
उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #Volleyball #Tilling
Regina Beach, Saskatchewan
Joined July 2020
- Tweets33.2K
- Following1.3K
- Followers20.3K
- Likes89.8K
डेडपूल... retweeted
अजित पवार की मौत, कई अनसुलझे सवाल, मफलर मैन देवेंद्र फडणवीस की दोस्ती और अब रोहित पवार का बड़ा खुलासा!
इसी साल 28 जनवरी को महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार की प्लेन क्रैश में हुई मौत के बाद से लगातार यह सवाल उठते रहे हैं कि अजित पवार की मौत एक हादसा है या सोची समझी साज़िश?
जिस कंपनी VSR की प्लेन से अजित पवार सफर कर रहे थे, उसे लेकर रोहित पवार ने कई सवाल पहले भी उपस्थिति किए.. कैसे ऐन मौके पर प्लेन के समय को बदला गया, पायलट को बदला गया, जिस रनवे पर लैंड करना था, वहां लैंड करने की कोशिश भी नहीं हुई, मुख्य पायलट आखिरी कुछ मिनटों में बात भी नहीं कर रहा था वगैराह वगैराह..
तब लगा था कि मामले की सही से जांच होगी और सच्चाई लोगों के सामने आ जाएगी.. हालांकि यह सोचने वाली बात है कि मौत के लगभग साढ़े नौ महीनों बाद भी महाराष्ट्र में इस हाईप्रोफाइल मौत के मामले में एक FIR भी दर्ज नहीं किया गया है..
इसी को लेकर सोमवार 16 नवंबर को रोहित पवार ने मुंबई में एक प्रेस कॉन्फ्रेंस किया और पूछा की क्या मंत्रिमंडल में कोई ऐसा नेता मौजूद है जो नहीं चाहता है कि जिस कंपनी के प्लेन के कारण यह हादसा हुआ और अजित पवार मारे गए, उनकी जांच ना हो?
तब रोहित पवार ने Fadnavis की नवंबर 2024 की यह मफलर वाली तस्वीर साझा की, जिसमें महाराष्ट्र चुनाव खत्म होने के बाद जब नतीजे आने ही वाले थे, तब देवेंद्र फडणवीस मुंबई से जयपुर जाते हैं और VSR कंपनी के मालिक VK Singh के बेटे की शादी में शरीक होते हैं.. यह वो समय था जब कोई भी बड़ा नेता नतीजों को लेकर अपनी रणनीति बनाने में व्यस्त रहते, लेकिन फडणवीस का ऐसे समय में जयपुर जाना अपने आप में यह सबूत है कि देवेंद्र फडणवीस और VK Singh के रिश्ते कितने गहरे हैं..
इतना ही नहीं.. अजित पवार की मौत के बाद अबतक एक FIR भी दर्ज नहीं हुआ है, बल्कि इतने बड़े हादसे के बावजूद, अजित पवार की मौत से लेकर अबतक साढ़े नौ महीनों में इसी VSR कंपनी को 168 करोड़ रुपए महाराष्ट्र सरकार की ओर से मिले हैं..
और तो और, जब रोहित पवार इस कंपनी पर बार बार आरोप लगा रहे थे, तब भी 4 अप्रैल को इंडिया टीवी के संपादक रजत शर्मा के परिवार में हुए शादी के बाद देवेंद्र फडणवीस इसी VK Singh से दिल्ली एयरपोर्ट पर मुलाकात करते हैं..
इस पूरे प्रेस कॉन्फ्रेंस में रोहित पवार ने बार बार दोहराया कि वो यह नहीं कह रहे हैं कि फडणवीस का अजित पवार की मौत से कोई लेना देना है, लेकिन उन्होंने यह पूछा कि क्या फडणवीस इस कंपनी को अपनी दोस्ती के वजह से बचा रहे हैं? अबतक इस पूरे मामले को कवर करने के बाद कई ऐसे सवाल हैं, जिसका कोई जवाब नहीं मिल पाया है..
1: दिन रात किसी भी मामले में FIR करने वाली महाराष्ट्र पुलिस ने अबतक अजित पवार जैसे हाई प्रोफाइल नेता के मौत के बाद FIR दर्ज कर जांच क्यों नहीं की?
