रत्नागिरी येथील निवडणूक प्रचार सभेत शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या भाषणात संघटनेने २२ ऑक्टोबर २०२४ रोजी मातोश्रीवर झालेल्या भेटीमध्ये मागणी केल्याप्रमाणे बारसु रिफायनरी रद्द करण्याचे जाहीर वचन दिले.
बारसु - सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेसाठी
आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी संघटनेतर्फे पक्षाकडून रिफायनरी विरोधी भूमिकेच्या ठामपणाबद्दल अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच पुर्वी झालेल्या घटनांचा उहापोह करण्यात आला.
दिनांक *१८ऑगस्ट२०२४* रोजी बारसु सोलगाव पंचक्रोशी *रिफायनरी विरोधी संघटनेच्या *मुंबई पदाधिकारी व मार्गदर्शक* याची सभा *मुंबई विरार* येथे पार पडली.
१)९ जुलै २०२४ *धरणे आंदोलनचा* *जमा आणि खर्च* सर्वानसमोर दाखवण्यात आला.
रिफायनरी विरोधी संघटनेच्या अध्यक्षांनी शासन-प्रशासनाला ठणकावलं
@PMOIndia @HardeepSPuri
@HMOIndia @CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks @mieknathshinde
@OfficeofUT @PawarSpeaks @MeNarayanRane @Vinayakrauts @samant_uday
youtu.be/MSoI2PIarBk?si=FCVy…
बारसु रिफायनरी आंदोलकांचे पोलीस महासंचालक ,महाराष्ट्र राज्य यांस पत्र.
भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यापासून जीवास धोका असल्याबद्दल व कारवाईची मागणी.
@HMOIndia @PMOIndia @Dev_Fadnavis @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @CMOMaharashtra @HardeepSPuri @MeNarayanRane @OfficeofUT
बारसु रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे आझाद मैदान येथे एक दिवशीय धरणं आंदोलना दरम्यान मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यांनी याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
#रिफायनरी_हटवा_कोकण_वाचवा
@Vinayakrauts @MeNarayanRane @samant_uday
बारसु रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प रद्द झालाच पाहिजे!
मोर्चा आणि धरणे आंदोलन
आझाद मैदान - ९ जुलै २०२४
बारसु-रिफायनरी पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना
उठ कोंकणी जागा हो
रिफायनरी विरोधाचा धागा हो!!
एकच जिद्द रिफायनरी रद्द!!!
@CMOMaharashtra @abpmajhatv @TV9Marathi @saammarathi @lokmat @BBCBreaking @LokshahiMarathi @UdhavThackeray @RajThackeray @NANA_PATOLE @Dev_Fadnavis @samant_uday @mieknathshinde @Vinayakrauts @waglenikhil
बारसू- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना आक्रमक आझाद मैदानात मोर्चा आणि धरणे आंदोलनाच्या तयारीत
@PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @rajushetti @Prksh_Ambedkar @RajThackeray @ArvindKejriwal @Vinayakrauts @samant_uday @abpmajhatv
आज बारसु-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची बैठक विरार येथे झाली.
लोकसभा निवडणुकीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रिफायनरी विरोधी आंदोलनाची पुढची दिशा कशी असावी यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
जर कुणी रिफायनरी जबरदस्तीने राबवू असे म्हणत असेल तर,
आर पार लढाईसाठी आम्ही तयार.
राजकारण होईल, मतांसाठी पैसे वाटले जातील ...
पण आम्ही आमचा लढा निकराने लढणार आणि यशस्वी होणार.
#रिफायनरी_हटवा_कोकण_वाचवा
#एकच_जिद्द_रिफायनरी_रद्द
@PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @Vinayakrauts @samant_uday
समस्त कुणबी समाज बांधव व भगिनींना कळकळीचे आवाहन
बारसु- सोलगाव पंचक्रोशीतील बहुसंख्य कुणबी समाजाच्या माय-भगिनींवर व बंधूंवर अमानुष लाठीमार, अश्रूधुर व तुरुंगात डांबून ठेवणे असे अत्याचार करणाऱ्या भाजपा पक्षाच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत त्यांची लायकी दाखवून द्या.
तुमचं मत रिफायनरी विरोधक उमेदवारालाच द्या.
हेही एक आंदोलन आहे... लोकशाहीचे.
बारसु- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना
#रिफायनरी_हटवा_कोकण_वाचवा
#एकच_जिद्द_रिफायनरी_रद्द
@PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @rajushetti @Vinayakrauts
बारसु- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची राजापूर येथे भेट घेतली.
निवडणूक प्रचार दौऱ्यासाठी देवेंद्रजी राजापूर येथे येणार असल्याची बातमी समजल्यावर संघटनेतर्फे त्यांच्या समोर
पर्यावरण आणि जनजीवनास घातक ठरणाऱ्या प्रकल्पांना हद्दपार करू अशी भूमिका @ShivSenaUBT_ शिवसेनेने घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन..👏🏾👏🏾
शिवसेना आणि शिवसेनेसाठी निवडून दिलेले आमदार खासदार त्यांच्या या जाहीरनाम्याला जागतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. ✊🏾
#रिफायनरी_हटवा_कोकण_वाचवा
बारसु-सोलगाव पंचक्रोशीतील नारी शक्ती उद्या २६ एप्रिल रोजी राजापूर दौऱ्यात उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे करणार जोरदार स्वागत.
#रिफायनरी_हटवा_कोकण_वाचवा
@PMOIndia @CMOMaharashtra @Vinayakrauts @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @MeNarayanRane @Dev_Fadnavis
बारसु पंचक्रोशीतील ग्रामस्थ आता पूर्ण ताकदीने उतरणार, निवडणुकींनंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने आंदोलनाची तयारी...
बारसु रिफायनरी विरोधक आंदोलक आता नव्या जोमाने आंदोलनाची बांधणी करत आहेत.
पंचक्रोशीतील गावा- गावा मध्ये जाऊन पुढील आंदोलनाच्या उपक्रमाची तयारी सुरू झाली आहे.
बारसु-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची बैठक सोलगाव येथे पार पडली.
या आधी दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी बारसु- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या शिष्टमंडळाने शिवसेना( उबाठा) पक्ष व महाविकास आघाडीचे
बारसु- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या शिष्टमंडळाने शिवसेना (उ.बा.ठा) पक्ष व महाविकास आघाडीचे लोकसभेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार मा. विनायकजी राऊत यांची राजापूर येथे भेट घेतली.
आज दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी रामेश्वर ग्राम विकास मंडळातर्फे रामेश्वर (देवगड तालुका) ग्रामस्थांनी रत्नागिरी- सिंधुदुर्गचे महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) चे लोकसभेचे उमेदवार मा. विनायकजी राऊत यांनी पुरळ (देवगड तालुका) येथे प्रचारासाठी आले असता भेट घेतली.
























