Shashank Raut retweeted
महाराष्ट्राने 2025 च्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडे ₹29,781 कोटी मदतीची मागणी केली होती.
केंद्राकडून SDRF अंतर्गत सुमारे ₹1,566 कोटी आगाऊ मंजूर झाले आहेत.महाराष्ट्र देशाला थेट कराच्या (Direct Tax) सुमारे 40% योगदान देतो.
तरीही संकटाच्या वेळी मदत मर्यादित राहिली.विदर्भात गेल्या 45 दिवसांत सुमारे 155 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
#Maharashtra
#महाराष्ट्र
🤖 Made with AI
महाराष्ट्रातून घासूनघासून कर वसूल करायच आणि नैसर्गिक आपत्ती आली की रिकामे खिसे दाखवायचे हे केंद्र सरकारचे महाराष्ट्रविरोधी धोरण आहे.
राज्यात भीषण दुष्काळ आहे, सर्वत्र पाण्यासाठी वणवण सुरू आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत पण सरकारला त्याचे काहीही घेणेदेणे नाही.
लोकसभेत महाराष्ट्राने मतं दिली नाहीत म्हणून केंद्र सरकार वचपा काढत आहे का?
Shashank Raut retweeted
मुंबई सर्वांची आहे असे म्हणणाऱ्या सर्व भिकारचोरांनी हे पुस्तक वाचून यावं.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांनीही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचीच भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे मराठी बौद्ध आणि हिंदुत्ववादी मराठी कधीही एकमेकांचा विरोध करणार नाहीत.
मराठी समाजात फूट पाडण्याचा फडणवीसचा डाव या जन्मात तरी साध्य होणार नाही.
#हुतात्मादिन
Shashank Raut retweeted
महाराष्ट्र देशाला 41.08% कर देतो,मग संकटाच्या काळात मदतीचा हात आखडता का?अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी मागितलेल्या ₹29,781 कोटींपैकी केवळ ₹1,000 कोटी मिळाल्याच वृत्त आहे. दिल्लीत मंत्र्यांचे वजन कुठ गेल?विदर्भात 45 दिवसांत 155 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या,याची जबाबदारी कोण घेणार?
Shashank Raut retweeted
महाराष्ट्राला भाजप येत्या १० वर्षांपर्यंत कृषिप्रधान राज्य ठेवणार नाही.
दुष्काळ हा व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. सातबारा विकायचे आहेत त्यांना, ते का तुम्हाला २९ हजार कोटी देणार दुष्काळातून बाहेर काढायला?
Shashank Raut retweeted
वाढवण बंदर प्रकल्प रद्द करा
कोकणचा निसर्ग,समुद्रकिनारा,मच्छीमारांचा रोजगार आणि स्थानिकांचे अस्तित्व वाचवा
विकासाच्या नावाखाली कोकणाचा विनाश नको
वाढवण वाचवा… कोकण वाचवा
#वाढवण_बंदर_रद्द
#वाढवण_वाचवा
#कोकण_वाचवा
#सह्याद्री_वाचवा
#महाराष्ट्र_वाचवा
Maharashtra - Fadnavis
🚨 BJP should change Chief Ministers in four states right now.
➡️ Madhya Pradesh
Replace Mohan Yadav with Jyotiraditya Scindia.
He has a strong name, knows the state well, and can give better leadership.
➡️Rajasthan
Replace Bhajan Lal Sharma with Baba Balaknath.
He has energy, clear ideology, and good connect with people.
➡️ Odisha
Replace Mohan Charan Majhi with Suresh Pujari.
He is experienced, knows administration, and can deliver better results.
➡️ Gujarat
Replace Bhupendra Patel with Harsh Sanghavi.
He is young, active, and can bring fresh energy to the state.
These four states need stronger and more effective leaders right now.
Shashank Raut retweeted
गावोगावात परप्रांतीयांवर बंदी घाला,पहिला एक दोघे येतात नंतर त्यांची कुटुंब आणतात, आणि दिवसांनी आपल्या गावातील अनेक लोकांना घेऊन येतात, इकडे जमिनी घेऊन घरे बांधतात,यांना जमिनी विकणारे आपलेच लोक स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहेत.😡.
