Geeta Pandit retweeted
अंधेरी पश्चिम येथील सातबंगला येथे तुकाराम महाराज बीजनिमित्त श्रीसंत ज्ञानेश्वर मंडळातर्फे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या समवेत सहभागी होऊन ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे ह्यांच्या सुस्वर भजनाचा आस्वाद घेतला. ह्यावेळी शिवसेना उपनेते आमदार श्री. सचिन अहिर, उपनेते श्री. अमोल कीर्तिकर, सचिव श्री. सुरज चव्हाण, स्थानिक आमदार हारुन खान स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #Andheri #ShivsenaUBT #AnilParab
Geeta Pandit retweeted
म्हाडामध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेली प्रक्रिया खंडित करणार का?
#अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT #mumbai #maharashtra #budgetsession #anilparab
Geeta Pandit retweeted
५० कोटी घेऊन ज्यांने पंतप्रधानांच्या स्वप्नाला सुरुंग लावले अश्या लोकांना उद्या अधिवेशन संपायच्या आत गुन्हा नोंदवून अटक करणार का?
#अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT #mumbai #maharashtra #budgetsession #AnilParab
Geeta Pandit retweeted
EV च्या कर वाढीवर फेरविचार करण्यात यावा.
#अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT #mumbai #maharashtra #budgetsession #anilparab
Geeta Pandit retweeted
अर्थसंकल्पीय अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव पुनर्जीवित करण्याबाबत मत व्यक्त केले.
#अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT #mumbai #maharashtra #budgetsession #anilparab
Geeta Pandit retweeted
मुंबईतील नायजेरीयन नागरिकांच्या वस्त्यांमध्ये वाढता ड्रग्सचा व्यापार तरुण पिढीला धोक्यात टाकत आहे. या टोळ्यांवर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
#अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT #mumbai #maharashtra #budgetsession #anilparab
Geeta Pandit retweeted
कुणाल नेने व अपेक्षा यांच्या साखरपुडा समारंभास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
#bestwishes #ShivsenaUBT #mumbai #anilparab
Geeta Pandit retweeted
ताडदेव येथील श्रीमंत राज राजेश्वरी प्रतिष्ठानच्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक श्री चैत्र नवरात्रोत्सवात सहभागी होऊन दुर्गेचे दर्शन घेतले.
Geeta Pandit retweeted
श्री साई भक्त मंडळ वरळी गाव संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या वरळी ते शिर्डी पालखी सोहळ्यास उपस्थित राहून साईंचे दर्शन घेतले. तसेच सर्वांना गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या!
Geeta Pandit retweeted
मुंबई पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवालय येथे महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. याप्रसंगी विविध विषयांवर आपली भूमिका मांडण्यात आली. तसेच मुंबई पदवीधर निवडणुकीत काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत यावर सुद्धा भूमिका मांडण्यात आली. याप्रसंगी इंडिया महाविकास आघाडी - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. अनिल जी परब, माजी आमदार श्री. विलास जी पोतनीस, विभाग प्रमुख श्री. संतोष शिंदे उपस्थित होते.
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #मुंबईपदवीधर #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance #MVA #southcentralmumbai #महाविकासआघाडी #AnilDesai
Geeta Pandit retweeted
Replying to @RoadsOfMumbai
@RoadsOfMumbai @mybmc @mybmcwardKW Junction of Dr Chopra rd & Panch Marg rd potholes that need to be repaired. Andheri West , Versova
Geeta Pandit retweeted
#युवासेना कार्यकारणी सदस्य श्री सिद्धेशदादा कदम यांच्या वतीने गरजू व्यक्तीना घरपोच अन्न धान्य वाटप करण्यात आले
#Stay_Safe_Stay_Home
@AUThackeray @isiddheshRkadam @ShivSena – at Mumbai, India
Geeta Pandit retweeted
Replying to @MumbaiPolice
@MumbaiPolice @AnilDeshmukhNCP @AUThackeray @uddhavthackeray Jai Maharashtra, Lockdown is not been followed at Mulund Goregaon Link Road, Near Runwal Greens. Pls take some action.
Thanking You
Akash Kothari
(Gatpramukh; shivsena) – at Mumbai, India
Geeta Pandit retweeted
Replying to @i_mangeshmhatre @YatikY @Subhash_Desai @CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @ShivSena
वाट लावली आहे मुंबईची, तरी मराठी माणूस म्हणून गेली 20 वर्ष सेनेलाच मत दिलं, अगदी 2014 विधानसभेला देखील जेव्हा समोर भाजपचा उमेदवार होता. पण आता आमच्या पाठीत सुरा भोसकून सोनिया-पवारच्या मांडीवर बसणाऱ्या सेनेला मत देणार नाही
Geeta Pandit retweeted
दारोदारी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली .
सदर आरोग्य तपासणी प्रभाग क्र. ६२ मधील
क्रांती नगर व बेहरमबाग परिसर येथे सुरू करण्यात आली.
@ShivSena @ShivsenaComms @Vinayakrauts @isurajchavan @AmolGKirtikar @SardesaiVarun @nowdurga @Iamrahulkanal
Geeta Pandit retweeted
ShivSena Assembly Andheri West providing food to stray dogs in much needed hour of lockdown.@PetaIndia @peta @AUThackeray
Geeta Pandit retweeted
*श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी* *शुक्रवार दिनांक ०१ मे २०२०*
*🌹शेजारती🌹*
Geeta Pandit retweeted
Dirty secret of Indian media. Criticism of @RahulGandhi is easy & has no blowback. Try even gentle criticism of Modi you will lose your job & face a GOI vendetta. Modi hates a free press & neither forgets nor forgives. Which is why the panna pramukhs exist
Geeta Pandit retweeted
शिवसेना सचिव, राज्यसभा खासदार @ianildesai जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!










































