Yugendradada Pawar Fan Club (@YSPFanClub) header
Yugendradada Pawar Fan Club (@YSPFanClub) profile picture

Yugendradada Pawar Fans Club Association’s 🇮🇳 @YugendraSpeaks || Youth Leader’s Super Star Maharashtra Politics || The Most Loved Fan Club is now on Twitter :

Maharashtra,India
Joined June 2022
Photo by Yugendradada Pawar Fan Club (@YSPFanClub)Photo by Yugendradada Pawar Fan Club (@YSPFanClub)Photo by Yugendradada Pawar Fan Club (@YSPFanClub)Photo by Yugendradada Pawar Fan Club (@YSPFanClub)Photo by Yugendradada Pawar Fan Club (@YSPFanClub)Photo by Yugendradada Pawar Fan Club (@YSPFanClub)Photo by Yugendradada Pawar Fan Club (@YSPFanClub)Photo by Yugendradada Pawar Fan Club (@YSPFanClub)Photo by Yugendradada Pawar Fan Club (@YSPFanClub)Photo by Yugendradada Pawar Fan Club (@YSPFanClub)
कुबेराची समृद्धी आणि महालक्ष्मीची कृपा आपणा सर्वांना निरंतर लाभो. प्रत्येक घरात सुख, समाधान आणि आनंद नांदो. सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभ दीपावली! 🪔 #HappyDiwali #Diwali2026
1
1
12
207
Yugendradada Pawar Fan Club retweeted
नरक चतुर्दशीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! #NarakaChaturdashi2026 #DiwaliCelebration #ProsperityAndSuccess #HappyDiwali
1
10
130
Yugendradada Pawar Fan Club retweeted
महाराष्ट्राचे युवा नेतृत्व,आदरणीय युगेंद्रदादा पवार ❤️ @YugendraOffice @yugendraspeaks
2
6
227
Yugendradada Pawar Fan Club retweeted
महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आदरणीय युगेंद्रदादा पवार ❤️ @YSPFanClub @yugendraspeaks
2
6
91
Yugendradada Pawar Fan Club retweeted
युवा नेतृत्व आदरणीय मा. युगेंद्रदादा पवार यांची शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या मानद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!!.. @YSPFanClub ❤️👏
4
6
124
Yugendradada Pawar Fan Club retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) बारामती तालुका विद्यार्थी अध्यक्ष मा. सूरज आटोळे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎉💐 आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो. @SurajAtolePati1 💐🎉🎂
3
1
9
116
Yugendradada Pawar Fan Club retweeted
मला बारामती साठी काम करायचं साहेबांची निवड युगेंद्र दादा ❤️ @YSPFanClub
4
8
55
Yugendradada Pawar Fan Club retweeted
आदरणीय युगेंद्र दादासाहेब पवार ❣️
3
7
122
Yugendradada Pawar Fan Club retweeted
काल पुण्यात रेवती आणि सारंग यांच्या विवाह स्वागत समारंभात आदरणीय पवार साहेब, प्रतिभा आज्जी आणि संपूर्ण पवार कुटुंबियांसोबत साजरे केलेले काही आनंदाचे क्षण. #pawarfamily #revatiswedding #pune ❤️
3
7
221
Yugendradada Pawar Fan Club retweeted
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितकाका यांच्या निधनाला आज तीन महिने पूर्ण होत आहेत. आज विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. अजितकाका, तुम्ही पाहिलेली स्वप्ने पुर्ण करण्यासाठी आम्ही सदैव काम करीत राहू……
5
14
127
Yugendradada Pawar Fan Club retweeted
तुमची शिकवण आणि संस्कार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू... Ajitkaka, we all miss you...! #ajitpawar #ajitdadapawar #ajitdada #baramati
6
15
136
Yugendradada Pawar Fan Club retweeted
आपण माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏🏼 ❤️
3
11
72
Yugendradada Pawar Fan Club retweeted
क्रिकेटविश्वातला अढळ ध्रुवतारा, विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर, भारतरत्न श्री. सचिन तेंडूलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ❤️🍫🎉🔥🍰💐 #HBDSachin @sachin_rt
3
8
71
Yugendradada Pawar Fan Club retweeted
आदरणीय श्री. युगेंद्र ( दादा ) पवार खजिनदार विद्या प्रतिष्ठान आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.....! 👑🎂🎉💐#HappyBirthday
5
11
134
Yugendradada Pawar Fan Club retweeted
युवा नेते आदरणीय युगेंद्रदादा पवार यांचा दौरा... बुधवार, दिनांक : २५ मार्च २०२६ @YugendraOffice @YSPFanClub
2
10
86
Yugendradada Pawar Fan Club retweeted
आदरणीय युगेंद्र दादासाहेब पवार ❣️ @YugendraOffice
1
5
16
107
Yugendradada Pawar Fan Club retweeted
प्रिय अजितकाका, तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो. तुमच्याकडे पाहत तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं मनात बाळगलं. तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं आयुष्य जगण्याचा मी सदैव प्रयत्न करीत राहीन. तुमच्या आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील. मिस यू अजितकाका...!
8
26
887
Yugendradada Pawar Fan Club retweeted
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏🏻🙏🏻
7
27
863
Yugendradada Pawar Fan Club retweeted
📍 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे आदरणीय श्री युगेंद्र (दादासाहेब) पवार व सौ. तनिष्का (वहिनीसाहेब)पवार यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. @DagdushethG @YSPFanClub 🙏🏻❤️🌺
9
25
1,705
Yugendradada Pawar Fan Club retweeted
युवा पिढीचा नवा शिलेदार आदरणीय युगेंद्र ( दादासाहेब ) पवार ❣️❣️ @YSPFanClub
4
18
438