2: महाराष्ट्र के गृहमंत्री खुद देवेंद्र फडणवीस हैं.. ऐसे में क्यों देवेंद्र फडणवीस खुद जांच के आदेश देकर दूध का दूध और पानी का पानी नहीं कर देते.. रोहित पवार को इस मामले में ज़ीरो FIR करने के लिए कर्नाटक जाना पड़ा.. उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस के ही साथी थे.. इसके बावजूद जांच क्यों नहीं हो पाई?
3: VSR कंपनी को अजित पवार की मौत के बावजूद अबतक क्यों पैसे दिए जा रहे हैं और उनकी सर्विस का इस्तेमाल क्यों किया जा रहा है.. मौत के बाद पिछले साढ़े नौ महीनों में क्यों ऐसी कंपनी को 168 करोड़ दिए गए?
4: देवेंद्र फडणवीस का VSR कंपनी के मालिक VK Singh से कैसे रिश्ते हैं? क्या जिनपर आरोप लग रहे हैं, उनसे ही राज्य के गृहमंत्री को मिलते रहना चाहिए? क्या ऐसी दोस्ती होने के बाद इस मामले से सही से जांच हो पाएगी?
5: अजित पवार के बेटे जय पवार भी बीच में इस मामले में प्रेस कॉन्फ्रेंस कर कई सवाल उठाने वाले थे.. उन्हें आखिर किसने रोका?
यह वो सवाल हैं जिसका जवाब मिला नहीं है.. रोहित पवार की हिम्मत की दाद देनी होगी कि वो खुलकर मुख्यमंत्री के इस कंपनी के साथ के रिश्तों को सामने ला रहे हैं, वो भी तब, जब दोनों एनसीपी क्या साथ आएंगी ऐसे सवाल रोज़ उठाए जा रहे हैं..
मीडिया की बात करें, तो दिशा सालियान की मौत को दिन रात आदित्य ठाकरे से जोड़ने वाली मीडिया और सुशांत सिंह राजपूत की मौत को हत्या बताने वाली मीडिया फडणवीस और VK Singh के कनेक्शन पर कुछ नहीं कह रही है.. जहां पर कोई सबूत नहीं है, ऐसे मामले को वो दिन रात चलाते हैं और जहां एक विधायक सबूत पर सबूत दे रहे हैं, उसे लेकर चुप्पी क्यों? किसी दूसरे देश में अबतक मुख्यमंत्री को मीडिया के सामने आकर सच्चाई बतानी पड़ती, क्या conflict of interest तो नहीं है, यह बताना पड़ता.. लेकिन हमारे यहां ऐसा कुछ भी नहीं होगा... जो भी हो, सवाल कई हैं और जायज़ भी!
डेडपूल... retweeted
यंदा राज्यात भाजप पुरस्कृत जो छटपूजा उत्सव सुरू आहे, त्याला उत्तरप्रदेश निवडणूकीची किनार आहे, हे समजणे काय रॉकेट सायन्स नाहिये. विशेष म्हणजे हा भाजपचा उपक्रम अगदी गावपातळीवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्यावर याप्रमाणे उग्र प्रतिक्रिया उमटतांना दिसते आहे.
त्यात समाज माध्यमांवर उत्तरेतून ज्याप्रमाणे पोस्ट येत आहेत, त्याने आगीत तेल टाकले आहे. आता ही प्रक्रिया योग्य की अयोग्य या भानगडीत पडण्याच्या अगोदर, यासर्व प्रकाराला आयडेंटिटी पोलिटिक्सच्या (idp) पलीकडे जाऊन बघणे गरजेचे आहे. इथे फक्त idp होत नाहिये, तर इतर इथे एक प्रकारचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे त्याला राजकीय आश्रय आहे, जो भाषिक राजकारणाच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा आहे. या सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत नाहिये, तो म्हणजे खरंच मराठी भाषिक याला नकारात्मक अंगाने घेऊन, भाजप विरोधी भूमिका घेतील का? आणि जर ते घेणार नसतील तर मग भाषिक राजकारणाचे काय?
जर मराठी मतदार प्रतिक्रिया देणार नसतील तर तो भाजप साठी दोन्ही बाजूने फायदेशीर आहे, आणि जर ही प्रतिक्रिया येणार असेल, तर मग त्यातून नेमका किती तोटा त्यांना होणार यावर त्यांचे पुढचे गणित अवलंबून आहे. अर्थात या सर्व भानगडीत राज्यातील राजकारण हे बर्याचदा मूळ मुद्या पासून भरकटतांना दिसते.
