प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule) header
प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule) profile picture

Ambedkarite | Entrepreneur | #VBAForIndia 🇮🇳|Founder Buddhist Entrepreneurs & Social Alliance {BESA} । firstly & Lastly Only Indian

Nagpur Maharashtra,India
Joined July 2017
RSS के बचाव के लिये औरंगाबाद मे 7000 हजार पोलिस तैनात . RSS के खिलाफ आंदोलन मे लाखो - लाखो फुले - शाहु - आंबेडकरवादी भीमयोद्धा सामिल आंबेडकरवादियो का महासागर देख RSS मे डर का माहौल . #जन_आक्रोश_मोर्चा #VBAForIndia #PrakashAmbedkar #SujatAmbedkar
254
2,419
126
8,640
277,591
यांच्या पेपर ला एक तरी बातमी कधी वंचितांच्या लढ्याची असते का ? @RajendrajDarda का वंचितांनी तुमचे लोकमत वंचातांनी जाळु नये ?
दै.लोकमत समुहाचे एडीटर चिफ माजी शिक्षणमंत्री मा.श्री.राजेंद्र बाबूजी दर्डा - यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..🎂🌹💐💐 काही वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात तथागत गौतम बुद्धांचे अस्थी दर्शनासाठी आणले होते तेव्हा माझे आईवडीलांनी @RajendrajDarda जी सोबत फोटो काढला होता.
14
प्रिन्स शामकुळे retweeted
चैत्यभूमी 🙏🏻💙 नमो बुध्दाय 🪷 जय सम्राट अशोक महान ☸️ जय भिम ⛩️ #चैत्यभूमी #Chaityabhoomi
2
29
2
228
2,933
मित्रांनो दादर सोडा अख्खा बॅाम्बे डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठी माणसांना आंदनात दिला या बॅाम्बेचे नावच डॅा.बाबासाहेब आंबेडकर नगर व्हायला पाहिजे .💙 काय म्हनता बरोबर आहे की नाही ? अखेर बाबासाहेब यांनिच भारताच्या रुपयाची समस्या सोडवली हे गधे पुन्हा तिच समस्या उभी करायला लागलेत . #VBAForIndia 🇮🇳 #PrakashAmbedkar
28
प्रिन्स शामकुळे retweeted
संविधान सन्मान महासभा 2026 नियोजन बैठक, आंबेडकर भवन,दादर,मुंबई #संविधान_सन्मान_महासभा @VBAforIndia
3
4
134
ट्विट डिलिट कर शब्द तं थं फं फं झालेत व पुन्हा लिहुन टॅग कर .😂 फडनविस यांना विचारुन मोमबत्ती लाव ती स्वता जळते व प्रकाश देते 🕯️
Replying to @PrinceShamkule
लोकप्रितीकरिता गुरु करी रामदासास - हे तुझ्या काकाने लिहीलं का🤷🏻‍♂️ नको अगरबत्ती लावू😂
4
117
अभिजित दिपके भावा कुठे आहेस ? ठाकरे डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या “चैत्यभूमी” या नावाचा विरोध करित आहेत ?ं ठाकरे कुटुबांत सोयरिक जोडन्याचे तर चालु नाही तुझे असे काही असेल तर चांगलेच पन एक मॅसेज तर दे असा एकदम गध्यांचे सिंग गायब होतात तसा तर होऊ नको आम्हा तुझे वेलविशरच आहोत .❤️‍🔥 कोशिश जारी रखो . @abhijeet_dipke @ShivsenaUBTComm @mnsadhikrut @Wangchuk66 @prakashraaj
38
प्रिन्स शामकुळे retweeted
कुठे आहेत आता MPSC करणारी जमात... जी आंदोलन करतं होती... आता नाही रस्त्यावर उतरणार... त्यात पण बहुजन समाजाची मुले कुठे आहेत... जे प्रस्थापित नेत्यांच्या नादाला लागून आंदोलनात बसली होती... जे आंदोलन करतं होते ते पैसे खाऊन गब्बर झाले आहेत... त्यांच वयोमर्यादा संपलेली आहे अभ्यासावरुन विश्वास उडालेला आहे... कारण त्यांना माहित आहे जागा आता आल्या काय नाही आल्या काय फरक काही पडणार नाही... त्यात ज्यांना लढावं वाटतं ते लढणार नाही कारण राजकारण्या लोकांना जवळ करायची इच्छा होणारं नाही... गेम आहे त्यात करेक्ट कार्यक्रम केला आहे... @Mpsc_Andolan @MPSCstudsRight
