Devyani Edlabadkar (@devyanie_12) header
Devyani Edlabadkar (@devyanie_12) profile picture

Producer at Mumbai Tak ( India Today group) I use art as a defence in troubled times. Opinions are personal

Pune, India
Joined May 2020
Photo by Devyani Edlabadkar (@devyanie_12)Photo by Devyani Edlabadkar (@devyanie_12)Photo by Devyani Edlabadkar (@devyanie_12)Photo by Devyani Edlabadkar (@devyanie_12)Photo by Devyani Edlabadkar (@devyanie_12)Photo by Devyani Edlabadkar (@devyanie_12)Photo by Devyani Edlabadkar (@devyanie_12)Photo by Devyani Edlabadkar (@devyanie_12)Photo by Devyani Edlabadkar (@devyanie_12)Photo by Devyani Edlabadkar (@devyanie_12)
Devyani Edlabadkar retweeted
बंटी पाटलांनी संचालक कर्नाटकात नेले. तर युतीने मुंबईमार्गे गोव्याला पळवले. या दरम्यान मंत्रालयातील ड्राफ्ट कॅबिनेटला आला. आणि एका संस्थेसाठी संपूर्ण राज्याचा सहकार कायद्यात बदल झाला. फाईल इतक्या वेगाने सरकली की इतिहास हे सगळं लक्षात ठेवेल. #महाराष्ट्र 💯 youtu.be/aHZz60IFeCw?si=RoPm…
47
219
12
1,113
19,491
Rahul Gandhi openly takes a stand for CJP after Saurav Das, Ashutosh Ranka sent to Tihar jail for 5 days. #rahulgandhi #cjp
Waving the Tricolour at Jantar Mantar in a peaceful protest is not a crime. Jailing youth for it is an act of cowardice. Students. Youth. Journalists. The INDIA bloc. Different banners, one cause. All protests are one: citizens demanding their constitutional rights. Jantar Mantar belongs to the people of India. We will reclaim it.
1
153
Devyani Edlabadkar retweeted
मी आज नाही, अनेक वर्ष झाले पाहतोय, तुम्हीही पाहत असाल की सामाजिक आंदोलन असो, उत्सव असो किंवा मग इतर कुठला कार्यक्रम सगळ्यात जास्त तणाव पोलिसांवर येतो. दिवसातले १२-१४ तास पोलिस उभे असतात. साधं पाणीसुद्धा पुरवले जात नाही. सगळ्यात तणावाची नोकरी. त्यात हे असले शूज. काळ्या रंगाचे. चामड्याचे. हे शूज घालून १२-१४ तास मुंबईच्या गरमीत उभे राहायचे, किती अवघड आहे. अनेक पोलिसांशी बोललो, पायाला फोड येतात. टाचा दुखतात. पोटऱ्या भरून येतात. कॉन्स्टेबल बोलू शकत नाहीत. हे सगळ्यांना दिसते, अनेकदा विषय निघतो. पण निर्णय होत नाही .. उत्तम स्पोर्ट शूज, आरामदायी आणि चांगले ventilation असलेले ही गरज आहे. नाहीतर ही मंडळी साठी येईपर्यंत खरच सक्षम राहतील का ? गृहमंत्री, डीजीपी आणि सीपी सरांनी यावर सहानुभूतीने विचार करावा. @CMOMaharashtra @DGPMaharashtra #Maharashtra #Police
112
329
28
1,903
110,115
Devyani Edlabadkar retweeted
33 वर्षांनी विद्यार्थी निवडणुकांवरील बंदी हटवली जाणार? #maharashtra #nsui #ABVP #studentcouncilelections @devyanie_12
1
2
754
Devyani Edlabadkar retweeted
Just yesterday I saw this tweet by @yaarbhagyaaa “somehow Puneri Marathi feels like the British accent of English, while Mumbai Marathi feels like the American accent. If you get it, you get it.” The replies were full of outrage about how Punekars (more like Brahmins) see themselves as gatekeepers of “pure” Marathi. And today I am seeing a Bollywood song being sung as Ganpati Aarti in Mumbai .. So yes Punekars are gatekeeping Marathi, because (clearly) someone has to.
मुंबईच्या मराठी महापौर यांच्या गणपतीची आरती जरूर ऐका.
21
20
4
209
32,204
Devyani Edlabadkar retweeted
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Eknath Shinde skipped the traditional Ganpati darshan at MNS chief Raj Thackeray's residence this year. Sources reveal the leaders stayed away following Raj Thackeray's sharp criticism of PM Narendra Modi & HM Amit Shah.
