sumo retweeted
someday you will realize your type also has a type and it will all feel like the spider man meme
sumo retweeted
Since there is so much talk about Ramayana these days, I would like to share one of my favourite Marathi Bhajan from Geet Ramayana.
youtu.be/Y-JASpNQGlo?si=0vtO…
sumo retweeted
Important Note for Pune Metro Commuters (Hinjawadi Line / Pink Line & All Routes) Using Metro Cards 🚇 (for those who are unaware of this)
If you recharge your Pune Metro / NCMC card online using UPI, your balance will not update automatically at the entry gate.
What you need to do:
After recharging via UPI, make sure to tap your card on the Add Value Machine (AVM) / balance-checking machine at the station (or get it updated at the ticket counter) first.
Doing this syncs your newly added amount to the card's chip. If you skip this step, the entry gate will still read your old balance and show "Insufficient Balance" even though the payment went through.
@metrorailpune
sumo retweeted
असाच नानू सरंजामे येईल आठवणीत..
ज्याला गिळायच आहे ब्रह्मांड🔥🔥🔥
जो चालवतो शब्दांची गोगलगाय 🫡🫡🫡
ज्याच्या डोळ्यात सार्त्र आंद्रेची जिद्द आहे😎😎
ज्याच्या मनाचा पारवा कधी कधी नागवा होतो🫣
वाचा जरा म्हणजे नव वाङ्मय कशाशी खातात
हे कळेल रे बेंबट्या!
sumo retweeted
My critical thinking has certainly declined not significantly but it has since I started using AI for work things.
:)
sumo retweeted
2 things
1. This is very obvious AI slop. If you can't distinguish between this and reality, good luck surviving this world
2. It's kinda worrying that you couldn't click twice to find a community note, but are frustrated enough to have this kneejerk reaction
Do bettter in life
sumo retweeted
काल रात्री पु ल देशपांडे माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी वपुंच्या 'सांगे वडिलांची कीर्ती' ह्या पुस्तकासाठी त्यांनी लिहिलेला “चार शब्दांचा आहेर” मला दाखवला त्यावर मी त्यांना वपु काळेंच्या लेखनाची मापे काढणारी एक ट्विटर पोस्ट दाखवली. ती पोस्ट पाहून पु ल देशपांडे म्हणाले…
गीते पाटलांना वाटतं सगळ्याच लोकांनी डाव्या विचारांच्या लेखकांसारखं लिहावं.
Unpopular opinion
व. पु. काळे मराठीतले अत्यंत पांचट लेखक. ज्यांच्या संपूर्ण लिखाणाचा केंद्रबिंदू शहरी, लोचट, पांढरपेशा आणि उच्चजातीय वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मते, आम्हाला खोलीत बसून डोक्यात जो विचार आला, तोच वैश्विक सत्य आहे. आणि हयातभर त्याच आधारे रद्दीभर खरडत असतात. यांना वाचणारेही तसेच.
मुळात प्रश्न व. पु. यांनी काय लिहिले यापेक्षा त्यांच्या लेखनाला दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आहे. एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे भावविश्व म्हणजेच मानवी भावविश्व, त्यांच्या जगण्यातील प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाचे प्रश्न आणि त्यांच्या अनुभवातील शहाणपण म्हणजेच जीवनाचे तत्त्वज्ञान, अशा थाटात त्यांची मांडणी केली जाते.
या देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि बहुजन समाजाचेही एक स्वतंत्र अनुभवविश्व आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे दुःख, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सौंदर्यशास्त्र आणि त्यांची जगण्याची लढाई आहे. मात्र या अनुभवविश्वाला साहित्याच्या मुख्य सांस्कृतिक चर्चेत किती प्रतिष्ठा मिळते? आणि मिळालीच तर त्याचे मूल्यांकन करण्याचे निकष पुन्हा कोण ठरवते?
