खार पोलीस ठाणे तर्फे 26/11 रोजी मुंबई आतंकवादी हल्यात शहीद झालेल्या सर्व अधिकारी व जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली
45
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
असुरक्षित वेब ब्राउझिंग आणि धोकादायक डाउनलोड्सपासून सावध राहा!
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
🔸 Their courage stood tall in the face of terror. Their valour became a part of Mumbai's history. We remember and pay our deepest respects to all the bravehearts who made the supreme sacrifice for our city.
🔸 शौर्याची ती रात्र आणि बलिदानाचा तो इतिहास मुंबईच्या कायम स्मरणात राहील. आपल्या शहरासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली!
#शौर्याला_सलाम
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
सक्षम पोलीस दल… सुरक्षित नागपूर! 💪
मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आधुनिक पोलीस फिटनेस सेंटरचे उदघाटन. यावेळी पोलीस आयुक्त मा. श्री. विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते.
#NagpurCityPolice #FitPoliceForce #SafeNagpur
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
🔶Interacted with young IPS probationers from the National Police Academy borne on Maharashtra cadre today at the @MumbaiPolice Commissionerate.
It was encouraging to interact with these bright young officers as they embark on their professional journey. Wishing them success and the very best as they step forward in the service of the nation.
🔶आज @MumbaiPolice मुख्यालयात महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्त झालेल्या राष्ट्रीय पोलीस अकादमीतील भारतीय पोलीस सेवेच्या युवा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची भेट झाली.
पोलीस सेवेतील कारकिर्दीची उत्साहाने सुरुवात करणाऱ्या या युवा अधिकाऱ्यांशी संवाद साधून आनंद झाला. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि देशसेवेच्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#IPSProbationersMeetup
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
⏩ उत्कृष्ट कामगिरी – कफ परेड पोलीस ठाणे 💐
वर्ल्ड ट्रेड सेंटर गेट नं. 7 येथे गस्तीदरम्यान सतर्कता व प्रसंगावधान दाखवत अपहरणाच्या गुन्ह्यातील संबंधित इसमाचा शोध घेण्यात कफ परेड पोलीस बिट मार्शल टीमला यश!
पोलीस अंमलदार गभने व म.सु.ब. दोरकर यांच्या तत्परतेचे कौतुक! 👏
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
🔸Launch and implementation of technology-enabled projects of the Brihanmumbai Police Commissionerate at the hands of CM Devendra Fadnavis.
✅ Mumbai Police Citizen App
✅ Digi ID Smart Card
✅ Smart Tablets
✅ Mumbai Police Information System & Samvaad App
✅ Pratyancha - Mumbai Police Fusion Centre
✅ Anti-Narcotics Investigation and Forensic Van
Minister Mangal Prabhat Lodha, Minister Adv. Ashish Shelar, senior police officials and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तंत्रज्ञान संवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण.
✅ मुंबई पोलीस सिटिजन ॲप
✅ डिजी आयडी स्मार्ट कार्ड
✅ स्मार्ट टॅब्लेट्स
✅ मुंबई पोलीस माहिती प्रणाली (MPIS) आणि संवाद ॲप
✅ प्रत्यंचा - मुंबई पोलीस फ्युजन सेंटर
✅अँटी नार्कोटिक्स इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक व्हॅन
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से बृहन्मुंबई पुलिस आयुक्तालय की तकनीक-सक्षम विभिन्न परियोजनाओं का कार्यान्वयन एवं लोकार्पण।
✅ मुंबई पुलिस सिटिजन ऐप
✅ डिजी आईडी स्मार्ट कार्ड
✅ स्मार्ट टैबलेट्स
✅ मुंबई पुलिस सूचना प्रणाली (MPIS) एवं संवाद ऐप
✅ प्रत्यंचा - मुंबई पुलिस फ्यूजन सेंटर
✅ एंटी नारकोटिक्स इन्वेस्टिगेशन एंड फॉरेंसिक वैन
इस अवसर पर मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, पुलिस बल के वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕧12.30pm | 21-11-2026📍Sahyadri Guest House Mumbai | दु. १२.३० वा. | २१-११-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
@Dev_Fadnavis @MPLodha @ShelarAshish @CPMumbaiPolice @MumbaiPolice
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #SmartPolicing
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाण्याच्या सायबर टीमची उत्कृष्ट कामगिरी! 👏🚔
दृष्टिहीन श्री. दादाभाऊ दगडू कुटे यांचा हरवलेला मोबाईल सायबर टीमने अथक प्रयत्न करून ओडिशा येथून शोधून काढला व आज त्यांना परत केला.सायबर टीमच्या कर्तव्यनिष्ठा व उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 💐
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
🔸 Recognising and rewarding excellence in policing!
Mumbai Police personnel from various branches and zones were felicitated for their outstanding work in crime detection, investigations, action against smugglers, cybercrime detection and sports.
Congratulations to all the awardees and their teams for their dedication and commitment to keeping Mumbai safe.
🔸 उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई पोलिसांचा गौरव!
विविध शाखा व परिमंडळांतील पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुन्हे तपास, तस्करांवरील कारवाई, सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन!
