Pinned Tweet
मराठीबोलाचळवळ bit.ly/1LWHUVn
-
@MarathiRT @CanadianMarathi @marathiBrain @CanadianMarathi @MarathiAamhi
संयुक्त महाराष्ट्रासाठी जेवढी महत्त्वाची मुंबईची चळवळ होती तेवढाच महत्त्वाचा दिवस आज आहे.
म्हणजेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन!
(१/∞)
अनेक हुतात्म्यांच्या बलिदानाने आणि चिवट लढ्यानंतर आजच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर १९४८ या दिवशी मराठवाडा निजामाच्या तावडीतून स्वतंत्र होऊन भारतात आला आणि पुढे कुठल्याही अटी न ठेवता केवळ #मराठी ह्या एकमेव मुद्द्यावर महाराष्ट्रात सामील झाला.
(३/∞)
हनुमान जयंत्योत्सवाचा सण आपण साजरा करताना कोणते व्हिडिओ सामायिक करून साजरा करणार?
#मराठी की अमराठी?
.
खाली काही गाणी दिली आहेत. आपणही आपल्या आवडीची गाणी सुचवा.
.
#हनुमान_जन्मोत्सव #हनुमानजयंती
🤖 Made with AI
मराठी आमुची मायबोली retweeted
जय महाराष्ट्र! @CMOMaharashtra
शासन आदेश खरा आहे ना ?
राज्यमुद्रा हवीच 👇🏻 अशी
आदेशावर महाराष्ट्र राज्यमुद्रा नाहीये
मराठी आमुची मायबोली retweeted
मराठी पर्याय निवडून पण जर अडचण सोडवायची असेल तर हिंदी पर्याय निवडा असं सांगण्यात आलं. निर्लज्ज ग्राहक प्रतिनिधीने हे लेखी सुद्धा दिल आहे. #म #StopHindiImposition #महाराष्ट्रात_मराठीच
मराठी आमुची मायबोली retweeted
सावळा गं रामचंद्र.
रत्नमंचकी झोपतो
त्याला पाहून चंद्र
आभाळी लपतो..
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा..
#मराठी
#रामनवमी
#Ramnavami
मराठी आमुची मायबोली retweeted
स्वतःला #मराठी मानणाऱ्या सर्व जातीधर्माच्या लोकांनी हे आवाहन नक्की ऐकावं.
#म #मराठीकारण #मराठाआरक्षण
डॉ. दीपक पवार यांचे सर्व जाती-धर्मातील मराठी भाषकांना आवाहन.
#मराठीकारण #महाराष्ट्रधर्म #मराठा_आरक्षण
#मराठा #मराठाआरक्षण #MarathaReservation
(इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील आणि प्राजक्ता जोशी यांचे मनःपूर्वक आभार!)
मराठी आमुची मायबोली retweeted
शुण्य नागरी भावना स्वच्छतेचा अभाव असलेले गुजर मारवाडी जैन युपी बिहारी फेरीवाले भैय्ये अश्या प्रकारे मुंबई रोज नासवतात आणि हे चार दिवस मराठी माणूस मुंबईत आला म्हणून घाण झाली सांगून हा👇 तमाशा मराठी माणसाला करून दाखवत आहेत...
भोजपुरी जनता पक्षाला मतदान, स्वकीयांना डावलून परप्रांतीयांना कुरवाळण्याचे परिणाम. मराठी माणसाचं गणित गंडलंय दिल्लीचे तख्त राखायचं नसतं फोडायचं असतं.
🧹 आझाद मैदान परिसरात यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता
🏟️ आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छता लवकरात लवकर व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.
🚜 यासाठी स्किड स्टिअर लोडर म्हणजेच बॅाबकॅटद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे.
🗑️ या यंत्राद्वारे थेट कॉम्पॅक्टर्समध्ये कचरा भरण्यात येत आहे. दोन मिनी कॉम्पॅक्टर्स आणि एक लार्ज कॉम्पॅक्टरचा यासाठी वापर केला जात आहे.
