Pinned Tweet
सातबारा आपल्या बापाचा आहे!
पहिला हक्क #मराठी माणसाचा? सरसकट मागणी हवी. जमीनी आपल्या मग पहिले आणि शेवट पर्यंत आपणच! एक बाहेरचा लागणार चाटूगिरी करणार नंतर सगळे तेचेच #भाऊबंध दिसणार.
नवी मुंबई विमानतळ जर #महाराष्ट्र राज्याच्या जमिनीवर उभ तर #सरसकट_मराठी माणसांनाच काम भेटलं पाहिजे.
तुषार खामकर retweeted
उद्याची तयार....
जय जय महाराष्ट्र माझा...
चला, घराबाहेर पडून अभिवादन करूया....
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
तुषार खामकर retweeted
परखड पत्रकार, निर्भीड विचारवंत आणि थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
तुषार खामकर retweeted
मला राज साहेबांच्या शासनाचा महाराष्ट्र बघायचा आहे....
#राजसरकार 🔥🔥
२० नोव्हेंबर १९५५
सत्तेच्या नशेत तत्कालीन मुख्यमंत्री मोरार देसाई गर्जले—"काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही!"🔥
पण १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाने त्यांचा हा अहंकार धुळीस मिळवत मुंबई मिळवलीच!🚩
#संयुक्तमहाराष्ट्र #मराठीअस्मिता #हुतात्मादिन
२० नोव्हेंबर १९५५ सत्तेच्या मस्तीत काँग्रेसचे बडे नेते स. का. पाटील गर्जले —
"५ हजार वर्षे गेली व सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही!"🔥
पण मराठी बाण्याने ५ वर्षांत मुंबई मिळवली अन् त्यांचा अहंकार उतरवला!🚩
#मराठीअस्मिता #मुंबई #हुतात्मादिन
२० नोव्हेंबर १९५५
गिरगाव चौपाटीवर सत्तेच्या मस्तीत "मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही" अशी वल्गना झाली अन् मराठी स्वाभिमान पेटून उठला! 🔥
त्या ठिणगीनेच 'संयुक्त महाराष्ट्राचा' इतिहास घडवला. लढवय्यांना मानाचा मुजरा! 🚩
#संयुक्तमहाराष्ट्र #मराठीअस्मिता #हुतात्मादिन
तुषार खामकर retweeted
मुंबई सर्वांची आहे असे म्हणणाऱ्या सर्व भिकारचोरांनी हे पुस्तक वाचून यावं.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांनीही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचीच भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे मराठी बौद्ध आणि हिंदुत्ववादी मराठी कधीही एकमेकांचा विरोध करणार नाहीत.
मराठी समाजात फूट पाडण्याचा फडणवीसचा डाव या जन्मात तरी साध्य होणार नाही.
#हुतात्मादिन
अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अनिष्ट रुढींवर आपल्या परखड लेखणीने आसूड ओढणारे महान समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचा आज स्मृतिदिन! 🖋️💥
"देवळात देव नाही, तर देव माणसात आहे" हा त्यांचा क्रांतिकारी विचार आजच्या पिढीलाही दिशा दाखवणारा आहे. या महानायकाला कोटी कोटी प्रणाम!
#प्रबोधनकार
तुषार खामकर retweeted
माणसाला मी पना आला ना की ...माणुसकी , प्रेम , आदर्श , अस्तित्व, आदर , सर्व सर्व विसरून जातो...
राहतो तो फक्त ...
..
..
..
..
..
..
..
टरबुज 😂😂
तुषार खामकर retweeted
महाराष्ट्र देशाला 41.08% कर देतो,मग संकटाच्या काळात मदतीचा हात आखडता का?अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी मागितलेल्या ₹29,781 कोटींपैकी केवळ ₹1,000 कोटी मिळाल्याच वृत्त आहे. दिल्लीत मंत्र्यांचे वजन कुठ गेल?विदर्भात 45 दिवसांत 155 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या,याची जबाबदारी कोण घेणार?
तुषार खामकर retweeted
Heartiest congratulations to Yash Patil. At just 23, he has built Applied Compute and achieved a remarkable $4.5 billion deal with Palo Alto Networks.
A truly proud moment for Maharashtra!
Wishing him continued success and many more milestones ahead.
@ypatil125
तुषार खामकर retweeted
पुणे मेट्रोतून हिंदी फलक काढण्यासाठी तुम्ही पाठपुरावा कसा केला,काय प्रक्रिया आहे याकरिता,ही पोस्ट खास त्यांच्यासाठी,खाली पुणे मेट्रोचे QR कोड जोडलेत,त्याला स्कॅन केल्यावर एक पोर्टल उघडेल,तिथे आपली तक्रार,माहिती व फोटो जोडा आणि सबमिट करा,पुणे मेट्रोचे मेल id सुद्धा खाली दिले आहेत.
Replying to @Marathisoul45 @Prashant_S6547 @Prashan63788928 @shashankraut005 @MadhavVaruna @maratha5250 @atulkhilari @YogiYogesh43512 @mum_anand @themumbai24 @Rebel_meoww
अतिशय उत्तम, एक विनंती आहे , तुम्ही यासाठी काय प्रक्रिया केली ,कशी केली, मेल मध्ये काय लिहिले , यावर एक विस्तृत पोस्ट करा , म्हणजे आम्हालाही आवाज उठवता येईल . पुन्हा एकदा तुमचे खुप खुप अभिनंदन. 💐💐
तुषार खामकर retweeted
निंदील हे जन सुखें निंदू द्यावें,
सज्जनीं क्षोभावें नयें बापा
निंदा स्तुती ज्याला समान पैं झाली,
त्याची स्थिती आली समाधिला
मान अपमान ज्यासी नाहीं चित्तीं
तयाची विश्रांती ब्रह्मपदीं
नामा म्हणे ऐसा ज्याचा दृढ भाव
तया घरीं देव सर्वकाळ !
~ संत नामदेव महाराज 🌸
नागराज मंजुळे, महेश मांजरेकर, केदार शिंदे, प्रवीण तरडे, रवी जाधव अश्या अनेक दिग्दर्शकांमुळे मराठी चित्रपटसृष्टीला वेगळी ओळख मिळाली असली, तरी अनेक कलाकारांवर आजही त्यांची नजर पडलेली नाही.
#नवा_चेहरा #मराठी_चित्रपटसृष्टी @RRPSpeaks
#फुल_टू_ड्रामा 😂
तुषार खामकर retweeted
२१ नोव्हेंबर #हुतात्मा_दिन
लक्षात आहे ना?
बघताय काय, सामील व्हा...
(संयुक्त महाराष्ट्र चळवळ २.०)
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या...
सकाळचे सत्र:
८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट
९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स
९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव
१०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव
१०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता
११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता
११:३० वा. कामगार मैदान, परळ १२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी
दुपारचे सत्र:
३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च
३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर (प)
४:०० वा. चैत्यभूमी, दादर (प)
४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क ५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क
तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ? अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८
जय मराठी, जय महाराष्ट्र !
व्हिडीओ निर्माता : रोहन शिंदे (इंस्टाग्राम आयडी : rohan_shindeee)
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
तुषार खामकर retweeted
ना घ्यायचं असतं, ना विकायचं असतं..!!
आपण मध्यमवर्गीयांनी फक्त 'सोन्याचे भाव आज इतक्या रुपयांनी कमी झाले' ही बातमी वाचून स्वतःच खुश व्हायचं!! 😊📉✨ #GoldRate






























