#Pharmacy_Cadre_Gazette 🙏
MH Pharmacist Association ,we express our sincere gratitude to Hon. PM Shri.Narendra Modi Ji and the PCI for issuing the Gazette on Pharmacy Officer Recruitment,Promotion and Service Regulations.
@narendramodi
@Drajeetgopchade
@MPShrirangBarne
22 मार्च 2026 या रोजी झालेल्या औषध निरीक्षकच्या पदभरती पेपर 20 मार्च रोजी फोडण्यात आला आहे या संदर्भाचे पेपरची स्क्रीन शॉट सोशल मीडियावरती वायरल होत आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य विद्यार्थ्यांसमोर आणावे ही विनंती
@mpsc_office @Narhari_Zirwal @Tukaram_IndIAS
राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
@SandipJoshiNGP
@BJP4Nagpur
@Dev_Fadnavis
18
औषध निरीक्षक भरती साठी गेली 2 वर्षे विद्यार्थी वाट पाहात आहेत. आता तरी शासनाने जाहिरात काढून न्याय द्यावा ही नम्र विनंती.🙏
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@Drajeetgopchade
@iYogeshTilekar
@Aspirant_Chetan
#पशुसंवर्धन_व_दुग्ध_विकास_विभाग एकत्र करण्यात आले आहे.
या विभागात #औषध_निर्माता
#Pharmacist या पदाची निर्मिती करावी
महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल ल विनंती आहे की आपण लवकरात लवकर पाठपुरवठा करून फार्मसी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा
@MSPCindia
@Drajeetgopchade
@iYogeshTilekar
The most beautiful Island Lakshadweep, Bharat ❤️
#Lakshadweep
जन गण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
जय हो 🇮🇳
#PresidentOfBharat
3
108
मा. आमदार श्वेता ताई महाले , चिखली विधानसभा मतदार संघ ,
यांनी राज्यभरातील महानगरपालिका संदर्भात फार्मा सिस्ट Congratulations न्याय मिळवून देण्यासठी मा. मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन सादर केले .
B Pharmacy degree holders should be eligible for the post of Food Safety Officer. Give justice to B Pharmacy graduates.@DrBharatippawar @mansukhmandviya @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AbhiPawarBJP
@RealBacchuKadu
@NamdevSasane2
@BJP4India
@BJP4Maharashtra
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
@TanajiSawant4MH
नौकरभरतीच खाजगीकरण धोरण राज्यातील बेरोजगार युवकांवर लादलं जाणं खूप मोठी शोकांतिका आहे, अग्नीवरच्या धर्तीवर राज्यात सरकारी नौकरीच खाजगीकरण करण्यात येत आहे,आम्ही सहन करणार नाही.जाहीर निषेध!!
सर्वांनी व्यक्त व्हा.!
उद्या
16 मार्च 2023
वेळ:11 ते 12
हॅशटॅग : #कंत्राटभरतीचा_निषेध















