New job? Your old PF moves automatically now.
But only after your new employer’s first contribution, and only if your details are right.
One small mistake and your PF doesn’t move. Your transfer can even get rejected.
Old PF not transferred yet? Talk to our expert.
Mrityunjay Bose retweeted
Nashik, Maharashtra: On releasing water into the Godavari River specifically for the Simhastha Kumbh Mela, Minister Girish Mahajan says, “We are not going to release any water specifically for the Kumbh Mela. We will release water based on public demand, as villages downstream are facing drinking water issues. However, we will not release any water solely for the Kumbh Mela. We are also aware that there is a drought and farmers are distressed. We will not allow any wastage of water.”
Mrityunjay Bose retweeted
Nashik, Maharashtra: On Simhastha Kumbh Mela, Minister Girish Mahajan says, "I feel that we are currently spending around ₹25,000 crores on this, and all works are being given momentum. The Kumbh Mela is going to take place in August in '27. Right now, there are still 10-11 months left, and by then, all the works will be completed. This time, the Kumbh is going to be very wonderful. The number of devotees, which previously was around 3 to 3.5 crores, is now estimated and anticipated to be around 12 crores—meaning four times, four times more devotees will come here..."
Mrityunjay Bose retweeted
Nashik, Maharashtra: District Collector Ayush Prasad says, "In Nashik district, there is no water shortage of any kind as our major dams are filled up to 99% and medium projects are over 90% full, meaning drought has not been declared under government criteria for Nashik district or Nashik Taluka block, though proposals have been submitted for certain requesting mandals. Water is being released per regular canal rotations, while Gangapur Dam's water serves key purposes..."
(29/10/26)
Mrityunjay Bose retweeted
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या दूध संघांपैकी एक गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज(बंटी) पाटील (@satejp) यांच्या नेतृत्वाखालील 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी' पॅनेलने विजय मिळवला. हा पराभव सत्ताधाऱ्यांच्या इतका जिव्हारी लागला आहे की, तांत्रिक बाबींचा आधार घेऊन अध्यक्ष निवडीची बैठकच होऊ न दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हे अतिशय संतापजनक आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे वर्तन असून, आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
गोकुळच्या सभासदांनी आपला कौल स्पष्टपणे दिला आहे. त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना संस्थेचा कारभार करू देणे आणि या जनादेशाचा आदर राखणे अपेक्षित आहे. त्याऐवजी संस्थेच्या कारभारात वारंवार हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न करणे हा सभासदांच्या विश्वासाचा आणि त्यांनी दिलेल्या कौलाचा अपमान आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत आम्ही सतेज पाटील आणि गोकुळच्या सभासदांसोबत खंबीरपणे उभे आहोत. सत्ताधाऱ्यांनी हस्तक्षेपाचे हे प्रयत्न थांबवून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरळीत पार पडू द्यावी. गोकुळच्या सभासदांचा आणि सहकारी चळवळीच्या तत्वांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.
Mrityunjay Bose retweeted
In the Adarsh Campus school principal Basheer Shaikh, case Latur Police traced victim on 4th October & recorded her statement.
FIR was registered u/s 74,76 and 8,12 of POCSO. Basheer Shaik was arrested on 8th October.
Knowing the seriousness of the offence, Subsequently, on 10th October an SIT under Lady IPS officer was formed to look into the case.
Following which 2 more victims were traced and cases were registered against the same accused,
on 11th & 22nd October u/s 74 BNS and sec 12 of POCSO.
The accused was arrested in all the three cases and in custody as of now.
🚨 URGENT APPEAL TO MAHARASHTRA CM @Dev_Fadnavis!🚨
Disturbing claims allege that Basheer Shaikh, identified as the founder of Adarsh International School in Latur, sexually exploited minor Hindu girls over several decades, with claims of hundreds of victims.
⚖️ Demanding:
🔹 Immediate SIT investigation
🔹 Transfer to CID, if warranted
🔹 Fast-track proceedings and strict action if guilt is established
🔹 Protection, support and justice for every survivor
🙏 Every girl deserves safety and justice.
Every Hindu girl must be protected!
