microrocks (@MicroSP98) header
microrocks (@MicroSP98) profile picture
Joined March 2025
Photo by microrocks (@MicroSP98)Photo by microrocks (@MicroSP98)Photo by microrocks (@MicroSP98)Photo by microrocks (@MicroSP98)Photo by microrocks (@MicroSP98)Photo by microrocks (@MicroSP98)Photo by microrocks (@MicroSP98)Photo by microrocks (@MicroSP98)Photo by microrocks (@MicroSP98)Photo by microrocks (@MicroSP98)
microrocks retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षेला फक्त 4 च दिवस बाकी असून अजूनही आयोग या विषयावर गप्प का? लवकर notification काढून मुलांना दिलासा द्यावा!! @CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar @rajivnivatkar @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil #mpsc #FairRajyasevaMains2026 #notification
8
28
5
40
656
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बद्दल एवढं मौन का ? विद्यार्थ्यांनी तुमच्यापर्यंत प्रामाणिक व्यथा पोहोचवल्या आहेत, तरीसुद्धा एवढी दिरंगाई? लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती. @bhimanwar @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @mpsc_office
3
25
2
37
307
प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय टाळण्यासाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ साठी नवीनच प्रश्नपत्रिका हव्यात. #mpsc #FairRajyasevaMains2026 @maha_governor @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @AbhiPawarBJP @AUThackeray @PawarSpeaks
3
14
1
21
215
लेंढवेचा पेपर नको❌, नवीन सेट करा! उपसचिव स्वतः पेपरफुटी घोटाळ्यात जेलमध्ये असताना त्याच यंत्रणेने काढलेल्या पेपरवर आम्ही परीक्षा कशी देणार? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा. व्ही. राधा समितीच्या सुधारणा लागू करा आणि परीक्षा पुढे ढकला! #mpsc #FairRajyasevaMains2026
5
24
2
24
356
🚨 राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तातडीने पुढे ढकला! 🚨 पेपरफुटीचे सावट आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर, घाईघाईने परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे!
1
13
1
19
273
विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवणे ही आयोगाची जबाबदारी ३ ऑक्टोबरला होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेबाबत आज लाखो विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. FDA औषध निरीक्षक भरतीतील पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाली. या प्रकरणातील संशयित अधिकारी प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याने, ३ ऑक्टोबरच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेची खात्री देता येणार नाही. MPSC आयोगातील सध्याचे वातावरण आणि घडलेल्या घटना पाहता या परिक्षेमध्ये काही काळेबेरे झालं नसेल कशावरून ? विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी ३ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलणे आणि प्रश्नपत्रिका नव्याने तयार करणे हाच पारदर्शकतेचा मार्ग आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवणे ही आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीाचा विचार करावा. @CMOMaharashtra @bhimanwar @mpsc_office
24
88
3
220
6,056
Dada we strongly believe in CM's sense of justice. He will do justice with Mains 2026 students @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VikramPachpute_ @Nikhil_A_Patil @mpsc_office
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती. आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच. यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे. विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.! :- निखिल पाटील @Dev_Fadnavis @mpsc_office @CMOMaharashtra
1
15
2
22
327
Dada, if Mains 2026 gets postponed, full credit goes to your hard work. We spoke on call, and your kindness and genuine worry for our situation truly touched my heart. Thank you for fighting for us like an elder brother @Nikhil_A_Patil
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती. आज मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकतेने समजून घेतल्या असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असा विश्वास आहेच. यासोबतच राज्यसेवा तसेच इतर परीक्षांच्या Objective Pattern ची विद्यार्थ्यांची मागणी, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित करण्यात आलेल्या 75,000 जागांच्या भरतीबाबतही मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्याचा विचार हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मकतेने संवाद साधून त्यावर मार्ग काढण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच महत्त्वाचा आहे. विद्यार्थीहितासाठी संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सकारात्मक मार्ग हाच आमचा प्रयत्न.! :- निखिल पाटील @Dev_Fadnavis @mpsc_office @CMOMaharashtra