कारण राज्यात दुष्काळ सुरू असतांना, कुंभमेळ्याच्या जाहिरातीवर होणारा खर्च आणि छटपूजा आयोजनातील राजकीय पक्षाचा सहभाग यावर चर्चा घडवून आणणे राहते मागे आणि फक्त दोन भाषिक समुदाय कसे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत, हे दाखविण्यावर भर दिला जातो.
डेडपूल... retweeted
The Sun is not travelling through empty space. As it orbits the Milky Way, it moves through the local interstellar medium, while continuously releasing a stream of charged particles called the solar wind. This magnetized wind pushes against the surrounding interstellar environment, creating an enormous bubble around the Sun and its planets: the heliosphere.
The solar wind travels outward at hundreds of kilometres per second. Far beyond Neptune, it encounters the pressure of the interstellar medium and slows abruptly at the termination shock. It then flows through a turbulent region called the heliosheath, before reaching the heliopause, where the solar wind's outward pressure is balanced by the surrounding interstellar pressure. Beyond this boundary, neutral hydrogen can accumulate in a region known as the hydrogen wall. The heliosphere may also have an extended tail, although its precise shape remains an active area of research.
Only two spacecraft have directly crossed the heliopause. Voyager 1 crossed in August 2012 at approximately 122 AU, and Voyager 2 followed in November 2018 at approximately 119 AU. By November 2026, they had travelled roughly 172 AU and 144 AU from the Sun, respectively. Their measurements provide our first direct observations of the boundary between the Sun's plasma environment and interstellar space.
The heliosphere does not stop every galactic cosmic ray, but it does reduce the number reaching the inner Solar System. It is a dynamic magnetic environment that helps shape the radiation conditions around our planetary neighbourhood.
डेडपूल... retweeted
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..
सोमवार, 9 नोव्हेंबर 2026, सकाळी 10 वा.
📍स्थळ : दसरा चौक, कोल्हापूर
मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
डेडपूल... retweeted
इंडी जर्नल वर @indieprathmesh सोबत ‘ठसन’च्या निमित्ताने चर्चा केली गेली.
उद्या सकाळी ९ वाजता त्याचा संपूर्ण व्हिडीओ बघायला मिळेल.
नक्की बघा आणि कळवा.
डेडपूल... retweeted
दुष्काळाची ग्रामीण भागातील दाहकता BBC मराठीने आपल्या सर्वांसमोर आणली आहे, चांगल्या रिपोर्टिंग बद्दल पत्रकार @BhagyashreeRau7 हिचे कौतुक… 👏
डेडपूल... retweeted
ऊस दर ४५०० मिळावा या रास्त मागणीसाठी कोल्हापूर-पुणे महामार्ग तीन दिवस झाले ठप्प आहे. माशी शिंकली तरी रान उठवून देणारी राज्यातील वृत्त माध्यमे गप्प आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार किती गंभीर आहे ते आंदोलन स्थळी प्रतिनिधी न पाठवून सरकार दाखवून देत आहे.
डेडपूल... retweeted
It is that time of the year where our conversations will be accompanied by sore throats and respiratory problems.
But who is responsible for this?
Clean air and a pollution free city is a right and must be demanded from the government.
डेडपूल... retweeted
Every second, you move about 230 kilometers through the galaxy. And you never feel it. We picture the solar system like a clock: planets circling a Sun that stays put. But the Sun does not stay put. It is racing around the center of the Milky Way at about 230 km/s (828,000 km/h)
डेडपूल... retweeted
प्रस्तावित वाढवण बंदर रद्द करा ह्यासाठी स्थानिक महिला जलसमाधी आंदोलन करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
प्रस्तावित बंदर परिसरात हजारोंचा जनसमुदाय एकवटला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
डेडपूल... retweeted
It's taken 12 years of non-stop resistance to get to this point.
How much longer, you ask. Not too long, I say.
Keep the faith. 2027 beckons. Keep going @RahulGandhi
डेडपूल... retweeted
नमस्कार मित्रांनो! ❤️
अनेक मित्रांचे मेसेज आले की, "दादा, पुण्याला दिवाळी फराळ डिलिव्हरी करता का?"
तर पुणेकर मित्रांसाठी खास अपडेट! 😍 आम्ही पुढील आठवड्यात, अंदाजे येत्या मंगळवारी, दिवाळी फराळ घेऊन पुण्यात येण्याचे नियोजन करत आहोत.
