Seema Adhe (@AdheSeema) header
Seema Adhe (@AdheSeema) profile picture

FreeBird | Working With @zee24taasnews I Worked With @lokmat and @Hwnewsnetwork | MUMBAI l Inspired By @Dev_rathod

Joined February 2021
Photo by Seema Adhe (@AdheSeema)Photo by Seema Adhe (@AdheSeema)Photo by Seema Adhe (@AdheSeema)Photo by Seema Adhe (@AdheSeema)Photo by Seema Adhe (@AdheSeema)Photo by Seema Adhe (@AdheSeema)Photo by Seema Adhe (@AdheSeema)Photo by Seema Adhe (@AdheSeema)Photo by Seema Adhe (@AdheSeema)Photo by Seema Adhe (@AdheSeema)
"तुमचा जन्म झाला म्हणून आज आमचा जन्माची दखल घेतली जातेय" महामानवाला विनम्र अभिवादन 🙏 #babasahebambedkarjayanti
8
13
377
15,476
Seema Adhe retweeted
This is how young goons behave in the CSMT area! A couple riding a Honda Activa (MH 01 DM 6644) allegedly rammed our office vehicle while attempting to jump a traffic signal. When I questioned them, they started abusing me. @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MTPHereToHelp
2
2
1
343
मंत्री प्रताप सरनाईक संजय राऊत यांच्या घरी दिवाळी शुभेच्छा द्यायला पोहोचले #HappyDiwali2026
2
4
224
11,538
राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी सांगितलं म्हणून मोदी आणि अदानीच्या दोस्तीवर आधारित डॉक्युमेंटरी पोस्ट त्यांनी डिलीट केली.
गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही. थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं. त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो. या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी. पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे. आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो.. पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी. मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच. म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..
98
सिनियर ठाकरे घरात ज्युनियर ठाकरेंचा रस्त्यावर राडा, आंदोलनाची बदलली स्टाइल
3
6
60
710
ज्युनियर ठाकरे यांचा राडा…
1
53
Seema Adhe retweeted
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना पत्राद्वारे १७ मागण्या करत आहोत. शेती व शेती व्यवसायासाठी घेतलेली सहकारी, राष्ट्रीयीकृत, अर्बन बँका व पतसंस्थांची कर्जमाफी, जमीन महसूल व कृषी वीजबिल माफी, प्रतिकुटुंब २५ किलो मोफत धान्य, थेट आर्थिक मदत, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये अनुदान, तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार देऊन पिण्याचे व जनावरांचे पाण्याची तातडीने उपलब्धता, रोजगार हमीची कामे, जलसंधारणासाठी विशेष निधी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, वसतिगृह फी आणि मेस फी माफी तसेच फळबाग व पिकांच्या नुकसानीची भरपाईची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून, दसरा-दिवाळीपूर्वी शेतकरी व शेतमजुरांना मदत देण्यात यावी, अशीही मागणी ह्या पत्राद्वारे करीत आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीने दिलासा मिळणं आवश्यक आहे. त्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून या मागण्यांची शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, ही विनंती.
18
129
10
703
42,239
अभिनेत्री @kritisanon ला इतक्या घाणेरड्या पद्धतीने ट्रोल केलं जात आहे, हे Gen-Z ला पटलेलं नाही.
90
Zee 24 तास वाहिनी आयोजित ‘ती’ची सफर स्त्रीशक्तीचा सन्मान! #AditiTatkare #Zee24Taas #TiChaSafarSamman #WomenEmpowerment #StreeShakti #WomenAchievers #Maharashtra
6
17
2,916
मुंबई लोकल ट्रेन मध्ये महिलांचा फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल #mumbai
160
राहुल राहुल यांनी 'इडियट' आणि 'अंधभक्त' यांसारखे शब्द वापरले म्हणून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.. याच विषयावर प्रतिक्रिया देत असताना आज संजय राऊत यांनी भाजप नेत्यांसाठी कमीत- कमी ८ वेळा तरी ‘इडियट’ शब्द वापरला
2
452
शरद पवार आणि मंत्री अमित शाह एकाच फ्रेम मध्ये, निमित्त होतं रिसेप्शन #Revatisulewedding #Dehli
1
28
1,458
मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौऱ्यावर आज मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाची करणार पाहणी #MNS
1
46
2,746
यश हे अंतिम नसतं अपयश हे घातक नसतं आणि या दोन्ही गोष्टींची मज्जा घेण्यासाठी धैर्य लागतं.
3
101
आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले पारंपारिक नृत्य
2
149
प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार पार्थ पवारांच्या बैठकीतील मोठी माहिती समोर भविष्यातील निवडणुकांसाठी आपण काम करण अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल अशी प्रशांत किशोर यांनी बैठकीत भूमिका मांडली सुनील तटकरे यांना पक्ष पदावरून हटवणार? #NCP
3
55
3,693
आदिवासी संस्कृतीचा गौरव, पुढील ३ दिवस YB सेंटर येथे
1
91
राष्ट्रवादी कांग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे यांची निवड झाल्यानंतर प्रदेश कार्यालयात दादांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन या दोघांनीही आशिर्वाद घेतले. महिला प्रदेश अध्यक्ष पदावर या आधी रुपाली चाकणकर होत्या
2
26
5,676
Sunetra Pawar | 'वेळ आल्यावर बोलणार'; 'गूंगी गुडिया' टीकेवर सुनेत्रा पवारांचं उत्तर | Zee24Taas #SunetraPawar #GungiGudiya #MaharashtraPolitics #NCP #PoliticalNews #Zee24Taas
2
8
6,732
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे भाषण विसरले, बोलता-बोलता थांबले अन एक ब्रेक घेतला आणि परत येऊन भाषणाला सुरुवात केली.. यावर काय प्रतिक्रिया द्याल? #MNS
2
166
दिवंगत नेते अजित पवार यांच्या मातोश्री आणि पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नी कायनात दारा
9
273
52,584