yogesh (@ysogam) profile picture
Mumbai, India
Joined February 2011
Photo by yogesh (@ysogam)Photo by yogesh (@ysogam)Photo by yogesh (@ysogam)Photo by yogesh (@ysogam)Photo by yogesh (@ysogam)Photo by yogesh (@ysogam)Photo by yogesh (@ysogam)Photo by yogesh (@ysogam)Photo by yogesh (@ysogam)Photo by yogesh (@ysogam)
साहेब..आमच्या राजापुरकडे पण लक्ष द्या .साधा डीग्री कॅालेज राजापुर शहरात नाही.त्यासाठी बस बदलुन हातीवले गावात जायला लागते.आम्ही स्वप्न बघतो आमच्या तालुक्यात मेडीकल आणि इंजिनियरींग कॅालेजची.कोकणातील मले हुशार असुन शिक्षणा अभावी पाठीमागे आहेत@NiteshNRane @samant_uday @CMOMaharashtra
6
Men don't belong in women's sports #IStandWithAngelaCarini Let's get it trending 🔥
23,767
126,076
17,863
502,399
315,017,823
झूठे वादों का सिलसिला सालो से चला आ रहा है... अब तो ये उनकी फ़ितरत बन चुकी। ओ मोठ्ठ्या ताई.. @supriya_sule या पहा तुमच्या बागलणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण... तुमची खोटी वॉरंटी कार्ड वाटताना स्पष्ट दिसतायेत. 1 लाख रुपये खात्यात जमा होणार असं खोटं सांगून या गरीब माऊलींची फक्त फसवणूक नाही तर तिच्या गरिबीची खिल्ली उडवत आहेत. आमच्या भोळ्या भाबड्या माय माऊलींची फसवणूक होताना पहिली की खरंच तळपायाची आग मस्तकात जाते.. कुठे फेडाल ही पापं..?खरंच मी शपथ घेते की यापुढे माझ्या माता भगिनींना तुमच्या चूनावी जुमल्यांचे बळी पडू देणार नाही... जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज असू द्या... @NCPspeaks @narendramodi @Dev_Fadnavis @cbawankule @girishdmahajan @drsubhashbhamre @JaykumarRawal @AhirraoJayshree
154
217
11
558
17,860
रिफायनरी विरोधी लढ्यासाठी स्वतःला झोकून देणारे, निर्भीडपणे विरोधाचा लढा आपल्या पत्रकारितेतून जनसामान्यांपर्यंत पोचवणारे, आपल्या मातीसाठी आपल्या प्राणाची बाजी देणाऱ्या कोकणच्या शूरविरास प्रथम पुण्यस्मरण दिवशी बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेकडून मानाचा मुजरा 🙏🌹🙏
42
1
110
1,343
राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट सिल्व्हर ओक ह्या निवासस्थानी झाली. स्थानिक शेतकरी ग्रामस्थांवर आंदोलना दरम्यान झालेल्या केसेस मागे घेण्याबाबत चर्चा झाली. याआधीही पवार साहेबांनी केसेस मागे घेण्याबदल गृहमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले होते.
2
10
26
447
✊🏾✊🏾 ज्यावेळी सरकारच्या दडपशाही बद्दल भीती दूर होते, त्यावेळी विजय आपलाच आहे. @ADNOCGroup @aramco @IndianOilcl @RRPCLtd
6
10
180
रिफायनरी विरोधाबाबत स्पष्ट भूमिका आघाडीच्या जाहीरनाम्यात घ्यावी बारसु सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी @PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @rajushetti @Prksh_Ambedkar @RajThackeray
15
2
35
454
सुट्टीच्या दिवशी अनेक शहरातील सार्वजनिक स्थळांवर हा 'छपरी' नावाचा व्हायरस वेगाने पसरतो आहे. या रोगावर समाजाने वेळीच लस शोधली नाही तर पुढील पिढी लाईक,views साठी आत्महत्या करायला देखील मागेपुढे पाहणार नाही.
