Pinned Tweet
१००० वर्षांपासूनची इस्लामी आक्रमण आणि गुलामगिरी.पुढे इंग्रजी राज्य आणि मग त्यातून झालेली देशाची आणि जातींची फाळणी.या सगळ्यातुन सुटका करून जे फक्त ७५ वर्षाचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्यात सुद्धा आपल्याला सतत लढाया लढाव्या लागल्या.सततचे होणारे बॉम्ब स्फ़ोट, दंगली
आता मुंबईचा कौतुक सोहळा संपला असेल तर सरकार थोड लक्ष पुण्याकडे देईल हिचं आशा
टीप - पुण्यात आता पिंपरी चिंचवड , चाकण, लोणीकंद, शिवापूर, पिरंगुट, शिक्रापूर अशी सगळी छोटी शहरे येतात. हीच पुण्याची नवी हद्द झाली आहेत. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
माननीय दादाजी भुसे,
कृपया शाळांना दोन महिने सुट्टी देऊन का मुलांना खेळण्याचा आनंद घेऊ देणे.
आपला नम्र
एका बालिकेचा पालक
@dadajibhuse
काश्मीर मध्ये हिंदू म्हणून हिंदूंना मारल्यावर भारतातल्या मुसलमानांनी कुठेही शोक केला नाही.जर ते आज इराण मधल्या मुसलमानांसाठी शोक करणार असतील तर ते इस्लाम बरोबर आहेत आणि भारताबरोबर नाहीत हेच सिद्ध होत.उद्या भारतावर इस्लामिक देशाने आक्रमण केले तर ते भारताबरोबर कधीच उभे राहणार नाही
किती कमकुवत आहेत विरोधी. ह्याचे प्रश्न
१. निवडणूक आहे म्हणून बॉम्ब लावले. म्हणजे मुल्ले भाजपच ऐकून बॉम्ब लावतात पण मत देत नाहीत 🤣
२. ई व्ही एम हॅक आहेत . मग बॉम्ब कशाला लावतील.
३. व्होटर लिस्ट गडबड आहे . डबल मतदान होते. मग ई व्ही एम कशाला हॅक करतील आणि बॉम्ब कशाला लावतील. R
राजस जोशी retweeted
केल्याने होत आहे रे, आधी केलेजी पाहिजे!
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी @panchaajanya तर्फे करण्यात आलेल्या मदतीच्या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भरघोस धनराशी सोबत ३५००+ किलोंपेक्षा अधिक धान्याचे संच, कपडे व औषधं उद्या @paramvaibhav आणि मी मोहोळ जवळील एका गावांत पोहोचवणार आहोत.












