chandrakant warghade (vanrai, Bakori) (@warghade52) header
chandrakant warghade (vanrai, Bakori) (@warghade52) profile picture

Tree Talk Foundation. 1 crore tree. Bakori / Kesnand / Wagholi. 200 acre govt + 200 acre MahaForest land.

Maharashtra
Joined October 2024
Photo by chandrakant warghade (vanrai, Bakori) (@warghade52)Photo by chandrakant warghade (vanrai, Bakori) (@warghade52)Photo by chandrakant warghade (vanrai, Bakori) (@warghade52)Photo by chandrakant warghade (vanrai, Bakori) (@warghade52)Photo by chandrakant warghade (vanrai, Bakori) (@warghade52)Photo by chandrakant warghade (vanrai, Bakori) (@warghade52)Photo by chandrakant warghade (vanrai, Bakori) (@warghade52)Photo by chandrakant warghade (vanrai, Bakori) (@warghade52)Photo by chandrakant warghade (vanrai, Bakori) (@warghade52)Photo by chandrakant warghade (vanrai, Bakori) (@warghade52)
हॉटेल वनराई शुद्ध शाकाहारी 2 हेल्पर पाहिजे राहणे, जेवण व्यवस्था 13000 पगार संपर्क 9960925252
8
प्रत्येक पालकाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे कारण आता तरुण पिढी बरबाद करण्याचे षडयंत्र चालू आहे. यापुर्वीचा दारु पिऊन नशा करणारा वर्ग हा 25/30 वयाच्या पुढचा असायचा परंतु या नशा करणारा वर्ग हा 10/12 वर्षे वयापासून सुरू होतो त आपल्या देशाचे भवितव्य धोक्यात येत आहे
7
चाकण कर बाईने आता स्वतः राजानामा दिला पाहिजे अन्यथा मा.मुख्यमंत्री यांनी तो घेतला पाहिजे.
8
Mission is to plant 1 crore trees in Bakori / Kesnand / Wagholi hill (east #pune) And also to conserve rain water (harvesting). 1 lakh trees planted so far. Welcoming CSR. 📍 maps.app.goo.gl/3Bstr3KC1QvF… @WagholiHSA @WWFWagholi @Pune_Go_Green @MahaForest @PMOIndia @CMOMaharashtra
5
1
7
433
"तरुणाई वाचवा " सध्या सरकार, लोकप्रतिनिधी यांचा कोणताही प्रकारचा अंकुश नसल्याने सर्व परिसरात याची जोरात विक्री चालू आहे प्रतेक पान टपरिचा हाप्ता 15 हजार ते 50 हजार प्रती महिना आहे त्यामुळे कारवाई होत नाही तरुणाई यामुळे कुठेतरी यामुळे वेगळ्या मार्गाने जात आहे .
24
नगररोडचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे.
9
Page 3 - दैनिक राष्ट्र संचार : एकमेव स्वतंत्र वृत्तपत्र! १३ मे २०२५, मंगळवार - Digital Edition of Dainik Rashtra Sanchar - दैनिक राष्ट्र संचार epaper.rashtrasanchar.com/ep…
9
"हॉटेल वनराई " आज सोमवार थंडगार हवा, निसर्गाच्या सान्निध्यात डोंगराच्या कुशीत स्पेशल मासवडी थाळीवर ताव मारण्याचा ऐक वेगळा आनंद घेण्यासाठी नक्की वनराला भेट द्या.लोणिकंद केसनंद रोड जोगेश्वरी मंदिरा समोर डोंगराजवळ बकोरी देवराई वनराई प्रकल्प फोन करुन येणे अपेक्षित 9960925252
10
Page 3 - दैनिक राष्ट्र संचार : एकमेव स्वतंत्र वृत्तपत्र! २१ मार्च २०२५ , शुक्रवार . - Digital Edition of Dainik Rashtra Sanchar - दैनिक राष्ट्र संचार epaper.rashtrasanchar.com/ep…
8