7
24
1
48
808

121
204
17
273
12,854
microrocks retweeted
आयोगाच्या परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा होईपर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकला!! @CMOMaharashtra  @bhimanwar @SadanandDate @mpsc_office  @AbhiPawarBJP @Dhananjay4INC  @RRPSpeaks @MahebubShaikh20  @imshivrajmore @NCPspeaks @IYCMaha @VastavKatta #mpsc #FairRajyasevaMains2026
3
20
3
21
234
🔴Our demand:🔴 1.Postpone Rajyaseva Mains 2026 2.conduct a thorough review 3.strengthen examination security and 4.announce a transparent revised schedule. Fair opportunity for every aspirant #mpsc #FairRajyasevaMains2026 @maha_governor @CMOMaharashtra @mpsc_office
1
20
1
20
304
Replying to @RRPSpeaks
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ मधील निष्पक्षता आणि गोपनीयतेसाठी नवीन प्रश्नपत्रिकांचीच गरज आहे. #mpsc #FairRajyasevaMains2026 @maha_governor @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @AbhiPawarBJP @ashish_jadhao @AUThackeray @PawarSpeaks @RRPSpeaks @vishwajeetkadam
1
10
10
102
microrocks retweeted
#FairRajyasevaMains2026 राधा समितीचा अहवाल समोर येईपर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलावी. कारण, सत्य आणि पारदर्शकतेशिवाय विश्वासाची पुनर्स्थापना होऊ शकत नाही. #mpsc @maha_governor @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @PawarSpeaks @RRPSpeaks
प्रश्न फक्त पेपरफुटीचा नाही… प्रश्न त्या व्यवस्थेच्या नैतिक मूल्यांचा आहे, जिथे गोपनीयतेची जबाबदारी असलेल्यांवरच चौकशीची वेळ येते. व्यवस्थेचा विश्वास डळमळीत झाला असेल, तर परीक्षा घाईने नव्हे—नैतिकतेने आणि पारदर्शकतेने घ्यायला हवी. #mpsc @CMOMaharashtra @PawarSpeaks @mpsc_office
7
23
18
189
microrocks retweeted
Maharashtra Public Service Commission (MPSC) aspirants have postponed their sit-in protest planned in Pune on Sunday (September 27, 2026) to October 2 after police denied permission for the September 27 agitation, with organisers now set to hold a “satyagraha” outside Patrakar Bhavan, Pune. ✍️ @yokelish_me thehindu.com/news/national/m…
8
23
4
69
10,836
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तातडीने पुढे ढकलून नवीन प्रश्नपत्रिका तयार करा. लेंडवे लाभार्थ्यांना राजपत्रित अधिकारी बनवले तर राज्याची भविष्यातील प्रशासकीय यंत्रणा रसातळाला जाईल. आपले राज्य असं चालणार नाही, अधिकारी स्वच्छच हवेत !!! @BaliramDoleyINC @mpsc_office @Dhananjay4INC
Maharashtra PAPER-LEAK Service Commission चे "तो मी नव्हेच " म्हणणारे अध्यक्ष श्री. विवेक भीमनवार, सध्या अटकेत असलेल्या #MPSC च्या तीन पेपरफोड्यांचे अधिकृत प्रशासकीय प्रमुख श्री. महेंद्र हरपाळकर व सर्व बेजबाबदार, निष्कामी सदस्य 3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भात तात्काळ निर्णय घ्या. अन्यथा...... @Dev_Fadnavis @Devendra_Office @mieknathshinde @SunetraA_Pawar @maha_governor @MahaDGIPR @mpsc_office @CMOMaharashtra @bhimanwar @RahulGandhi @PawarSpeaks @NANA_PATOLE @INCHarshsapkal @supriya_sule @VijayWadettiwar @vishwajeetkadam @satejp @AUThackeray @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @News18_marathi @SakalMediaNews @LoksattaLive @lokmat @mataonline @aajtak @mumbaitak @pudharionline @LokshahiMarathi @bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii @GondaneDevesh @PrashantWaghaye
8
33
2
43
405
मा आयोग आपल्यावर विद्यार्थ्यांचा तीळ मात्र विश्वास राहिलेला नाही. मुख्य कारण पेपरफुटी पण परिपत्रक सुद्धा खोटे. 1 ऑनलाइन परीक्षा पद्धतीमध्ये. 2 DI पेपर फुटी संदर्भात. यासाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलून पेपर नव्याने सेट करून परीक्षा घ्यावी. #FairRajyasevaMains2026
10
30
3
29
232
Safeguarding genuine merit is an administrative imperative; we urge @mpsc_office to conduct RajyasevaMains 2026 with fresh, uncompromised papers. #mpsc #FairRajyasevaMains2026 @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @AbhiPawarBJP @ashish_jadhao @PawarSpeaks
5
24
4
30
258
Hard work is our duty. A transparent system is your responsibility. ​We aren’t begging for jobs, we are demanding the dignity of a fair exam. Don't let the dreams of thousands shatter due to a lack of transparency. @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VikramPachpute_
13
33
4
33
459
Years of silent struggle in crowded libraries and sleepless nights. ​All we demand is a level playing field. If hard work doesn’t define our destiny, what will? Hear our plea for fair conduct and postpone Mains 2026 @Dev_Fadnavis @mpsc_office @bhimanwar #FairRajyasevaMains2026
4
24
4
20
307