खरी गंमत इथे आहे. एका विशिष्ट वर्गाची अभिरुची ही अभिरुची न राहता अभिजाततेचा निकष बनते. त्यांच्या आवडीनिवडी साहित्यिक अभिरुची ठरतात आणि इतरांचे अनुभव मात्र प्रादेशिक, जातीय, वर्गीय किंवा मर्यादित म्हणून बाजूला सारले जातात.
संस्कृती म्हणजे काही मोजक्या लोकांच्या दिवाणखान्यात चालणाऱ्या चर्चांचा संग्रह नव्हे. संस्कृती ही बहुसंख्य समाजाच्या श्रमातून, संघर्षातून, स्मृतीतून, भाषेतून आणि जगण्यातून निर्माण होते. त्यामुळे तिच्या व्याख्येवर कोणत्याही एका सामाजिक वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही.
मूठभर लोक ठरवणार नाहीत संस्कृती. आणि त्यांच्या दिवाणखान्यातील अनुभवांना संपूर्ण समाजाचे वैश्विक सत्य म्हणून खपवून घेण्याचीही गरज नाही.
- विजय गिते
sumo retweeted
मग काय तुमचं सारखं आम्ही गावरान, आम्ही मातीशी जोडलेले , आम्ही साधे भोळे , लवडा लसूण वाचत बसायचं. वर ते तर कुठं वास्तववादी आहे, लय रगील बोड्याची असतात ही गाववाली मंडळी पण.
झाटभर जग बघायचं आणि चावडीवर जाऊन आभाळ हेपलायच
Unpopular opinion
व. पु. काळे मराठीतले अत्यंत पांचट लेखक. ज्यांच्या संपूर्ण लिखाणाचा केंद्रबिंदू शहरी, लोचट, पांढरपेशा आणि उच्चजातीय वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मते, आम्हाला खोलीत बसून डोक्यात जो विचार आला, तोच वैश्विक सत्य आहे. आणि हयातभर त्याच आधारे रद्दीभर खरडत असतात. यांना वाचणारेही तसेच.
मुळात प्रश्न व. पु. यांनी काय लिहिले यापेक्षा त्यांच्या लेखनाला दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आहे. एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे भावविश्व म्हणजेच मानवी भावविश्व, त्यांच्या जगण्यातील प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाचे प्रश्न आणि त्यांच्या अनुभवातील शहाणपण म्हणजेच जीवनाचे तत्त्वज्ञान, अशा थाटात त्यांची मांडणी केली जाते.
या देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि बहुजन समाजाचेही एक स्वतंत्र अनुभवविश्व आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे दुःख, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सौंदर्यशास्त्र आणि त्यांची जगण्याची लढाई आहे. मात्र या अनुभवविश्वाला साहित्याच्या मुख्य सांस्कृतिक चर्चेत किती प्रतिष्ठा मिळते? आणि मिळालीच तर त्याचे मूल्यांकन करण्याचे निकष पुन्हा कोण ठरवते?
खरी गंमत इथे आहे. एका विशिष्ट वर्गाची अभिरुची ही अभिरुची न राहता अभिजाततेचा निकष बनते. त्यांच्या आवडीनिवडी साहित्यिक अभिरुची ठरतात आणि इतरांचे अनुभव मात्र प्रादेशिक, जातीय, वर्गीय किंवा मर्यादित म्हणून बाजूला सारले जातात.
संस्कृती म्हणजे काही मोजक्या लोकांच्या दिवाणखान्यात चालणाऱ्या चर्चांचा संग्रह नव्हे. संस्कृती ही बहुसंख्य समाजाच्या श्रमातून, संघर्षातून, स्मृतीतून, भाषेतून आणि जगण्यातून निर्माण होते. त्यामुळे तिच्या व्याख्येवर कोणत्याही एका सामाजिक वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही.
मूठभर लोक ठरवणार नाहीत संस्कृती. आणि त्यांच्या दिवाणखान्यातील अनुभवांना संपूर्ण समाजाचे वैश्विक सत्य म्हणून खपवून घेण्याचीही गरज नाही.
