
कट्टर दस्पटकर भाई समर्थक @meakshayshinde| दक्खनी मराठा 🚩 ।स्रीवादी| भुषण समाज युवामोर्चा प्रमुख| @inter @azzurri @realmadrid
republic of beed
Joined April 2023
- Tweets15K
- Following1.8K
- Followers1.3K
- Likes24.1K
Pinned Tweet
गाड्यांमध्ये बसवण्यात येणाऱ्या aftermarket high-intensity headlights मुळे रात्री समोरून येणाऱ्या वाहनचालकांना काही क्षण काहीच दिसत नाही. हा गंभीर अपघाताचा धोका आहे.
या headlights ची तीव्रता, बसवण्याची पद्धत याबाबत स्पष्ट नियम, मर्यादा आणि प्रभावी कारवाईची तरतूद करण्याबाबत विधानसभेत प्रश्न मांडता येईल का?
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
गेल्या पिढीतील 80 टक्के साहित्य हे तुपकट पुणेरी ब्राह्मणी विचाराने लिहलेले आहे. त्यात कोणतीही व्यापकता, सामजिक बांधिलकी नाही. केवळ अलंकारिक शैली, वाक्यरचना यापलीकडे वेगळे महत्व नाही. अन अशा संकुचित साहित्याची सद्दी चालू राहिल्याने लोकांनाही वाटू लागले हेच अभिजात साहित्य आहे.
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
Replying to @DattaKulkarni11
@DattaKulkarni11 @ranajagjitsinh1 @Nitinkalebjp
विशेतः @RaviDadaChavan @NiteshNRane
धाराशिव BJPचे नगरसेवक टिपू सुलतान जयंती साजरी करतात🔥
आणि आज लातूर भाजपा काँग्रेसने जयंती साजरी केली म्हणून छत्रपती शिवाजी चौक येथे आंदोलन करणार आहे🙏
उपरे घेतले की असेच होते
Very sad reality
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
महाराष्ट्राच्या तुल्यबळ लोकसंख्या आहे बिहारची तरीपण बिहार युनीटला गर्दी जमवता येत नाही. लोंढे पाठवता तशे बिहारी नेत्यांनी पण एखाद चक्कर मारावी महाराष्ट्रात आणि बघावं गर्दी काय असते. जितकं प्रेम मोदीजींवर महाराष्ट्र करतो तितकं इतर कुठलं राज्य करत नाही. 🤗
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
Welcome to India @gajabhauX
शेवटी भूषण समाजाचे गजभाऊ यांना आपल्यात आणले 🔥
धन्यवाद अध्यक्ष @BhushanJos27345
महिला अध्यक्ष @Siya83377032
आंतरराष्ट्रीय सचिव @fulerabhawi
युवा आघाडीचे @Bablu_iscobar
नगर जिल्हा प्रमुख @hoil_sagal_thik
मराठवाडा प्रमुख @Fulerabhushan
+उरलेला समाज
चैत्य म्हणजे बौद्ध मंदिराचा गाभारा. चैत्यभूमी म्हणजे बौद्ध धर्मीयांची पवित्र भूमी. त्यामुळे या नावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
ज्याप्रमाणे एका मेट्रो स्टेशनला राम मंदिराचं नाव दिलं, त्याचप्रमाणे देशातील इतर धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांची नावंही स्टेशनना दिली गेली
याबद्दल देवाभाऊ यांचे आभार
नमो बुद्धाय!!!
पाटील हा पाटीलच असतो आणि भुरटे कितीही मोठे झाले तरी ते भुरटेच असतात.
हे मी नाही, गावगाड्याचा नियम सांगतो!
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
घरात, ऑफिसमध्ये आणि मित्रांमध्ये सगळ्यांशी जुळवून घेत पुढे जाणाऱ्या सर्व दिलदार पुरुषांना पुरुष दिनाच्या मनापासून शुभेच्छा! 😎💪 तुमच्यामुळे पण हे जग चालतं!
#पुरुषदिन
हा काय प्रकार 🙄
@Fulerabhushan @fulerabhawi @Fulerabhawi2 @hoil_sagal_thik @SaurabhKarpe4 @MeAkshayshinde @jitu_bhaiyya
4
10
1,041
By & large अभिनंदन दादा 🚨🚨🛫
पक्षाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला परत एकदा प्रदेश सह संयोजक आयटी सेल ची जबाबदारी सोपावली ह्या बद्दल मी भारतीय जनता पक्षाचा आभारी आहे🙏
आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, प्रदेश अध्यक्ष @RaviDadaChavan जी, ह्यांच्या नेतृत्वात अधिक जोमाने काम करण्याची संधी दिली ह्या बद्दल परत एकदा आभार ❤️
@shweta_shalini ताई @tejasmalvi_bjp दादा, परत एकदा विश्वास दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏
@BJP4Maharashtra
1
4
287

