#Latur #Maharashtra #JusticeForChildren #SIT
Mrityunjay Bose retweeted
महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमधील पाच जागांसाठीच्या द्विवार्षिक निवडणुकांचे दि.२८.१०.२०२६ रात्री ९.०० वाजेपर्यंतचे निकाल
Mrityunjay Bose retweeted
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घातलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात, ज्या ठिकाणी आपण स्वतः घरोघरी जाऊन बंडखोरांना माघार घेण्यासाठी मनवले, त्याच नागपूर मतदारसंघात, संघाचे मुख्यालय असलेल्या भागात भाजपला पराभव बघावा लागला, याचा अर्थ स्पष्ट आहे……
आपल्याला ट्विट डिलीट करावे लागले, याचे दुःख आहेच; पण आपल्या डिलीट झालेल्या ट्विटमध्ये दिसत असलेला सत्तेचा एवढा ईगो बरा नव्हे. असो, समजू शकतो. कदाचित निवडणूक बॅलेटवर झाली होती, याचा आपल्याला विसर पडला असावा, म्हणून आधीच ट्विट झाले असेल…
विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांचे अभिनंदन, मतदानरूपी आशीर्वाद देणाऱ्या पदवीधरांचे आभार, लढणाऱ्या सर्व उमेदवारांनादेखील शुभेच्छा!
@Dev_Fadnavis
@INCMaharashtra
@wanjarri
Mrityunjay Bose retweeted
टोरेंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात आज २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्जत येथे सभेला संबोधित केलं.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे म्हणल्यावर कर्जत येथे इंटरनेट बंद केलंय म्हणे. इंटरनेट बंद केलं म्हणून सूर्य उगवायचा थांबतो का? नुसतं कर्जतमध्ये बंद केलंय, पण बाकी अख्खं जग बघतंय. अर्थ्या तासात सगळं भाषण युट्युबवर पडेल मग सगळं जग बघेल. हे लोकं कोणत्या जगात जगतात तेच कळत नाही. मनात काळं असेल तर अशा गोष्टी करायच्या सुचतात.
* आज सकाळी जंगलात जी झाडे तोडली आहेत ती बघायला गेलो होतो, तिथं लाकडं रचून ठेवली होती. तोडलेल्या झाडांची रचलेली लाकडं पाहून जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखं वाटलं.
* हे राज्यात बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केंद्रात बसलेल्या दोघांकडून शून्य किंमत आहे. कोणता प्रकल्प करायचा, कसा करायचा हे सगळं दिल्लीत ठरतं.
* मी पूर्वीपासून सांगत होतो, हा महाराष्ट्र जर या दोघांच्या हातात गेला तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हातात राहणार नाही.
* आज तुम्ही रडत बसता आणि निवडणुकीच्या तोंडावर जातीच्या, धर्माच्या नावावर यांना मतदान करता. परत पुढचे पाच वर्ष रडत बसता. किती काळ हे चालू राहणार.
* आमच्या लाडक्या बहिणींना १५०० रुपये देतायत. हे १५०० रुपये देऊन तुमची तोंडं बंद केली जात आहेत.
* त्यादिवशी मी मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकत होतो. मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले, केंद्राने आणि एका खाजगी कंपनीने ठरवून आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला. हे सगळं केंद्रात ठरतं हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं.
* सत्तेची भिती, पदाची भिती या भितीमधून या गोष्टी घडतात. हा असा गप्प, शांत राहणारा, मान खाली घालून चालणारा हा महाराष्ट्र? गुजरातमधली २ माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार?
* आज मी जंगलात भेट दिली तेव्हा मला महिला भेटल्या. हात जोडून विनंती करत होत्या, आमचं जंगल वाचवा. तुमच्यावर हात जोडायची वेळ येते? तुमचे कोयते काय करतात अशावेळी ?
* आज भीमाशंकरचा प्रकल्प आलाय. त्याचं टेंडर वगैरे काही नाही असाच देऊन टाकलाय. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत अशाच प्रकारचे एकूण २३ प्रकल्प येत आहेत.
* यापुढे महाराष्ट्रात जे खाजगी प्रकल्प येत आहेत. त्यांना जे पाणी आणि वीज लागणार आहे त्याची तरतूद व्हावी यासाठीची पूर्वतयारी म्हणून हे प्रकल्प सुरू केले जात आहेत
* या सगळ्यातून तुमचे मतदारसंघ फोडले जात आहेत असे प्रकल्प आले की तुम्ही आहात त्या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होणार. आणि तिथे दुसरे लोकं स्थायिक होणार. हे सगळं तुम्ही समजून घेतलं पाहिजे.
