बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
मुख्यमंत्री अनेकांना भेटत असताना बारसू सोलगाव रिफायनरी संघटनेला मुख्यमंत्र्यांच्या भेटी पासून रोखणारा ‘तो’ मनुष्य कोणय.
अशा घटना ह्या लोकशाहीला मारकयत (३)
@waglenikhil @rajuparulekar @Alka_Dhupkar @Reashiee @BhauGangOffice
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
संध्याकाळी उद्योग मंत्र्यांनी भेट दिली आणि पुढच्या १५ दिवसात मुख्यमंत्री भेटीचे आश्वासन दिलेले.
पण पण पण एवढ सर्व करून देखील मुख्यमंत्री भेट देत नाहीयत.
एका बाजूला सरकार आपल्या दारी अस सांगताना मुख्यमंत्री भेट देत नाहीत याला कोण जबाबदार आहे. (२)
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
म्हणजे हे कोणत शासन आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सुध्दा द्यायचे नाही का?
आजवर संघटनेनार्फत अनेक आंदोलने केलीत पण मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांना सहा निवेदने दिली तरी भेट मिळाली नाही.
१८ जुलै ला आझाद मैदानावर धरणे आंदोलन केलेले, त्यानंतर
मुख्यमंत्री चा भेटी साठी जाणाऱ्या बारसू सोलगाव रिफायनरी विरोधकांवर पोलिसी दडपशाही ...हेच काय सामान्य शेतकऱ्यांचे सरकार???
@abpmajhatv @AjitPawarSpeaks @AUThackeray @BBCWorld @CMOMaharashtra @PawarSpeaks @SaamanaOnline @supriya_sule @TV9Marathi @waglenikhil @Devendra_Office
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
समाज माध्यमांवर व्यक्त होताना सावधगिरीने व्यक्त व्हा.
कोणत्याही अनुचित घटनांना प्रोत्साहन देवू नका.
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
इक्बालसिंग चहाल जे मुंबईचे आयुक्त आहेत त्यांनी ह्या प्रदूषणाला मुंबईत असणार्या रिफायनरी आणि केमिकल प्लांटना जबाबदार धरले आहे.
सध्या बहूसंख्य मुंबईकर श्वासाच्या आजाराने ग्रस्त आहेत.हे आजार बळवण्याचे कारण देखील हे प्रदूषणच आहे.
केवळ माहितीत्सव !
(२)
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
ही आहे @ImRo45 ची इंस्टाग्राम स्टोरी.
गेले काही दिवस मुंबई प्रदुषणाच्या प्रचंड विळख्यातय
तस पहायला गेले तर मुंबई समु्द्र किनारी असल्यामुळे हलके प्रदुषके हे समुद्री हवे सोबत समुद्राकडे जावून प्रदूषण कमी होते.
मात्र गेल्या काही दिवसात प्रदुषकेच इतकी वाढली आहेत का ते शक्य नाही(१)
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
नाणार असो की बारसू असो... भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतंच आणि त्याबरोबरच दिसतं ते मिंधेंचं सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं!
पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, ह्यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कश्यासाठी?
“पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग” अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहताएत?
उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील... स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील!
कारण एकच- ह्यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग!
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे १८ जुलै रोजी होणार्या आझाद मैदान येथे होणार्या धरणे आंदोलनाला माझा पुर्ण पाठिंबा.
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
आज बारसु - सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जबरदस्तीने , दडपशाही करून रिफायनरी राबवू पाहणाऱ्या सरकारचे श्राद्ध घातले.जेथे माती परीक्षण केले गेले अशा एका बोअर जवळ हे श्राद्ध घातले गेले.
यावेळी सरकारच्या नावाने बोंबा मारण्यात आल्या.काही ग्रामस्थांनी आपले मुंडनही करून घेतले.
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
महिलांची उपस्थिती जिथे लक्षणीय तिथे विजय हा निश्चित मानला जातो...
बारसू रिफायनरी रद्द होण्यासाठी आमच्या माता भगिनीने दिलेल्या ह्या लढ्याची इतिहास नक्कीच दखल घेईल...
आज ह्या आंदोलनाला एक महिना पूर्ण होतोय...
सलाम ह्या सर्व माता भागिनींना... 🙏🏻❤
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
BJP सरकार मुंबई महानगरपलीकेवर झेंडा फडकवायची स्वप्न पाहत आहे.पण त्यांनी एक गोष्ट विसरु नये की मुंबईत राहाणारा ७०% मराठी माणुस हा कोंकणी आहे....
रिफायनरीच्या सर्वेक्षणावेळी झालेला अन्याय हा पायाची आग होऊन प्रत्येकाच्या मस्तकात झोंबत आहे.. BMC निवडणुकीत हाच राग माज उतरवणार
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
बारसू न्या कुणीतरी गुजरातला...
#no_to_barsu_refinery
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर पहिल्यांदाच पावणे तीनशे महिलांना अटक केली गेली आहे. एकत्रित महिला शक्ती जेव्हा आंदोलनात उतरते तेव्हा ती आंदोलने यशस्वी होतात हा जगाचा इतिहास आहे. रशियन राज्यक्रांती असो नाहीतर फ्रेंच राज्यक्रांती असो... महिलांनी जेव्हा रस्त्यावर उतरण्याचे ठरवले तेव्हा क्रांतीजी आग लगेचच भडकली.
बारसू, सोलगांवच्या रिफायनरी विरुद्धच्या विद्रोहाला साथ मिळतेय ती महिलांची. आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने जवळ-जवळ पावणे तीनशे महिलांना जेलमध्ये टाकले आहे. महिला देखिल जेलमध्ये बसल्या जामीन घेवून बाहेर आल्या आणि परत लढायलाही तयार आहेत.
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
Crty: @waglenikhil
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
हे मित्रवर्य मेट्रो व रेल्वे मधे बारसू च्या आंदोलना बद्दल सांगतातय. कोकणात रिफायनरी का नको याबद्दल प्रवाशांना माहितीही देतात.
हे बारसू पंचक्रोशीतील नाहीत.
मुंबईतील जनसामान्यांना सुध्दा आता कळालय की निसर्ग संपन्न कोकणात रिफायनरी नकोय.
वार बदललय!
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
बारसू पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे व इतर साथी यांच्या ३५३ खाली केलेल्या अटकेच्या निषेधार्थ बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थ शांततेच्या मार्गाने उपोषणाला बसलेले आहेत,हे केवळ दोन गावातील माणसे आहेत. इतर गावातल्या लोकांना इथे पोहचायला प्रशासन मज्जाव करत असल्याचे बारसू शेतकरी ग्रामस्थांनी सांगितले
बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटना retweeted
ह्या खोटारडला पाडा. #कोकणचा_जंत_उदय_सामंत
@Dhanubhau_
@samant_uday





















