Suresh J Deshmane (@sudeshmane) header
Suresh J Deshmane (@sudeshmane) profile picture

Director of photography

mumbai
Joined December 2009
Photo by Suresh J Deshmane (@sudeshmane)Photo by Suresh J Deshmane (@sudeshmane)Photo by Suresh J Deshmane (@sudeshmane)Photo by Suresh J Deshmane (@sudeshmane)Photo by Suresh J Deshmane (@sudeshmane)Photo by Suresh J Deshmane (@sudeshmane)Photo by Suresh J Deshmane (@sudeshmane)Photo by Suresh J Deshmane (@sudeshmane)
निवडणूकीच्या तापलेल्या वातावरणात पुन्हा मकरंद अनासपुरे महाराष्ट्राला वेड लावणार, राजकारण गेलं मिशीत चित्रपटातून अनासपुरे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवणार, 19 एप्रिलपासून चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला lokashanews.com/25163/
2
Thanks.. Mahesh ji...
2
11
सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, विजय पाटकर, श्वेता गुलाटी आणि जयेश ठक्कर अश्या एकापेक्षा एक विनोदवीरांची मांदियाळी 'थ्री चियर्स' म्हणत येत आहे भेटायला! @KaleidoscopeCPP & #SREnterprises #Threecheers @ParitoshPainter #RajeshMohanty @sudeshmane #BuntyRathore #SandipDandawate
2
5
52
मकरंद अनासपुरे दिग्दर्शित काळोखाच्या पारंब्या या चित्रपटाला मॉस्को फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट फिल्म आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठी नामांकन. टीमचं अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. @AnaspureM @sudeshmane कमाल लुक आहे हा. #मराठी @abpmajhatv – at Pune, India
5
25
2
217
Suresh J Deshmane retweeted
अमिताभ की मराठी फिल्म 1 मई को डिजिटल प्रीमियर के लिए तैयार yoyocial.news/yoyo-masala-mi… @SrBachchan @PrimeVideoIN #AmitabhBachchan #bollywoodactor #abaanicd #VikramGokhale #marathimovie #1stMay #AmazonPrime #Digitalpremier #hindinews
1
1
मनाच्या आनंदाचं सोनं लुटलं, कोमेजलेल्या नात्यांना बहर दिला, अशा अनेक प्रसंगांचा साक्षीदार होत, 'प्रवास'ने ५ व्या आठवड्यात दणदणीत प्रवेश केला...सर्व मायबाप प्रेक्षकांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्यासाठी खूप खूप आभार!! #Prawaas #5thWeekOfPrawaas #InCinemasNow @SUdapurkar #AshokSaraf
2
3
1
4
Suresh J Deshmane retweeted
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन 11 March 1689.. मानाचा मुजरा ... छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अभिनेता व दिग्दर्शक म्हणून पूर्ण झालेला सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट बघतोय ..
1
1
10
Suresh J Deshmane retweeted
सलामत रहे दोस्ताना हमारा.... ✨ “एबी आणि सीडी” च्या संपूर्ण परिवारातर्फे होळीच्या व धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा! @SrBachchan @akshayent @lelemilind @PrimeVideoIN @GRfilmssg @PlanetMarathi @zeemusicmarathi #AmitabhBachchan #vikramgokhale #HappyHoli #ABaaniCD
मनातल्या स्वप्नांच्या रंगांनी तुमच्या आयुष्याचा 'प्रवास' रंगबेरंगी व्हावा.. आपणा सर्वांना #Prawaas च्या संपूर्ण टिमकडून धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyHoli #InCinemasNow @SUdapurkar @om_chhangani @SlimSulaiman #AshokSaraf @KolhapureP #RajitKapur @guruthakur @sudeshmane
3
4
Suresh J Deshmane retweeted
👏👏👏👏
फक्त ३ दिवसातचं “एबी आणि सीडी” चा याराना पोहचला १ मिलियन लोकांपर्यंत.... @SrBachchan @akshayent @PrimeVideoIN @lelemilind @_PVRCinemas @GRfilmssg @PlanetMarathi #ABaaniCD #GoldenRatioFilms #PlanetMarathi #amitabhbachchan #vikramgokhale #NewRelease #13thMarch2020
Suresh J Deshmane retweeted
रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है चंद्रकांत देशपांडे @SrBachchan @akshayent @PrimeVideoIN @lelemilind @_PVRCinemas @GRfilmssg @PlanetMarathi #ABaaniCD #GoldenRatioFilms #PlanetMarathi #amitabhbachchan #vikramgokhale #NewRelease #13thMarch2020 #akshaybardapurkar
7
13