* सर्बियामध्ये तरुणांनी, तिथल्या जेनझीने सत्तापालट करून दाखवला. मी आधीही माझ्या भाषणांत सांगितलंय जेनझी या महाराष्ट्राच्या खेडापाड्यातसुद्धा आहे. तुम्ही कधी जागे होणार आहात?
* तुम्ही जर शांत बसणार असाल तर मला तुमचं नेतृत्व नाही करायचं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे म्हणायचं आणि पेटून उठायचं नाही याला काय अर्थ आहे?
* गडचिरोलीत शेतीची सुपीक जमीन आणि जंगलातली झाडे कापून ती जमीन एका खाणीसाठी दिली.
* जंगलातली झाडं जेव्हा तोडली तेव्हा त्या झाडावर राहणारे पक्षी वर हवेत घिरट्या घालत होते. ही घिरट्या घालायची वेळ पुढच्या काळात तुमच्यावरसुद्धा येणार आहे.
* हे सगळे प्रकार, त्यासाठी केलेली आंदोलनं, मोर्चे हे तुम्ही निवडणुकीच्यावेळी लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर उपयोग काय या सगळ्या आंदोलनांचा?
* ज्या सह्याद्रीत शिवछत्रपती खेळले, बागडले तो सह्याद्री आज महाराष्ट्राचेच लोक संपवत आहेत. आणि महाराष्ट्रातला नागरिक हताश होऊन बघत बसला आहे. याबद्दल शिवछत्रपतींना काय वाटत असेल, याचा एकदा विचार करा.
* या सगळ्या अन्यायाविरोधात जर आपल्याला लढता येत नसेल तर परमेश्वरच वाचवू शकेल या महाराष्ट्राला.
* शिवरायांनी आज्ञापत्रात सांगून ठेवलंय कोणतंही झाड कापले जाऊ नये. निदान त्या शिवछत्रपतींचं तरी ऐकणार आहोत की नाही आपण?
* महावितरणचा IPO डिसेंबरमध्ये महाराष्ट्र सरकार लाँच करणार आहे. म्हणजे यापुढे तुमच्या घरात येणाऱ्या वीजेचा दर हे सरकार नाही तर एक खाजगी कंपनी ठरवणार आहे.
* जिथे जिथे महाराष्ट्रावर संकट येईल तिथे महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे. हा महाराष्ट्र वेगवेगळा ठेऊन चालणार नाही नाहीतर यांना जे साध्य करायचंय ते साध्य होईल.
* उद्या टोरंटचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याचं वितरण कसं होणार आहे? कुठे होणार आहे? कुणामार्फत होणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारने जरूर दिली पाहिजेत.
* तुम्हाला मी आत्ता सांगतो, आज या गोष्टी तुम्ही हसण्यावारी नेत आहात. भविष्यात तुमची पोरं म्हणतील, माझा बाप नालायक निघाला. जेव्हा महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं तेव्हा लक्ष दिलं नाही.
* जर तुम्ही जागे असाल आणि पेटून उठलात तर त्या एकाच गोष्टीला जगातलं कोणतंही सरकार घाबरतं.हे जर नको असेल तर लोण्यासारखे थंड बसा.
* जर आपली जंगलं वाचवायची असतील तर शिवछत्रपतींचे आज्ञापत्र वाचा. महाराष्ट्रातला माणूस पेटून उठला या गोष्टीचा शिवछत्रपतींनाही आनंद वाटेल.
* मी उद्योगधंद्यांविरोधातला माणूस नाही, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे हे माझंही मत आहे. पण महाराष्ट्राला काय हवं आहे हे महाराष्ट्रातल्या माणसांनी ठरवलं पाहिजे. दुसरं कोणी ठरवून चालणार नाही.
* मला फक्त एवढंच सांगायचंय जिवंत रहा. जी लढाई करायचीय त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचंय. मी तुमच्या बरोबर आहे पण नेतृत्व तुम्हालाच करायचंय. मलाही बघायचं आहे, महाराष्ट्र जिवंत आहे की नाही.
* शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर सुद्धा १२५ वर्षे या संपूर्ण हिंद प्रांतावर मराठ्यांनी राज्य केलं. तो मराठी माणूस आज शांत कसा बसलाय?
