महाराष्ट्राला दोन उप मुख्यमंत्री भेटल्यानंतर परभणीला सागरी किनाराही भेटला. पहिल्याच पावसात परभणीचा महत्त्वाचा रोड पाण्याखाली
#mh22 #Parbhani #development
Want to see in @Neeraj_chopra1 biopic @RanveerOfficial as a Neeraj chopra...
Hoping....
Location : post office Parbhani, Maharashtra.
#postoffice #Maharashtrapostoffice #IndiaPostoffice #PMOIndia
#IndiaPost #CMO
Please Tell us how we suppose to go in the post office ? Please do something.
See the security camera direction.
@CollectorParbh1 @AirParbhani @Parbhani_Police @abpmajhatv @rajeshtope11
'ग्लोबल टीचर पुरस्कार' मिळणारे पहिले भारतीय शिक्षक @ranjitdisale सर यांच्या नावे /इटलीमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही गोष्ट देशासाठी अभिमानास्पद आहेच, पण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवणारी आहे.
We are proud of you sir....
Daily mix art ....
@priyankachopra @nickjonas
I hope you like it...
Where is road safety ? How traffic police allow this on road ? So dangerous for every one.
#Parbhani #RoadSafety #mh22 #cmo #pmo #Maharashtrapolice #trafficpolice
Vishal Dudhate. retweeted
Hello #TGFamily...
Surprise!!!
#Mi10TPro is here for you!!!🔥🔥🔥
Step 1: Follow @TechnicalGuruji
Step 2: LIKE and Retweet with #TGFamily #Mi10TPro #TechnicalGuruji
Step 3: Khush raho :)
- 108MP Camera
- 144Hz Intelligent Display
- Snapdragon 865
- 5000mAh
Love you all♥️♥️♥️
जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा @RRPSpeaks ...
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हे आहेत सोनपेठ तालुक्यातील शेतरस्ते!
आणि याचं काही एक देणघेणं ना लोकप्रतिनिधींना, ना प्रशासनाला.
शेतकरी बिचारा अजुनही भोगतोय मरणयातना!
#कृषिप्रधानदेश हसायला होतं असं कोणी म्हटलं की.
@dadajibhuse @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @nitin_gadkari @PMOIndia @uddhavthackeray
Social distance at bank's.
Location - vasamt , Maharashtra.
#Covid_19 #CMOMaharashtra #PMOfIndia #unionbankofindia @rajeshtope11 @AjitPawarSpeaks @uddhavthackeray
Social distance at bank's.
Location - vasamt , Maharashtra.
#Covid_19 #CMOMaharashtra #PMOfIndia #SBI @rajeshtope11 @AjitPawarSpeaks @uddhavthackeray
Replying to @dadajibhuse
@dadajibhuse साहेब मी माझ्या शेतामध्ये 20 तारखेला पहिली सोयाबीन पेरणी केली होती ते काही उगवले नाही. त्यानंतर पुन्हा सोयाबीन पेरणी केली तेही काही उगवले नाही .आत्तापर्यंत खर्च तीस हजार रुपये झाला आहे. कंपनी आणि त्यांची बियाण्यांची गुणवत्ता हे अगोदरच पाहिले तर शेतकऱ्यांसाठी बर होईल.
@dadajibhuse कृषी सहाय्यक यांना भेटलो तर त्यांनी लांबलचक कागदांची मागणी केली शेतामध्ये फोटो पण तुम्हीच काढून आणायचा बर ठीक आहे पण मग यांना पगार कशाची भेटती ?
शेतकरी प्रधान देश अशी आपण बोलतो पण पण तसं खरंच आहे का ?
शेतकरी आत्महत्या प्रधान देश असे नाव ठेवले पाहिजे.
खुशखबर #पेट्रोल 100₹ लिटर होण्यासाठी फक्त 12 रु. बाकी, चला सरकारच मनोबल वाढवूया.. एकसाथ बोला
अक्कड बक्कड बंबे बो 80, 90 पूरे 100.
😂😂😂🙏😂🙏😂😂😂
#cmomaharashtra #CMO #PMOfIndia #pmo #publicspeak

















