पुरोगामी मित्र मंडळाचे अध्यक्ष माननीय राज सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
येणार काळ तुम्ही मोठमोठांच्या उचला आणि अँड भक्त वाह
@Villanraj007
Cc @BokyaBhau @AjinkyaaSpeaks_
122
धन्यवाद @thipaka_ साहेब ❤️
1
5
244
खूप खूप धन्यवाद नवनाथ पाटील साहेब 🎊🫰🏻
आमचे मित्र सोलापूरचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व, लेले काकांचे आणि बापट काकांचे लंगोटी यार श्री श्री मुका सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
💐🎂
@pintyababa
1
1
111
Thank you अध्यक्ष 🎯🛑
ट्विटर वरील प्रसिद्ध व्यक्तिमहत्वा सोलापूरची आण बाण शान मुका सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
@pintyababa
5
172
धन्यवाद माझ्या लाकड्या बोक्या 💕 Love you
अखिल भारतीय, सोलापूर रत्न, का बे कडू, उर्फ बापट काकाचा मुका, यांना वाढदिवसाचा #शुभेच्छा
🔥🙏🏽🫶🏻🫰🏼❤️
@pintyababa
3
208
बापटकाकाचा मुका retweeted
मेळघाटात लोकांना प्यायला पाणी नाही, हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण आहे पण अदानींच्या १,५०० मेगावॉट जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी आणि २४० हेक्टर जंगल द्यायला सरकार तयार!
डोकं ठिकाणावर आहे का?
माणसांची तहान महत्त्वाची की अदानींचा प्रकल्प? आधी मेळघाटला पाणी द्या, हा प्रकल्प कायमचा रद्द करा!
#SaveMelghat #Amravati
youtu.be/3YKf3-tDayg?si=5bs-… via @YouTube
बापटकाकाचा मुका retweeted
विदर्भाला अजून अतिरिक्त वीजेची गरज नाही, अदानींच्या नफेखोरीसाठी मेळघाटच्या जंगलाची आहुती देण्याची गरज तर मुळीच नाही! आधी विदर्भाच्या जमिनीवर वीज निर्माण करायची, प्रदूषण आणि पर्यावरणाची किंमत विदर्भाने मोजायची आणि वीज मात्र बाहेरच्या जिल्ह्यांना द्यायची. आता २४० हेक्टर जंगलही गिळायला निघालेत!
मेळघाट तुमच्या बापाची खासगी मालमत्ता नाही आणि विदर्भ कुणाच्या बापाची वसाहत नाही! विकासाच्या गोंडस नावाखाली निसर्गाची लूट आणि अदानींची धनदांडगाई खपवून घेतली जाणार नाही. हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे!
#SaveMelghat #Amravati
esakal.com/vidarbha/melghat-…
भक्ताचे मानसितक बघा किती गालिचे आहेत कमेंट वाचून समजले
वैयक्तिक पातळीवर जाऊन बोलणे हे किती योग्य आहे आणि नंतर मी सभ्यताचे बुरखा पांगरणी @yadujavalkar दुसऱ्यांच्या आईबाप काढणे हे शोभतं का ??
2
17
398
वैयक्तिक पातळीवर जाऊन बोलणे हे किती योग्य आहे आणि नंतर मी सभ्यताचे बुरखा पांगरणी @yadujavalkar दुसऱ्यांच्या आईबाप काढणे हे शोभतं का ??

