* मला पोलिसांनाही सांगायचंय त्यांना साथ देऊ नका. तुम्हीही या महाराष्ट्राचे नागरिक आहात, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत. उद्या तुमच्याही घरावर टकटक होणार.
राज ठाकरे ।
Mrityunjay Bose retweeted
बिल्डरमित्रांचे खिसे भरण्यासाठी निसर्गाचा बळी किती दिवस देणार?
ठाणे आणि नवी मुंबईतील फ्लेमिंगो अभयारण्याच्या परिसरातील १४३ एकर जमिनीच्या मुद्द्यावरून पर्यावरण संवर्धनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास होत असेल, तर त्याची किंमत पक्षी, जैवविविधता आणि पुढच्या पिढ्यांना मोजावी लागेल.
Mrityunjay Bose retweeted
सह्याद्री जागा हो || थेट प्रक्षेपण.. || RajThackeray || Live
टोरेंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात..
सह्याद्री जागा हो!
थेट प्रक्षेपण..
स्थळ - कर्जत पोलीस ग्राउंड, कर्जत.
#RajThackeray #Bhimashankar #Forest #MNSAdhikrut
teapawt.net/i/broadcasts/2WXVvqvbe…
The #Maharashtra, #Gujarat & #Goa Area of #IndianArmy under the ageis of @IaSouthern is set to organise a three-day #KnowYourArmy - Mega Equipment & Motivational Exhibition from 29 t-31 October 2026 at Garrison Battalion, PT Ground, #Colaba #Military Station, #Mumbai @HQ_DG_NCC
The event will remain open to the public from 9AM to 4PM and aims to bring the Indian Army closer to the citizens of #Mumbai, offering them an opportunity to experience its capabilities, traditions, values and way of life
Mrityunjay Bose retweeted
Only electors not available to sign the Enumeration Forms were excluded. Their lists published ahead of draft rolls for inputs. Out of 2.07 Crores, 34.82 lacs were dead & 17.66 lacs were already enrolled.
Excluded could apply for inclusion from the current location using Form 6
Mrityunjay Bose retweeted
All Indian Cine Workers Association (AICWA) pays heartfelt tribute to the legendary creator of CID and Aahat, B.P. Singh. The Indian film industry will always remember him.
The Indian film industry mourns the loss of veteran producer-director B.P. Singh
Mumbai, 27 October 2026: A dark day has fallen on the Indian film and television industry. Veteran director and producer Brijendra Pal Singh, popularly known as B.P. Singh, passed away today at the age of 77 following a heart attack.
B.P. Singh was the creative force behind some of Indian television's most iconic shows, including CID, Aahat and Adalat. CID became one of the longest-running crime shows in the world and turned characters like ACP Pradyuman, Daya and Abhijeet into household names. Aahat gave Indian audiences a new kind of suspense and horror storytelling. These shows are still watched and remembered by millions today.
An alumnus of FTII Pune, he began as a cinematographer and grew into a producer-director who changed the face of Hindi television. He gave opportunities to hundreds of technicians, writers, actors and workers, and set a benchmark for quality and consistency in television.
His passing marks the end of an era. The entire industry is in shock, and the loss is deeply felt by everyone who worked with him and by the audiences who grew up on his shows.
We pray that God grants peace to his soul and gives his family the strength to bear this irreparable loss.
Om Shanti.
| #BPSingh | #CID | #Aahat | #AICWA | #AllIndianCineWorkersAssociation |
| @ANI | @PTI_News | @ians_india |
🤖 Made with AI
Mrityunjay Bose retweeted
हा पुण्यातील व्हिडिओ आहे..एक महिला पोलिस wrong side ने गाडी चालवत असताना एका बाईकवाल्याचा अपघात झाला असता,पण तो वाचला..त्याने व्हिडिओ काढला..त्यानुसार या गाडीला नंबर प्लेट नाही..आणि पोलिस अधिकारी या अवस्थेत बोलताना दिसत आहे..
खरं तर पोलिसांनी नागरिकांची रक्षा केली पाहिजे इथे नागरिकांना पोलिसांपासून धोका आहे...
The 33rd edition of #Singapore-#India Maritime Bilateral Exercise (SIMBEX-2026), hosted by the @IndiannavyMedia at #Visakhapatnam, concluded on 26 Oct. It strengthened maritime cooperation and operational engagement between the #IndianNavy and the Republic of #Singapore Navy
Mrityunjay Bose retweeted
I shared a documentary by Sabir Bhatia on my social media detailing the long-standing friendship between Gautam Adani and Narendra Modi, and how the Indian industrial landscape is consequently being handed over to Adani. It garnered over 4.8 million views on Twitter alone and received an overwhelming response on Facebook as well, not to mention the additional, uncounted views from shares by others.
