मै ने 4 दिन पहले कहाँ था ये।
हमारा काम दुश्मनो को मारना है,ना के गिनना के कितने मरे।
जय हिंद।
वंदे मातरम।
भारत मा की जय।
नगराध्यक्ष कोणत्याही पक्षाचा असो, खुर्चीवर बसल्यावर सर्वांना सोबत घेऊन विकास साधणे, हीच खरी लोकसेवा. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि '८०% समाजकारण, २०% राजकारण' हा मंत्र जपणारे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब @mieknathshinde!
19
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासाला नवी गती! ₹४.०७ लाख कोटींची क्रेडिट लाईन, ८३,९०४ एकर लँड बँक, मेट्रोचा ₹१२२ कोटी व अटल सेतूचा ₹१८२.११ कोटींचा महसूल यामुळे अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळत आहे.
13
✅ ७ नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
✅ दररोज ५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी
✅ टप्प्याटप्प्याने पिण्यायोग्य व इतर वापरासाठी शुद्ध पाणी पुरवठा
@Dev_Fadnavis
नव्वदाव्या वर्षीही भंतेजी पूजनीय कानसेन मोचिदा सान यांचे जगभरातील ५,००० बौद्ध विहारांच्या माध्यमातून सुरू असलेले धम्म प्रचार कार्य आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि आनंदाची गोष्ट आहे.
@Dev_Fadnavis
आजपासून मुंबईत रंगणार पुस्तकांचा महामेळा - 'मुंबई पुस्तक महोत्सव २०२६'. भेटूया तर मग! 📚✨
🗓️ २४-२९ नोव्हेंबर २०२६#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
३०+ किमी लांबीच्या भूमिगत बोगदा मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम मुंबई आता अधिक वेगाने जोडली जाणार. दळणवळणाच्या नव्या युगाची ही नांदी!
@mieknathshinde
What kind of Twitter account am I to you..??
1-Toxic.
2-Mean.
3-Problematic.
4-Friendly.
7-Full of life
8-I love talking to you.
9-Entertaining.
10-Popular.
11-Always on the timeline.
12-Scared to DM.
13-Difficult to reach.
14-Cunning
15-Arguing
16-Irritating
24-29 Nov | 11 AM - 10 PM
📍 University of Mumbai, Kalina Campus
Mumbai, let's get booked!
#MumbaiBookFestival
#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
24–29 November 2026
📖 600+ Book Stalls
✍️ 200+ Authors & Speakers
See you tomorrow, Mumbai!
#MumbaiBookFestival #BookFest #MumbaiEvents #ReadersOfX
कायमचा बंद करा रिक्षा.बाईक घ्या आणि त्या चालवा.
1,2, 3 किलोमीटर येत नाही हे रिक्षावाले,मीटर वर येयला नकार देतात,अरेरावी यांची,सगळ्या मेट्रो स्टेशन वर ,बस स्टँड वर हे म्हणतील तेवढे देयचे ,ज्येष्ठ नागरिक बघत नाही,लहान मूल बघत नाही,दया, माया नाही यांना. जळतात बाईक टँक्सीवर जळकूटे
Pune: Rickshaw Strike Across Pune And Pimpri-Chinchwad Over Bike Taxi Policy; Traffic Disrupted At Mukai Chowk
Auto-rickshaw drivers in Pune and Pimpri-Chinchwad have called for a strike today, demanding the complete withdrawal of the Maharashtra Government’s bike taxi policy.
Rickshaw drivers fear that the introduction of bike taxi services will adversely affect their livelihood and employment.
As part of the protest, from 10 AM today, agitating rickshaw drivers gathered at Mukai Chowk in Pimpri-Chinchwad and stopped bike taxis as well as Ola and Uber auto-rickshaws, leading to traffic disruption in the area.
The protesters are demanding that the state government completely scrap the bike taxi policy.
📍 Location: Mukai Chowk, Pimpri-Chinchwad
#Pune #PuneNews #PimpriChinchwad #RickshawStrike #BikeTaxi
खासदार डॉ. @DrSEShinde यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 'खासदार क्रीडा संग्राम सीझन २' मध्ये ७५,०००+ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग आणि थरारक सामने पाहायला मिळत आहेत. खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
तारीख: २४ ते २९ नोव्हेंबर २०२६
⏰ वेळ: सकाळी ११:०० ते रात्री १०:००
📍 ठिकाण: मुंबई विद्यापीठ (कलिना कॅम्पस)
#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
Replying to @narendramodi
@narendramodi @PMOIndia @BJP4UP @BJP4India
ब्राह्मण MLA अगर ब्राह्मणों कें प्रश्नों को लेके ऐसी मिटींग करे तो गलत, और पंतप्रधान ऐसी मिंटींग करे तो सही।बहोत अच्छे।
क्याँ तर्क और समझ बुझ/सही समझ है इसके पिछे?जरा बताने का कष्ट लिजीए।
🚨 BREAKING
Prime Minister Narendra Modi is currently holding a high-level meeting with OBC ministers from across the country at his official residence.
Sources confirm that the closed-door talks are underway, with ministers from multiple states present.
The discussions are focused and appear significant, coming at a time of heightened political activity around OBC representation.
More details are expected as the meeting progresses.
38
नक्षलमुक्त भारतानंतर आता ड्रग्जमुक्त भारताची सुरुवातही महाराष्ट्रातून!
देशातील पहिली अँटी-नार्कोटिक्स व्हॅन मुंबई पोलिसांच्या सेवेत दाखल. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचे या पुढाकाराबद्दल अभिनंदन!
24
Chhote sapno ko dein badi udaan! 🚀📖
Mumbai, aao milkar banayein ek nayi reading generation—24–29 Nov, Kalina Campus. 6 din, 600+ stalls!
#KnowledgeIsPower #MumbaiEvents #MumbaiBookFestival2026 #LoveForBooks #ReadingCulture
Went on a date ❌
Had a best friend ❌
Fought with best friend ❌
Cried in exam hall ❌
Failed in subject ❌
Topped in class ❌
Bunked class ❌
Teacher's favourite ❌
Backbencher ,❌
Still confused about life ❌
मुंबई पोलीस यंत्रणेला @MumbaiPolice मिळाली मोठी तांत्रिक बळकटी! 🛡️
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते नवीन डिजिटल सुविधा आणि आधुनिक उपकरणांचे लोकार्पण करण्यात आले. सुरक्षित मुंबईसाठी एक मोठे पाऊल.
48














