@ (@missing__09) profile picture
Joined July 2020
Photo by @ (@missing__09)Photo by @ (@missing__09)Photo by @ (@missing__09)Photo by @ (@missing__09)Photo by @ (@missing__09)Photo by @ (@missing__09)Photo by @ (@missing__09)
झालं गेलं गंगेला मिळालं! यदुनाथ सरांना भूषण समाजाचं पूर्णवेळ पद देऊन टाका. #राजकारण_लय_वंगाळ @Fulerabhawi2 @fulerabhawi @Fulerabhushan @Fulerabhawi1 @hoil_sagal_thik @MeAkshayshinde @SaurabhKarpe4
4
4
1
25
1,045
Replying to @psantosh_44
पेड भाजपा आणी भाऊ च्या PR टीम वाले 😂😂😂😂😂 आपण सदस्य आहे भो फक्त... पण माज मोडला आज... जिरली.... 😂😂😂😂😂😂😂😂😂 माझा देऊ का ? . . . . . . . . . ... .. . सपोर्ट आत्ता 😂😂😂😂
1
1
2
119
एकतर्फी प्रेमाचा अजून एक बळी.... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 हसूच येणार.... अजून हसणार.... रोज हसणार.... 😂😂😂😂😂😂 जिरली का आता..... #अश्या_गोष्टी_आहेत_त्या_साध्या_गोष्टी_थोडीच_आहेत.... #जबरदस्त 😂😂😂😂😂 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्ही जातो अमुच्या गावा..अमुचा राम राम घ्यावा... ही माझी ट्विटर वरची शेवटची पोस्ट...एक दोन दिवसात हे अकाउंट देखील दिसणार नाही.. आम्ही देवाभाऊ वर प्रेम आहे म्हणून तर त्यांच्यावर टीका करतो... पण इथल्या काहीना ते पाहवत नाही.. माझा कुठलाही स्वार्थ नसतो...न मी कुठल्या तथाकथित PR गँग सदस्य आहे... पण आज एक भर गर्दीत खून झाला म्हणून एक पोस्ट केली... तर देवाभाऊ समर्थकांनी अकाऊंटच रिपोर्ट मारले... खाली स्क्रीनशॉट मध्ये पोस्ट दिली आहे..त्यात काय गैर होते??? आता ही शेवटची पोस्ट करणेसाठी मी ती पोस्ट डिलिट केली...नाहीतर अकाउंट लॉक झाले होते... एवढेच आमचे बोलणे लागत असेल तर आम्हीच इथे राहत नाही...शंभर वेळा देवाभाऊ ची बाजू... तीही फुकटात घेऊन ब्रिगेडी लोकांना अंगावर घेतलं.. अभद्रा बोलणी खाल्ली..तेव्हा कुणीही मदतीला येत नाही... पण एक पोस्ट विरोधी केली..तर सगळे अकाऊंटवर धाऊन आले..तेही आपलेच.. चला तर दोस्त हो..या यदुनाथ जवळकरचा शेवटचा राम राम...
2
3
13
732
महाराष्ट्रात आलेल्या एका परप्रांतीय हिंदूने परप्रांतीय मुस्लिमांकडून मार खाल्ल्यामुळे भाजपकडून त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे. अशा भव्य सत्कार झालेला पाहून आता अंधभक्त म्हणतील मला मारा मला मारा म्हणून. ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याचा उत्सव फक्त भाजपचीच लोक करू शकतात.
5
17
1
62
1,041
पुण्यात कोयता गैंग अस्तित्वात नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी आधीच स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे कोणी या हल्ल्याला कोयता गैंग सोबत जोडू नये‌. मुळ मुद्यावर येऊ.. आधी गोळीबार केला, गोळी लागली नाही म्हणून कोयत्याने हल्ला, व्यक्तीचा मृत्यू झाला असं समजतंय.
