गर्जा महाराष्ट्र माझा retweeted
Replying to @RatnagiriPolice
@RatnagiriPolice @DMRatnagiri @CMOMaharashtra नमस्कार साहेब. साहेब मुंबई गोवा महामार्गावर कोणत्या तारखे पासून कोणत्या तारखे पर्यंत बंद आहे. प्लिज अडवोईस
गर्जा महाराष्ट्र माझा retweeted
Speechless........😠
#keralaelephant
गर्जा महाराष्ट्र माझा retweeted
3 जून ला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी
किनारपट्टीनजीक निसर्ग चक्रीवादळ 3 जून रोजी पोहचणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातही सर्व व्यवहार बंद, प्रवासावरही बंदी घालण्यात आली आहे.
#CycloneNisarga
ही सत्य घटना आहे हॉस्पिटल कर्मचारी लक्ष नाही देत तुम्हाला माहीत नसेल पण आम्ही हे अनभवले आहे
You’re unable to view this Post because this account owner limits who can view their Posts. Learn more
मी न्यूज मध्ये वाचतोय डॉक्टर यांचे मनोबल कमजोर होईल असा लोक म्हणतायत पण डॉक्टर काही उपचार करत नाही आहेत सरकार आणि बीएमसी नालायक झाली आहे आणि ह्या सर्व गोष्टी चा माझा भाऊ पण शिकार आहे ह्या बकवास राजावाडी रुग्णालयात मुळे असा वाटतं आहे की ह्या सरकारची मान पकडावी
Now COVID Dead Bodies lying in Wards with Corona Patients at Rajawadi Hospital Ghatkopar. Similar as Sion Hospital, KEM Hospital, Shatabdi Hospital
राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर येथे कोरोना रूग्णांचा शेजारी वॉर्डमध्ये कोरोना चे मृतदेह पडून आहेत @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
गर्जा महाराष्ट्र माझा retweeted
Replying to @uddhavthackeray
Replying to @MumbaiPolice
@MumbaiPolice @CPMumbaiPolice आभारी आहे मी तुमचा योग्य ती ऑनलाईन माहिती देऊन पण परमिशन साठी काही माहिती ना पुरवल्या बद्दल
गर्जा महाराष्ट्र माझा retweeted
Replying to @MumbaiPolice
@MumbaiPolice @CPMumbaiPolice नमस्कार साहेब मी गावी जाण्यासाठी परमिशन एप्लिकेशन्स केला आहे तुमच्या परवानगी ची जरुरत आहे प्लिज Mumbai Police:
Your request has been submitted.
Ref No: AM2020051822488
Status of your request will be communicated on your email as per due process.
गर्जा महाराष्ट्र माझा retweeted
Replying to @CPMumbaiPolice
@CPMumbaiPolice @DGPMaharashtra @RatnagiriPolice Ref No: AM2020051822488 Dear Sir sorry for disturb. two days ago online parvana application but not responding.
Tumhi ata kuthe ahat ani jyacha gaon ahe to gavi yenar na ka to gaon tumhi vikat ghetlat
Replying to @RatnagiriPolice @CMOMaharashtra @DMRatnagiri @advanilparab @AnilDeshmukhNCP @RRPSpeaks @AUThackeray
साहेब टीव्ही बातमी नुसार ४०००० चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. प्रशासन आणि पोलिस याना त्याची माहिती नाही असे होऊ शकत नाही. पोलिस आणि वैद्यकीय यंत्रणेचा त्राण वाढू नये यासाठी, जिल्हा सीमा बंद करणे यासाठी वरून आदेश येणे तात्काळ गरजेचे आहे.
1
Urawar gheun basa to lokdone ani to corona
Lockdown extension in the entire State of Maharashtra till midnight of 31st May 2020. #lockdown
Kay rang roop se kay sangitale nahi
Lockdown extension in the entire State of Maharashtra till midnight of 31st May 2020. #lockdown
गर्जा महाराष्ट्र माझा retweeted
Replying to @InfoRatnagiri
@InfoRatnagiri @DMRatnagiri @RatnagiriPolice @CMOMaharashtra @rajeshtope11 साहेब मी हे फोटो का टाकला आहे तर गावाकडील लोक जीवाला जीव देणारी पण अता ऐका मेकाचा जीव घेत आहेत तर ते कसं असा तुम्हाला वाटत असेल जिल्हा प्रशासन तसेच तालुका प्रशासन यांचे सेकंदात बदलणारे नियम.
लोकांना जन जागृती करा कोरोणा बरोबर जगा जसा मुंबई जगत आहे शासनाच्या नियमात राहिला तर उपाशी मराल korona korona करून
Replying to @InfoRatnagiri
@InfoRatnagiri @DMRatnagiri @RatnagiriPolice @CMOMaharashtra @rajeshtope11 साहेब मी हे फोटो का टाकला आहे तर गावाकडील लोक जीवाला जीव देणारी पण अता ऐका मेकाचा जीव घेत आहेत तर ते कसं असा तुम्हाला वाटत असेल जिल्हा प्रशासन तसेच तालुका प्रशासन यांचे सेकंदात बदलणारे नियम.
गर्जा महाराष्ट्र माझा retweeted
Replying to @advanilparab
@advanilparab @uddhavthackeray @DMRatnagiri साहेब का खेळत आहेत माणसांच्या जीवाशी तुम्ही! फक्त टीव्ही समोर येवून लोकांना सहानभूती दाखवता. रत्नागिरी मध्ये जाणाऱ्या खेडमध्ये गाड्यांच्या रांगा. हे सर्व त्वरित थांबवा. आता हे सगळं डोक्याच्या पलीकडे आहे
गर्जा महाराष्ट्र माझा retweeted
हा फक्त दिखावा आहे रत्नागिरी पालकमंत्री अनिल परब साहेब स्वतःच्या गाड्या घेऊन जाणाऱ्यांना चार दिवस लागत नाही तुम्ही केव्हा पोचवणारा
कोविड१९ मुळे राज्यातील विविध भागात अडकलेल्या नागरिक, विद्यार्थ्यांना @CMOMaharashtra यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच @AjitPawarSpeaks व @VijayWadettiwar यांच्या सहकार्याने मोफत स्वगृही पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
https://teapawt.net/t.co/1i5GWdqB6Z
गर्जा महाराष्ट्र माझा retweeted
Replying to @uddhavthackeray
@uddhavthackeray @CMOMaharashtra @DMRatnagiri facebook.com/groups/kokanati… he पहा साहेब सर्कुलर नसतानाही














