Pinned Tweet
सेलिब्रिटी बनायचं असेल तर @diljitdosanjh सारखं बना. माणूस म्हणून स्वतःच्या मातीशी एकनिष्ठ रहा.
#FarmersProstest
#isupportfarmersprotest
Nayu नयन retweeted
मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली,
आम्ही आमच्या हाताने मुंबई सारी विकली..
#महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्र – at Jintur, India
Nayu नयन retweeted
परप्रांतीयांच आपण स्वागत केले पाहिजे - मुंबई पोलीस.
यावर गोवर्धन देशमुखांनी परप्रांतीय गुन्हेगारीचा थेट पढाच वाचला. पहा व्हीडिओ..
Nayu नयन retweeted
🪔 यंदाची दिवाळी साजरी करा आमच्या घरगुती फराळाच्या गिफ्ट हॅम्पर्ससोबत! 🎁❤️
ऑफिस गिफ्टिंग, कॉर्पोरेट ऑर्डर्स आणि दिवाळीच्या खास भेटवस्तूंसाठी उत्तम पर्याय!
प्रत्येक गिफ्ट बॉक्स प्रेमाने आणि आकर्षक पॅकिंगसह तयार केलेला. ❤️
📩 बल्क ऑर्डरसाठी आजच संपर्क साधा!
Gharcha Tiffin Mumbai 🪔
#दिवाळीफराळ #DiwaliFaral #CorporateGifting #GharchaTiffin
@DrVidyaDeshmukh
@Karus123SB
@TUSHARKHARE14
@RaviParab9
@iamShantanu_D
@Mr_innocent_16
@MJ__Speaks
@Pnayan3
@ABHIJEETBHAIP
@devaa94
@prestine_pearls
@PeacefulRooh
@iamganeshp
@BhavikaRaka
@ShubhamJatalNcp
@Supriyas_tadka
Nayu नयन retweeted
The Curious Case of the Keshavnagar–Kharadi Bridge :
A bridge that is fully constructed has remained shut for months while lakhs of commuters continue to suffer daily traffic chaos. Builders have been selling flats for nearly a decade citing this bridge as the game changer, yet residents are still stuck in endless jams.
The Mundhwa–Keshavnagar section has become synonymous with traffic jam, with commuters routinely spending 1 hour to cover barely a kilometre during peak hours, a problem repeatedly highlighted by residents and the media. The section is between two major IT Parks- Kharadi and magarpatta.
Keeping a completed bridge shut while thousands remain stuck every day simply defies logic and common sense.
If the concern is litigation or a bottleneck on the approach road beyond the bridge, why not open it for two-wheelers at least with necessary barricades in place? Even partial access would significantly reduce the load on Mundhwa Chowk and the Keshavnagar Y-junction.
@PMCPune @navalMH @MDNagpure @PuneCityTraffic @CPPuneCity @PuneCityPolice @punekarnews @pulse_pune @KeshavNagarNow
मुंढवा सिग्नल ते मगरपट्टा हा रस्ता म्हणजे वाहतूक कोंडीचा कायमचा प्रश्न झाला आहे. @PuneCityPolice @PuneCityTraffic यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य वाहतूक नियोजन करावे. दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. हा ढिसाळ कारभार तातडीने सुधारण्याची गरज आहे. #PuneTraffic
Nayu नयन retweeted
लोक म्हणतात, Single life पण मजेत जगता येतं… मित्र असले की आयुष्य रंगतं...
पण आजकालचं वास्तव थोडं वेगळंच आहे…
ज्यांना आपलं समजतो, तेच कधी online असूनही reply देत नाहीत… Call बघूनही उचलत नाहीत… आणि आपल्यापेक्षा better option मिळाला की हळूहळू दूर जातात…
मित्र बदलतात, गप्पा बदलतात, priority बदलते…
म्हणूनच कधी कधी वाटतं, लग्नानंतर बायकोच एकमेव अशी व्यक्ती असते, जी फक्त partner नाही… तर खरी मैत्रीण, साथीदार आणि कायमची सोबत बनते… ❤️
बाकीचं जग वेळेनुसार बदलतं… पण मनापासून साथ देणारी व्यक्ती मिळाली, तर आयुष्य खरंच सुंदर होतं…!