#मराठी_राष्ट्र
#महाराष्ट्र 🚩
Shashank Raut retweeted
Mumbai marathis reserve all their anger abuse for UP & Biharis, but nothing for Gujaratis who literally hijacked their city. Half the colleges in the city hv gujju quota. Entire finance of the Financial capital of the country is under the gujju thumb. But UP Bihari ko pelte raho.
Shashank Raut retweeted
पुणे मेट्रोतून हिंदी फलक काढण्यासाठी तुम्ही पाठपुरावा कसा केला,काय प्रक्रिया आहे याकरिता,ही पोस्ट खास त्यांच्यासाठी,खाली पुणे मेट्रोचे QR कोड जोडलेत,त्याला स्कॅन केल्यावर एक पोर्टल उघडेल,तिथे आपली तक्रार,माहिती व फोटो जोडा आणि सबमिट करा,पुणे मेट्रोचे मेल id सुद्धा खाली दिले आहेत.
Replying to @Marathisoul45 @Prashant_S6547 @Prashan63788928 @shashankraut005 @MadhavVaruna @maratha5250 @atulkhilari @YogiYogesh43512 @mum_anand @themumbai24 @Rebel_meoww
अतिशय उत्तम, एक विनंती आहे , तुम्ही यासाठी काय प्रक्रिया केली ,कशी केली, मेल मध्ये काय लिहिले , यावर एक विस्तृत पोस्ट करा , म्हणजे आम्हालाही आवाज उठवता येईल . पुन्हा एकदा तुमचे खुप खुप अभिनंदन. 💐💐
Shashank Raut retweeted
नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥
सर्व सांडूनी माझाई । वाचे विठ्ठल रखुमाई ॥
परे हुन परतेकर । तेथे राहो निरंतर ॥
सर्वांचे ते अधिष्ठान । तेची माझे रूप पूर्ण ॥
अवधी सत्ता आली हाता । नाम याचा खेचरं जाता ॥
~ संत नामदेव
संत नामदेव महाराजांना जयंती दिनी विनम्र अभिवादन... 🙏🙏
Shashank Raut retweeted
किंग्स सर्कलचं नाव बदलून जैन मुनींचं नाव दिलं, तेव्हाच खरं तर मोठा भडका उडायला हवा होता!
बाबासाहेब हे मराठी मातीचे सुपुत्र होते.
त्यांच्या नावाची पोटदुखी असण्याचे कारण नाही
Replying to @stefdhrhsf
Why are they renaming Kjng Circle after Jain someone and nobody is protesting?
Shashank Raut retweeted
For the sake of Humanity, Registani Rajputs should stop forcing the Horrific practice of Child Marriage on their Girls and come out of the Neanderthal ecochambers of their Rustic paramparas.
Urgent! 15-year-old minor girl being forced into child marriage in Village Luniyas, Degana (Nagaur) local police returned without action due to family influence/corruption.
@NagaurPolice @DmNagaur @RajCMO @NCPCR_
@PoliceRajasthan
@PMOIndia @News18Rajasthan @NDTV_Rajasthan
Shashank Raut retweeted
#२१_नोव्हेंबर_हुतात्मा_दिन ..
२१ नोव्हेंबर १९५५ ला काय घडले...