3
2
1
43
5,007
Devyani Edlabadkar retweeted
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंसह आणखी कोणाचा CBI FIR मध्ये उल्लेख? #DishaSalian #sushantsinghrajput #AadityaThackeray
2
1
8
1,741
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनांची टाईमलाईन बघणं महत्त्वाचं आहे. आधी सरकारवर प्रेशर होतं, आता निवडणुका नसूनही संवाद सुरू आहे. तरीही जरांगे यांनी अडून राहणं कितपत योग्य? #manojjarange
1
9
433
Devyani Edlabadkar retweeted
बापट सांगताहेत की मशिदींवरच्या भोंग्यावर हायकोर्टाने निर्णय दिलाय, फडणवीस आणि कमिशनर दोघांनीही मुंबई भोंगेमुक्त झाली. मग भोंगे गेले नसतील तर प्रश्न फडणवीसला विचारायचा की बापटना?
मुंबई भोंगे मुक्त जाहीर झाली अशी घोषणा फडणवीसने केली पण पत्रकार सांगताय दररोज भोंगे वाजताय म्हणजे फडणवीस खोटं बोलतात असाच अर्थ घेयाच बाकी ज्यांना भोंगे आणि डीजे दोन्ही नको अश्या तटस्थ लोकांनी काय करावं?
13
77
616
30,768
Devyani Edlabadkar retweeted
शूट सुरू झाल्यानंतर कोणाला थांबवू आणि कोणाला नको हा प्रश्न पडत राहिला! पूर्ण आस्तिक आणि संपूर्ण नास्तिक या दोघांमध्ये झालेली गणेशोत्सवाची चर्चा दहीहंडीला गौतमी पाटीलला बोलवण्यापर्यंत आली. मग मी विचारलंच… “बापट तुम्ही लावण्या बघता का?” #एकबापट #लाखबापट youtu.be/lHNg8M943Tg?si=u_UM…
15
19
3
393
29,650
Devyani Edlabadkar retweeted
अधिकारी आले आणि माझा फोन चेक केला, अंगणवाडी सेविका रेश्मांनी काय सांगितलं? | #reshmapardhi #devyanipardhi #maharashtra #mumbaitak @devyanie_12
1
11
2
50
2,274
Devyani Edlabadkar retweeted
7th Pay Commission वरून पारा चढला, नियमांवरून काय म्हणाल्या? | Reshma Pardhi Interview #reshmapardhi #devyanipardhi #Maharashtra #MumbaiTak @devyanie_12
1
1
705
Devyani Edlabadkar retweeted
दिलीप वळसे पाटील म्हणतात रीलबाजी, बाकी काम दिसत नाही का? #dilipwalsepatil #reshmapardhi #devyanipardhi #maharashtra #mumbaitak @devyanie_12
4
17
2,225
youtu.be/Jo02ZHAhrBc?si=SSM_… 1. फोन चेक केला, व्हिडिओ डिलीट करा सांगितलं 2. राशन व्यापारीवर कारवाई नाहीच 3. बडतर्फ केलं का? कारण निकृष्ट दर्जाच्या आहाराबद्दल अंगणवाडी सेविका रेश्मा पारधींनी प्रश्न उपस्थित केला. हा कुठला न्याय? #reshmapardhi #devyanipardhi #maharashtra
7
425
Devyani Edlabadkar retweeted
तुकाराम मुंढेंचं काम बघून वाटलं प्रश्न मांडावा | Reshma Pardhi Interview | Anganwadi Sevika #TukaramMundhe #rashmipardhi #devyanipardhi #Maharashtra #MumbaiTak @devyanie_12
2
6
1,324
Devyani Edlabadkar retweeted
महाराष्ट्राच्या 2 कोटी मतदारांची नावं SIR मध्ये कट कशी झाली? #voterlist #maharashtra #SIR #MumbaiTak @devyanie_12
1
3
518
Devyani Edlabadkar retweeted
पुण्याची MH 12 ही ओळख पुसली जाणार? नेमकं काय घडलं? #pune #punerto #nitingadkari @Rahul_G008 @devyanie_12
1
1
817
"Cultural shock hai ki humari betiya iss prakar ki bhasha kaise bol sakti hai... Bacche gumrah hai..." PM ji 🙏🏻 #narendramodi #jantarmantar
Abuses never solve anything. Let’s guide the misguided. Let’s work together. Let’s work for Bharat.
2
391
Devyani Edlabadkar retweeted
GenZ Slang आणि घोषणांचे अर्थ काय आहेत? | Vasteguna Huiya | Delulu #GenZ #slangchallenge #cjpprotest #delulu @devyanie_12 @abhijitkaran25
1
3
1,497