अमिताभ बच्चन यांच्यानंतर सगळ्यात मस्त आणि गोजिरवाणा आवाज आदर्श शिंदेंचा असेल
तसे गायक इतर सुद्धा आहेत किंवा होते चांगल्या आवाजाचे पण आदर्श शिंदेंना बच्चन सारखा आवाज दम आहे....
शेवटी बाबासाहेबांचे बरीच गाणे आदर्श शिंदेंनी गायन केलेलं आहे ना.
2
304
गु खाऊ विकलेली मिडिया जेव्हा तो बेवडा गेली 3 वर्ष @ChhaganCBhujbal @dhananjay_munde बद्दल भुंकत होता
हजारो लोक समोर असताना आणि शिवाजी चौकातून टार्गेट करून बोलण्याला तुम्ही जर गावाकडची भाषा असे बोलत असेल तर
याचा बोलावता तुम्ही तर नाहीत ना हा प्रश्न पडतो @RRPSpeaks साहेब..
हैदराबाद #निजामाच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले 17सप्टेंबर रोजी माझ्या तमाम भारत वासियांना खूप खूप शुभेच्छा
खरं तर निजाम गेले पण स्वदेशी निजाम आजही आहेत तीच भाषा तोच निचपणा
जसे की भारतातून इंग्रज गेले पण स्वदेशी इंग्रज आजही आहेत लूटमार करतच आहेत
सरकारने #निजामाचा बंदोबस्त करा
17
368
माननीय @CMOMaharashtraतुम्ही जर यांना जाईन करून घेतले तर अर्थ वेगळा निघतोय.तुम्ही घोटाळ्यात आहात का विचारतोय महाराष्ट्र
तुम्हालाच का तर तुम्ही अध्यक्ष सचिव टीम बरखास्त करत नाहीत म्हणून आरोप झालेल्या आमदाराला पाठीशी घालता म्हणून आणि जोइनिंग द्यायला गडबड म्हणून
@RRPSpeaks
@kharge
चौकशी करणार असाल तर २२ तारखेला सब-रजिस्ट्रार पदावरील उमेदवारांना जॉईन करून घेण्याची घाई का?
मुख्यमंत्री म्हणतात —
“यंत्रणा सुधारण्याची इच्छा आहे, लपवून ठेवण्याची नाही. गट-ब आणि गट-क परीक्षांचीही चौकशी करू. तक्रारी आल्यास SIT मार्फत चौकशी करू आणि पेपरची फेरतपासणी निश्चित करायला लावू.”
मग माझा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल आहे—
जर चौकशी करायचीच आहे, तर सब-रजिस्ट्रार पदावरील उमेदवारांना २२ तारखेला जॉईन करून घेण्याची एवढी घाई का?
सब-रजिस्ट्रार पदाच्या परीक्षेबाबत आम्ही गंभीर प्रश्न आणि पुरावे सरकारसमोर मांडले आहेत.
यातील एक धक्कादायक बाब म्हणजे एका ३८ क्रमांकाच्या सेंटरमधील ८४ पैकी तब्बल ६० उमेदवार सिलेक्ट झाल्याची माहिती आम्ही पुराव्यांसह समोर ठेवली आहे.
ही बाब सामान्य नाही.
याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
एकीकडे तुम्ही विद्यार्थ्यांना सांगता की तक्रारी करा, चौकशी करू, SIT कडे प्रकरण पाठवू आणि गरज पडल्यास पेपरची फेरतपासणी करू…
आणि दुसरीकडे जर २२ तारखेला सब-रजिस्ट्रार पदावरील नियुक्त उमेदवारांना जॉईन करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असेल, तर विद्यार्थ्यांनी तुमच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवायचा?
मुख्यमंत्री महोदय, शब्द पाळा!
चौकशी पूर्ण होईपर्यंत संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या परीक्षेच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत घाई करू नका.
कारण हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न नाही—
हा महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि सरकारवरील त्यांच्या विश्वासाचा प्रश्न आहे.
मुख्यमंत्री महोदय, जर आमच्यापर्यंत आलेली २२ तारखेची जॉईनिंगची माहिती खरी असेल आणि तरीही तुम्ही चौकशी न करता पुढे जात असाल, तर हा विद्यार्थ्यांचा विश्वासघात ठरेल.
आधी चौकशी करा.
सत्य बाहेर आणा.
दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा.
आणि मगच नियुक्तीबाबत निर्णय घ्या.
विद्यार्थ्यांना आश्वासन नको, न्याय हवा!
