#परभणी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार आज जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे परिसरातील ऊसतोड मजुरांच्या पालावर जावून दिवाळी साजरी केली. या भेटीत मजुरांच्या चिमुकल्या मुलांना स्वतःच्या हाताने नवे कपडे घालत फराळ वाटप केले.
#परभणी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार आज जिंतूर तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या पालावर जावून त्यांच्या मुलांसोबत आपुलकीने संवाद साधत दिवाळी साजरी केली.
#संवाद_आपुलकीचा
#धागा_प्रेमाचा
@MeghnaBordikar
@InfoMarathwada
@MahaDGIPR
#परभणी
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज #जिंतूर तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या पालावर पोहचून विविध शैक्षणिक साहित्य वाटप करत दिवाळी साजरी केली.
#दिवाळी_पालावरची
#दिवाळी_आपल्या_माणसांसोबतची
#संवाद_आपुलकीचा
#सहवास_पालकमंत्र्यांचा
@MahaDGIPR
@MeghnaBordikar
#परभणी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार आज जिंतूर तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या पालावर जावून त्यांच्या मुलांसोबत आपुलकीने संवाद साधत त्यांना शैक्षणिक साहित्य दिले.
#संवाद_आपुलकीचा
@MeghnaBordikar
@InfoMarathwada
@MahaDGIPR
#परभणी ऊसतोड मजुरांसोबत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची दिवाळी साजरी
• जिल्ह्यातील कष्टकरी एकटे नाहीत; पालकमंत्री आपल्या पाठीशी आहे
• परभणी जिल्ह्यातील शेतकर्यांना १६८ कोटींहून अधिकची दिवाळी अग्रीम मदत वितरीत
#Diwali2026
#DiwaliwithSugercanecuttinglabours
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, परभणीच्या पालकमंत्री @MeghnaBordikar यांनी यंदाची दिवाळी #जिंतूर तालुक्यातील ऊस तोड मजुरांच्या पालावर जाऊन अत्यंत साधेपणाने आणि संवेदनशीलतेने साजरी केली.
#परभणी येलदरीतून ४५० क्युसेकने नदीपात्रात विसर्ग
#परभणी दुष्काळात हळद पीक वाचविण्यासाठी शास्त्रीय व्यवस्थापन अवश्यक
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
@VNMKV
#परभणी पीक नोंदणीतील तांत्रिक अडथळे दूर होणार
#परभणी दुष्काळाची धडा; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे अन् दुरुस्तीची कामे
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
District Information Office, Parbhani retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहारी सावंगा, नागपूर येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी शेतीविषयक समस्या, सिंचन, पिकांची स्थिती आणि स्थानिक विषयांवर संवाद साधला.
#DiwaliWithFarmers
#दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत #चारा टंचाईवर मात करण्यासाठी आता एका जिल्ह्याला दुसऱ्या जिल्ह्यात किंवा विभाग स्तरावर चारा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
#FarmerWelfare
District Information Office, Parbhani retweeted
📍अहिल्यानगर
कळसपिंपरी (ता. पाथर्डी )येथे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःला एकटे समजू नये. राज्य शासन प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रशासनाने शासनाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दुष्काळग्रस्त शेतकरी भीमसेन शंकर भवार यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ आणि कपडे देत त्यांना दिलासा दिला. पालकमंत्री डॉ. विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी भवार कुटुंबीयांसोबत जेवण करून दिवाळीचा आनंद साजरा केला. गावातील इतर कुटुंबीयांनाही दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले.
आगामी आठ ते नऊ महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री विखे पाटील यांनी दिले.
पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या संयुक्त पाहणीतून पशुधनाची संख्या तसेच उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे पशुधन सुरक्षित राहावे आणि चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
@Dev_Fadnavis @RVikhePatil
#दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
District Information Office, Parbhani retweeted
कठिण प्रसंगी राज्य शासनाच्या माध्यमातून ५ हजार रुपयांची दिवाळी भेट प्राप्त झाली. ही प्रक्रिया राबविणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करतो - श्रीधर हातणकर, गोठणे दोनिवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare – at Amravati, India
चालू हंगामातील सुमारे ३० गुंठे भातशेतीचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले. अशा कठिण प्रसंगी राज्य शासनाच्या माध्यमातून ५ हजार रुपयांची दिवाळी भेट प्राप्त झाली. ही प्रक्रिया राबविणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करतो - श्रीधर हातणकर, गोठणे दोनिवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
District Information Office, Parbhani retweeted
योगेश मते राहणार जयपूर ता. छत्रपतीसंभाजीनगर, जिल्हा संभाजीनगर यांच्या शासकीय मदत मिळाल्या बद्दल बोलक्या प्रतिक्रिया.
District Information Office, Parbhani retweeted
📍नागपूर
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य तिथे विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून दिवाळी साजरी केली. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. शेतकऱ्यांसमोरील संकट आणि या संकटावर कशी मात करता येईल, या संदर्भात त्यांनी बालपांडे यांच्यासोबत संवाद साधला. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला.
हवामान बदलामुळे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर पाऊसच पडला नाही आणि अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची हानी झाली आहे. या दोन्ही प्रसंगांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत दिली जात आहे. काटोल, नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणात पीक होत आहे. परंतु, बांगलादेशने निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. या संदर्भात मिहान येथे मोठा प्रकल्प सुरू होत असून या पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे .शेतकरी अडचणीत येणार नाही, त्याची खबरदारी घेण्यात येत आहे. रब्बीचे पीक वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, या संदर्भातही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. शेतीच्या संरक्षणासाठी कुंपण घालण्याची योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या दुःखांमध्ये सहभाग घेऊन दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आमच्या घरी आलेत सोबत मुक्काम केला तसेच आमच्या घरच्या चटणी भाकरीचा आस्वाद घेतला, याचा आम्हाला अभिमान वाटला, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जो धीर दिला त्यामुळे आम्हाला संकटावर मात करण्याची हिंमत मिळाली, अशी भावना रामभाऊ बालपांडे यांनी व्यक्त केली.
@Dev_Fadnavis
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
फार्मर आयडी नोंदणीसाठी प्रक्रिया अधिक सुलभ!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाने ॲग्री स्टॅक अभियानांतर्गत पात्र शेतकरी, जमीनधारक आणि प्रत्यक्ष शेती करणाऱ्या व्यक्तींना फार्मर आयडी देण्यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित केली आहे. याबाबत महसूलचे परिपत्रक जारी
District Information Office, Parbhani retweeted
योगेश मते राहणार जयपूर ता. #छत्रपतीसंभाजीनगर, जिल्हा संभाजीनगर यांच्या शासकीय मदत मिळाल्या बद्दल बोलक्या प्रतिक्रिया.#शेतकरीमदत, #दुष्काळनिवारण .































