
गेमा बनवणारा 🎮। 🍽️ #खादाड_पुणेकर 🚩। #उगाचच मांडलेली मतं वैयक्तिक⚠️ । ‘Kohli’fied 🏏 । Harvey Specter समर्थक 👔। Michael Scott दादांचा फॅन 🎥 ॥
Pune
Joined February 2012
- Tweets1.9K
- Following433
- Followers397
- Likes14.7K
Pinned Tweet
हम तो उड गये✈️🏔️🪂🤟🏼 #skydiving
Just imagine being up there, floating above the stunning alpine landscape, then taking the plunge from a whopping 13,000 ft! Surrounded by the beauty of greenery and the majestic Alps, it was a moment I'll never forget. Absolutely unforgettable!
प्रतिक उगाचच retweeted
दीपोत्सव : श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीस्थळी दीपप्रज्वलन करून इतिहासाचा गौरव आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या पाञ्चजन्य फाउंडेशनच्या दीपोत्सवाचे यंदा ५वे वर्ष होते.
@panchaajanya
प्रतिक उगाचच retweeted
आपली दिवाळी, बॉर्डरवाली! 🇮🇳
आपल्या सर्व देणगीदारांच्या सहकार्याने सीमेवरील जवानांसाठी उत्तम दर्जाचा दिवाळी फराळ रवाना झाला आहे.
X या माध्यमाचा वापर करत प्रवर्तन फाउंडेशन, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाञ्चजन्य फाउंडेशन यांचा हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी यशस्वी होत आहे.
सर्व देणगीदारांचे आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
आपली दिवाळी,बॉर्डरवाली! 🇮🇳
#आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
Gurnoor brar hai kaun bencho!
Bhuvi >>>>>>>>>>>> GT quota guy🤯
#INDvsWI
When you can’t unlock the phone, but you can tap the camera icon followed by the start/stop button.
My photo gallery is now 90% forehead angles, ceiling fans, and 1-second accidental action thrillers.
#parenthoodunplugged
6
28
479
14th month of parenthood and we have already entered the "but why can't I press the switch 1000 times" era. Stop him and he cries for not letting him do it.
#ParenthoodUnplugged
4
9
235
प्रतिक उगाचच retweeted
Travel Business मधील अनुभव, आव्हानं आणि यशाचा प्रवास जाणून घेण्यासाठी संवाद साधणार आहोत वीणा पाटील यांच्याशी.
🎙️ रावसाहेब कट्टा गणेशोत्सव विशेष मालिका उद्या ⏰ रात्री ९.
S4E4 - नक्की सहभागी व्हा!
#रावसाहेबकट्टा #RaosahebKatta
प्रतिक उगाचच retweeted
राष्ट्रभक्तीची भावना, रंगभूमीचा प्रवास आणि राष्ट्रविचाराची भूमिका — या विविध पैलूंवर मनमोकळा संवाद साधणार आहोत योगेश सोमण यांच्यासोबत.
S4E2
🇮🇳 गणेशोत्सव विशेष संवाद #रावसाहेबकट्टा #गणेशोत्सव
17 Sept⏰9:00 PM 📍 Live on this page
@shriyogeshwar
प्रतिक उगाचच retweeted
गणेशोत्सव- केवळ उत्सव नाही, तर समाजजागृती आणि राष्ट्रचेतनेची परंपरा!
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यामागे रुजवलेला राष्ट्रविचार.
या इतिहासाचा, वर्तमानाचा आणि बदलत्या गणेशोत्सवाचा वेध घेण्यासाठी संवाद साधणार आहोत !
🇮🇳 गणेशोत्सव विशेष संवाद
#रावसाहेबकट्टा #गणेशोत्सव
16 Sept ⏰ 9:00 PM 📍 Live on this page
प्रतिक उगाचच retweeted
प्रयत्न, सातत्य व उत्कृष्ट ! वर्ष ४थे
दर्जेदार वक्त्यांचा श्रोत्यांशी संवाद,
रसिकांची दाद आणि बाप्पाचा आशीर्वाद!
लवकरच घेऊन येत आहोत यावर्षीची
रावसाहेब कट्टा गणेशोत्सव विशेष X स्पेस मालिका!
stay tuned..
#रावसाहेब_कट्टा
#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट मराठी X spaces
प्रतिक उगाचच retweeted
Very close to Finish Line !
#रक्षाबंधन
#रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट
प्रतिक उगाचच retweeted
Space Alert! Tonight 9pm.
Tonight, hear Operation from someone who was there.
🎙️: @nitinwelde
First-hand stories. Real-time experiences. Untold moments from the Kargil skies.
