पुष्कराक्ष retweeted
नागपूर मुंबई दुरांतो एक्सप्रेसवर पुन्हा दगडफेक झाली आहे. प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
याच बारीक सारीक घटनांमध्ये पोलिसांनी अशा समाजकंटकांचे हातपाय सुजवले तर पुढे मोठ्या घटनांना आकार द्यायला ते धजावणार नाहीत.
@DGPMaharashtra
पुष्कराक्ष retweeted
Set a reminder for my upcoming Space! teapawt.net/i/spaces/1gqMKKgzEWedq…
@pushkaraksh66
@Relatedwithsky
@LahariyaRashmi
@AditiMumma
@sandip_1407
@PPhanje
@__aninda
@BoB_can_BUILD
पुष्कराक्ष retweeted
सदैव पाठीशी..............🙏
#सुप्रभात 🌸🌿
पुष्कराक्ष retweeted
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः |
श्री गुरुदेव दत्त !!🙏
नशीब नव्हे, कर्तृत्व असावे ते जेन्सन हुवांग सारखे.
काही मोहचे क्षण आले असतील, काही चुका झाल्या असतील पण तरी ही त्याला परत CEO पदावर नेमले गेले
NVIDIA ला त्याच्या शिवाय पर्याय नाही हेच खरे.
आपल्या क्षेत्रात आपण इतके तगडे असले पाहिजे
😂😂😂😂😂
3
18
360
पुष्कराक्ष retweeted
Who gave us this :
Ram Mandir
Article 370
Waqf Ammendment.
Triple Talaq gone
Network of Expressways
Vande Bharat
160 Airports
It’s Modi . For caste we just are forgetting him Hindus . Don’t do this .
पुष्कराक्ष retweeted
हा तोच नेपाळ आहे....जो अलीकडच्या काळात चीनच्या इशाऱ्यावर चालताना दिसतो.
हा तोच नेपाळ आहे....ज्याने भारताचा काही भूभाग आपल्या नकाशात दाखवला.
हा तोच नेपाळ आहे.....जो भारतावर सातत्याने अंतर्गत कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत असतो
त्याच नेपाळसाठी आज .....भारताने २४,००० कोटी नेपाळी रुपयांचे (सुमारे १५,००० कोटी भारतीय रुपये) विकास सहकार्य पॅकेज जाहीर केले आहे.
कोणतीही कटुता मनात न ठेवता पुराने उद्ध्वस्त झालेल्या नेपाळला भारताने मदतीचा हात दिला होता.
श्रीलंका,बांगलादेश,मालदीव,मॉरिशस हे देश चीनकडे झुकले,तरी संकटाच्या काळात भारत त्यांच्या मदतीला धावून जातो.
स्वार्थासाठी प्रभाव वाढवणारा चीन आणि निरपेक्ष शेजारधर्म पाळणारा भारत,हाच दोघांमधला मूलभूत फरक आहे.
पुष्कराक्ष retweeted
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः |
श्री गुरुदेव दत्त !!🙏
पुष्कराक्ष retweeted
🌺!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!🌺
#श्री_गुरुदेव_दत्त 🙏🚩
पुष्कराक्ष retweeted
“घ्या रे घ्या रे मुखी नाम
अंतरी धरोनिया प्रेम
माझा आहे भोळा बाप
घेतो माप हरोनि
आपुलिया नामासाठी
धावे संकटी लवलाहे
घ्या रे घ्या रे अनुभव
कान्होपात्रेचा माधव”
(संत माधव)
ॐ श्री स्वामी समर्थ
पुष्कराक्ष retweeted
I’ve posted before about the remarkable traffic discipline of the people of Aizawl, their respect for lane etiquette and the city’s no-honking policy introduced in 2017.
Today, I find myself reflecting on the outcome of that collective discipline, which this lady speaks of with such pride: the quietness of her city.
In our bustling metropolises, quietness has become a rare luxury.
As travellers, we have traditionally looked for breathtaking landscapes and magnificent monuments.
But for the #SundayWanderer in me, & I bet for many others, the ‘quest for quiet’ may well become the most compelling reason to travel.
(Video courtesy @RajeshwariRW)
पुष्कराक्ष retweeted
🌺!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!🌺
#श्री_गुरुदेव_दत्त 🙏🚩
पुष्कराक्ष retweeted
🚩॥ महाराज श्री स्वामी समर्थ ॥🚩
🚩॥ जय जय स्वामी समर्थ ॥🚩
🚩॥ श्री स्वामी समर्थ ॥🚩
🚩॥ जय जय स्वामी समर्थ ॥🚩
#Team_saffron🚩
पुष्कराक्ष retweeted
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
#गुरू_माऊली
पुष्कराक्ष retweeted
आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर। दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते।। सप्ताश्वरथमारुढम् प्रचण्डं कश्यपात्मजम्। श्वेतपद्मधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्।। लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहम्। महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्।। त्रैगुण्यं च महाशूरं ब्रह्मविष्णुमहेश्वरम्। महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्।। बृहितं तेजःपुज्ज च वायुमाकाशमेव च। प्रभुं च सर्वलोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम्।। बन्धुकपुष्पसङ्काशं हारकुण्डलभूषितम्। एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्।। सुप्रभात 🙏🚩🙏 – at Mumbai, India
पुष्कराक्ष retweeted
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः |
श्री गुरुदेव दत्त !!🙏
पुष्कराक्ष retweeted
This is happening in Mumbai, in full daytime, in a public place. Minor Ms are harassing and beating a presumably Hindu couple. In a @BJP4Maharashtra ruled state. There is ZERO fear of consequence.
पुष्कराक्ष retweeted
Prof Neena Gupta (ISI Kolkata) solved the Zariski Cancellation Problem
A 70-year-old puzzle in algebraic geometry first posed by Oscar Zariski in 1949. She gave a counterexample showing that two distinct 3-dimensional spaces can become identical after adding a dimension (in positive characteristic).
Shanti Swarup Bhatnagar, Ramanujan & Infosys Prize winner. This is Fields Medal-calibre work. Give her the recognition she earned. 🇮🇳






