ज्यांना *Gharcha Tiffin चा दिवाळी फराळ* ऑर्डर करायचा आहे, त्यांनी कृपया लवकरात लवकर DM करा. आम्ही तुम्हाला प्राईस लिस्ट शेअर करू.
तुमच्या ऑर्डर्सनुसार पुढील नियोजन करता येईल.
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त पुणेकर मित्रांपर्यंत शेअर करा! ❤️
तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद!
@MJ__Speaks
@nanachi_tang202
@NANASAHEB_Y
@Karus123SB
@TUSHARKHARE14
@PeacefulRooh
@prestine_pearls
@Mr_innocent_16
@DrVidyaDeshmukh
@Atarangi_Kp
@BhavikaRaka
@ShubhamJatalNcp
@manu77077
@ABHIJEETBHAIP
@Pnayan3
डेडपूल... retweeted
आयडीबीआय फेयरफॅक्स डील : लक्तरे वेशीवर टांगली जाऊ लागली आहेत.
आपण घेतलेले किंवा घेत असलेले निर्णय कसे कायद्याला आणि नियमांना धरून आहेत, मॅथेमॅटिक्स आणि शास्त्रीय आधारावर बेतलेलं आहेत…. हे जगाला दाखवून देण्याचा आटापिटा भांडवलशाही प्रणाली नेहमीच करत असते.
हे सगळे फक्तं क्रोनिझम, खोके पेट्या, भ्रष्टाचार या शब्दांच्या चिमटीत येणारे नाही.
वरील गणिती / शास्त्रीय / कायदेशीरपणाचा वर्ख एखाद्या इन्वेस्टिगेटिव्ह पत्रकारांनी खरवडून काढला तर निर्णयामागील अनेक विसंगती, पाहिजे त्या पार्टीला accommodate करणे उघडे पडू लागते
१४ ऑक्टोबरला केंद्र सरकारने आयडीबीआय फेअरफॅक्स डीलची घोषणा केली. त्यानंतरच्या अडीच आठवड्यात अधिक डिटेल्स बाहेर येऊ लागले आहेत.
२९ ऑक्टोबर रोजी बिझिनेस वर्ल्डने एक प्रदीर्घ रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्यानुसार असे दिसते की आयडीबीआय फेयरफॅक्स बाबत निर्णय घेताना बरेच काही घडले आहे. वित्त मंत्रालयाने या रिपोर्टवर लगेच स्पष्टीकरण देखील प्रसृत केले आहे. अपेक्षेप्रमाणे मूळ टीकेला बगल देत.
_______
सार्वजनिक स्त्रोतांतून, प्रचंड तोट्यात असलेल्या आयडीबीआयला भरपूर नफा कमवून देणारी बँक बनवली गेल्यानंतर तिचे खाजगीकरणच नाहीतर परकीयकरण केले जाणार आहे. बँकांचे परकियकरण नुसत्या खाजगीकरणापेक्षाही देशाला अधिक घातक सिद्ध होईल. ही भारतीय जनतेची चक्क फसवणूक आहे. त्याशिवाय भारतासारख्या गरीब विकसनशील देशांमध्ये, सार्वजनिक बँकिंग क्षेत्र मजबूत करण्याची गरज असताना, त्याचा अवकाश आक्रसत नेला जाणार आहे. या आणि अशा सर्वात गाभ्यातील राजकीय टीका लावून धरल्याच पाहिजेत.
पण ही पोस्ट ज्या किमतीला (८१ रुपये प्रति शेयर) आयडीबीआय फेअरफॅक्सला विकली जात आहे, ती किंमत मुळात “फेअर” आहे का, त्यासाठी ज्या प्रॅक्टिसेस अवलंबण्यात आल्या त्या “फेअर” आहेत का एवढ्या पुरतीच मर्यादित आहे.
___________
अशा प्रकारची विक्री करताना शासन एक रिझर्व प्राईस ठरवते. एक प्रकारची मिनिमम प्राईस. हायपोथिकली मॅक्सीमम प्राईस अर्थातच कितीही असू शकते. रिझर्व प्राईसचा अर्थ असा की खरेदीदार जी किंमत देऊ पाहिल ती ठरवलेल्या रिझर्व प्राईस पेक्षा कमी असेल तर तो व्यवहार रद्द केला जातो. एवढी रिझर्व प्राइस महत्वाची असते.
यातील अजून एक महत्वाचे मार्गदर्शक तत्व म्हणजे इच्छुक खरेदीदारांकडून बीड्स मिळण्याआधी किंवा उघडण्याआधी रिझर्व प्राईस तयार असली पाहिजे.
