Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, 'ड्रग-फ्री मुंबई' अभियान के लिए आपके प्रेरणादायी शब्दों के लिए आपका हार्दिक आभार।
हमारे युवा देश की सबसे बड़ी शक्ति हैं। उन्हें नशे से दूर रखना एवं जागरूक, स्वस्थ और सशक्त समाज के निर्माण के इस संकल्प को आगे बढ़ाना हम सभी की साझा जिम्मेदारी है। आपका प्रेरक संदेश 'ड्रग-फ्री मुंबई' अभियान को मुंबई के प्रत्येक युवा तक पहुंचाने के हमारे संकल्प को और अधिक दृढ़ करता है। हम नशामुक्त, जागरूक और सशक्त समाज निर्माण के इस अभियान को जनभागीदारी के साथ आगे बढ़ाने के लिए पूर्णतः प्रतिबद्ध हैं।
@narendramodi
#Maharashtra #Mumbai #DrugFreeMumbai
#Pharmacy_Cadre_Gazette 🙏
MH Pharmacist Association ,we express our sincere gratitude to Hon. PM Shri.Narendra Modi Ji and the PCI for issuing the Gazette on Pharmacy Officer Recruitment,Promotion and Service Regulations.
@narendramodi
@Drajeetgopchade
@MPShrirangBarne
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
पेपरफुटीला आळा, गुणवत्तेला बळ!
प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण करणारे ऐतिहासिक परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर.
.
.
.
.
.
#students #neet #bill #bjp #narendramodi
@narendramodi @BJP4India
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
लोकसभेमध्ये ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) (दुरुस्ती) विधेयक, २०२६’ बहुमताने पारित झाले.
या विधेयकामुळे सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि फसवणुकीवर अधिक प्रभावीपणे आळा घालण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना पारदर्शक, विश्वासार्ह आणि न्याय्य परीक्षा व्यवस्था मिळावी, हा या कायद्यामागील प्रमुख उद्देश आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्याच्या दिशेने मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
@narendramodi @AmitShah @NitinNabin @DrJitendraSingh @KirenRijiju
#ExamReforms #EducationReforms #StudentFirst #FairExams #TransparentExams #PaperLeakFreeIndia
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
अन्न व औषध प्रशासन विभागातील 'औषध निरीक्षक (गट-ब)' भरती परीक्षेबाबत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या पेपरफुटीच्या दाव्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, संबंधितांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे.
#महाराष्ट्रलोकसेवाआयोग
#औषधनिरीक्षकपरीक्षा
#MPSC
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
कालपर्यंत पेपर लीकच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करणारे आज सार्वजनिक परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी आणलेल्या कडक कायद्यालाच विरोध करत आहेत.
जर उद्देश खरोखरच विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे हाच असेल, तर या कायद्याला विरोध नेमका कशासाठी?
22 मार्च 2026 या रोजी झालेल्या औषध निरीक्षकच्या पदभरती पेपर 20 मार्च रोजी फोडण्यात आला आहे या संदर्भाचे पेपरची स्क्रीन शॉट सोशल मीडियावरती वायरल होत आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य विद्यार्थ्यांसमोर आणावे ही विनंती
@mpsc_office @Narhari_Zirwal @Tukaram_IndIAS
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
जो लोग इस देश के युवाओं को negative politics के लिए ले जाना चाहते हैं, मैं उनको चेतावनी देता हूं कि भारत का युवा positive politices करेगा।
हम लोकतंत्र के आधार पर निश्चित रूप से विरोध करेंगे, लेकिन लोकतंत्र के मापदंड को खत्म नहीं होने देंगे।
- श्री @NitinNabin
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
साहस, शौर्य आणि त्यागाचे प्रतीक
वीर शिरोमणी महाराणा प्रताप
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🚩
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
केंद्र सरकार नियमों में संशोधन करके स्वास्थ सेवाओं का मजाक क्यों बनाने पर अग्रसर है?
क्या उच्च पदों पर बैठे प्रशासनिक अधिकारी मनमानी हो गए हैं? पुनः विचार कर निर्णय वापस लेवे।
दुखद।
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
DTAB बैठक में लिया गया फैसला फार्मासिस्ट विरोधी है और इसका विरोध देश के सभी फार्मासिस्टों को करना चाहिए
आदेश वापस लो! फार्मासिस्ट एकजुट हैं!
#SavePharmacist
#DTABWithdraw
@MoHFW_INDIA
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
महाराष्ट्रातील Pharm.D विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज बुलंद केल्याबद्दल मा. मनोज चव्हाण सर यांचे मनःपूर्वक आभार... 🙏
“क्लिनिकल फार्मासिस्ट” पदनिर्मितीचा विषय शासनाच्या दारात पोहोचवण्यासाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांना नवी आशा मिळाली आहे
#clinicalpharmacist
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद
आपल्या व आपल्या परिवारावर सदैव राहो..!