- विजय गिते
sumo retweeted
Replying to @kingsmanT11
सगळ्यात आधी मराठी नीट लिहायला शिका. मग मराठी साहित्यिकांची मापं काढा.
sumo retweeted
व.पु.काळे कसेही लिहित असले तरीही इतकं पांचट लिहायला त्यांना कधी जमलं नसतं.
Unpopular opinion
व. पु. काळे मराठीतले अत्यंत पांचट लेखक. ज्यांच्या संपूर्ण लिखाणाचा केंद्रबिंदू शहरी, लोचट, पांढरपेशा आणि उच्चजातीय वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मते, आम्हाला खोलीत बसून डोक्यात जो विचार आला, तोच वैश्विक सत्य आहे. आणि हयातभर त्याच आधारे रद्दीभर खरडत असतात. यांना वाचणारेही तसेच.
मुळात प्रश्न व. पु. यांनी काय लिहिले यापेक्षा त्यांच्या लेखनाला दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आहे. एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे भावविश्व म्हणजेच मानवी भावविश्व, त्यांच्या जगण्यातील प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाचे प्रश्न आणि त्यांच्या अनुभवातील शहाणपण म्हणजेच जीवनाचे तत्त्वज्ञान, अशा थाटात त्यांची मांडणी केली जाते.
या देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि बहुजन समाजाचेही एक स्वतंत्र अनुभवविश्व आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे दुःख, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सौंदर्यशास्त्र आणि त्यांची जगण्याची लढाई आहे. मात्र या अनुभवविश्वाला साहित्याच्या मुख्य सांस्कृतिक चर्चेत किती प्रतिष्ठा मिळते? आणि मिळालीच तर त्याचे मूल्यांकन करण्याचे निकष पुन्हा कोण ठरवते?
खरी गंमत इथे आहे. एका विशिष्ट वर्गाची अभिरुची ही अभिरुची न राहता अभिजाततेचा निकष बनते. त्यांच्या आवडीनिवडी साहित्यिक अभिरुची ठरतात आणि इतरांचे अनुभव मात्र प्रादेशिक, जातीय, वर्गीय किंवा मर्यादित म्हणून बाजूला सारले जातात.
संस्कृती म्हणजे काही मोजक्या लोकांच्या दिवाणखान्यात चालणाऱ्या चर्चांचा संग्रह नव्हे. संस्कृती ही बहुसंख्य समाजाच्या श्रमातून, संघर्षातून, स्मृतीतून, भाषेतून आणि जगण्यातून निर्माण होते. त्यामुळे तिच्या व्याख्येवर कोणत्याही एका सामाजिक वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही.
मूठभर लोक ठरवणार नाहीत संस्कृती. आणि त्यांच्या दिवाणखान्यातील अनुभवांना संपूर्ण समाजाचे वैश्विक सत्य म्हणून खपवून घेण्याचीही गरज नाही.
- विजय गिते
sumo retweeted
या पोस्ट वरील कोट आणि कमेंट पहा..
एकही ब्रिगेडी आणि तथाकथित "अपमान झाला अपमान झाला" वाले साहेबचोळे दिसणार नाहीत..
सगळे हिंदुत्ववादी आहेत जे याला कोलत आहेत...
sumo retweeted
तुझा आणि बुद्धीचा काहीही सॅबंध दिसत नाहीये😂
राज्य किती भागावर होतं या पेक्षा ते ‘स्वकर्तृत्वावर’ स्थापन केलेलं होतं हे अधिक महत्त्वाचे.
इतर सामान्य पुरुष शिवाजी राजाच्या पायाची धूळ ही नाहीत!
आणि हो, ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करुन शिवछत्रपती काही सामान्य होत नाहीत.
sumo retweeted
Replying to @sumyaak13 @dpranav88
होय, तिकडे शंभू राजांची हत्या झाली, आणि औरगंजेबानी लगेच फोन करून सगळ्या बामनांना सांगितलं, मग लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी गुढी उभारली.


























