
आम्हाला राज विचारांचा छंद लागला आहे, तो जोपासण्यासाठी आम्ही हे काम करतो.राज विचार तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलाय. #मनसे #Rajthackeray
Mumbai, India
Joined August 2022
- Tweets76.6K
- Following980
- Followers914
- Likes19.2K
Raj Thackeray retweeted
“राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली आहे, दुसरी टीम पण लवकरच जाईल”
— श्री. राजसाहेब ठाकरे
मनसे अध्यक्ष | २ जुलै २०२३
Raj Thackeray retweeted
सुप्रिया सुळे ह्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत..!
@supriya_sule तुम्ही जर delimitation बाजूने मतदान केलं तर तुम्ही देशाच्या बरबादीला कारणीभूत ठराल.
#NCP #SupriyaSule #DelimitationBill #Maharashtra – at Jintur, India
Raj Thackeray retweeted
दिलजीत दोसांझ यांच्या मुंबईतील कॉन्सर्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. मात्र, हा विरोध पक्षाची अधिकृत भूमिका नसून, संबंधितांकडून व्यक्त केला जाणारा विरोध हा वैयक्तिक स्वरूपाचा आहे. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणताही संबंध नाही, असे पक्षाचे प्रवक्ते श्री. संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.
#MNSAdhikrut
Raj Thackeray retweeted
मुंबईतील फोर्ट परिसरात नव्याने चालू होत असलेल्या शॉप मालकाने जाणूनबुजून Bombay लिहिले होते,मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांना हे कळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन Bombay चे मुंबई करून करायला सांगितले,आणि "Bombay" वर पट्टी मारली.
Raj Thackeray retweeted
Why is everyone suddenly saying Raj Thackeray was right about North Indians? What's changed? 🤔
Any particular reason behind this sudden shift in public opinion? Share some context or relevant videos. Would love to understand the whole picture! 👀
Raj Thackeray retweeted
मुंबईतील फोर्ट येथे नव्याने चालू होत असलेल्या एका शॉपच्या मालकाने जाणीवपूर्वक Bxxxxx लिहिले होते, याची माहिती मिळताच स्थानिक महाराष्ट्रसैनिकांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.
परप्रांतीयांचा हाच खोडशाळपणा प्रांतवादाला कारणीभूत आहे. #मराठी माणूस त्याच्या भाषेचे संरक्षण करणारच!
Raj Thackeray retweeted
२६ नोव्हेंबर २०२६ | 📍 कुलाबा, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुलाबा विधानसभा, शाखा क्र. २२४ तर्फे २६/११ मुंबई हल्ल्यातील निष्पाप नागरिकांना आणि शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित राहून शहीदांना वंदन केले.
26 November 2026 | 📍 Colaba, Mumbai
A heartfelt tribute was paid by Maharashtra Navnirman Sena, Colaba Assembly Constituency, Branch No. 224, to the innocent civilians and brave soldiers who lost their lives in the 26/11 Mumbai terror attacks.
I was present on the occasion to pay my respects and honour the martyrs.
#2611 #MumbaiAttack #Remembering
Raj Thackeray retweeted
पुन्हा तेच सगळं मनसेने करायचं मग तुम्ही काय करणार..? त्या कार्यकर्त्यांना खटकल त्यांनी जाऊन निषेध नोंदवला...
तुम्ही महाराष्ट्रातले नाही म्हटलं तरी सुज्ञ पत्रकार आहात,
तुम्ही करा विरोध देतील सगळे पाठिंबा....
बघा जमतय का...
त्या कर्ली टेल वालीला पण सांगा तिच्या एपिसोड मध्ये बॉम्बे न म्हणता मुंहई बोल म्हणून ...
अनेक नवीन सिनेमांमध्ये बॉम्बे असा उल्लेख आज ही आढळतो ... तो ही बंद करायला लावत जा... !!!
बाकी पट्ट्या मारुन काही होत नाही... अस्मिता आणि तिचं अस्तित्व मनात असावं लागतं...
#मुंबई
Raj Thackeray retweeted
No other leader in Bihar's political history has perhaps asked Biharis to question their own leadership as bluntly as Raj Thackeray.
Why must you leave your homes and families to earn a living in Maharashtra? Why aren't you questioning your politicians about the lack of jobs in -
Raj Thackeray retweeted
महाराष्ट्राला लागलेली परप्रांतीयांची किड ही अशीच👊 ठेचली पाहिजे.
🔥ताई
@TapaseReshma @mnsreport9
Raj Thackeray retweeted
आत्ताच्या जागा !
MH - 48
UP - 80
फरक - 32
Delimitation नंतर
MH - 72
UP - 120
फरक - 48
म्हणजे UP आणि महाराष्ट्र यांच्या जागांमधील फरक हा 16 ने वाढणार आहे,
याला मान्यता द्यायची का ?
Raj Thackeray retweeted
Those who say Biharis run Maharashtra, hope you have seen the videos from the Grand Bihar Wedding.
Raj Thackeray retweeted
बिहारमधील एका (गुन्हेगार) नेत्याच्या मुलीच्या लग्नातील व्हिडिओ पाहून तिथली परिस्थिती काय आहे, याचा अंदाज येतो. अक्षरशः मिळेल त्या गोष्टीवर लोक जेवण घेऊन खात आहेत. बरं, जेवण म्हणजे काही पंचपक्वान्नांचा मेजवानी नाही; बहुतांश व्हिडिओंमध्ये साधी भाजी-भाताची थाळी दिसते, जी आपल्या इथे देवाच्या भंडाऱ्यातही मिळते.
पण त्या थाळीसाठी झालेली धावपळ, ओढाताण, गोंधळ पाहण्यासारखा आहे. कुणी प्लेट हवेत फेकत आहे, तर ती पकडण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे. त्या जेवणाच्या काउंटर वर तुटून पडत आहेत बाहेर खाल्लं तर जास्तीत जास्त १५० रुपयांची असणारी ही थाळी मिळवण्यासाठी एवढा गदारोळ!
म्हणजे परिस्थिती इतकी बिकट आहे का की हे लोक १५० रुपयांची थाळी विकत घेऊन खाऊ शकत नाहीत?
आणि दुसरीकडे, याच राज्यातील नेते महाराष्ट्रात येऊन छाती फुलवून सांगतात की, “आमच्या लोकांमुळे मुंबई चालते.” दुर्दैवाने, आपल्या मराठी लोकांमधले काही जणही अशा विधानांना साथ देतात.
पण वास्तव वेगळं आहे त्यांच्या लोकांमुळे मुंबई चालत नाही; मुंबईमुळे त्यांचं घर चालतं!
नीरज नांगरे, पुणे
#मराठीएकीकरणसमिती























