SUMIT ATMARAM KHAMKAR (@sumit9930300) header
SUMIT ATMARAM KHAMKAR (@sumit9930300) profile picture

BJP NORTH EAST MUMBAI YUVA MORCHA VICE PRESIDENT

Mumbai Maharashtra
Joined September 2015
Photo by SUMIT ATMARAM KHAMKAR (@sumit9930300)Photo by SUMIT ATMARAM KHAMKAR (@sumit9930300)Photo by SUMIT ATMARAM KHAMKAR (@sumit9930300)Photo by SUMIT ATMARAM KHAMKAR (@sumit9930300)Photo by SUMIT ATMARAM KHAMKAR (@sumit9930300)Photo by SUMIT ATMARAM KHAMKAR (@sumit9930300)Photo by SUMIT ATMARAM KHAMKAR (@sumit9930300)Photo by SUMIT ATMARAM KHAMKAR (@sumit9930300)Photo by SUMIT ATMARAM KHAMKAR (@sumit9930300)Photo by SUMIT ATMARAM KHAMKAR (@sumit9930300)
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
दीपावली उत्सवाच्या निमित्ताने आज महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे मार्गदर्शक, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमच्या 'युवक प्रेरणा फाउंडेशन'च्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹११ लाखांचा धनादेश मा. मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वातून आणि प्रेरणेतून समाजातील गरजू घटकांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहण्याची नवी ऊर्जा मिळते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेचा हा यज्ञ असाच पुढे सुरू ठेवू. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra #HappyDiwali2026
2
12
33
1,030
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचा स्नेहबंध अधिक दृढ करणाऱ्या भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
1
7
15
356
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
Kandivali #LoveJihad Gang Rape of 13 year old Hindu Girl by Kasim, Sohail, Ayam.... कांदीवली लव जिहाद कासिम, सोहेल, आयाम,.... द्वारा 13 वर्षीय हिंदू बालिका पर "सामूहिक बलात्कार"
28
399
8
959
14,636
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
दि. १२ नोव्हेंबर २०२६ 📍 शीव (सायन) अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स आणि फ्लेक्समुक्त मुंबईचा निर्धार! मुंबईची प्रथम सेविका म्हणून शहराला अनधिकृत बॅनर्स आणि जाहिरात फलकांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आज पुन्हा एकदा प्रत्यक्ष मैदानात उतरले. एका दौऱ्यावरून परतत असताना शीव येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलावर सर्वपक्षीय तसेच व्यावसायिक अनधिकृत बॅनर्स आणि जाहिरात फलक निदर्शनास आले. यामुळे सिग्नल्स आणि दिशादर्शक फलक झाकले जात असल्याने वाहनचालकांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे तातडीने वाहन थांबवून संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण केले आणि स्वतः उपस्थित राहून पुलावरील तसेच परिसरातील सर्व अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स आणि जाहिरात फलक हटवून घेतले. कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा व्यावसायिकाचा मुलाहिजा न ठेवता ही कारवाई करण्यात आली. नव्याने उभारलेल्या सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि उड्डाणपुलांचे विद्रूपीकरण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. संपूर्ण मुंबईत अनधिकृत फलक हटविण्याची मोहीम अधिक व्यापक आणि तीव्र करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या कामात हलगर्जीपणा किंवा दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशाराही दिला आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक मुंबईकराची सामूहिक जबाबदारी आहे. कोणताही राजकीय भेदभाव किंवा हितसंबंध न ठेवता सर्वांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन करते. फक्त आदेश नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून अनधिकृत बॅनर्समुक्त मुंबई घडविण्याचा आमचा निर्धार आहे! 💪 #FlexFreeMumbai #BannerFreeMumbai #CleanMumbai #SwachhMumbai #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika @mybmc
357
180
34
1,028
70,693
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
"लोकशाही वाचवा, अराजकता हटवा" अभियानांतर्गत सर्व मुंबईकरांनी एकत्र येऊया आणि भीडतंत्रच्या माध्यमातून विरोधक फेक नरेटीव्ह पसरवत आहे त्याला उत्तर देऊया... - माजी खासदार @manoj_kotak जी वेळ : २ नोव्हेंबर दुपारी ०३.०० वाजता स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते कामगार कल्याण मंडळ मैदान #SaveDemocracyRemoveAnarchy
3
28
1
39
816
जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध....! मा. खासदार श्री. मनोज कोटक साहेब @manoj_kotak
1
16
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
बळीराजाच्या संकटात धावून येणारे देवा भाऊ! महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना विविध सवलती आणि मदतीच्या उपाययोजना लागू होणार आहेत. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा तसेच रोजगाराच्या उपाययोजनांमधून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेणारे आणि संकटाच्या काळात तातडीने निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजेच बळीराजाचे ‘देवा भाऊ’! शेतकऱ्यांच्या अश्रूंना आधार देत, त्यांच्या संकटात खंबीरपणे सोबत उभे राहिल्याबद्दल देवा भाऊंचे मनःपूर्वक आभार. बळीराजाच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार ठाम ! @Dev_Fadnavis @CMOMaharashtra #Maharashtra #FarmerSupport #MaharashtraGovernment
