future PM Digaa (@Digambar373) header
future PM Digaa (@Digambar373) profile picture

( फुले शाहू आंबेडकर वी. रा. शिंदे सदावर्ते साहेबांच्या विचाराचा पाईक.) AAP MH23 ( जिंकल्यावर शांत राहायला जमले की आयुष्याचा उत्सव होतो ) preparing for UPSC

Joined September 2015
Photo by future PM Digaa (@Digambar373)Photo by future PM Digaa (@Digambar373)Photo by future PM Digaa (@Digambar373)Photo by future PM Digaa (@Digambar373)Photo by future PM Digaa (@Digambar373)Photo by future PM Digaa (@Digambar373)Photo by future PM Digaa (@Digambar373)Photo by future PM Digaa (@Digambar373)Photo by future PM Digaa (@Digambar373)Photo by future PM Digaa (@Digambar373)
future PM Digaa retweeted
#ऑनलाईन परीक्षा नकोच. #EVM वर आमचा विश्वास नाही तर तुमच्या ऑनलाईन परीक्षा पद्धती वर जिथे अनेक ठिकाणी समजून ही आलेले आहे की केंद्र च manage केले जातात त्यावर कसा विश्वास ठेवायचा. #Mpscऑफलाईन च #mpsc @mpsc_office
1
13
40
670
MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांसह भ्रष्ट व अनागोंदी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आज नागपूर, नाशिक आणि जळगाव येथे रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा सक्रिय आणि ठाम पाठिंबा आहे! MPSC ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेली अत्यंत महत्त्वाची परीक्षा संस्था आहे. मात्र सातत्याने समोर येणाऱ्या पेपरफुटी, परीक्षेतील अनियमितता, निर्णयातील गोंधळ आणि प्रशासनातील पारदर्शकतेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा MPSC वरील विश्वास ढासळत आहे. या संपूर्ण परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिव यांनी स्वतःहून राजीनामा दिलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. पुढील काही दिवस विद्यार्थी सरकारच्या भूमिकेची वाट पाहतील; मात्र मागण्या मान्य न झाल्यास हा लढा अधिक तीव्र होईल. लोकसभा विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या या संघर्षात सक्रियपणे सहभागी असून, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय विद्यार्थी एक पाऊलही मागे हटणार नाहीत आणि काँग्रेसही त्यांच्या न्यायाच्या लढ्यातून मागे हटणार नाही. सरकारने विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC मधील अनागोंदी आणि गैरप्रकारांना संरक्षण देण्याऐवजी दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही. न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही! @INCMaharashtra @mpsc_office #MPSC_आक्रोश_मोर्चा #Bhimnwar_go_back #MPSC #पेपरफुटी #नाशिक #नागपूर #जळगाव #विद्यार्थी_आंदोलन #MPSCProtest #MPSCScam #MPSCStudents #Congress #Maharashtra
3
28
83
1,259
future PM Digaa retweeted
MPSC ची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील (जि. धाराशिव) विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. पेपरफुटीसह विविध गैरप्रकार होत असल्याने एक स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डावलल्याची भावना निर्माण होत
1
11
23
304
future PM Digaa retweeted
पदवीधर आमदार मालक #MPSC पेपर लीक झाला आहे ,बघा काही करता आले तर.... जर नाही जमले तर आंदोलनातील एक मागणी तुमचा राजीनामा पण असू शकते... अंत पाहू नये (सगळे मिळालेलं आहेत सर्व पक्ष आहेत यात...) बाकीचे रडू नका कोणालाच सुट्टी नाही. – at Pune, India
4
26
2
91
1,978
Replying to @v52462 @Digambar373
तरी पण रडणार मी तर म्हणतो घ्या ह्यांना ओबीसी मध्ये आणि sebc करा open आणि ews पण राज्यात 3% करा आणि वंजारी लोकांना पण टाका ओबीसी मध्ये तरी ह्यांना हरवून दाखवू ओपन मधून पण ह्यांच्या तुलनेत जास्तच लागतात होऊ द्या रडा
1
1
4
109
future PM Digaa retweeted
29% सध्या भेटत आहे यांना, अर्धे मराठे पहिलेच ओबीसी मध्ये आहे. लोकसंख्येपेक्षा खूप जास्त भेटत आहे. केंद्रात ews आहेच. Ews चा cut off हा ओबीसी पेक्षा कमी असतो. आता यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या जागा पाहिजे त्यासाठी पाहिजे यांना ओबीसी आरक्षण.
1
1
5
94
future PM Digaa retweeted
मा. देवेंद्र फडणवीस साहेब, MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे येत असून कुंपणच शेती खात असल्याचं स्पष्ट झालं आहे. जसजशी नवीन माहिती समोर येत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास उडत चालला आहे, त्यामुळे आपण आता मैत्री बाजूला ठेवून बघ्याची भूमिका न घेता तत्काळ अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून चांगल्या व्यक्ती त्या जागी नेमण्यात याव्यात. पोलीस करत असलेला तपास समाधानकारक असला तरी केवळ एक दोन नावापुरता तपास मर्यादित न ठेवता आम्ही जी शेकडो नावे दिली आहेत त्यांचा देखील सखोल तपास होणे गरजेचे आहे, तरच खरे सूत्रधार असलेले मोठे मासे जाळ्यात अडकतील. (अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही.) @Dev_Fadnavis @mpsc_office #MPSC #पेपरफुटी