17
81
2
363
11,020
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री ८ जानेवारी रोजी कोकण दौऱ्यावर राजापूर येथे येणार आहेत .आता तरी बारसु रिफायनरी विरोधी आंदोलक ग्रामस्थांना भेट देणार की नाही? येथील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेणार की नाही? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.@CMOMaharashtra @mieknathshinde @samant_uday
2
3
51
राजापुरात सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला बारसु रिफायनरी विरोधक शेतकरी मोठ्या संख्येने जाणारच. प्रशासनाने सहकार्य करावे. अमोल बोळे, अध्यक्ष : बारसु- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना #रिफायनरी_हटवा_कोकण_वाचवा @PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT
24
52
543
Few days ago digging work has done by adani group for purpose of wiring. After that they repair road without cross checking water leakage which is now flowing on the road in the night. Location- Raheja complex, Near TOI PRESS, Infront of SATYAM 2 building gate, malad east
11
उदय सामंत ,केवळ पोकळ आश्वासने देतात हे जगजाहीर आहे
7
17
221
बारसु सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्षांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीर आव्हान @PMOIndia @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @HardeepSPuri @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @rajushetti @Prksh_Ambedkar @RajThackeray @ArvindKejriwal @Vinayakrauts @samant_uday
6
47
4
95
2,129
Matunga Road station on @WesternRly is a meeting point for these Transgender Beggars who touch, pester, harrass & even abuse Passengers inside #MumbaiLocal trains.. @drmbct why isn't @grpmumbai @RPF_INDIA not taking any action? @RailwaySeva
32
62
12
202
55,779
जेष्ठ सामाजिक व पर्यावरणवादी कार्यकर्त्या उल्का महाजन यांचे बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी आंदोलनाच्या समर्थनार्थ तडफदार भाषण. संपूर्ण राज्याने बारसू सोलगाव पंचक्रोशीतील संघर्ष करणार्या महिला-ग्रामस्थ-शेतकरी यांच्या सोबत राहण्याचे केलेले आवाहन. @PMOIndia @CMOMaharashtra
1
33
1
72
1,723
बारसू ग्रामस्थ शेतकर्यांनी रिफायनरी विरोधाचा आवाज जोरदार मांडला होता. पुनश्च सरकार दरबारी रिफायनरी विरोधाचा आवाज नोंदवण्यासाठी मुंबईसकट महाराष्ट्रातील पर्यावरणवादी व समविचारी जनतेला बारसू पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे आवाहन. @PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri
5
64
1
110
2,200
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण विचारूया- हे सर्व विनाशकारी विकासाचे मॉडेल नक्की कोणासाठी? #रिफायनरी_हटवा_कोकण_वाचवा @PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @rajushetti @Prksh_Ambedkar @RajThackeray @ArvindKejriwal @Vinayakrauts @samant_uday
4
35
1
63
957
बारसु सड्यावर आलेल्या सरकारी यंत्रणांने आणि मंत्र्यांनी आजच्या दिवशी पर्यावरणाचे धडे आमच्या गावातील लहान शाळकरी मुलांकडुन घ्यावेत... फोटोतील कचऱ्याप्रमाणे सरकारच्या डोक्यातील ग्रीनरिफायणरीचा कचरा आमच्या स्वर्गात घेऊन आलेत तो त्यांनी परत घेऊन जावा.
3
7
77
कोकण रेल्वेच्या त्या दीड मिनिटांवर आता उत्तर मिळेल का ?घटना घडून चार पाच दिवस गेल्यानंतर आता वेगाने घडामोडी घडतायत. इथं एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. हा प्रश्न फक्त तिकिटात जो काळाबाजार झालाय त्यावर कारवाई झालीच पाहीजे @KonkanRailway @PiyushGoyalOffc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
1
2
49