Amit Shinde - अमित शिंदे retweeted
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय.
आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे !
खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.
या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.
आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉंबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच !
आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं !
राज ठाकरे ।
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
अमित राजसाहेब ठाकरेंमुळे अखेर सरकारला जाग ...
४ महिने प्रलंबित स्मारकाचे अमितजी ठाकरेंमुळे ४ दिवसात लोकार्पण…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेरूळ येथील पुतळ्याच्या अनावरणाला सरकारला मुहूर्त मिळाला ...
आम्ही श्रेयासाठी नाही,
तर महाराजांच्या सन्मानासाठी केला होता अट्टाहास ...
तमाम शिवप्रेमी, शिवभक्तांचे मनापासून आभार ...
जय जिजाऊ, जय शिवराय !!
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
🚨 Give jobs to local marathi people, or else no aircraft will be allowed to take off from the Navi Mumbai airport: MNS.
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
बोगस मतदार यादी किंवा दुबार मतदार यादी बद्दल निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला असता भारतीय जनता पार्टीला चिड का येते???
आज आशिष शेलार निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते असल्यासारखे बोलले ... त्यांनी शौचालयातील मतदार यांचे नाव नाझमिन गाझी आहे याचा विसर पडू नये ...
जात, धर्म शोधण्याचा आशिष शेलारांकडून केविलवाणा प्रयत्न ...
जात धर्म पक्ष न बघता मतदार यादी स्वच्छ करा अशी भाजपची भूमिका असती तर मनसेकडून निश्चित कौतूक केलं असतं ...
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
भाजपा आणि भाजपची बी टीम असलेल्या निवडणूक आयोगाला
आज खऱ्या मतदारांची ताकद कळली असेल ...
मूक मोर्चा काढून तर उरलेली अब्रू पण भाजपने घालवली ...
निवडणूक आयोगाच्या विरोधात काढलेला देशातला पहिला मोर्चा
मुंबईकरांनी न भूतो न भविष्यती केला…
मुंबईकरांनो तुमचे, अभिनंदन…!!!
#सत्याचामोर्चा
कालपर्यंत लोकांना संदीप देशपांडेंच्या नवीन व्यवसायाबद्दल माहीत नव्हते, अंडभक्तांनी ट्रोल करायच्या नादात फुकटात मार्केटिंग करून टाकली... आता महाराष्ट्रभर लोकांना कळलं.
🤣🤣🤣
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
बेपारी आहात बेपार करा,आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका.महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं.तूर्तास एव्हढाच
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यानी श्री भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलं का ???
संदिप देशपांडेंनी केलेल्या अभ्यासपूर्ण प्रश्नांची उत्तरे देता आली नाही म्हणून हे उबाठा चे चिल्लर पदाधिकारी देशपांडंच्या वैयक्तिक गोष्टींवर टिका करायला लागले...
हि ह्यांची लायकी...
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
नोकरी उरण मद्धे आणि मुलाखती गुजरातमद्धे... मग आम्ही कानफडवलं की आम्हालाच प्रांतवादी-भाषावादी बोलायच...
#Maharashtra अजुनही वेळ गेलेली नाही... जागे व्हा ...
@jmbaxigroup @JNPort @Navimumpolice
मनसे आणि ठाकरे गटामध्ये युतीची कुठलीही चर्चा सुरू नाही, हे मी पक्षाचा नेता म्हणून अत्यंत जबाबदारीने सांगतो - संदिप देशपांडे (६ जून २०२५)
Amit Shinde - अमित शिंदे retweeted
काही भैय्ये व विशेषतः मराठी भैय्ये हिंदीचे समर्थन करताना मराठी ला आई ची व हिंदी ला मावशीची उपमा देतात. त्यांनी अभ्यास केल्यावर त्यांना कळेल की मराठीच्या मानाने नुकतीच तयार झालेली ही हिंदी भाषा प्रेमळ मावशी नाही तर ‘पुतना मावशी’ आहे.आपली मायमराठी टिकवायची असेल तर या मावशीला चार हात लांब ठेवलेलेच बरे !
राज ठाकरेंना महाराष्ट्रासाठी एकत्र यायचं आहे आणि उद्धव ठाकरेंना फक्त भाजपाला विरोध म्हणून एकत्र यायचं आहे... बाकी उद्धव ठाकरे काल पण विश्वास घातकी होता आणि अजुनही आहेच..!
उद्धवने टोमणे मारून पूढे काय बोलल ते नाही ऐकलं मिडीयाने, त्याचं म्हणणं आहे की तो ज्याला विरोध करेल त्याला विरोध करायचा, म्हणजे तो ठरवेल की कोण महाराष्ट्र द्वेशी आहे कोण नाही ते, भाजपने मुख्यमंत्री पद दिले नाही म्हणून कॉग्रेसशी आघाडी केली तेव्हा तिथे कोणते महाराष्ट्रप्रेम होते?





















