चला पुणे---बीड (नगर कडा आष्टी अमळनेर मार्गे)
तिकीट काढून बसत जा नसता मोर्चा किंवा बेवड्याच्या रस्ता रोको आहे म्हणून येतील बिना तिकीट तोट्यात जाईल रेल्वे.रेल्वे अडवली तर कारवाई करते केंद्र सरकार आहे इथे राज्य नव्हे
@Pankajamunde
@dhananjay_munde
2 टर्म खासदार #प्रीतम ताईंमुळे
2
14
500
तीच गर्दी
तीच ताकद
तीच लाभार्थी टोळी
तीच जातीवादी नेते याला तयारी करून देणारे....
तेच नाटकं
आणि तीच घोषणा --- जिंकलो रे राजाहो
मराठ्याच्या पोरांचं कल्याण केलं मी
फिरा माघारी
बदल फक्त डिफेंडर टू हेलिकॉप्टर हा हवाय
#cm साहेब याला आता लई डोक्यावर नका घेऊ तीच गाडी त्याला तारखेला
🤣🤣 हसावं की रडाव
काहीही असो पण समाज इतका अडानी आणि त्याचे नेतृत्व त्यापेक्षा अडानी
त्याला 15 महिने भुंकून भुंकून सरपंच बायको देशमुख निवडून आणता आली नाही.आता हे स्वप्न पडायला लागलेत यांना
लोकांनी पण ओळखून घ्यायला पाहिजे राव
कधीतरी जेव्हा जेव्हा स्टेज वर असतो शुद्धीत असतो का तो
या रे राजाहो मला राजा बनवा
माह्या पाया पडायला या
मी माझ्या कुटुंबाच कल्याण करावे यासाठी मला
मुंबईत पाठवायला या
मग मी पुन्हा बोलले तिथे गेल्यावर
जिंकलो रे राजाहो फिरा मागे आता.
काय तमाशा लावलाय केंद्रसरकाने बी राव ह्या वर्षातली दुसऱ्यांदा तारीख जाहीर होते CTET ची
@narendramodi
@AmitShah
कश्याला पाहिजे तुम्हाला अजून 2047 पर्यंत
आहे हेच डोक्यावरून पाणी पडले 12 वर्षातच
का पुढे घालता CTET इतक्या वेळा
@RahulGandhi विरोधी पक्ष म्हणून तुम्ही अपयशी आहात.
5
188
ये दुःख खतम का हे नहीं होता
अन शेवटी सासरवाडीत दारू बंद केल्याने करोडो मराठ्याचा आयडॉल बेवड्याला अश्रू अनावर झालेत.
डाव फसला राव हे आंदोलन होते हेलिकॉप्टर साठी पण आता मराठ्यांचे जे नेते येत होते ते पण यायचे बंद झाले आता.
सर तुम्ही बरोबर मुद्द्याला हात घातला
रोहित पवारांना CM कडे गेलेल्या शिष्ठ मंडळात घेऊन जायचे होते ते नेले नसल्याने पूर्ण फूट पाडण्याचे काम रोहित पवारांनी केले
शेवटी CM फूट पडण्यासाठी नेहमी काहीतरी करत असतात तसेच इथे पण ऑनलाइन साठी आंदोलन फोडले.
@TV9Marathi
youtu.be/w8dxxqw2L9Q?si=moGM…
1
122
सन्माननीय @Tukaram_IndIAS सरांना का करू नये मुख्य सचिव महाराष्ट्राचा
भाजपा सरकार एवढा आव आणते पारदर्शकता विकास आणि अच्छे दिन मग चांगले अधिकारी का वर जात नाहीत फक्त बदली बदली
भीमानावर सरांची पहा तरक्की जी सरकारने केली.ते पुढे Mpsc वर बसवलेत आमची ठासून मारायला
@narendramodi
😅😅😅😅 काय मोठा विनोद आहे.
तू लोकांच्या पैशाची 90 पिऊन गटारीत लोळणारा माणूस तुला कसले रे इन्फेक्शन होते.