19
36
2
194
19,680
पूर्वी - विद्येचे माहेरघर - पुणे सांस्कृतिक शहर -पुणे सुसंस्कृत लोकांचं शहर -पुणे. पेन्शनर आणि सुखवस्तू लोकांचं शहर -पुणे. आता - गुंठामंत्री लोकांचं शहर -पुणे गुंडानच माहेरघर -पुणे. कोयता गँग च - पुणे गुन्हेगारीचा अड्डा - पुणे. जबाबदार कोण???? करून दाखवलं 🫤
15
44
214
4,775
ॐ गं गणपतये नमः !!🙏 श्री सिद्धिविनायक नमो नमः!!🌺 श्री अष्टविनायक नमो नमः!!🚩 गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🚩 #गणपति_बप्पा_मोरया卐
28
31
1
154
791
सेन्सेक्स 1500 पॉईंट्स ने up असून पण जर का माझा पोर्टफोलिओ 1200 ने निगेटिव्ह असेल तर मी मार्केट मधले सगळ्यात बेक्कार स्टॉक्स विकत घेतलेत हे कन्फर्म झालं 😭😭😭
13
8
85
2,690
त्रिपुरारी पौर्णिमा महालक्ष्मी अंबाबाई कोल्हापूर मंदिर #देव_दीपावली
6
19
1
70
546
Ambani lead Dhando lobby with the help of Gujju government will do anything to remove Bisleri from market just for their brand Campa Sure, if you can't compete, eliminated them, that's their strategy,they already has eradicated numerous brands like Aircel,BSNL,big bazar,voot,etc.
1
15
26
454
शक्तिपीठ भाजपच्या अंगलट येणार. लिहून घ्या !
2
14
181
2,348
ह्या अश्या गोष्टीमुळे मराठी माणूस दुरावला जात आहे.. शाकाहारी खाण्याची जबरदस्ती का?? ते पण कोळी लोक जिकडचे मूळ निवासी आहेत तिकडे 🤦🏻‍♀️
32
33
2
234
8,502
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🚩 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। त्रिपुरारी पोर्णिमा निमीत्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏🚩🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🚩🙏 #सुप्रभात #Team_saffron 🚩 #त्रिपुरारी_पौर्णिमा
29
37
3
174
1,143
सुप्रिया ताई करु नका घाई😂😝
3
8
34
1,131
नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय । नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै "न" काराय नमः शिवाय।।🙏🔱🚩🚩 #हर_हर_महादेव_शिव_शंभू_ॐ
15
26
2
70
469
स्वमर्जीने खुशाल छठपूजेच्या वेळी सर्वत्र भोजपुरी गाणी वाजवली व हुतात्मा दिनादिवशी महाराष्ट्र गीतांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, रेल्वे मंडळाचा मराठी व महाराष्ट्राप्रती असलेला द्वेष पूर्णपणे इथे उघडा पडला, ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली जाईल...@Central_Railway @CMOMaharashtra 🤬
3
18
2
59
800
सत्ताधारी पक्ष जरी भाजप असला तरी सरकार मतदान प्रक्रिया घेऊन, संविधानानुसार नेमलं गेलं आहे. सरकारनं काम करावं म्हणलं तर तुम्ही भाजपचं असं आणि भाजपचं तसं बोलत आहात. सरकार आणि राजकीय पक्ष यातला फरक पण समजेना तुम्हाला. अवघड हाय समदं
सरकारवर ताशेरे आेढणारे भाजपवाले भरपुर सापडतील पण हिंदुत्वावर भाजपची मक्तेदारी नाही म्हणणारे अशा मुद्द्यांवर गप्प का असतात ?? मग भाजपने मुद्दा उचलला की पुन्हा भाजप हिंदु मुस्लिम करतं म्हणुन रडतील
3
5
159
Tipu Sultan must be a good king in his own right but comparing him to Shivaji Maharaj does not fit anywhere..Shivaji Maharaj was much above!
15
39
1
50
हे आहेत धाराशिव BJPचे नगरसेवक विलास लोंढे यांनी भाजपच्या सर्व धर्म समभाव आणि सबका साथ सबका विकास या विचारावर जाऊन टिपू सुलतान जयंती साजरी केली🔥 टिपूला अभिवादन करने हे क्रमप्राप्त आहे असे यांचे म्हणणे आले🔥 आता @ranajagjitsinh1 आणि @DattaKulkarni11 यांनी स्पष्टीकरण द्यावे
Replying to @DattaKulkarni11
@DattaKulkarni11 @ranajagjitsinh1 @Nitinkalebjp विशेतः @RaviDadaChavan @NiteshNRane धाराशिव BJPचे नगरसेवक टिपू सुलतान जयंती साजरी करतात🔥 आणि आज लातूर भाजपा काँग्रेसने जयंती साजरी केली म्हणून छत्रपती शिवाजी चौक येथे आंदोलन करणार आहे🙏 उपरे घेतले की असेच होते Very sad reality
17
27
7
63
22,308