
Participative & Constructive Engagement with Civic Stakeholders for a thriving society. #Transparency, #Accountability, #Fairness, #Sustainable, #Duty, #Honesty
Joined October 2009
- Tweets22.9K
- Following109
- Followers113
- Likes17.9K
Alert Citi Jan retweeted
पोलिसाने शेतकऱ्याच्या पोटात मारलेली लाथ अन केलेली शिवीगाळ म्हणजे, देवेंद्र फडणीसांची पुकारलेली हुकुमशाही.!
आज शक्तिपीठ मॅपिंग वरून म्हसवे मध्ये शेतकऱ्यांनी विरोध केला म्हणून त्याना आई बहिणी वर शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारणाऱ्या पोलिसांचा जाहीर निषेध.!🤬😡
FIR against the printer, the agency, the organiser AND the face on the flex? @PMCPune ... I'm totally in and I'm sure everyone in the city will.
Same rule for every party, every pole, every birthday wish please.
We'll be reporting on bhauflexkadha.pmc.gov.in and with photos.
Believe it or not. This is happening in #Modi #BJP India.
#Vishwaguru
#Amritkal
#AchcheDin
#HinduSafeHai?
Will you still vote for #Modi?
भारतीय रेल का अद्भुत कारनामा।
यह ट्रेन 73 घंटे में मुंबई से दरभंगा पहुंची। 21 की सुबह चलनी थी 27 घंटे की देरी से अपने सोर्स स्टेशन से चली और 24 यानी आज शाम थोड़ी देर पहले दरभंगा पहुंची। पहुंचते पहुंचते 49.23 घंटे लेट हो गई। दूरी लगभग 1800 किमी।
मैं बस इस ट्रेन के यात्रियों के फ्रस्ट्रेशन की कल्पना कर सकता हूं और रेलवे की बिहार के यात्रियों के प्रति लापरवाही भरे व्यवहार पर झल्ला सकता हूं।
क्या @AshwiniVaishnaw या @RailMinIndia इसकी कोई सफाई दे सकते हैं?
5
Alert Citi Jan retweeted
This Is the Outcome of Appointing an Uncultured Chaiwala as India's Prime Minister😒😒😒
Alert Citi Jan retweeted
Without citizens’ participation, no city in the world can achieve the goal of making the city clean .
It’s also good to know that there are many legal provisions which can ensure active participation of different stakeholders.
PMC now brings a policy for clean open plots and clean premises near the shops .
Violation may lead to penalty and sealing of establishments.
शक्तीपीठवरुन शेतकऱ्यांचा संताप, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध...
#LokmatNews #MaharashtraNews #Sangli #ShaktipeethMahamarg #MarathiNews
Alert Citi Jan retweeted
या आठवड्याचं मार्मिक मुखपृष्ठ
२८ नोव्हेंबर..महात्मा फुले यांची पुण्यतिथी..शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा एक महामानव!✊🏽
#mahatmaphule #Maharashtra
Alert Citi Jan retweeted
रोहित पवार पक्षात एकटे पडल्याच्या बातम्या माध्यमे देताहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती उलट आहे. रोहित पवार माणसांत आहेत आणि त्यांचा पक्ष एकटा पडलाय.
क्रशर झाले का चालू @vishwajeetkadam?
कुठे आहेत खासदार साहेब @patilvishalvp
@INCMaharashtra @INCHarshsapkal
@INCIndia @RahulGandhi @SupriyaShrinate You've excellent team working for #Fadanvis #BJP in #Maharashtra.
All the best!
माहुली-विटा येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही सुरू आहे, ते पाहून संताप येतो. जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतोय आणि दुसरीकडे पोलीस बंदोबस्तात त्यांच्या जमिनींचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनीच उद्ध्वस्त होत असतील, तर त्या विकासाचा नेमका फायदा कोणाला होणार? शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांच्या विरोधाला न जुमानता उभा राहणारा विकास नेमका कुणासाठी आहे?
शेतकऱ्यांच्या जमिनीवर बुलडोझर फिरवून विकासाच्या गप्पा मारता येत नाहीत!
2
Alert Citi Jan retweeted
माहुली-विटा येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही सुरू आहे, ते पाहून संताप येतो. जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतोय आणि दुसरीकडे पोलीस बंदोबस्तात त्यांच्या जमिनींचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनीच उद्ध्वस्त होत असतील, तर त्या विकासाचा नेमका फायदा कोणाला होणार? शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांच्या विरोधाला न जुमानता उभा राहणारा विकास नेमका कुणासाठी आहे?
शेतकऱ्यांच्या जमिनीवर बुलडोझर फिरवून विकासाच्या गप्पा मारता येत नाहीत!