#MPSC #SubRegistrar #GroupB #StudentJustice #SIT #MPSCStudents
Join @combine_express
@CMOMaharashtra
2
205
चला पुणे---बीड (नगर कडा आष्टी अमळनेर मार्गे)
तिकीट काढून बसत जा नसता मोर्चा किंवा बेवड्याच्या रस्ता रोको आहे म्हणून येतील बिना तिकीट तोट्यात जाईल रेल्वे.रेल्वे अडवली तर कारवाई करते केंद्र सरकार आहे इथे राज्य नव्हे
@Pankajamunde
@dhananjay_munde
2 टर्म खासदार #प्रीतम ताईंमुळे
2
14
500
कोणत्याही क्रमवार 2 संख्यांच्या वर्गाची वजाबाकी ही त्या 2 वर्गाच्या वर्गमुळाची बेरीज असते..........गणितातला नवीन शोध मी लावलाय
Dc.
4
141
भारतात आमदार खासदार देव पुढ करून स्वतःची निष्क्रियता लपवतात
बाकी राज्य बुडलेलं असताना भगवत गीतेत कर्म करून नागरिकांना वाचवलं पाहिजे
पण हिंदुत्व नावाची चमको विचारधारा असल्यास ती हिंदू मेला तरी हिंदुत्ववादी आमदार खासदार बस श्रीमंताच्या घरचे गणपतीच पाहणार
#धर्मा_अडून_कर्म_लपवणे
7
161
अशा तरुणांचे माथे भडकवणाऱ्या मन्या जरानांगे ला सरकार जेल वारी का करत नाही किंवा ह्या महाराष्ट्रातून तडीपार का करत नाही
मराठवाड्यातले लोक कसे बस जगत आहेत
मराठा श्रीमंत आहे अजून 5 वर्ष ते सतत काम न करता जगू शकतात पण बाकी समाज हातावर पोट असणारा आहे
जिल्हा तालुका कधी बंद करू नका.
मनोज जरांगे याने माथी भडकवून व फसवून मराठा तरूणांचे आयुष्य उध्वस्त केले. आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केले व नंतर युवकांना वाऱ्यावर सोडले.
@abpmajhatv चे तत्कालीन पत्रकार @RahulAsks यांनी 2018 मध्ये तयार केलेला स्पेशल रिपोर्ट बघा.
जरांगे आता सुद्धा तसेच करत आहे.
तुझी डिफेंडर कोणी दिली खर सांग
आणि तुला समाजच काही पडले नाही
त्या गोदावरी पट्ट्यातल्या पोलिस ठाण्याना माहितीत आहे तुझी भामटे गिरी त्यामुळे तू आता माजुन गेलास
तुझी त्याच डिफेंडर मधून पोलिस वारी सुरू होईल लवकरच
मराठ्याला लई लई बदनाम केलेस तू
#भुरटे_निजाम
प्रत्येकाचे मोठ होण्याचे मार्ग वेगवेगळे असतात
त्यात काही कष्ट करतात काही लूट काही प्रामाणिक नोकरदार काही घोटाळे काही समाजाचा वापर करून मोठे होतात
बस त्यात हा 2 पॉईंट मध्ये बसतो याआधी हा चक्कांबा अंबड उमापूर शहागड इथल्या पोलिसांना माहिती हा किती भामटा आहे
शेवटी समाज अडून करोडपती.
मनोज जरांगे पाटील यांच्या साठी मराठा समाजाची गर्दी...
मुळात साध्य काय होणार काय माहीत.शासनाने सगळं ऐकून घेतलं अंक सुधारणा केल्यात बोलतो.
उच्च असल्याचा कंड गेल्याशिवाय सामाजिक मागासलेपण सिद्ध होत नाही.
आणि इतर मागास प्रवर्गात कसे जाणार काय माहिती. मान्य न होणारी मागणी.
#maratha
कोणते टेंडर मिळाले की बेवड्याला
लगेच वर तोंड घेऊन निघाला मुंबई
अचानक हुकी आली की मोर्चा रद्द
तुझ्यामुळे किती पोरं बिना बापाची झाली तुझ्यामुळे त्यांचे बाप केले गेली 3 वर्षात निच माणूस आहेस तू मराठवाड्यातल्या मराठ्यांना आणि नेत्यांना तुझ्यामुळे कुत्र बी जवळ करत नाही
कोललेकी आता.
14
172
तुम्ही राजकारणी घ्या की डायरेक्ट नाव पेपर फोडणाऱ्या आमदाराचे मंत्र्याचे CM DCM कोणीही असो आम्ही आहोत तुमच्यासोबत मग
पण तुम्ही सहभागी होता आणि मुख्य मागण्या करत नाहीत
आज जसा लातूर पालकमंत्रिपद एक आमदारच चालवत आहेत तसेच आयोग सुद्धा एक आमदारच चालवत आहेत
बस साथ द्या न्याय घेऊ आमचा
मोठ्या वरदहस्ताशिवाय लोकसेवा आयोगाचा पेपर फुटूच शकत नाही. SIT, कृतीगट म्हणजे फक्त वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे. काहीही करून भ्रष्ट अध्यक्ष भीमनवार यांना वाचवायचे आणि ऑनलाइन परीक्षा करण्याचा डाव सिद्धीस आणण्याचा मुख्यमंत्री साहेबांचा उद्देश आहे. पण हा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, हे कोणीही विसरू नये!
