रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
महाराष्ट्राच्या विकासामध्ये यांचे योगदान आहे.
चारा, पाण्याच्या टंचाईमुळे बुलढाण्यात राजस्थानी मेंढपाळांना '36 तास रोखलं'
#Buldhana #Nimkhedi #RajasthanShepherds #Shepherds
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
जर तुमच्या रक्तात मराठी स्वाभिमान असेल, तर उद्या तुमची पावले आपोआप हुतात्मा चौकाकडे वळतील. १०७ हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी उद्या, २१ नोव्हेंबरला नक्की या. 🚩
#हुतात्मादिन
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
marathi.abplive.com/news/pol…
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
वाढवण बंदर प्रकल्प रद्द करा
कोकणचा निसर्ग,समुद्रकिनारा,मच्छीमारांचा रोजगार आणि स्थानिकांचे अस्तित्व वाचवा
विकासाच्या नावाखाली कोकणाचा विनाश नको
वाढवण वाचवा… कोकण वाचवा
#वाढवण_बंदर_रद्द
#वाढवण_वाचवा
#कोकण_वाचवा
#सह्याद्री_वाचवा
#महाराष्ट्र_वाचवा
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
संयुक्त महाराष्ट्र चळवळ २.०
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या...
सकाळचे सत्र:
८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट
९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स
९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव
१०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव
१०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता
११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता
११:३० वा. कामगार मैदान, परळ १२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी
दुपारचे सत्र:
३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च
३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर (प)
४:०० वा. चैत्यभूमी, दादर (प)
४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क ५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क
तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ? अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८
जय मराठी, जय महाराष्ट्र !
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
गावोगावात परप्रांतीयांवर बंदी घाला,पहिला एक दोघे येतात नंतर त्यांची कुटुंब आणतात, आणि दिवसांनी आपल्या गावातील अनेक लोकांना घेऊन येतात, इकडे जमिनी घेऊन घरे बांधतात,यांना जमिनी विकणारे आपलेच लोक स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहेत.😡.
#मराठी_राष्ट्र
#महाराष्ट्र 🚩
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
महाराष्ट्रात यायचं, जागा बळकवायची आणि त्यानंतर स्थानिक मराठी माणसावरच दादागिरी करायची? हा कसला माज? 🔥
अकोटमधील हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या हक्कांचा आणि सन्मानाचा गंभीर प्रश्न उपस्थित करतो.
महाराष्ट्रात राहायचं असेल तर इथली भाषा, संस्कृती, माती आणि स्थानिक माणसांचा आदर करायलाच हवा. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही!
मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवणारच! जय महाराष्ट्र! 🚩
#मराठीमाणूस #महाराष्ट्र #मराठीअस्मिता #अकोट #स्थानिकांचेहक्क #महाराष्ट्रधर्म #मराठीभाषा #मराठीसंस्कृती #MarathiManus #Maharashtra
आता मेंढ्या सुद्धा महाराष्ट्राने पोसायच्या का
#परप्रांतीय_हाकला_महाराष्ट्र_वाचवा
चारा, पाण्याच्या टंचाईमुळे बुलढाण्यात राजस्थानी मेंढपाळांना '36 तास रोखलं'
#Buldhana #Nimkhedi #RajasthanShepherds #Shepherds
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
नागराज मंजुळे, महेश मांजरेकर, केदार शिंदे, प्रवीण तरडे, रवी जाधव अश्या अनेक दिग्दर्शकांमुळे मराठी चित्रपटसृष्टीला वेगळी ओळख मिळाली असली, तरी अनेक कलाकारांवर आजही त्यांची नजर पडलेली नाही.
#नवा_चेहरा #मराठी_चित्रपटसृष्टी @RRPSpeaks
#फुल_टू_ड्रामा 😂
महाराष्ट्रात जातीद्वेष जातियवादी दंगली घडवण्याचे कारस्थान रचले जात आहे हिंदी पट्ट्यातून
सावध रहा
@MumbaiPolice
@CPMumbaiPolice
@MahaPolice
@MahaCyber1
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
Apparently, UP and Bihari migrants arrived, and development began everywhere! Yet, their own states continue to struggle with underdevelopment. Failed to develop their own states, but eager to claim credit for the development of others! What an irony!
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
किरीट सोमय्या यांच्या नव्या पक्षाचं नाव — 'सेटलमेंट पार्टी ऑफ इंडिया'! 😂
जनतेसाठी संघर्ष नाही, सत्तेसाठी सेटलमेंट! 💯🔥
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
पुणे मेट्रोतून हिंदी फलक काढण्यासाठी तुम्ही पाठपुरावा कसा केला,काय प्रक्रिया आहे याकरिता,ही पोस्ट खास त्यांच्यासाठी,खाली पुणे मेट्रोचे QR कोड जोडलेत,त्याला स्कॅन केल्यावर एक पोर्टल उघडेल,तिथे आपली तक्रार,माहिती व फोटो जोडा आणि सबमिट करा,पुणे मेट्रोचे मेल id सुद्धा खाली दिले आहेत.
Replying to @Marathisoul45 @Prashant_S6547 @Prashan63788928 @shashankraut005 @MadhavVaruna @maratha5250 @atulkhilari @YogiYogesh43512 @mum_anand @themumbai24 @Rebel_meoww
अतिशय उत्तम, एक विनंती आहे , तुम्ही यासाठी काय प्रक्रिया केली ,कशी केली, मेल मध्ये काय लिहिले , यावर एक विस्तृत पोस्ट करा , म्हणजे आम्हालाही आवाज उठवता येईल . पुन्हा एकदा तुमचे खुप खुप अभिनंदन. 💐💐
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
हेच पाहायचे बाकी राहिले होते! महाराष्ट्रात मराठी धनगरांवर आता राजस्थानी मेंढपाळांकडून मारहाणीची वेळ येणार? सर्व पक्षांना वेगवेगळ्या मुद्द्यांत गुंतवून स्वतःचे हित साधण्याची हीच अनाजी पंतांची रणनीती 🚩
प्रश्न एकच… महाराष्ट्राच्या भूमीत मराठी धनगरांच्या हक्कांचे संरक्षण कोण करणार?
महाराष्ट्रात जातीद्वेष आणि जातीय दंगली घडवायची तयारी करणाऱ्या या बाहेरच्या लोकांवर कारवाई करा
@MumbaiPolice
@CPMumbaiPolice
@MahaCyber1
@MahaDGIPR
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥
सर्व सांडूनी माझाई । वाचे विठ्ठल रखुमाई ॥
परे हुन परतेकर । तेथे राहो निरंतर ॥
सर्वांचे ते अधिष्ठान । तेची माझे रूप पूर्ण ॥
अवधी सत्ता आली हाता । नाम याचा खेचरं जाता ॥
~ संत नामदेव
संत नामदेव महाराजांना जयंती दिनी विनम्र अभिवादन... 🙏🙏
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
महाराष्ट्र धर्म व मराठी राष्ट्रवाद हे सर्व जाती धर्माच्या पलीकडील विषय आहेत, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र भूमिसाठी सर्वजातीय लोकांचे अमूल्य योगदान आहे हे लक्षात ठेवा,संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सर्व जातीय मराठी जन होते,धर्मांधता व जात्याधंता जर मराठीच्या आड येत असेल तर ती मोडीत काढा.

































