Adv. Kiran Sureshrao Barhate (@KiranBarhate) profile picture

Friend, Advocate, Farmer, Politician, Travel Freak

Manwath (Maharashtra)
Joined June 2010
Photo by Adv. Kiran Sureshrao Barhate (@KiranBarhate)Photo by Adv. Kiran Sureshrao Barhate (@KiranBarhate)Photo by Adv. Kiran Sureshrao Barhate (@KiranBarhate)Photo by Adv. Kiran Sureshrao Barhate (@KiranBarhate)Photo by Adv. Kiran Sureshrao Barhate (@KiranBarhate)Photo by Adv. Kiran Sureshrao Barhate (@KiranBarhate)Photo by Adv. Kiran Sureshrao Barhate (@KiranBarhate)Photo by Adv. Kiran Sureshrao Barhate (@KiranBarhate)Photo by Adv. Kiran Sureshrao Barhate (@KiranBarhate)Photo by Adv. Kiran Sureshrao Barhate (@KiranBarhate)
हॉस्पिटलमध्ये घुसून स्टाफला मारहाण करून हॉस्पिटल जाळून टाकण्याची धमकी देतो तक्रार करायला गेल्यावर पोलीस वाले NC दाखल करतात तरी आरोपी दवाखान्या समोर हत्यार घेऊन उभा आहे या राज्यात डॉक्टर सुरक्षित नाहीत @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
2
1
17
@Parbhani_Police घटना मानवत येथील आहे @CMOMaharashtra
9
कमलबाई लिंबाजी बोर्डे रा. दुधड ता जि छत्रपती संभाजीनगर संपर्क अनिल बोरडे 9922617848 9767324443
1
15
आमच्या संमती शिवाय आम्हाला सद्भाव सोलर कंपनी बंधनकारक करण्यात आली कुठलही सामान न पाठवता पंप बसला आहे असे ऑनलाईन अपडेट दाखवत आहे @MeghnaBordikar @rajeshvitekar_ @Dev_Fadnavis मागेल त्याला कृषी सौर पंप योजना परभणीत पूर्णपणे फेल होत आहे
9
या प्रकारे प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता कॅम्प घेऊन तपासणी केली तर बोगस मतदार असे सापडणार ?? @ECISVEEP @SpokespersonECI @election @CollectorParbh1
4
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये परभणी जिल्हा करिता कोणालाही माहीत नसलेली सद्भाव सोलर कंपनी बंधनकारक करण्यात आली. कंपनी निवडण्याची संधी न देता शेतकऱ्याना निकृष्ट सोलर बंधनकारक करण्यात आले आहे कृपया निर्णय बदलावा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MeghnaBordikar
1
1
33
2024 मध्ये आवेदन 2025 मध्ये पैसे भरले तरी अजूनही सोलर मिळाले नाही या मुळे सद्भाव सोलर नको होते @rajeshvitekar_ @MeghnaBordikar @CMOMaharashtra
7
Adv. Kiran Sureshrao Barhate retweeted
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय..! मंगळवार, दि.10 फेब्रुवारी 2026 #CabinetDecisions #मंत्रिमंडळ_निर्णय #cabinetmeeting #maharashtra
1
1
8
134
Adv. Kiran Sureshrao Barhate retweeted
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पुर्वीप्रमाणे निःशुल्क मुंबई, दि. १३: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार हे शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २३ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयान्वये अन्वये निशुल्क करण्यात आलेले असून ते आजही पूर्वीप्रमाणेच नि:शुल्क आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ठ-तीन मध्ये सेवा सुविधा पुरविण्यासाठी ६ जून २०१५ च्या शासन निर्णयातील शासनमान्य दर अनवधानाने समाविष्ठ झाले. प्रत्यक्षात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी व उपचार निःशुल्क करण्यात आलेले असल्याने नागरिकांच्या सनदेमधील परीशिष्ठ-तीन हे ९ फेब्रुवारी २०२६ च्या शुध्दीपत्रकान्वये वगळण्यात आले आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. #healthservices #CharterofCitizens #FreeMedical #FreeServices #PublicHealth #PublicHealthDepartment #GovernmentOfMaharashtra