#MPSC #पेपरफुटी
6
181
तीच गर्दी
तीच ताकद
तीच लाभार्थी टोळी
तीच जातीवादी नेते याला तयारी करून देणारे....
तेच नाटकं
आणि तीच घोषणा --- जिंकलो रे राजाहो
मराठ्याच्या पोरांचं कल्याण केलं मी
फिरा माघारी
बदल फक्त डिफेंडर टू हेलिकॉप्टर हा हवाय
#cm साहेब याला आता लई डोक्यावर नका घेऊ तीच गाडी त्याला तारखेला
हेच बंद करण्यासाठी तर @Bapat_Vidyanand संघर्ष करत असताना पुणेकरांना विरोध करताना आपण पाहिले
मग आता भोगा म्हणाव 10 दिवस आणि रात्र
चांगल्यांना काही किंमतच नाही ह्या देशात आणि म्हणे महासत्ता होणार.
@Dev_Fadnavis काढा आदेश आणि सांगा DJ मुक्त महाराष्ट्र.
हजारो बापट येतील आणि जातील पण हे महाराष्ट्राने जपल पाहिजे वाढवल पाहिजे शेवटी महाराष्ट्राचा उद्धार यातच आहे.😡
3
222
आमदार @SandipKshirsagr माझं तुम्हाला एक विचारणं आहे
तुमच्या 2 पिढ्या किंवा मुंडेंच्या दीड पिढ्यांनी जे काही बीडचे आणि मराठवाड्याचे नाव कमावले होते ते जिल्हा आणि विभाग बदनाम करणाऱ्या बेवड्यासाठी तुम्ही रडता
तुम्हाला ज्यांनी मतदान दिले ते हवालदिल शेतकरी त्यांच्याबद्दल रडा कधीतरी..
25
मराठ्यांना अजून सुद्धा कळत कस नाही राव
किती नाचक्की करून घेत आहेत हे 6 कोटी
आणि @CMOMaharashtra सरकारला पण लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्र दुष्काळात आहे आणि सरकार याची नाटके दाखवण्यात व्यस्त आहे
न्यूज पण गु खाऊ मराठी सगळ्या
सुधरा बे अजून तरी
सामान्य माणसाला ताटकळत नका पाहू असे.
🤣🤣 हसावं की रडाव
काहीही असो पण समाज इतका अडानी आणि त्याचे नेतृत्व त्यापेक्षा अडानी
त्याला 15 महिने भुंकून भुंकून सरपंच बायको देशमुख निवडून आणता आली नाही.आता हे स्वप्न पडायला लागलेत यांना
लोकांनी पण ओळखून घ्यायला पाहिजे राव
कधीतरी जेव्हा जेव्हा स्टेज वर असतो शुद्धीत असतो का तो
ते खरोखर उपाशी आहे बर का
फक्त माईक समोर बोलण्याचे औषध पितो तो आणि गोळ्या खातो त्या औषधासोबत.
18 दिवस उपाशी राहून जर इतका मोठा आणि आताच खाऊन उठल्यागत आवाज येत असेल तर सायन्स आत्महत्या करेल.
मागच्या वेळी तर याचे 9 kg वजन वाढले होते तिथे पण मग बऱ्याच सायन्स प्रेमींनी नोकऱ्या सोडल्या
लाखो उमेदवारांचे नेहमी प्रश्न मांडणारे @AbhiPawarBJP तुम्हीच यामध्ये लक्ष घाला
किंवा विधेयक मांडा विशेष अधिवेशन घेऊन
परीक्षा पुढे घातली तर तितका महिन्याचे उमेदवारांचा खर्च आयोग किंवा सरकार देईल
आणि त्या जाहिरातीत जो कोणी पोस्ट होईल त्याला जितकी जाहिरात लांबली 60वर तेवढे दिवस वाढ
मी तर म्हणतोय याला तमाशा सम्रादनी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार द्यावा
किंवा दुसरा कोणता नॅशनल असेल कोणता तमाशा साठी तो द्यावा
याच्याबद्दल बोलावे काय मराठीत शब्दच नाही सापडत याच्या गौरवासाठी
96 कोळी पण कंटाळले याला
कालपर्यंत मनोज जरांगे यांची प्रकृती चांगली होती,काल मनोज जरांगे ठळक बोलत होते,डाव टाकत होते.
आणि आज मनोज जरांगे यांची प्रकृती गंभीर झाली आहे,त्यांना सरकारने जालना बाहेर येऊ न देता त्यांना दवाखान्यात दाखल केले पाहिजे.
अशी प्रकृती असताना ते कसे खिंड लढवणार,कदाचित त्यांनी थांबले पाहिजे.
@Dev_Fadnavis






