⚡लवकरात लवकर या परिसरात स्वच्छता करून परिस्थिती पूर्ववपदावर आणण्यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न आहेत. यासह, सखोल स्वच्छता करण्यासाठी कामगारांचीसुद्धा मदत घेण्यात येत आहे.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@ShelarAshish
@MPLodha
#मराठा_आरक्षण_आंदोलन #MarathaReservation
#MarathaInMumbai
#MarathaReservationProtest
मराठी आमुची मायबोली retweeted
मुंबईत गावाकडची लोक आली ,ते मोठ्या शॉप मध्ये गेले, रस्त्यावर खेळले ते आल्याने घाण झाली
ते गेल्यावर घाण साफ करायला पाणी वापरले, ही लोक Parasite आहेत ही भाषा जी आंदोलनकर्त्यांनी वापरली याला दुसऱ्या भाषेत ’ सामाजिक अस्पृश्यता ’ म्हणतात !
गावाकडची लोक दिसायला,वागायला तुमच्यासारखी नाही म्हणून त्यांना हिणवणे ही अस्पृश्यताच आहे! तुम्हाला पटले नाही म्हणून त्यांना लेबल लावणे हे तुमचे वैचारिक मागासलेपण आहे. #वैचारिकदारिद्य्र #महाराष्ट्र
मराठी आमुची मायबोली retweeted
मराठा आंदोलन संपताच CSMT स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती, हायकोर्ट यांना कसे टॅग करायचे कोणी सांगेल का? @mybmc @CMOMaharashtra इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.
मराठी आमुची मायबोली retweeted
मराठी पोरांनो लढा संपला नाही
मुंबईतल्या खाजगी नोकऱ्या,इथले लहान सहान व्यवसाय हातात घ्यायचे आहेत, तुम्हाला वाटत असेल मुंबईत तुम्ही पाहुणे होतात, पण नाही, तुमच्या हक्काच्या मुंबईत होतात.
चला रोजगाराकडे लक्ष देऊ.
घरच्याना भेटून या, पुन्हा रस्त्यावरील व्यवसायासाठी, नोकऱ्यासाठी भेटूया
मराठी आमुची मायबोली retweeted
परप्रांतीय कोकणात धंदे उभारत आहेत आणि आपण मुग गिळून गप्प आहोत. ही गाडी लांजा येथे धंदा करत आहे. राजस्थानातून बऱ्याचश्या गाड्या कोकणात येत आहेत आणि आपले धंदे आणि समाज उभारत आहेत.
@MMVD_RTO आपण ह्यावर योग्य ती कारवाई कराल ही अपेक्षा.
रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले, विक्रेते, अनधिकृत झोपडपट्ट्या ह्यांच्याने ह्या खासदार महाशयांना त्रास होत नाही का? रोज मुंबईत येत असलेले लोंढे दिसत नाहीत? @mili
In light of the recent protests that brought #Mumbai to a near standstill, I’ve written to CM @Dev_Fadnavis ji.
While every Indian has the right to protest, SOPs must ensure that #Maharashtra’s political & economic nerve centre is not paralysed.
@mieknathshinde
मराठी आमुची मायबोली retweeted
यामुळे त्रास होत नाही का? @milinddeora
मुंबईत आलेल्या मराठी माणसांमुळे त्रास होतो म्हणणारे... रस्ते चौक फेरीवाल्यांनी अडवलेले असतात तेव्हा कुठं असता.
आता बघू किती फेरीवाले मोकळे करता.
एक गोष्ट लक्षात ठेवा मुंबई तुम्ही विकत नाही घेतली, मराठी माणसांनी तुम्हाला राजकारणात मोठे केलं
आंदोलन संपताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती यांच्यापर्यंत हे पोहचवले पाहिजे @mybmc @CMOMaharashtra @MumbaiPolice इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होतेय..
आताही नागरिकांना त्रास होतोच
@mybmcWardA
महाराज मराठी, मंत्री महोदय मराठी. पण संदेश लोकांच्या भाषेत.
एक देश एक भाषा आग्रह कुठवर रेटणार आहात ?
@raksha

