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊ नये म्हणून १८ नोव्हेंबर १९५५ मुंबई विधानसभेमध्ये त्री राज्याचा ठराव मांडला गेला.तो २१ तारखेला संमत करण्याचा प्रयत्न होता.गुजरात,मुंबई आणि महाराष्ट्र यांची निर्मिती व्हावी असा हा ठराव होता.यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा, केंद्रशासित करण्याचा डाव होता आणि त्यामुळे मुंबई महाराष्ट्रा मध्ये अर्थात मुंबईमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली.18 तारखेपासून मुंबईमध्ये आंदोलन सुरू झाले 21 तारखेला सार्वत्रिक संपाचा कॉल दिला गेला.याला प्रचंड प्रतिसाद मिळाला मुंबईमध्ये रेल्वे वर्कशॉप,गोद्या, गिरणी कामगार,महापालिकेचे कामगार, इंजिनिअरिंग बर्कशॉचे कामगार संपावर गेले आणि त्या सर्वांनी विधानसभेकडे कूच केले,ठराव संमत होऊ नये म्हणून हा मोर्चा होता.प्रचंड जमाव त्या ठिकाणी फ्लोरा फाऊंन्टन पर्यंत जमला.तेथे पोलिसांनी लोकांना अडवले.ओव्हल मैदान व आजूबाजूचा परिसर भरला.मोरारजीच्या सरकारने लोकांवर लाठीमार अश्रूधूर सोडला.लोकांनी प्रतिकार केला. तेव्हा गोळीबाराच्या फैरी झाडल्या गेल्या. त्याच्यात १५ नागरिक ठार झाले ३०० जखमी झाले.४०० जणांना अटक झाली
लोकांची संख्या अफाट असल्यामुळे गिरगाव चौपाटीला सभा घेण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला.तेथे ४ ते ६ लाख लोक जमले असा वर्तमान पत्राचा अंदाज आहे.
सेनापति बापट यांच्या अध्यक्षतेखाली गिरगाव चौपाटीवर टिळक पुतळ्याजवळ सभा झाली.कॉ.डांगे व एस एम जोशी यांची प्रमुख भाषणे झाली.
डांग,ऊबरगाव, बिदर भालकी ,बेळगाव कारवार, निपाणी सकट संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा बुलंद करण्यात आली व संपूर्ण विजय मिळेपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये त्रिराज्याचा ठराव हा काँग्रेस सरकारला मागे घ्यावा लागला संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचंड जन आंदोलनाचा तो मोठा विजय होता मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीचा लढा चालूच राहिला.२१ नोव्हेंबर १९५५ या दिवशी २१ तारखेला गोळीबारात १५ हुतात्मे झाले.या संपूर्ण आंदोलनामध्ये 107 हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले,बलिदान द्यावे लागले.त्या हुतात्म्यांना क्रांतिकारी लाल सलाम..
(संक्षिप्त)
खालील फोटो
१ ऑगस्ट १९६३ हुतात्मा स्मारकाचे उदघाटन प्रसंगी ( कॉ.जी एल रेड्डी यांच्या संग्रहातून )
Prakash Reddy FB Post
#हुतात्मा_दिन
#मुंबई
#महाराष्ट्र
#संयुक्तमहाराष्ट्र
#मराठी
Shashank Raut retweeted
महाराष्ट्र धर्म व मराठी राष्ट्रवाद हे सर्व जाती धर्माच्या पलीकडील विषय आहेत, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र भूमिसाठी सर्वजातीय लोकांचे अमूल्य योगदान आहे हे लक्षात ठेवा,संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सर्व जातीय मराठी जन होते,धर्मांधता व जात्याधंता जर मराठीच्या आड येत असेल तर ती मोडीत काढा.
Shashank Raut retweeted
हेच पाहायचे बाकी राहिले होते! महाराष्ट्रात मराठी धनगरांवर आता राजस्थानी मेंढपाळांकडून मारहाणीची वेळ येणार? सर्व पक्षांना वेगवेगळ्या मुद्द्यांत गुंतवून स्वतःचे हित साधण्याची हीच अनाजी पंतांची रणनीती 🚩
प्रश्न एकच… महाराष्ट्राच्या भूमीत मराठी धनगरांच्या हक्कांचे संरक्षण कोण करणार?
महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी उद्या हुतात्मा दिनी प्रत्येक मराठी माणसाने हुतात्मा स्मारकावर उपस्थित राहणं गरजेचं आहे.
आपली एकजूट आणि आपला आवाज पुन्हा एकदा दाखवून देण्याची ही वेळ आहे. उद्या मोठ्या संख्येने एकत्र येऊया.
Shashank Raut retweeted
सनातनी म्हणजे कोणती जात व विचारधारा नाही तर ते तत्व आहे, आपल्या मराठी संतांनी "'सनातन'" पदाचे केवढे सुंदर विवरण केले आहे ते बघा, भाजपाने "'सनातन'" पदाचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून त्याचा अर्थ बदलला,सनातन पदाचा थोडक्यात अर्थ म्हणजे कधीही न संपणारा शाश्वत असा,हा खरा अर्थ आहे.