देवाभैय्याच्या कामाची पद्धत अशीच आहे - रात्री हुडी घालून बाहेर पडायचं आणी पक्ष फोडायचे. आता निवडणुकांसाठी माया लागणार, अदानी अंबानी ची आर्थिक मदत लागणार म्हणून मग शक्तीपीठ शेतकऱ्यांवर लादायचा.
#फडणवीस #फसवणीस #महाराष्ट्रद्रोही #महाराष्ट्रविक्या
@SaamanaOnline @rajushetti
शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना शक्तीपीठ महामार्गासाठी ‘पहाटे’ची मोजणी… रात्रीच्या अंधारात एवढी तत्परता कोणासाठी ?
#शक्तिपीठ
3
ह्या निर्लज्ज नगरसेवक आणी भ्रष्ट पालिका कर्मचाऱ्यांनी पुणे एक बकाल शहर बनवून ठेवले आहे.
@PMCPune बघूया, किती दिवस हे टिकतंय. शुभेच्छा!
@navalMH @MDNagpure
आज सकाळपासून पुण्याच्या कात्रजमध्ये जे दिसलं, ते कात्रजकरांनी वर्षानुवर्षे पाहिलं नव्हतं!
PMC ने पूर्ण कात्रज साफ केलंय!
रस्त्यावर पसरलेले भाजीचे ठेले, कपड्यांचे ढीग, पत्र्याचे शेड, हातगाड्या, - सगळं बाहेर काढलं!
Well done 👍 @PMCPune
Video credit - @rk70070070
4
बघूया ह्याचे किती पालन होतेय ते?
@BJP4PuneCity @mohol_murlidhar
@Shivsenaofc @SunetraA_Pawar @NCPspeaks
@INCMaharashtra @ShivSenaUBT_ @mnsadhikrut
1
Alert Citi Jan retweeted
आप थोड़ा सा क्रोनोलोजी नहीं समझ रहे
लाला रामदेव की आटा नूडल्स बिकवानी थी
मैग्गी नूडल्स का सैंपल फेल हुआ
लाला रामदेव का शहद बिकवाना था
डाबर हनी का सैंपल फेल हुआ
अडानी का सरसो का तेल बिकवाना था
लाला रामदेव का सैंपल फेल हुआ
अडानी का वनस्पति घी बिकवाना था
तो कई ब्रांड के नकली घी पकड़े गए
अब अम्बानी का मिनरल वॉटर बिकवाना है
तो बिसलेरी का सैंपल तो फेल होगा ही ना?
सेठ का मज़दूर, सबसे मज़बूत.. हैँ ना?? 😊
Alert Citi Jan retweeted
मफलरमॅनची पश्चातबुद्धी.
काही प्रश्न : एमईटीमध्ये सत्यनारायणाची पूजा होते का?
भुजबळ कुटुंबीय दैनंदिन व्यवहारात किती फुलेवादी आहेत?
तुरूंगातून बाहेर पडून पुन्हा तुरूंगात जावं लागू नये म्हणून वाटेत विनाशपुरूषाच्या मांडीवर बसणाऱ्यांवर महात्मा फुल्यांनी आसूड ओढले असते याची मफलरमॅनला कल्पना आहे का?
फुल्यांचे पुतळे उभारून स्वत:च्या बुडाखाली राजवाडे उभारायचे आणि मग पापक्षालनासाठी साहित्य संमेलनं घ्यायची किंवा सत्यशोधकांच्या मेळ्यात किंवा फेस्टिव्हलला जाऊन प्रतिमा उजळून घ्यायची हे नाटकी धंदे करणारा माणूस माळी जातीत जन्मला म्हणून स्वत:ला फुल्यांचा वारस म्हणून घेऊ शकेल का?
विकासासाठी संघाच्या निर्माल्याचा भाग होणारे लोक कोणत्या अंगाने फुलेवादी ठरतात?
यांची अधिकृत,अनधिकृत लुबाडलेली संपत्ती लोकस्वाधीन करावी लागली की मग हे किती सत्यशोधक आहेत हे कळू शकेल.
भुजबळांनी कधीकाळी नाटकात कामं केली होती म्हणे.
महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या राजकारणाचं न- नाट्य करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे तो त्याचमुळे.
रंगा-बिल्लाला फुले पगडी आणि घोंगडं देऊन सत्यशोधकी परंपरा टिकते,पुढे जाते हा कोणत्या नाटकातला प्रसंग आहे हे मफलरमॅनला सांगता येईल का?
Alert Citi Jan retweeted
Replying to @rahulnarwekar
@rahulnarwekar ji
इथे एक गाव होतं..
गावात मानसं होती
झाडं होती,
आता कसे सपाट झाले आहे!