1
1
7
157
नियतीचा खेळ दादांनी आयुष्भर प्रत्यक कार्यक्रमाला वेळेवर उपस्थिती लावली त्यांचा अस्थी कलश मानवत मध्ये सकाळी 9 ची वेळ असूनही 12 पर्यंत मानवत शहरात 16 नगर सेवक, 2 स्वीकृत सदस्य 1 नगर अध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते असताना श्रद्धांजली स्थळी कोणीच नव्हते @AjitPawarSpeaks @parthajitpawar
8
स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर ही ग्रामीण भागातील नागरिकांना रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार करावा लागतोय आणि , हे गाव काही डोंगर दरी- खोऱ्यातील नाही तर जिल्हा परभणी मानवत तालुक्यापासून फक्त 8 किमी वर आहे @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
13
Adv. Kiran Sureshrao Barhate retweeted
हिंदी दिनानिमित्त सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा...! #हिंदीदिन #हिंदी
4
7
67
Adv. Kiran Sureshrao Barhate retweeted
अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानून शोषित आणि वंचित समाजाच्या विकासासाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज पुण्यतिथी. त्यांनी प्रार्थना समाज संस्थेमार्फत अस्पृश्य वर्गाला समाजाच्या मुळ विचारधारेत आणण्यासाठी अपार कष्ट घेतले. विनम्र अभिवादन! #महर्षी #विठ्ठल_रामजी_शिंदे #समाजसुधारक
1
1
2
84
Adv. Kiran Sureshrao Barhate retweeted
📍नागपूर महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन 2025 : दिवस पाचवा पाथरी विधानसभा मतदारसंघातील सर्व समाज घटकाला प्रामाणिकपणे न्याय देण्याच्या करिता तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून सदैव कटिबद्ध आहे...! #Mla #Rajeshvitekar #Ncp #98पाथरी_विधानसभा #Parbhani #Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2025 #हिवाळी_अधिवेशन #विधानसभा @AjitPawarSpeaks @SunilTatkare @mahancpspeaks
3
5
115
Replying to @AjitPawarSpeaks
@AjitPawarSpeaks आपल्यावर विश्वास ठेऊन मी @mahancpspeaks पक्षात प्रवेश केला पण सुशिक्षित मराठा उमेदवार म्हणून मला मानवत न पा प्रभाग 11 मधून उमेदवारी नाकारली व पक्षाला गावात संपूर्ण 22 उमेदवार भेटले नाही. @SunilTatkare
1
34
मला 11 अ मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगून एन वेळी AB न दिल्याने माझी उमेदवारी बाद झाली व 11 ब मधील विरोधी उमेदवाराला पुरस्कृत केले @AjitPawarSpeaks @SunilTatkare @mahancpspeaks योग्य ती कार्यवाही करावी ही अपेक्षा.
25
बोगस मतदारांची नोंद निवडणूक विभाग परभणी आणि मा. जिल्हा अधिकारी परभणी दखल घेणार का? @CollectorParbh1 @InfoParbhani @CEO_Maharashtra
1
@RahulGandhi you realise now i was fighting against bogus voter from last 4 years @ECISVEEP @CollectorParbh1 @INCIndia @CEO_Maharashtra
1
13
@RRPSpeaks मी 4 वर्षापासून या विरुद्ध भांडतोय
12
Adv. Kiran Sureshrao Barhate retweeted
आपल्या भाषणातून, लेखणीमधून तर प्रसंगी आंदोलनामधून ब्रिटीश सरकारविरुद्ध आवाज उठविण्यात अग्रभागी असणारे, स्वातंत्र्यासाठी देशबांधवांमध्ये चेतना निर्माण करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #lokmayatilak #लोकमान्यटिळक #पुण्यतिथी #अभिवादन
3
7
84
Adv. Kiran Sureshrao Barhate retweeted
औरंगाबाद–परभणी रेलखंड दोहरीकरण को कैबिनेट स्वीकृति से दिल्ली, मुंबई और दक्षिण भारत से मराठवाड़ा की तेज कनेक्टिविटी सुनिश्चित होगी। जालना ड्राई पोर्ट, दीनागांव और दौलताबाद गुड्सशेड से सीधा संपर्क स्थापित होगा। #NayiPatriNayiRaftaar #CabinetDecisions
14
22
92
4,045