✈️ Don’t miss the take-off at 2100 hrs.
Join us on Raosaheb Katta.
#OperationSafedSagar #IndianAirForce #RaosahebKatta
प्रतिक उगाचच retweeted
To all the celebrities, influencers and self-appointed guardians of democracy suddenly worried about India's education system:
How many of you celebrated India's 5 gold medals at the International Physics Olympiad earlier this month?
Fake outrage gets engagement. Excellence doesn't.
प्रतिक उगाचच retweeted
सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक धन्यवाद !
गुरुकुल पुन्हा उभारण्याच्या या आवाहनाला तुम्ही सर्वांनी जोरदार प्रतिसाद व देणग्या दिल्या. त्या बळावर आम्ही ह्या कार्याला एका टप्प्यावर पोचवू शकलो. उरलेलं काम प्रचंड आहे. परंतु यानिमित्ताने #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट परिवार एका हाकेच्या अंतरावर असून मदतीला नेहमी पाठीशी आहे हे अधोरेखित झाले.
_____________________________________________________
उर्वरित कामास जर हातभार लावायचा असेल तर थेट गुरुकुलास भेट द्यावी किंवा खाली दिलेल्या त्यांच्या खात्यावर मदत करावी ही विनंती !
तपशील
गिरीश प्रभुणे- 09766325082 [email protected]
1) Punarutthan Samarasata Gurukulam
Bank Of Maharashtra Details
Name: Punarutthan Samarasata Gurukulam
A/C No.: 20160417056
Bank Bank of Maharashtra Branch: Chinchwad, Pune
IFSC code: MAHB0000127 MIRC Code: 411014046
2) Punaruthan Samarata Gurukulam Kalyan Janata Sahkari Bank Bank Details
Name: Punarutthan Samarasata Gurukulam
A/C No.: 208010100000151
IFSC Code:- kjsb0000208
Branch: Chinchawad, pune
🙏 ४०० मुलांचं घर पुन्हा उभं करूया
वादळे येती म्हणून दीप विझत नसतात; हात पुढे सरसावले की अंधार हरत असतो.
गेल्या आठवड्यातील मुसळधार पावसाने पिंपरी-चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलाचं मोठं नुकसान झालं आहे. पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडार, पारधी व इतर भटक्या समाजातील सुमारे ४०० मुलं इथे राहतात आणि शिकतात.
पाण्यामुळे इमारत, मुलांच्या खोल्या, पुस्तकं आणि साहित्याचं खूप नुकसान झालं आहे. रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टने तातडीची मदत पोहोचवली आहे, पण पुनर्बांधणीसाठी अजून खूप मदतीची गरज आहे.
आपल्या परीने शक्य तेवढी मदत करा. आपल्या प्रत्येक योगदानामुळे या मुलांना पुन्हा सुरक्षित घर आणि शिक्षण मिळेल. PAN दिल्यास देणगीला 80G अंतर्गत करसवलत मिळते.
देणगीसाठी 👉 projectgurukul.raosaheb.org
ही विनंती आपल्या मित्रपरिवारापर्यंत नक्की पोहोचवा. 🪔
रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट
प्रतिक उगाचच retweeted
संकल्प पुनरुत्थानाचा…
३१० पारधी समाजातील मुला-मुलींचा एकमेव आधार असलेल्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्’ येथील कालची परिस्थिती.
गेल्या ३-४ दिवसांपासून @panchaajanya आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्था गुरुकुलात जमेल ते मदतकार्य राबवत आहोत.
@Prasaadhere
१/३
प्रतिक उगाचच retweeted
🙏 Help rebuild a home for 400 children
Donate here 👉 projectgurukul.raosaheb.org
Last week's flash floods tore through the Punarutthan Samarasata Gurukulam in Pimpri-Chinchwad, a residential school where nearly 400 children from the Pardhi, Waddar and other nomadic communities live and study, cared for by Padma Shri Dr. Girish Prabhune.
The water badly damaged the building, the children's rooms, their books and their belongings. Raosaheb Charitable Trust has already stepped in with emergency help, but rebuilding will take much more.
Please give whatever you can. Every contribution helps these children return to a safe home and resume their studies. Donations made with a PAN are eligible for tax exemption under 80G.
Please pass this on to your family and friends. 🪔
@Prasaadhere @prahappy @swadke @OnkarDake225 @onkufriends @prathamesh82 @specter_verse @Kiran_Khedekar @kulrohit @xyxyxyxy1015










