तीस गुंठे जमिनीतीलआदिवासींची २०घरे तोडली आणि त्यांना सात गुंठ्यांत घरे दिली!!! वा ! काय न्याय आहे? आणि ते सुद्धा दुसऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण करून!!
आता येथूनही त्या गरिबांना हाकलले जात आहे!
@Dev_Fadnavis ji लवकरच मी या गावात जाऊन सत्यस्थिती दाखवणार आहे,
त्याच जमिनीवर पत्रकार परिषद घेणार आहे
Alert Citi Jan retweeted
Brilliant Advertisement by The Indian Express 👌
Becoming responsible Indian Citizens is paramount.
कळूद्या महाराष्ट्राला.
देवाभैय्याचा गुंडाराज!
#भाजप #फडणवीस #अदानी #शक्तीपीठ
#शेतकरी #सांगली #खानापूर
@INCMaharashtra @INCHarshsapkal @vishwajeetkadam
भाग्यनगर ता. खानापूर येथे शक्तीपीठ महामार्गाच्या आंदोलनातील सक्रीय शेतकरी महिला आंदोलक मीनाक्षी जगताप या पहाटे स्वयंपाक करत असताना त्यांच्या घरात शिरून पोलिसांनी चुलीत पाणी ओतले व ताब्यात घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी शेतकऱ्यांच्या
कॉँग्रेस चे सरंजामदारांना फक्त पैसा मिळाला की खुश! बाकी देश, समाजकारण वगैरे वगैरे करमणुकीची साधनं.
@INCMaharashtra @INCHarshsapkal
@INCIndia @RahulGandhi
विश्वजीत कदमांशी संबंधित हे तीन फोटो बघा.पहिल्या दोन फोटोत विश्वजीत स्टोन क्रशरचं उद्घाटन करताहेत.योगायोगाने दोन्हीचे मालक कदमच आहेत.भावकीचा व्यवहार आहे.
तिसऱ्यात त्यांचं कोयनेचं पाणी मुंबईला देण्यासंबंधातलं निवेदन आहे.पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय नको असा त्याचा आशय आहे.
विश्वजीत कदमांचे वडील पतंगराव यांनी शून्यातून साम्राज्य उभं केलं असं म्हणण्याती पद्धत आहे.
त्यांनी मतदारसंघात घरटी नोकऱ्या दिल्या त्यामुळे ते लोकनेतेही झाले.
पण पतंगरावांनी सरकारच्या,गायरान जमिनी हेरून कशा मिळवल्या आणि त्याची आज बाजारात काय किंमत आहे आणि त्या तुलनेत त्यांचं औदार्यमूल्य किती आहे हे भावुक न होता तपासलं पाहिजे.
रोहित पवारांच्या एमपीएससी आंदोलनात विश्वजीत कदमांनी भारती विद्यापीठाचं पाठबळ पुरवलं कारण प्रसिद्धीची संधी आयती चालून आली होती.
या सर्व काळात ' शंभर बोकडं कापू 'हे त्यांचं आवडतं वाक्य होतं.
पश्चिम महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी खऱ्या-विस्तारित भावकीला मलिदा आणि बहुजनांच्या पोरांना चपटी+मटण अशी वर्ग व्यवस्था तयार केली आहे.
विश्वजीत कदमांनी उद्घाटन केलेले स्टोन क्रशर शक्तिपीठाच्या कामासाठी लागणार आहेत का?
राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या कोणत्या पुढाऱ्यांची किती कोटीची/ किती किलोमीटरची सुपारी फुटली आहे?
विनाशपुरूषाने विश्वजीत कदमांपासून बापाची क्षीण नक्कल करणाऱ्या रोहित पाटलापर्यंत सगळ्यांना बगलेत मारलंय आणि म्हणून खानापुरातलं शक्तिपीठविरोधी आंदोलनसुद्धा राजू शेट्टींनाच करावं लागतंय का?
सासरा तुरूंगात जाऊन आल्याने विश्वजीत कदमांनी सावध पवित्रा घेतलाय का ते सुद्धा आधीपासूनच मेवाभाऊच्या अनौरस विस्तारित राजकीय कुटुंबात एखाद्या फडताळात बसून आहेत?
असे सरंजामदार घेऊन राहुल गांधी+हर्षवर्धन सपकाळ भाजपला तोंड देऊ शकतील का?
तुमचे खालचे लोक भाजपची ए टीम आहेत.यांच्या साम्राज्याला खणत्या लागून ते उद्ध्वस्त होऊ द्या.तुम्हीच ते करा.त्यानंतरच संघभाजपचा राक्षस संपवता येऊ शकेल.
11