तुला एवढे सांगायचं आहे की बरेच दिवस झालं हार गुलाल फुलं नाहीत म्हणून तू आठवण करून देतोय तर.
एकदा #जिंकलो_रे_राजाहो म्हण मग लोक फुलं उधळतील
उद्या आपल्या हक्का साठी लातूरात सगळ्यांनी उपस्थिती रहा वेळ सकाळी 9.30AM
आपला आवाज सरकारला पोहोचवण्यासाठी आमदार @RRPSpeaks येणार आहेत. मग चला तुम्ही पण या आणि आयोगाचं आणि सरकारचे पेपर फुटीचे कांड बाहेर काढू..
चला बार्शी मार्गे लातूर लेंडवे च्या गावातून येणार असाल तर सेटिंग करून या
तुमच्या कालच्या बाईटला आलेल्या कमेंट पहा @CMOMaharashtra साहेब
किती मस्त असंतोष जाहीर बोललेत पोरं
@bhimanwar
@RRPSpeaks
@satejp
@VikramPachpute_
हे कमेंट सांगून जातात भीमनवार आहे सरकारची सोयरिक किंवा पेपर फुटीचा मुख्य धागा.
@TV9Marathi @abpmajhatv @mumbaitak
तुम्ही द्या मग तुमच्या कार्यकाळात राज्यात सगळे पेपर फुटी होत असताना नैतिकता असेल जिवंत तर द्या राजीनामा अध्यक्षाला राहुद्या त्यांचा नका घेऊ
असेही आपल्या लोकशाहीत सगळे घोटाळे राजकारणी करतात आणि दोषी प्रशासकाला धरतात.मोहरा बदलतोय का आता तुमचा अभिमन्यू जातोय विक्रमादित्य येतोय...
माननीय @RRPSpeaks जी कालचा ग्रुप c पूर्व रद्द का केला तर पेपर 2 महिने आधी फुटतो असे खुद्द @bhimanwar अध्यक्ष बोलले आहेत. मग हा ग्रुप c रद्द केला आहे.
यांचा प्लॅन असाच असतो जाहिरात पडली तेव्हापासून सेटिंग शोधायच्या 2 महिने आधी पेपर द्यायचे.चालू असतो कार्यक्रम मग
अजून पण चालणार आहे
आमचे आष्टी पाटोदा शिरूर चे शिक्षण महर्षी
@DhondeBhimrao माजी आमदार
धडाडी तोफ 1980 साली पहिल्यांदा आमदार झाले होते
@TV9Marathi @abpmajhatv
11
227
वावा चोर ते चोर आणि वरून शिरजोर
मागे ऑनलाइन पेपर फुटीवेळी पण हे असेच बोलले होते #पुरावे द्या मग तुमच्या तपास यंत्रणा काय गोट्या खेळायला आहेत का
आणि हो पुरावे जर आम्ही द्यायचे तर मग न्याय पण अम्हिच करणार चालेल का तुम्हाला.
सगळं सोंग येतात तुम्हाला आणि तुम्ही ते करता
@tv9marathi
बरोबर @RRPSpeaks आमदार.
हा खूप घोटाळेबाज माणूस आहे आणि त्यांच्या आवडीचा माणूस आहे
साला एक कळत नाही @mpsc_office चे पेपर फुटत आहेत अध्यक्ष सचिव यांची नैतिक जबाबदारी असताना हे लोक राजीनामा सोडा साध बोलायला पण तयार नाही ते #होरपळकर तर कुठ गायब आहेत की.
राजीनामा द्या नसता मग कलम 317
मा @shambhurajdesai @DesaiShambhuraj तुम्हाला आता कळवला यायला लागली तो बेवडा गेली 3 वर्ष ओबीसी नेते भुजबळ मुंडे यांना ज्या भाषेत भुंकत होता तेव्हा तुम्ही त्याला बीड मध्ये येऊन त्याच्या मोर्चात सहभागी होत असत
इतका जातीवाद मराठा नेत्यांच्या मनात आणि आचरणात भिनलेला असेल तर कसं





