My intention was for this serious issue to reach the public, and that objective has been achieved. While Sabir Bhatia produced this documentary recently, I had already delivered a major presentation back in January 2026 at Shivtirth in Mumbai, illustrating how the Adani Group is effectively setting out to swallow the entire nation.
That presentation received an exceptional response, and those videos remain available on my social media to this day. In fact, some clips from our presentation were even incorporated into this documentary. Anyways.
I have clarified my stance on this matter time and again: my opposition is not directed at any specific individual, but rather against the rise of a monopoly. I have often stated in my speeches that the Prime Minister should foster the growth of many industrialists across the country, creating vast employment opportunities and generating immense wealth for the nation, and empower them to conquer global markets.
However, if the government chooses to favor only one person to the point where it poses a threat to the nation, we oppose it and will continue to do so. My opposition is, therefore, directed against any form of monopoly, whether it involves Adani or anyone else.
Even now, the central government has directed the state government to hand over several hundred hectares of forest land in Bhimashankar to the Gujarat-based Torrent Group. This government has handed over vast tracts of forest and wilderness land in Maharashtra to a select group of industrialist friends, and it plans to hand over even more! I care little about which political party anyone belongs to; however, as citizens of Maharashtra, how can you remain so indifferent while our state is being sold off right before your very eyes? Does it not even spark a sense of outrage among our Marathi Members of Parliament, MLAs, and ministers to see this happening? Such total submission to power is entirely inconsistent with the history, traditions, and culture of Maharashtra. Why, then, do you bother raising slogans in the name of Chhatrapati Shivaji Maharaj or putting on a farce by singing the state anthem? Anyway..
Sabeer Bhatia’s documentary received such an overwhelming response that it was only natural for those in power to grow anxious, fearing that their secrets might be exposed. The intensity of this fear must have been significant, as I received a request, conveyed through the Mumbai Police Commissioner, to take it down.
My primary objective, both during the meeting in January 2026 and through the subsequent posting of this documentary, was and remains, to enlighten the nation. However, the request I received came from the Mumbai Police Commissioner. The Mumbai and Maharashtra Police forces are among the most efficient in the country, and I have always held them in high regard. Out of respect for the head of the Mumbai Police, I am choosing to honor this request.
Therefore, I am deleting the post containing the documentary. The fire has already been ignited. In January 2026, from Shivteerth, I ignited a spark against the authoritarianism in this country, that has now grown into a raging wildfire. Our struggle continues. Our post from January 2026 remains exactly where it was, and it will stay there. The documentary we shared was produced by others; our sole objective was to ensure it reached the public, a goal that has been achieved. On this occasion, I am bringing our well-researched analysis of this subject back into the spotlight. I am re-sharing a portion of our January 2026 presentation here; please take another look.
Mrityunjay Bose retweeted
Massive AIKS Peasant Rally on Second Day Marches on Foot down Kasara Ghat, Delegation Proceeds for Talks with CM
The massive AIKS-led rally of over 12,000 peasants and 1,000 vehicles from 20 districts of Maharashtra descended Kasara Ghat on foot on the way towards Mumbai, on the second day of the "Vehicle Long March" from Akole to Mumbai. AIKS President Ashok Dhawale, General Secretary Vijoo Krishnan, Joint Secretary Ajit Nawale, State President Yashwant Zade, State Secretary Umesh Deshmukh, State Vice President Vinod Nikole, MLA, and others are leading the rally. The Vehicle Long March has now halted at Shahapur in Thane district.
The AIKS state delegation is on its way to the Government's Sahyadri Guest House at Malabar Hill in Mumbai at the CM's invitation, to compel the state government to address the pressing demands of farmers, including adequate relief for drought-hit farmers, immediate payment of crop insurance compensation, ₹2 lakh loan waiver for farmers who have regularly repaid their loans, land titles for those cultivating forest, pasture, temple trust, and homestead land, fair wages and social security for rural workers and scheme workers, and the resumption of financial assistance to Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana and Ladli Behna beneficiaries.





