जलसंपदा विभागातील १६,४९२ पदांचे कंत्राटीकरण करून युवकांच्या नोकऱ्यांचा लिलाव! - राजेंद्र पातोडे महाराष्ट्र शासनाच्या १९ नोव्हेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार जलसंपदा विभागातील एकूण १६,४९२ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागासाठी ३९,७२२ पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ३१,५४१ पदे नियमित आहेत. तर ८,१८१ नवीन पदे आणि ८,३११ संक्रमणातील पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत. या कंत्राटी पदांना आरक्षण, नियमित वेतन आणि कायमस्वरूपी रोजगाराची हमी नाही. म्हणजेच युवकांसाठी सरकारी नोकऱ्यांऐवजी ‘कामावर ठेवा आणि काढून टाका’ अशी शोषणाची व्यवस्था निर्माण केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगावे की, नियमित पदे कमी का ठेवली? हजारो पदे आउटसोर्स का केली? गरीब, बहुजन, दलित आणि आदिवासी युवकांना कायमस्वरूपी नोकऱ्यांपासून वंचित का ठेवले? वंचित बहुजन आघाडी या कंत्राटीकरणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करते. युवकांच्या भविष्याचा लिलाव करणारा हा निर्णय रद्द करण्यासाठी युवक-युवतींनी आंदोलनाची तयारी करावी. वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील! : राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VBAforIndia
1
7
113
प्रिन्स शामकुळे retweeted
📍 मुंबई संविधान सम्मान महासभा - 2026 च्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध जन पंचायत समिती, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन, कामगार संघटना आणि मुंबई म्युनिसिपल कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान सन्मान महासभेच्या तयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे पार पडली. यावेळी संविधान सम्मान महासभेचे नियोजन, प्रचार आणि प्रसार तसेच महासभेच्या यशस्वी आयोजनासाठी करावयाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस. के. भंडारे, भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष यू. जी. बोराडे, भिकाजी कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई, मुंबई महासचिव अंबरसिंग चव्हाण तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #संविधान_सम्मान_महासभा #Mumbai #VBAforIndia
3
9
420
मित्रांनो ह्या चुणचुण्या काय असतात मी विदर्भातील आहे सुजात दादांनी सांगितले ले हे व्यंजन विदर्भात कोणत्या नावाने ओळखले जातात हे सांगा ?
चुणचुण्या... 😋😍 @Sujat_Ambedkar
2
11
824
धन्य ते क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले ज्यांनी छत्त्रपती शिवाजी महाराजांची जिर्ण अवस्थेतील समाधी शोधुन शिवाजी महाराज जयंती सुरु केली नाहितर यांना ही छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा आठवले नसते . 😅😂😂 नाही तर हे रामदास यांनिच महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले हे सांगत फिरले असते . #VBAForIndia 🇮🇳
तुझा आणि बुद्धीचा काहीही सॅबंध दिसत नाहीये😂 राज्य किती भागावर होतं या पेक्षा ते ‘स्वकर्तृत्वावर’ स्थापन केलेलं होतं हे अधिक महत्त्वाचे. इतर सामान्य पुरुष शिवाजी राजाच्या पायाची धूळ ही नाहीत! आणि हो, ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करुन शिवछत्रपती काही सामान्य होत नाहीत.
1
1
13
418
“चैत्यगृह” “चैत्यभूमी” यायचे तर इथेच आहे कारन हा देशच बुद्धांचा आहे या शिवाय जगात भारताची ओळख नाही , जंबुद्विप हा बुद्धांच्या बुद्धी मुळेच जगात आपली ओळख निर्माण करतो डॅा.बाबासाहेब आंबेडकर युगप्रवर्तक आहेत कारन त्यांनी पुन्हा भारतात बुद्धांचे धम्मचक्र गतिमान केले . जय भीम नमो बुद्धाय जय भारत 🇮🇳 #JaiBhim 🇮🇳 #JaiBharat #चैत्यभूमी
8
121
2600 वर्षात किती आले किती गेले आम्ही चिरकाळ सत्या सोबत आहोत बदलेले ते तुम्ही काथे इतिहास वाच पुन्हा . #चैत्यगृह
नवबौद्धांनो आणि नेभळट हिंदूंनो, २०३५ फार लांब नाही. स्वतःसाठी मुसळमान नावं शोधून ठेवा. ते ५१% झाले की ...
21
चैत्य म्हणजे बौद्धांचे पवित्र प्रार्थनागृह ! मध्यभागी स्तूप असलेले हे चैत्यगृह बौद्ध अनुयायी प्रदक्षिणा व उपासनेसाठी वापरत होते , अजिंठा व कार्ले लेण्यांत हे शिल्प जे पावित्र्याचे प्रतिक आहे ते आढळतात व इतर ही लेण्यात चैत्य आहेत . मंद ठोकरेंची लोक अपभ्रंश करुन चैत्यभूमी बद्दल बदनामी कारक अपप्रचार करुन डॅा .बाबासाहेब आंबेडकर यांचा तिरस्कार म्हणुनच बदनामी कारक शब्दांचा वापर करित आहेत . #चैत्य #AjantaCaves #karle #Buddhism #चैत्यगृह #चैत्यभूमी #मुंबई #VBAForIndia 🇮🇳
3
57