Deepali Mahajan - Sardeshmukh (@DeepaliSardesh1) header
Deepali Mahajan - Sardeshmukh (@DeepaliSardesh1) profile picture

DON'T UNDERESTIMATE THE POWER OF COMMON MAN.. VOTE ONLY 4 PUBLIC RIGHTS & DEMAND. CITIZENS IS KING OF THE NATION.. POWERFULL LEADERS MAKES CITIZENS POWERFULL.

Pune, India
Joined November 2020
Photo by Deepali Mahajan - Sardeshmukh (@DeepaliSardesh1)Photo by Deepali Mahajan - Sardeshmukh (@DeepaliSardesh1)Photo by Deepali Mahajan - Sardeshmukh (@DeepaliSardesh1)Photo by Deepali Mahajan - Sardeshmukh (@DeepaliSardesh1)Photo by Deepali Mahajan - Sardeshmukh (@DeepaliSardesh1)Photo by Deepali Mahajan - Sardeshmukh (@DeepaliSardesh1)Photo by Deepali Mahajan - Sardeshmukh (@DeepaliSardesh1)Photo by Deepali Mahajan - Sardeshmukh (@DeepaliSardesh1)Photo by Deepali Mahajan - Sardeshmukh (@DeepaliSardesh1)Photo by Deepali Mahajan - Sardeshmukh (@DeepaliSardesh1)
Every Indian Citizens should run this campaign From all state allover India According to Article(e)of the constitution of INDIA established by law Protection of National Property is basic duty of Every Citizen CITIZEN is the KING of NATION Govt employee r Public servant @PMOIndia
This quoted post is unavailable.
2
7
17
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
A Candidate scored 306/400 in BPSC AE 2025 was still Rejected to get admissions. Whereas someone with just 168/400 was selected because he had Caste Certificate This is no longer equality, this is Open Discrimination towards General Category.
36
789
15
1,732
18,047
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis जि.प. नाशिकच्या माध्यमिक शिक्षण विभागात अनेक कथित बेकायदेशीर मान्यता प्रकरणे. शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांच्या सूचनेनुसार अर्ज शाळांकडे हस्तांतरित; मात्र माहिती आयोगात त्याच माहितीला “त्रयस्थ/गोपनीय” म्हणण्याचा युक्तिवाद! मग पारदर्शकता नेमकी कुठे?
1
2
74
बालहक्क संरक्षणासाठी ठोस पावले! अंमलबजावणी प्रत्यक्षात आहे की कागदावर? संस्थाचालक,मुख्याध्यापक, न्यायालयीन आदेश,नियम व कायद्याचे उल्लंघन करत स्वयंघोषित नियमांद्वारे राज्यातील अनेक बालकांना मानसिक त्रास देत शैक्षणिक हक्कापासून वंचित ठेवत आहे निष्क्रिय कामकाज कारवाई 0 @MSCPCR_MH
100दिवस… बालहक्क संरक्षणासाठी ठोस पावले! 💯 महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पहिल्या 100 दिवसांत बालहक्क, बालसुरक्षा, न्यायप्रक्रिया, मानसिक आरोग्य, बालस्नेही ग्रामपंचायत आणि POCSO कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस उपक्रम राबविण्यात आले. #MSCPCR #ChildRights
22
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
Research and studies are a waste, Trust only copy-paste. This is probably why my RTIs seeking research reports were denied citing "confidentiality".
This is how our vehicle standard sets.😭😭
21
354
7
1,015
19,250
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
३६ हजार कंपन्या बंद, रोजगाराचे काय? गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्या. नाशिकमधील ८४० कंपन्यांवरही टाळे लागले. उद्योग बंद होण्यामागची कारणे आणि बेरोजगार झालेल्या कामगारांचे काय, याचे उत्तर सरकारने द्यावे.
24
240
12
786
9,542
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
जनतेने कायदे आणि नियम पाळायचे; ते मोडले तर पोलिसांनी व महापालिकेने नागरिकांवर कारवाई करायची. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचे धिंडवडे काढत गावभर, अनधिकृत बॅनर लावायचे, आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी मात्र मूग गिळून गप्प बसायचे.
युवा मेळाव्याच्या नावाखाली #कोथरूड मधील थोरात गार्डन चौक बॅनर्सनी झाकून टाकला आहे. हे बॅनर्स #अनधिकृत आहेत. अवघ्या ५०० मीटरवर मनपाचे कोथरूड क्षेत्रीय कार्यालय उभे आहे. पण बॅनर्सवर खासदार, आमदार, मुख्यमंत्री, पंतप्रधानांचे फोटो झळकत असताना कारवाईची हिंमत कोणता अधिकारी दाखवणार?
6
21
2
62
3,658
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
स्वतःच्या मुलाच पोळी भाजून घेण्यासाठी आख्या देशाचं वाट लावणारा गोड बोले नेता नितीन गडकरी. मनीष कश्यप यांची नवीन टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (E20 सुसंगत) फक्त १२,००० किमी अंतर कापल्यानंतर बंद पडली. टोयोटाने वॉरंटी मान्य करण्यास नकार दिला. @nitin_gadkari आता हे सगळे गाड्या भंगार का?