केशव सीताराम ठाकरे - खरं तर ज्यांचं नाव महाराष्ट्राच्या आद्य सुधारकांमध्ये यायला हवं परंतु त्यांच्या चळवळी त्यांचे लेख, त्यांचे विचार दुय्यम ठरले, ज्या ब्राह्मणवादी विचारांवर प्रबोधनकारांनी नेहमीच आसूड ओढले त्या प्रबोधनकारांना त्यांचं वारसांना जातीवादी ठरवण्याचा कुटील डाव त्याच मूठभर ब्राम्हणांनी काही बहुजनांना हाथाशी धरून तडीस न्यावा हे ह्या महाराष्ट्राचं किती मोठं दुर्भाग्य.
.
इतिहासाच्या पानांवर ब्राहणवादी विचारांची काळी शाई सांडून, आपल्या मनुवादाला खतपाणी घालणाऱ्यांचे सध्या सोनेरी दिवस आलेत, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात - गोळवळकर, हेगडेवारांच्या अडगळीत पडलेल्या कुऱ्हाडींना दांडा घालायचे काम ह्या ब्राह्मणवाद्यांनी काही बहुजनांना सोपवलेले दिसते.
आंबेडकरी चळवळीत घुसखोरी करायची, वारकरी संप्रदायात घुसखोरी करायची, फुले वाड्यात सत्यशोधकाचे श्राद्ध घालायचे असले प्रकार सरकारी आश्रयाने सर्रास सुरु आहे, नावाच्या आणि स्मारकाच्या नावाने समाजात फूट पडायच्या या सनातनी कारस्थानाला आजही बहुजन ओळखू शकत नसतील, तर प्रबोधनकारांसारख्यांनी ब्राहणवाद विरोधी चळवळी उभारून अवघे जीवन व्यर्थ घालवले काय? - असा प्रश्न पडतो.
ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर हि समाजातली दरी इतकी कोणीही उजळपणे दाखवली नसेल जितकी जहाल पणे ती प्रबोधन करांनी मांडली , ज्यां विचारांवर महाराष्ट्रच जातिकारण लयाला जायला हवे तिथे जातीवाद्यांनी 'ठाकरे' कसे जातीवादी आहेत हे ठसवून प्रबोधनकारांच्या जातीविरोधी वारशाला तिलांजली दिली हेच सत्य.
प्रबोधनकारांच्या पुण्यतिथी निमित्ताने खरं तर तमाम मराठमंडळींनी जाती व्यव्यस्था गाडण्याची शपथ घेतली पाहिजे, कोणत्याही प्रकारे जातिवाद्यास ठार न देऊन ' महाराष्ट्रधर्म ' हाच शिरसावंद्य मानून सह्याद्रीच्या कोट अबाधित ठेवणार असाल हिच प्रबोधनकारांना खरी श्रद्धांजली.
.
- तात्या पाटील
२०-११-२०२६
.
#मराठी #महाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #ठाकरे #rajthackeray #uddhavthackeray #mumbai #adityathakeray #amitthackeray #प्रबोधनक्कर
.
@rautsanjay61 @AnaghaAcharya @jayeshwani @akhil1485 @AUThackeray @ShivSenaUBT_ @Marathi_rash @rajuparulekar @RajThackeray @OfficeofUT @amitrthackeray @waglenikhil @drdeepakpawar @mnsadhikrut
Shashank Raut retweeted
मराठी मुंबईचे रोज लचके तोडतेय भाजप!
#SPR
Shashank Raut retweeted
दादर, पुणे नामांतर वाद ही भाजपा व वंचित बहुजन आघाडी या दोघांनीही घडवून आणलेली खेळी होती आणि जे स्वतःला आंबेडकरवादी, दलित म्हणवून मराठी अस्मितेविरोधात गरळ ओकत आहेत ते सगळे भाजप व VBA चे पाळीव बॉट्स आहेत, मराठी एकता यांच्या डोळ्यात खुपते म्हणून असे नीच कृत्य या दोघांनी मिळून घडवले.









