#Life_Partner
#मित्र
Nayu नयन retweeted
🤔हाच का कृषिप्रधान देश?
अशा बाजारभावामुळेच शेतकरी कर्जबाजारी होत आहेत आणि आत्महत्या करत आहेत.😥
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात प्रकाश गलधर यांनी
12 क्विंटल कांदा विकला. कांद्याच्या पडलेल्या भावामुळे चांगले पैसे मिळणे दूरच राहिले या शेतकऱ्याला आपल्या खिशातून एक रुपया बाजार समितीला भरावा लागला.😰
#कांदा #बाजारभाव #शेतकरी #महाराष्ट्र #संभाजीनगर
Nayu नयन retweeted
महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी जनास हार्दिक शुभेच्छा. ..
आज एक प्रतिज्ञा घेऊ जिथे जिथे मराठी भाषेवर, मराठी माणसांवर अन्याय होत असेल तिथे तिथे सर्व मतभेद विसरून त्यासाठी उभे राहू...
परप्रांतीय लोकांना त्यांची औकात दाखवू...
#जय_महाराष्ट्र
🚩🚩🙏🙏
Nayu नयन retweeted
अकोला आणि अमरावती दोन्ही ठिकाणी आज ४५.६℃ तर वर्धा येथे ४५.५℃ तापमानाची नोंद झाली आहे.
तापमान किती सहज चाळीस पंचेचाळीस पार जात आहे.. याचा विचार एक नागरिक म्हणून आपण करणे गरजेचे आहे.. 'झाडखाऊ' सरकार जरी असले तरी त्याची जबाबदारी आणि परिणाम शेवटी आपल्यावर येतात..कळावे..❤️
#Heat
Nayu नयन retweeted
१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय?
एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा!
महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
मराठी सक्तीच्या विरोधात ४ मे पासून १५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार !
#pratapsarnaik #Marathi #RikshaDriver #MarathiNews #news
Nayu नयन retweeted
काय पण पुण्याच्या खासदारांचा पाठपुरावा आहे! पुण्याच्या लोकांचा फायदा बघा, जबलपूर च्या नव्हे. पुण्याच्या लोकांचे नातेवाईक जबलपूर ला नव्हे, महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये आहेत!
आणि दररोज?? कशाला? म्हणजे का? कशासाठी?
नेहमी तुमचा पाठपुरावा महाराष्ट्राबाहेरच्याच रेल्वे गाड्यांबाबत कसा असतो? मराठवाडा, कोल्हापूर इथे फेऱ्या वाढवायला सांगा की.
पाठपुराव्याला यश; पुणे-जबलपूर आता दैनंदिन धावणार !
#Pune #Jabalpur #पुणे #जबलपूर #रेल्वे
@narendramodi
@PMOIndia
@Dev_Fadnavis
@AshwiniVaishnaw
@BJP4India
@BJP4Maharashtra
Nayu नयन retweeted
टँकर अपघातात लोक मरतायत म्हणून टँकर वाल्यांना पोलिसांनी दणका दिला, तर त्यांनी संप पुकारला आणि महापौरांनी मध्यस्ती करून कारवाई थांबवली! आता आरएमसी प्रकरणात नगरसेवक आले.
पुणे महानगरपालिका बिल्डर, टॅंकर, आरएमसी वाले यांच्याच बाजूने उभी होती, आहे आणि राहणार!
कारण जवळपास सगळे नगरसेवक बिल्डर लोकांचे पार्टनर आहेत, त्यात आरएमसी प्रकार सुद्धा आला. शहराच्या उपनगरांमध्ये जे टॅंकर फिरतात ते सुद्धा नगरसेवकांचेच आहेत. त्यामुळे नागरिक किंवा पुणेकरांच्या हिताचे निर्णय येतील अशी अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे.
@MarathiRojgar @PuneriSpeaks
