30
728
7
1,207
25,122
future PM Digaa retweeted
MPSC अध्यक्षासह आयोगातील सर्व अधिकाऱ्यांना बदतर्फ करून निपक्ष चौकशी झाली पाहिजे. तसेच फडणवीसांचा कागदी घोडा अभिमन्यू पवार याचीही SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणात @Dev_Fadnavis तुमचा संबंध नसेल तर तात्काळ अभिमन्यू पवारचीही चौकशी करा. @Dhananjay4INC @RRPSpeaks
4
16
2
59
1,776
future PM Digaa retweeted
मा.@mpsc_office @bhimanwar दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 70 लाख रुपये रेट सुरू होता म्हणून ऐकण्यात येत आहे.... हे सर्व पेपर फोडून सुरू होत की उत्तरपत्रिका ब्लँक ठेवून नंतर भरल्या जात होत्या याचा तपास होणे अत्यावश्यक आहे..... परीक्षा कक्षातील CCTV तपासा आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या हालचाली सुद्धा पाहून घ्या.... चांगलाच मोठा चुना लावलेला दिसतोय आयोगातील भ्रष्ट लोकांनी....#पारदर्शकता #MPSC #TRUST @CMOMaharashtra @satejp @INCHarshsapkal
60
642
3
842
24,925
future PM Digaa retweeted
मराठा आरक्षणाच्या माध्यमातून डोके भडकवण्याचे काम सुरू आहे. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. मागच्यावेळी मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यात जे यादवी होणार होतं ते भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीने थांबवले. ते हाताबाहेर जाऊ दिले नाही. आताही तशीच परिस्थिती उद्भवते आहे, असं दिसतंय. मनोज जरांगे यांना जे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे पाठिंबा देताय, त्यांनी त्यांना बसून सांगितले पाहिजे की, जात पडताळणी समिती रद्द करण्याची मागणी मान्य होऊ शकत नाही. हे सांगण्याची हिम्मत मराठा पुढाऱ्यांनी दाखवावी. #मराठा_आरक्षण #ओबीसी
9
90
2
453
14,803
future PM Digaa retweeted
सगळ्या परीक्षा रद्द झाल्या पाहिजेत. कोण fraud आणि कोण चांगला हे शोधणे खूप मुश्किल. काही fraud मुल सेवेत असणारच आहेत.या fraud ची रोज नवी प्रकरणे समोर येत आहे.किती खोल पर्यंत यांनी पराक्रम केलेत कोणी सांगू शकत नाही.मागील २ वर्षांतील सगळ्याच परीक्षा आयोगाने रद्द कराव्या.
3
3
46
future PM Digaa retweeted
हे जर खर असेल तर पप्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. #mpsc #पेपरफुटी
3
26
1
100
3,267
future PM Digaa retweeted
Mpsc गट ब पूर्व 2025 मधील इतिहास विषयातील , टिळकांनी #केसरी आणि परांजपे यांनी #काळ वृत्तपत्रामधील लिखानाबाबत सरकार ने देशद्रोहाचा खटला दोघांवर दाखल झाला होता,दोन उत्तरे असल्याकारणाने आयोगाने प्रश्न कोणासाठी रद्द केला नाही @CMOMaharashtra @RRPSpeaks @mpsc_office @Dhananjay4INC
5
35
108
5,217
TV9 मराठी द्वारे न्यूज केली होती की, 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणारा पेपर फुटला होता अशी अफवा आहे. हा सुद्धा पेपर फुटला होता का? त्यावेळेस हॉल तिकीट वरील अवर सचिव यांचे नाव पण आयोगाने दिलेले नाही. याचा अर्थ काय? याचं स्पष्टीकरण आयोगाने द्यायला हवं. #MPSC #Mpscpaperleak
6
103
238
10,976
future PM Digaa retweeted
मनोज जरांगे यांचे आंदोलन गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी नसून गावातील ओबीसी नेतृत्व उभेच राहू नये यासाठी आहे. एकदा मराठा ओबीसी झाला की मग ओबीसी मधून मराठा, ओपन मधून पुन्हा मराठा अशी दुहेरी धमाल. मुंडे, डांगे, फरांदे, पडळकर असे ओबीसी नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पुढे येऊन प्रस्थापितांना भिडायला लागले आणि प्रस्थापितांच्या डोळ्यात खुपायला लागले.
6
29
2
216
6,534
future PM Digaa retweeted
#टीम_महापंचायत आप सभी सनातनी भाई-बहन स्पेस से जुड़े! जय जय श्री राम 🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩 teapawt.net/i/spaces/1pKdRDVOVQdJW

46
100
88
1,259
future PM Digaa retweeted
उपजिल्हाधिकारी व तहसीलदार पदावर MPSC मार्फत नियुक्तीसाठी कोटा 40% व पदोन्नतीने 60% नायब तहसीलदार पदासाठी २०% MPSC मार्फत ८०% पदोन्नतीने.. आणि आता तर म्हणे तलाठी पदांमध्ये 20% आरक्षण कोतवाला... पदोन्नतीनेच पदे भरायची असतील तर MPSC बरखास्त करा व विद्यार्थ्यांना बेरोजगार घोषित करा.. आता तुम्हीच सांगा यांचे करायचे काय? @CMOMaharashtra
4
89
244
7,141
future PM Digaa retweeted

64
1
3
2,155
Resign @Dev_Fadnavis !
हे शक्य आहे काय…??? भाजप नगरसेवकाच्या मुलांना बारावी PCM मध्ये 56% आणि 51% तर JEE मध्ये 51% आणि 28% . MH CET मध्ये मात्र 99 पर्सेंटाइल. हा घोटाळाच आहे, फडणवीसांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडलाय?
3
36
102
2,585