#MumbaiPolice4All #RecognisingExcellence
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
🚨 फेक Instagram प्रोफाइल से सावधान रहें! अनजान लिंक पर क्लिक न करें और संदिग्ध अकाउंट को तुरंत Report व Block करें।
🚔 नागपूर शहर पोलीस
#NagpurCityPolice #CyberSafety #FakeProfile
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
🚫 नशे को नहीं, अपने भविष्य को चुनें! नशामुक्त जीवन ही स्वस्थ और सुरक्षित भविष्य की पहचान है।
आइए, मिलकर नशामुक्त नागपुर का संकल्प लें।
नागपुर शहर पोलीस
#SayNoToDrugs #DrugFreeNagpur #NagpurCityPolice
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
🏆 ३४ व्या वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धा–२०२६ ची उत्साहपूर्ण सांगता! खेळाडूंच्या जिद्दीला आणि खिलाडूवृत्तीला सलाम! 💐
#NagpurCityPolice #PoliceSportsMeet2026
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
सतर्क राहा, सुरक्षित राहा.
महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासन
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
गु.र.क्र.965/2026 कलम 305 मधील निर्मलनगर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटिकरण पथकानेसीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उघड्या दरवाजातून प्रवेश करून केलेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत करणात आली
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
📚 सजग विद्यार्थी, सुरक्षित भविष्य!
विष्णूनगर पोलीस ठाणे व ईगल ब्रिगेड फाउंडेशनतर्फे डोंबिवलीतील सेंट झेवियर स्कूलमध्ये ७५ विद्यार्थ्यांसाठी मोबाईलचा योग्य वापर, अमली पदार्थविरोधी जनजागृती आणि मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
#Thane #YouthConnect #SayNoToDrugs
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
शिस्त, सामर्थ्य आणि सक्षमीकरणाचा नवा संकल्प! 🇮🇳
नागपूर शहर पोलीस दलाच्या ‘प्रहार’ क्रिकेट टर्फ व नूतनीकरण केलेल्या पोलीस फिटनेस सेंटरचे उद्घाटन!
सुदृढ पोलीस दल, सुरक्षित समाज! 💪
जय हिंद! जय महाराष्ट्र!
#NagpurPolice #PraharCricketTurf #FitPoliceStrongPolice
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
वांद्रे पोलिसांची मोठी कारवाई सोनसाखळी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपींना राजस्थान येथून अटक करून आरोपींकडून ६५.७९० ग्रॅम वजनाच्या ७ सोन्याच्या चेन किंमत ₹७,९७,५२० जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वांद्रे,विलेपार्ले,अंधेरी,शिवाजीपार्क पोलीस ठाण्यांतील ६ गुन्हे उघडकीस आलेत.
खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai retweeted
Hon’ble Shri @Dev_Fadnavis, Chief Minister, Maharashtra State, inaugurated and launched several advanced technology initiatives of the Mumbai Police.
Projects like Fusion Centre (Pratyancha), Citizen App, Samvad App – Police’s own secure messenger, DigiID, Mumbai Police Integrated Working System (MPIS), distribution of 50,000 tablets, secure data centre, forensic vehicle of the Anti-Narcotics Cell, and a secure network connecting more than 490 offices, all officers and staffs individually; will make the Mumbai Police Force more modern, fast and transparent.
On this occasion, Hon’ble Minister for Information Technology and Cultural Affairs Adv. Ashish Shelar (@OfficeofAShelar), Hon’ble Minister for Skill Development, Employment, Entrepreneurship and Innovation Shri. Mangal Prabhat Lodha (@MPLodha), Additional Chief Secretary (Home) Smt. Manisha Patankar-Mhaiskar, @CPMumbaiPolice Shri. Deven Bharti, Secretary to Hon’ble Chief Minister Dr. Shrikar Pardeshi, and senior officers of the Mumbai Police Force were also present.
🔸 मुंबई पोलीस दलाच्या तंत्रज्ञान संवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण आज मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे संपन्न झाले.
फ्युजन सेंटर (प्रत्यंचा), नागरिक ॲप (Citizen App), संवाद ॲप – पोलिसांचा स्वतःचा सुरक्षित मेसेंजर, DigiID, मुंबई पोलीस एकात्मिक कार्य प्रणाली (MPIS), ५०,००० टॅब्लेट वितरण, सुरक्षित डेटा सेंटर, अंमली पदार्थ विरोधी कक्ष करीता फॉरेन्सिक वाहन आणि ४९० हून अधिक कार्यालयांना जोडणारे एक सुरक्षित नेटवर्क, ज्याद्वारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वैयक्तिकरित्या जोडलेले आहेत या सारख्या प्रकल्पांमुळे मुंबई पोलीस दल अधिक आधुनिक, जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणार आहे.
या वेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव (गृह) श्रीमती मनिषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#TechnologyDrivenPolicing #FusionCentre #Pratyanch #CitizenApp #SamvadApp #DigiID #MPIS #AntiNarcoticsCell #InnovationInPolicing #FutureReadyPolice




























































