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाञ्चजन्य फाउंडेशन (@panchaajanya), या तीन संस्था आपले कार्य करत आले आहे.
१/२
मुखों की रैली!
This image is from 2019.
Left Front’s Brigade Parade Ground rally in Kolkata, West Bengal, on or around 3 February 2019 (ahead of the 2019 general elections).
Congress & their chamchas are spreading this image claiming this is from today's rally from Ram Leela Maidan. 🤣🤣
One more comic claim by Congress is that there were 10 Cr people came in the rally where as the actual capacity of Ram Leela Maidan is around 30,000 to 50,000 only. 😂😂
आपल्या सर्वांना , उद्याची एक आठवण 🙏🏻
श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी परिसर व नदीकाठ स्वच्छता मोहीम !!
दिनांक : १ नोव्हेंबर २०२६
वेळ : सकाळी ७:३० ते ९:००
स्थळ : Poona Hospital समोरील नदी पात्र, नवीपेठ , पुणे.
आपण जास्तीत जास्त संख्येने आपण ह्या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे ही विनंती 🙏🏻
नोंदणी / registration link : comment section मध्ये पहावी.

नोंदणी / registration : 👇 forms.gle/JTGxKMFFRmfT5sHq8
मी, एक शून्य ...
अजूनही शोध घेतोय मी माझा , होय.
एक शून्य आहे मी , ह्या संपूर्ण विश्वात "एक शून्य".
जीवनातील सुख दुःख ह्यांच्या बेरजा आणि वजाबाक्या करत , स्वतःचे एक अस्तित्व निर्माण करू पाहणारा "मी" , पण "एक शून्य".
माझ्यासारखे बरेच शून्य बरोबर घेऊन चालतोय, आणि पुढेही चालतच राहणारा "मी".."एक शून्य".
होय, मला एक अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाला मला आता गुणत जायचयं...
शून्य गुणिले शून्य = #शून्य (0)
😂😂🤣🤣
©️ समीर कुलकर्णी
#मराठी_कविता
#अराजकीय 😜😜
"सामाजिक प्रश्न आणि नागरिकांची संघाकडून प्रतिक्रियांची अपेक्षा"
मुंबई तरुण भारत मधील माझा लेख 🙏🏻
@TheMahaMTB
According to a latest survey, all surveys conducted by a master survey are incomplete, so there is no outcome of any survey.
😂😂🤣🤣😜😜😂😂🤣🤣😜😜
#AccordingToSurvey
"मोदी का बाप भी जाएगा" ? 😲😲😡😡
इसे कहते है..."विनाश काले विपरीत बुद्धि !"
Now, only GOD can save Congress 🙏🏻
@kharge
@INCIndia
@BJP4India
समीर कुलकर्णी retweeted
ऐतिहासिक वारशाचे जतन, स्वच्छतेतून संस्कृतीचे संवर्धन!
श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी साप्ताहिक पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित ‘स्वच्छता मोहीम २०२६’ या उपक्रमात उपस्थिती राहिलो.
आपला ऐतिहासिक वारसा हीच आपली ओळख असून, त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छ, सुंदर आणि वारसासंपन्न पुणे घडविण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. इतिहासाचा अभिमान जपत स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार! ऐतिहासिक वास्तूंचे जतन, स्वच्छतेबाबत जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांना नेहमीच सहकार्य राहील.
स्वच्छता हीच सेवा, ऐतिहासिक वारशाचे जतन हीच आपली संस्कृती!
#KunalTilak #SwachhataAbhiyan #PuneHeritage #CleanPune
@AjaatShatrruu @MulaMutha @UdayMahurkar @paramvaibhav @RSSorg @rajas_
ओये बिट्टू, I would like to correct you, here.
77% of Indians (Only Congress workers who thinks Rahul is the only hope 😂😂🤣🤣) want to See
Rahul Gandhi As PM In 2029...
Rest all the Indians including the 33% of Congressies are happy with Narendra Modi ji.
#Only_Modi
Let me correct you , here.
🚨 90% of Indians ( who thinks Rahul is the only choice 😂😂🤣🤣even if he is dumb as dumbest ) don't want Narendra Modi as PM anymore.
Now, people can repost this.
गेली १०१ वर्षे ,संघ स्थापनेपासून...संघात दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला " हिंदू साम्राज्य दिन " अर्थात शिवराज्याभिषेक दिवस साजरा केला जातो. फक्त मुख्यालयात नाही तर प्रत्येक छोट्या मोठ्ठ्या शाखेत साजरा केला जातो.