रिझर्व प्राईस अत्यंत गोपनीय ठेवली जाते. हेतू हा की बीड करणाऱ्या पार्टीला किती रिझर्व प्राईस आहे हे आधीच कळले की तो त्याला अनुसरून प्राइस कोट करू शकतो. म्हणून रिझर्व्ह प्राईस ठरवल्यानंतर बीड्स मागवली जातात किंवा मिळालेली बीड्स उघडली जातात. कॉमन सेन्सिकल आहे हे
हा सिक्वेन्स महत्वाचा आहे.
पण बिझिनेस वर्ल्डच्या रिपोर्ट प्रमाणे फेयरफॅक्स वित्तसमूहाने जे दुसऱ्यांदा बीड सबमिट केले ते उघडल्यानंतर , नोकरशहांच्या समितीने आधीच रिझर्व्ह प्राईस ठरवण्यासाठी जे मूल्यांकन / Valuation केले जाते ते पुन्हा एकदा करून घेण्याचा आदेश दिला गेला. हे मूल्यांकनाचे काम KPMG आणि BDO या दोन सल्लागार कंपन्यांना देण्यात आले होते.
__________________
ज्यांनी वित्तक्षेत्रात काम केले आहे त्यांना माहित आहे की सबंधित मॅथेमॅटिकल मॉडेलिंग मध्ये अनेकानेक गृहीत कृत्ये असतात, विविध निकषांना भिन्न भिन्न वेट्स दिली जातात. त्याशिवाय मॉडेल उभेच राहू शकत नाही. पण हे भासवले जाते तसे नैसर्गिक विज्ञान नाही.
कोणती गृहीते धरायची , कोणती दुर्लक्षित करायची, कोणत्या निकषाला किती वेट द्यायचे हे ते करणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून असते. त्यांना अर्थात त्यांनी घेतलेल्या निर्णयांसाठी लिखित समर्थन / स्पष्टीकरण जोडावे लागते. पण तो सगळा इंग्रजी भाषेचा गेम आहे, ज्यात या लोकांनी प्राविण्य कमावलेले असते हे देखील सर्वाना माहित आहे.
गृहितके बदलली, काही दुर्लक्षित केली, वेट बदलली की मूल्यांकन, रिझर्व प्राइस बदलणार.
केंद्र सरकार सांगत आहे की तज्ज्ञांच्या समितीने ७५.९९ रुपये प्रति शेयर रिझर्व्ह प्राईस ठरवली तर फेयरफॅक्सने ८१ रुपये प्रति शेयरची बोली लावली , जी रिझर्व्ह प्राईसपेक्षा जास्त होती , म्ह्णून आम्ही फेयरफॅक्सला आयडीबीआय विकण्याचा निर्णय घेतला.
हे प्रतिपादन वरच्या सिक्वेन्सच्या उजेडात तपासले की कल्पना करता येऊ शकते की नक्की काय घडले असेल.
_______________
आयडीबीआय फेरफॅक्स डील हे काही अपवादात्मक नाही. अशी अनेक उदाहरणे भारतात खंडीभर मिळतील पण कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या मक्केत, अमेरिकेत देखील मिळतील. आश्चर्य वाटते या प्रणालीच्या मध्यमवर्गीय फूट सोल्जर्सचे. अंधभक्त आणि त्यांच्यात काही फरक नाही.
संजीव चांदोरकर (२ नोव्हेंबर २०२६)
(संदर्भ मनिलाईफ, ऑक्टोबर ३१ २०२६ मधील लेख)
डेडपूल... retweeted
🧵The long march to Ramlila Maidan and beyond.
To all those walking tomorrow and participating in the rally thereafter at Ramlila - my most sincere wishes. Do well. Take care.
Walk with your head held high. March for the person next to you. March for the folks at
1/6
डेडपूल... retweeted
मोडनिंबचे शेतकरी रेल्वे मालधक्का प्रस्तावसाठी येऊन मला भेटले. रेल्वे अधिकारी म्हणाले रस्ता लागेल. जमीन द्यायला शेतकरी तयार आहेत, खर्च फक्त २ कोटी रुपय. मात्र त्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. - धैर्यशील मोहिते पाटील
#उजनी_बचाव #SaveUjani #उजनी_वाचवा #SaveFarmers #SaveUjaniDam


