18
184
8
993
36,782
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
NEET ते TET… 71% लोकांना BJP नकोशी? C ovter survey! राम मंदिर देणगी, मोदींचं मौन! Fadnvis तरी ऐकणार? youtu.be/CfhnkaqefYw
53
84
12
513
18,573
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
1
1
37
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी धरले विद्यार्थ्यांना वेठीस ! अकरावी ऑनलाईन प्रवेशातील अनागोंदीमागील कारणे.. @dadajibhuse @CMOMaharashtra @dpradhanbjp
1
2
62
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
नीट परीक्षेच्या मानसिकतेत राज्यातील लाखो विद्यार्थी अडकलेले असताना एक दिवस अगोदर बारावीचा निकाल जाहीर अट्टाहास राज्य शिक्षण मंडळाने का धरला? आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांचे नीटमध्ये नुकसान झाले तर जबाबदार कोण असेल? @dadajibhuse @CMOMaharashtra
2
2
4
457
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
@dadajibhuse यांची हकालपट्टी करा, भ्रष्टाचार हटवण्यासाठी ते अकार्यक्षम आहेत.
1
6
6
52
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
परीक्षेच्या निकालात तरी आरक्षण सोडा.@CMOMaharashtra @dadajibhuse @mieknathshinde @raghav_chadha @SunetraA_Pawar #ctet #tet
1
1
53
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
Attempts for a taxi driver’s child: 6 Attempts for an IAS officer’s child: Unlimited This isn’t some social justice; it’s a pure scam !
27
577
13
1,455
17,466
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
तडीपार आणि चौथी फेल तोंडावर आपटलेत.
1
1
9
महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद पडत आहेत. अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवण्याची बोंब आहे. एकतर शिकवलं जात नाही.अनेक ठिकाणी फक्त श्रेणी दिली जाते. शालांत परीक्षेत गुण धरले जात नाहीत. मग कोण मराठी शिकेल? पण सरकारला लंडनमध्ये मराठी शिकवायचं आहे. जपानमध्ये अभिजात मराठीचं केंद्र करायचं आहे. जे जे वाह्यात आणि खर्चिक आहे ते ते सरकारला करून पाहायचं आहे. हे चालू ऱाहिलं तर मराठीचा महाराष्ट्रातला मृत्यू जनतेच्या लक्षात येणार नाही अशी सरकरची धारणा असावी. आता सर्व निवडणुका होऊन गेल्यात. पाशवी बहुमतवाल्यांना पुढची साडेतीन वर्षं मोकळं मैदान आहे. मराठीकारण आणि महाराष्ट्रधर्मासाठी उतरण्यासाठीही हाच काळ आहे. लंडन,टोकियोवर स्वारी करणाऱ्यांचा जयजयकार करायचा की महाराष्ट्राचा भूप्रदेश एकसंध ठेवून मराठी भाषा,मराठी माणूस यांच्यासाठी लढणाऱ्यांना बळ द्यायचं याचा निर्णय आता मराठीजनांनी घ्यायचा आहे.
9
109
2
371
4,985
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
जुमला पार्टी को सामान्य लोगो के जीवन से कोई लेना देना नही । ये पुंजीपतियो का मुनाफा देखने वाली है।
Reality of Green Tribunal
2
1
11
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
हमने मेडिकल में OBC आरक्षण लागू किया हमने SC/ST आरक्षण को 10 वर्ष बढ़ाया आगे भी आरक्षण बढ़ाते रहेंगे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिक्षा की जगह : UGC हिंदुत्व की जगह : जातिवाद विकास की जगह : जाति आरक्षण कानून व्यवस्था की जगह : SC/ST Act आप इस विषय पर क्या कहना चाहते है?
519
2,737
167
5,817
104,509
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @CPMumbaiPolice @MTPHereToHelp cement mixing truck running without permission, rash driving, at cadel raod nwar amigo hotel and opp Chinese guardern,many construction are illegal running truck @mid_day @htTweets @lokmat @LoksattaLive @matqui @LoksattaLive
4
8
1
4
199
Deepali Mahajan - Sardeshmukh retweeted
#सवर्ण_विरोधी_नरेंद्र_मोदी ये देश अब “मेरिट” से नहीं… आरक्षण की राजनीति से चल रहा है। मंडल → प्रमोशन आरक्षण → बैकलॉग → मिनिमम मार्क्स हटाना → SC/ST एक्ट सख्त → सैनिक स्कूल आरक्षण → पंचायत आरक्षण → NEET में भारी आरक्षण… और अब UGC के नाम पर कॉलेजों में डर का माहौल! हर जगह सिर्फ एक ही पैटर्न है👇 “Vote चाहिए तो आरक्षण बढ़ाओ, और जो सवाल करे उसे दबा दो।” लेकिन गरीब Open Category का बच्चा? उसके लिए ना protection, ना justice, ना equal opportunity! अब बहुत हुआ। अब सवाल पूछेंगे, और जवाब भी लेंगे। #ReservationReform
62
695
29
892
18,707