
प्रवक्ता @ShivSenaUBT_ मै खामियॅां अंदर और खूबियां बाहर ढुंढता हूं ॥ माझं पूर्ण नाव ॲड. जयेश कुमुद अनंतराव वाणी
Maharashtra, India
Joined April 2010
- Tweets10.4K
- Following50
- Followers16.4K
- Likes6.2K
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे.
सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
जनमताचा आदर करायला शिकवणारी बाळासाहेबांची शिकवण!
कुठल्याही मोर्चावर लाठीचार्ज करायचा नाही.
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
हरामखोरांनी लहान मुलांना पण सोडलं नाही. किती क्रूरता भरली यांच्यात..😡😡
Delhi Police Shame on You🖕🏻🖕🏻🖕🏻
#हुकूमशाही #संसद_मार्च #ParliamentNews #Delhi #cjp – at Pune, India
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
ज्या राम मंदिरासाठी देशभरात आंदोलने झाली, कारसेवा झाली, भाजपाने राजकारण केलं, त्याच राम मंदिराच्या दानपेटीतून चोरी करणाऱ्या- भाजपच्या केंद्र सरकारने नेमलेल्या ट्रस्टींची नावं समोर येणं; हे किती मोठं पाप आहे!!
करोडो हिंदूंच्या भावनांशी खेळ आहे!
भाजपाने हिंदूंना सत्ता मिळवण्यासाठी वापरलं; पण गजब म्हणजे मंदिरातील या लुटीवर मात्र गप्प आहे!
अब हिंदू माफ नहीं करेगा!
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
About 6 MPs have reportedly written to the Speaker and appear set to leave. Will a show-cause notice really make any difference at this stage?
Watch as Shiv Sena (UBT) Spokesperson @jayeshwani responds.
#TTP @PoojaShali
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
Amid big buzz over Sena UBT split in Maharashtra, disgruntled Sena UBT MPs likely to arrive in Delhi.
Uddhav's close aides in Delhi to prevent split
@jayeshwani, Spokesperson, UBT Sena, weighs in.
#MaharashtraPolitics #UddhavThackeray #ShivSenaUBT #TTP | @PoojaShali
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
T 756 - " रामचंद्र कह गए सिया से , ऐसा कलयुग आएगा ,
गाडी खरीदो गे cash से , और petrol loan से आएगा I "~ anon
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणात काय घडलं?
। सरन्यायाधीशांची ठाकरेंच्या नेत्यांना ताकीद
। सरन्यायाधीशांनी वकील केसमध्ये बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटलं
। असं का?
। अॅड. जयेश वाणी, प्रवक्ते, ठाकरेंची शिवसेना
। तुळशीदास भोईटे, मुक्तपीठ
youtube.com/live/bqZylKOYWe8
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
The BMC is now proposing to privatise and hand over its schools to private players (most would be builders) under the bjp regime.
What a shame!
Over the past 2 decades, we managed to turn around BMC schools into schools that had upgraded infrastructure, curricular and extra curricular activities.
From being the ONLY municipal corporation to have SSC, CBSE, IB, IGSCE and ICSE boards in the world, for free to having all our schools having access to digital education, and extra curricular activities like gender equality, astronomy clubs, nature clubs and much more…
To the bjp run BMC wanting to privatise schools!
Infact the BMC must look for schools that have been captured by private institutes or school plots that haven’t been handed back to the @mybmc by builders and take them back, to run free and quality education!
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
नॉर्वे में एपस्टीन फाइल में नाम के चलते वहाँ के पूर्व प्रधानमंत्री को गिरफ़्तार कर लिया गया है।
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
जर अमेरिकन कापूस आयात केला तरच गारमेंट निर्यात ० टॅरिफ, मग भारतीय कापूस #शेतकरी सुरक्षित कसे?
सोबतच्या बातमीतील वाणिज्यमंत्र्यांची २ विधानं परस्परविरोधी नाहीत का? मला समजवा...
आपल्या @Muktpeeth व्ह्युज चॅनलवर #IndiaUSTradeDeal वर २ चर्चा केल्या. नेत्यांनी, तज्ज्ञांनी मतं मांडली.
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
कोण किती खोटारडं असू शकतं, हे ह्या निर्लज्जांना पाहून कळतं... कोस्टल रोडचं जसं हे क्रेडिट चोर श्रेय घेण्याचा खोटा प्रयत्न करत आहेत, तसंच आज होर्डिंग लावलं आहे की वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा पुतळाही ह्या खोटारड्यांनी बसवला.
पुतळ्याची जागा, पुतळ्याचं रुप हे उद्धवसाहेबांनी ठरवलं, तो बसवलाही उद्धवसाहेबांनी आणि फी पण उद्धवसाहेबांनीच दिली!
पण चोर ते चोरच... सरळ होऊच शकत नाहीत...मिंधेंच्या आरश्यात त्यांना चेहरा तरी स्वतःचा दिसतो की तोही चोरलेला?
#CreditChor
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
भाजप कार्यकर्त्यांनी ह्या ताईला पाहून काहीतरी शिकुन घ्यावे!!!
Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी retweeted
पक्षासाठी केसेस अंगावर घेतल्या, तिकीट मात्र दुसऱ्यांना. निष्ठावंत भाजप पदाधिकारी महिलेच्या रागाचा कडेलोट! #संभाजीनगर #लोकमत

