5
12
366
श्री महाकाल! हर हर महादेव 🙏
162
192
2
893
6,678
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
ॐ वक्रतुण्डाय नम:। गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री आशिष शेलार जी यांनी आमच्या निवासस्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. गणपती बाप्पा मोरया 🙏 @ShelarAshish #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #GanpatiBappa #Ganeshotsav2026 #गणेशोत्सव२०२६
5
13
450
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
ॐ गं गणपतये नम:। गणेश उत्सवाच्या निमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते श्री किरीट सोमय्या जी यांनी आमच्या निवासस्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. @KiritSomaiya #Ganeshotsav2026 #GanpatiBappaMorya
8
46
1,085
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:। निर्विघ्नं कुरु मे देव: सर्वकार्येषु सर्वदा।। गणेशोत्सवाच्या पावन निमित्ताने आमच्या निवासस्थानी आमदार श्री. मिहिर कोटेचा जी, आमदार श्री. अशोक पाटील जी, आमदार श्री. सुनील राऊत जी, आमदार श्री. राम कदम जी आणि आमदार श्री. शिवाजी पाटील जी यांनी भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩 #Ganeshotsav2026 #GanpatiBappaMorya
5
16
716
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया..! आज मुलुंड पश्चिम येथे कासियानी परिवाराच्या निवासस्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले आणि सर्वांच्या सुख, समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया🙏 #Ganeshotsav2026
5
12
483
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया... गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज मुलुंड येथे परिवारासमवेत नीरज संघवी यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. याप्रसंगी माजी खासदार श्री राहुल शेवाळे जी उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरया 🙏 #Ganeshotsav2026
5
22
653
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
देशसेवेचा ध्यास, विकासाची दूरदृष्टी आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न घेऊन अविरतपणे वाटचाल करणारे, आमचे मार्गदर्शक, विकासपुरुष, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! @narendramodi #HappyBdayPMModi #SevaSankalpAbhiyan
2
7
1
18
360
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
𝐓𝐡𝐞 𝐦𝐚𝐧. 𝐓𝐡𝐞 𝐦𝐲𝐭𝐡. 𝐓𝐡𝐞 𝐥𝐞𝐠𝐞𝐧𝐝. They doubted. He delivered for the nation. 📈🇮🇳 @narendramodi #HappyBdayPMModi
1
5
12
443
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
Engaging Interaction with IIDL Students...!! उत्तन, भाईंदर 📍 आज रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप' (IIDL) विभागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी 'Political Leadership & People Management' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आज आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा २५ वर्षांचा राष्ट्रसेवेचा प्रवास हा आमच्या चर्चेचा महत्त्वपूर्ण भाग ठरला. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वशैलीचा संदर्भ देत; त्यांची दूरदृष्टी, प्रभावी जनसंवाद, निर्णयक्षमता, संघटन कौशल्य आणि लोकांशी सातात्याने जोडलेले राहण्याची कार्यपद्धती यांसारख्या नेतृत्वाच्या विविध पैलूंवर विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद झाला. युवा नेतृत्व घडवताना अनुभवातून शिकणे आणि समाजाच्या अपेक्षा समजून घेऊन लोकाभिमुख पद्धतीने कार्य करणे किती महत्त्वाचे आहे, यावर चर्चा केली. विद्यार्थ्यांचा उत्साह, जिज्ञासा आणि सक्रिय सहभागामुळे हा संवाद अत्यंत सकारात्मक व प्रेरणादायी ठरला. #HappyBdayPMModi #SevaSankalpAbhiyan #IIDL #RambhauMhalgiPrabodhini
1
6
1
16
609
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
तू सुखकर्ता, तू दुखहर्ता विघ्न विनाशक गणराया... गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज घाटकोपर पश्चिम येथे नगरसेविका श्रीमती अश्विनी भरत मते निवासस्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया 🙏 #Ganeshotsav2026
6
1
7
347
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
ॐ एकदन्ताय विद्महे, वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दंती प्रचोदयात ।। आज घाटकोपर पश्चिम येथे प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले आणि बाप्पाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया 🙏 #Ganeshotsav2026
6
1
9
404
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा । अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ।। गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज घाटकोपर पश्चिम येथे प्रमोद भानुशाली यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. गणपती बाप्पा मोरया🙏 #Ganeshotsav2026
6
1
10
334
SUMIT ATMARAM KHAMKAR retweeted
गौरीनन्दन गजानना l गिरिजानन्दन निरञ्जना पार्वतीनन्दन शुभानना l आज घाटकोपर पूर्व येथे सुशील सहानी यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. गणपती बाप्पा मोरया 🙏 #Ganeshotsav2026
1
6
1
8
361