तुमच्या संघटनेत तुम्ही कधीपासून करता ? किंवा करता का ? एखादा फोटो दाखवा राहुलचा शिवजयंतीचा , शिवराज्याभिषेक दिनाचा...आहे का तुमच्याकडे ? @INCHarshsapkal
काय रे रोहित, @RRPSpeaks
स्वातंत्र्यानंतर ५२ वर्षांनी जन्माला आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...आत्ता आत्ता कुठे , काही वर्षांपूर्वी तुम्ही राष्ट्रवादी वाले "शिव शाहू फुले आंबेडकर" म्हणायला लागले आहात ? त्याच्या आधी फक्त "शा फू आ" च होते...मग, आधी छत्रपती शिवरायांचे नाव आठवले नाही का ? आता तुमच्या सोयीच्या राजकारणासाठी बरोबर घेतले ते ?
त्यामुळे तुम्ही संघाला छत्रपती शिवरायांबद्दल शिकवू नका...छत्रपती शिवरायांचा वापर राजकारणासाठी करू नका. त्याचा फोटो संघाच्या बॅनर वरून काढून तुम्ही महाराजांचा अपमान केलेला आहे. त्याबद्दल आधी माफी मागा.
प्रति
श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष : महाराष्ट्र काँग्रेस
विषय : आपण आपल्या FB page वरून , विजयादशमीनिमित्त निघणाऱ्या संघाच्या संचालनादिवशी जी मुक्ताफळे वाहिली त्याबद्दल तुमच्यासाठी एक सविस्तर पत्र.
सपकाळ साहेब
सर्वप्रथम , आपल्याला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
आता, direct तुमच्या पोस्टकडे वळतो.
स्वातंत्र्याचा आणि आत्ताच्या काँग्रेसचाही काही संबंध नाही त्यामुळे स्वातंत्र्यात संघाने दिलेल्या योगदानाबद्दल तुम्ही बोलणे हे अतिशय हास्यास्पद आहे. तुम्ही काँग्रेस हा पक्षच चोराला आहे. त्याबद्दल बोलायचे का ?
असो, तुम्हाला हेच सांगायचे आहे की संघाकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप संकुचित आहे , सपकाळ. तुमचाच काय पण अनेक संघ विरोधी संस्थांचा दृष्टिकोन खूप संकुचित आहे आणि त्याचे कारण म्हणजे तुमचा संघाबद्दल असलेला पूर्वग्रह. कुठलाही अभ्यास न करता त्या पूर्वग्रहानुसार तुम्ही सगळे बोलता, वागता त्यामुळे तुमच्यासारख्यांकडून अशा post येणे हे अपेक्षित आहे.
संघात पूजनीय डॉक्टर आणि गुरुजी ह्यांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
१०१ वर्षांपूर्वी सुरू झालेला संघ हा अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना , त्यांच्या कार्याला केंद्रस्थानी ठेवतो. आजही हिंदवी स्वराज्याच्या निर्माणासाठी छत्रपती शिवरायांनी जो भगवा ध्वज फडकावला होता तोच आम्हाला आजही गुरू म्हणून वंदनीय आणि प्रेरणा देणारा आहे....आणि, तोच राहणार आहे. आजही आमच्या प्रत्येक ध्वजांकित शाखेत भगवा ध्वज हा सर्वप्रथम लावला जातो व त्याला प्रणाम करूनच शाखा चालविली जाते. शाखा संपताना ध्वजाला प्रणाम करून भारतमातेची प्रार्थना केली जाते. अतिशय आदराने भगव्या ध्वजाचा मान राखला जातो.
पण, हे सर्व तुमच्या काँग्रेस मध्ये होते का हो ? भारताच्या तिरंग्याच्या अशोक चक्र काढून त्या जागी हाताचा पंजा लावून तुम्ही तर तिरंग्याचा आणि संपूर्ण भारताचा अपमान केला आहे. तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली का ?
त्याही पुढे , तुम्ही स्वतःने टिपू सुलतान ची बरोबरी छत्रपती शिवरायांशी केली होती तेव्हा तुम्हाला लाज वाटली होती का ? तुम्ही आणि तुमचे काँगेस कार्यकर्ते कायम एका घराण्याचे पाय चटण्यात धन्यता मानत आले आहात...
त्यामुळे , संघाच्या कृतींकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या बुडा खालील अंधार बघा. तिथे उजेड पाडा.
वर्षानुवर्षे , नेहरू गांधी घराण्याचे पाय चाटणे तुमची संस्कृती असू शकते...पण , आम्हाला मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा ध्वज हेच वंदनीय आहेत आणि कायम राहतील.
तुम्हाला हे विचारांचे सोने पाठविले आहे. जमल्यास नीट समजून घ्या आणि लवकर बरे व्हा.
पुन्हा एकदा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
एक स्वयंसेवक
समीर कुलकर्णी

भारतीय राजकारणातील चाणक्य , धुरंधर रणनितीकार, डॉ. वल्लभभाई पटेल ह्यांच्या नंतर भारताचे सर्वाधिक कणखर केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री. अमित भाई शहा ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐🙏🏻
@AmitShah