Raj Thackeray (@rt4mns) header
Raj Thackeray (@rt4mns) profile picture

आम्हाला राज विचारांचा छंद लागला आहे, तो जोपासण्यासाठी आम्ही हे काम करतो.राज विचार तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलाय. #मनसे #Rajthackeray

Mumbai, India
Joined August 2022
Photo by Raj Thackeray (@rt4mns)Photo by Raj Thackeray (@rt4mns)Photo by Raj Thackeray (@rt4mns)Photo by Raj Thackeray (@rt4mns)Photo by Raj Thackeray (@rt4mns)Photo by Raj Thackeray (@rt4mns)Photo by Raj Thackeray (@rt4mns)Photo by Raj Thackeray (@rt4mns)Photo by Raj Thackeray (@rt4mns)Photo by Raj Thackeray (@rt4mns)
Thank you ❤️ हा प्रकल्प चालू करण्याचा मुख्य उद्देश, मनसेची सकारात्मक कामे सतत चर्चेत ठेवणे आणि लोकांसमोर ठेवणे.
15
14
2
93
6,780
ट्रेन मध्ये चर्चा आहे,भाजप मध्ये भरपूर लोक इकडचे तिकडचे आल्यामुळे वाद होऊन पक्ष फुटू नये म्हणून संख्या वाढवली जातेय..😀
1
1
38
मीरा भाईंदर मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वांना शाकाहारी बनविण्याच्या तुघलकी निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला. जाणूनबुजन हे विषय @BJP4India वतीने आणले जात आहेत. @MiraroadNEWS @MiraBhayanderKr @bhumiputraak @mul_mumbaikar
26
गुजरात पोलिसांना महाराष्ट्राचे पोलिस समजायला लागल्या ह्या बाई...किती ते मोदीप्रेम 😄😄😄
मुंबई पोलिसांचा स्पष्ट संदेश! कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. अल्पवयीन समजून यांना माफी वगैरे अजिबात मिळणार नाही. हिंदूंना त्रास द्यायची अक्कल आहे तर शिक्षा भोगायची पण तयारी ठेवा. धन्यवाद @Dev_Fadnavis भाऊ!
25
अमित शहा यांच्या मुलाने जय शहा ने कोणाकडून शिकायला हवे!
राज ठाकरे यांच्या मुलगा अमित ठाकरे नी तेलुगू चित्रपट अभिनेते रामाचरण कडून काही शिकलं पाहिजे.
1
1
79
राज ठाकरे ह्यांनी तीन दिवस जगाला ती डॉक्युमेंट्री दाखवली. शरद पवार, राहुल गांधी ह्यांनी किमान ३ तास तरी दाखवावी. प्लीज दाखवावी. #AdaniModi
26
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री राज साहेब ठाकरे हे #गर्जना_मोर्चा साठी निघाले आहेत. @RajThackeray
1
42
आता हे काय नवीन? प्रसाद काथे @PrasadVKathe उघड भाजपसाठी बोलतात हे सत्यच. @saurabhkoratkar इतके वाटत नाहीत , @someshkolge संघाचे असल्याने शंका नाही. श्रेयस पांडे तर भाजपसाठी वाहून घेतल्या सारखा काम करतो. कदाचित नवनाथ बन आणि अजित सारखा भाजपची सेवा करण्याचा त्याचा प्लॅन दिसतोय !
5
4
1
8
219
म्हणजे न्यायालयात मजबूत लागलेले दिसत आहे...
1
2
51
जाहिरात केले त्याचा मोबदला द्या.. 😀
Replying to @pushkardhami
@pushkardhami hello sir how’s you ??? It’s a long time for me especially being local from Uttrakhand . I have been trying to buy land to shift my base from Delhi to Uttrakhand and I couldn’t find anything facilitating and big to live here I love my Uttrakhand. My humble request to us is please help me in land acquisition cause nowadays it had become nitemare with clarity and even other land is dew which was I supposedly get when I was promoting the state before keeping everything in side I wanna move back to my native place to help and built around Uttrakhand and I want to shif back to my Pahadi people please look into this matter it’s been 3 years didn’t get any land awaiting your answer @pushkardhami sir
53
धर्मेंद्र प्रधान ह्यांचा राजीनामा केवळ आणि केवळ शरद पवार ह्यांच्यामुळेच! @PawarSpeaks बाकी रस्त्यावर उतरलेली लाखी मुले वेडी आहेत. आंदोलन सुरू असताना जंतर मंतर करणारे शरद पवार आज श्रेय घेण्यासाठी धावत आले. #dharmendrapradhan
3
49
दोनच महिन्यांत मिसिंग लिंक कोसळला आहे. हीच वेळ आहे सरकारला उघडे पाडण्याची. किमान घरातून एक व्हिडिओ पाठवून द्या. झोडून काढा. @SandeepDadarMNS @MeGajananKale @YogeshKhaire79 @chileyog @ThakareShalini @YKilledar
41
कुत्र्यासारखे मार खात आहेत रे.... म्हात्रे असून मार खातोय! 🤨 सत्ता गेल्यावर काय होणार ते बोलायलाच नको. कल्याण मधून तडीपार असलेला माणूस कल्याण मध्ये येऊन नगरसेवकाला मारतोय! कुठे आहे कायदा आणि सुव्यवस्था! @kalyan_news @KalyanForum
1
21
अगदी सहमत. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ह्या दोघांना राज्यभरात फिरावे लागेल. एक प्रेस अथवा एक पोस्ट टाकून जमणार नाही. तुम्ही फिरलात तर संघटना पळेल.
2
1
28
मुंबईच्या महापौरांना लवकरात लवकर नवी कोरी गाडी देण्यात यावी.
1
20
बिहारी..
🔴#BREAKING | Tamil Nadu: 3-year-old dies after alleged sexual assault, accused migrant worker from Bihar arrested
7
तुकाराम मुंडे ह्यांचा कारवाईचा दांडा पडल्यानंतर उत्तरेचा एक बाबा धूम ठोकणार हे नक्की. स्वदेशीच्या नावाखाली आपला धंदा करत गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांना बडगा उगारणे गरजेचेच आहे.
2
1
88
सायकल वाटण्याचा कार्यक्रम हाती घ्या म्हणावं...@Dev_Fadnavis
Inspired by PM Narendra Modi ji’s call for fuel conservation, I have started using a bicycle for all work within a 5-7 km radius from my home. It is a small personal step towards saving petrol and diesel, while also embracing a healthier lifestyle. Sometimes, meaningful change begins with simple choices.
11