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, मुख्यमंत्री और प्रधानमंत्री के रूप में भारत के इतिहास में सबसे लंबे समय तक देश की सेवा करने वाले जननेता बन गए हैं।
24+ वर्षों का यह अटूट समर्पण, निरंतर परिश्रम और निस्वार्थ सेवा का एक अद्वितीय कीर्तिमान है। इस ऐतिहासिक उपलब्धि पर यशस्वी प्रधानमंत्री जी को हार्दिक बधाई! 🙏
#NarendraModi #8931DaysOfService #LongestServingLeader #ViksitBharat #ModiKiGuarantee #PublicService #NationFirst #ऐतिहासिक #नरेंद्र_मोदी #राष्ट्रसेवा #विकसित_भारत
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
#ड्रग_इन्स्पेक्टर अनुभव अट रद्द झाल्यापासून ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघत होतो तो 22 मार्च आला आहे.
आंदोलनामुळे उद्या राज्यातील हजारो विद्यार्थी परीक्षेला बसतील कष्ट करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे..
सर्वांना #Drug_Inspector परीक्षेसाठी शुभेच्छा... 💐✍️
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
महाराष्ट्रामध्ये आज होणाऱ्या औषध निरीक्षक(Drug Inspector) पदाच्या परीक्षा करता सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा 💐💐
@President_PCI
@MissionDrugInspector
महाराष्ट्रामध्ये आज होणाऱ्या औषध निरीक्षक(Drug Inspector) पदाच्या परीक्षा करता सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा 💐💐
@Parinayfuke
@MissionDrugInspector
@mpprataprao
@students4seva
@Dev_Fadnavis
@President_PCI
@JPNadda
@abitkar_prakash
@KDMahadik
2
38
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
यवतमाळच्या हिवरी वनपरिक्षेत्रात लागलेली आग विझवण्याच्या धाडसी प्रयत्नात गंभीर जखमी झालेले वनपाल श्री. विजय सिंगणजुडे यांचे निधन झाले, ही अत्यंत दुःखद बातमी आहे. आपल्या जंगलांचे आणि नैसर्गिक संपदेचे रक्षण करताना जीवाची बाजी लावणारे ते खरे वन शहीद आहेत.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. राज्य त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला सदैव कृतज्ञतेने स्मरणात ठेवेल.
ॐ शांती 🙏
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
खासदार जनसंपर्क सेवा अभियान (१६वे) : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
आपल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाच्या अर्थात जनता दरबारच्या तिसऱ्या टप्प्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघासाठीचं तिसरं अभियान रविवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ९ः३० वाजता गोखलेनगर येथील शहीद तुकाराम ओंबाळे क्रीडांगण येथे होणार आहे. या अभियानात नागरिकांनी आपल्या समस्या, प्रश्न आणि नव्या कल्पना घेऊन सहभागी व्हावे, हे आपणांस विनम्र आवाहन !
पुण्यनगरीचा खासदार म्हणून विधानसभानिहाय ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’ अर्थात जनता दरबार निवडणूक विजयानंतर लगेचच सुरू केले. या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न, नागरी समस्या, प्रलंबित विषय आणि नव्या कल्पना समजून घेण्याचा आणि मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाचा तिसरा टप्पा सुरू असून आता शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात या अभियानाची ही तिसरी वेळ आहे.
आजवर झालेल्या १५ अभियानांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनीही आपले प्रश्न आणि समस्या घेऊन अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करतो. या अभियानाच्या माध्यमातून आजवर आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात चांगले यश मिळाले आहे. शिवाय या अभियानावर नागरिकांच्या प्रतिक्रियाही निश्चितच समाधानकारक आहेत.
समस्या मांडण्यासोबतच नागरिकांना केंद्र, राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या लोककल्याणकारी योजनांची माहितीही उपलब्ध केली जाणार आहे. शिवाय महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
#KJSAPune #खासदार #जनसंपर्क #सेवा #अभियान #पुणे #शिवाजीनगर #Pune #ShivajiNagar #विधानसभा #VidhanSabha
@narendramodi
@PMOIndia
@AmitShah
@NitinNabin
@blsanthosh
@BJP4India
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@BJP4Maharashtra
Maharashtra Asso.Of Pharmacy Students & Pharmacist retweeted
📍शेंगाव
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची नियोजन बैठक संपन्न..!
काल शेंगाव शहरातील हाँटेल साई गजानन ईन येथे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने येत्या २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शेगांव येथे "राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६" चे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
स्तरावरील आरोग्य मेळावे त्यांनी यशस्वीपणे आयोजित केले आहेत.
या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये आयुष चिकित्सा पद्धतींचा म्हणजेच आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार व योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीकोनातुन केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
#PratapraoJadhav #Shivsena #Buldhana

































